भाऊ मला खूप इच्छा आहे तुमच्या घरी येऊन वारं मोकळं करायचं पण एवढ्या लांब केस यायचं ते कळेना घरी लहान मुले आहेत तुम्ही मार्ग दाखवला असता तर बरं झालं असतं
आरे दादा देव असा कोणाच्या पण कसा अंगात येईल... तेवढं पवित्रता असावी लागते आणि भक्ती तेवढी श्रेष्ठ असावी लागते... काय सांगू तुला आमच्या घरात महालक्ष्मी आहे..
खूप खूप सुंदर व्हिडिओ. त्या मुलीला माझा aashievad. बाळा तुझे कष्ट वाया जाणार नाहीत आई तुझ्या पाठीशी आहे
नीलिमा तुझ्या अंगात देवी आईच वार खेळत
त्या लाल साडी वालीच वारं एकदम मस्त आहे
आई राजा उदे उदे सदा नंदी चा उदे उदे बोल भवानी माते की जय
देव देव छान झाला
👉🕉️ काळूबाई माता चरण स्पर्श 🙇🙇
ज्योती च वार जोरात खेळत आहे तिच्यावर काळूबाई ची सदा सर्वदा कृपादृष्टी राहो
Papa te zanj vajavatat tya tainche var dhakavana please 🥺🙏💐🌼😌
Khupach Chan aarti jhali papa 🙏🙏
बोल संप्तश्रूगी माते की जय
नमस्कार पप्पा 🙏 🙏 ओम काळेश्वरी 🙏 🙏 🙏 🙏 🙏 👌👌
Jai ma kaleshwari
खुप छान💐💐 🙏🙏🙏
पप्पा मी विक्रम घाडगे माझ्या अंगात जोतिबाच वार येत पण पप्पा नजर नाही तर त्यासाठी काय करावे लागेल पप्पा
🌹🙏🌹🙏🌹
ऐक कार्यक्रमाचा खर्च किती आसतो आणि या आजाराची लक्षण कोणती आसता काय काय होत आसत
Chan papa 👍🙏💐🌼
Pappa asa mahantat ka aplaya gharat jar kone varla tar varsha bhar navin wara ghet nahi ane pardaya bharat nahi
सव्वा महिना झाल्यावरती चालते सगळे
Devasmor limbu thevtat ka?
गुरुजी माझी आजी वारुन 7 वर्ष झाली आजी ला सयलानी पिरोबाच वार होत तर ते वारे पुढे चालवता येईल का
🙏🙏🙏🙏
भाऊ मला खूप इच्छा आहे तुमच्या घरी येऊन वारं मोकळं करायचं पण एवढ्या लांब केस यायचं ते कळेना घरी लहान मुले आहेत तुम्ही मार्ग दाखवला असता तर बरं झालं असतं
Pappa jr konachya angat var yet asel tr to vyakti मांस मच्छी खाऊ शकतो का
Namaskar 🙏🙏 Bhau
ओम काळेश्वरी
आई साहेब उदो उदो
guruji vanichya aaicha shikaa konata ahe
🙏 Jay Ambe Pappa 🙏
ओम काळेश्वरी पप्पा
Kalubaicha shikaa konta aahe
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🖤🙏
Pappa gharatil varlyavar varshabhar devala nivad naral chalat nahi na mg karykram kasa Kay kelay
Dav ahe pan dev ase yedechale nahi karayala lavat
Answer my question please🙏
Plese papa tagunde mala tumchya sreddhebaddal nahi bolayavh pan as kahi karayala dev nahi sangat
मला पण वार सांगतात पण मोकळे होत नाही आज 5दिवस झाले उठते आणि आडवी होते काही उपाय सांगा पप्पा 🙏🙏🙏🙏
पौर्णिमा तुला वार सांगितलं आहे पण आजुन खेळलं नाही वार मोकळं करायचं असेल तर आरतीचा कार्यक्रम करावा लागतो गुरू करावा लागेल
Tai mala msj kar watssap la sagl sagel
@@rohini4542 hi
बोला ताई
काय खर्च येतो आरती ला पप्पा 🙏🙏
खूप छान मला पप्पा शी बोलायचे आहे नंबर हवाय
महाराज नंबर सेंड करा
1/२ तासा मधे किती वेला वारा येता
15 te 20 mintat var yet jyachya angat asta te
@@kavitakale12345 कविता तुझा वार किती वेळ खेळतोय
गुरु शरणार्थ तुमचा नंबर सेड करा
mag dev agat yene khar aahe ka
Papa tumcha phone no send kara plz
@@manishaabnave9689 coment sepret taka
आरे दादा देव असा कोणाच्या पण कसा अंगात येईल... तेवढं पवित्रता असावी लागते आणि भक्ती तेवढी श्रेष्ठ असावी लागते... काय सांगू तुला आमच्या घरात महालक्ष्मी आहे..
@@manishaabnave9689 call kra
Mala pn no dyana
Papa mala nb dya na
पप्पा तुमचा नंबर भेटेल का खूप अडचणी आहे मला रेणुका आणि तुळजा भवानी हे दोन वारे आहे प्लीज खूप अडचणीत आहेत तुमचा नंबर दया ना
संचीता तुला वार खेळत असताना काय अडचण येत आहे
ऐक कार्यक्रमाचा खर्च किती आसतो आणि या आजाराची लक्षण कोणती आसता काय काय होत आसत
🙏🙏🙏