🥰😍कोमलताईंच्या कार्यक्रमात नवरदेवाने स्वतः नाचून केला एन्जॉय 🥰
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2022
- 🥰😍कोमलताईंच्या कार्यक्रमात नवरदेवाने स्वतः नाचून केला एन्जॉय 🥰
पिंपळसुटी तालुका शिरूर जिल्हा पुणे ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम नलगे पाटील परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता.
अंबा कलुळाचं पाणी कशानं लालेलाल गं या गाण्यावर कोमल ताईंचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी चा जागरणाचा कार्यक्रम जर आयोजीत करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253 - บันเทิง
आवाज,नृत्य व संगीत उत्तम,कोमल ताई व टीमला शुभेच्छा...
खूप छान खुप सुंदर गाणी गायली जाणारी खूप चांगला होता सुंदर ताई
😘 जो भी अपनी प्यारी आंखों से मेरा कमेंट पढ़ रहा है भगवान उसके माता पिता को सदा सलामत रखना और आप सब लोग हमेंशा खुश रहे 💖🙏🏻
वा. वा. खुपच छान. भाई भाई..खरच खूप सुंदर गायन. आणि डान्स केला नवरदेवाच्या बंधूनी. मात्र नवरदेव आपण खूप लाजत होता. ते काय कळत नवत असूद्या. कार्यक्रम खुपच सुंदर झाला. विठठल काळे पाटील. पुणे
अतिशय रोमांचक क्षण ..मस्त
खूप छान कोमलताय 👌👌🔥🔥🚩🚩🙏
जय 🇮🇳👳अंबामाता की जय
Khup chan
कोमल ताई लई सुंदर कार्यक्रम करता आपण
खूप मस्त भाऊ भाऊ
दोन भावाच प्रेम लय भारी
Wow Tai number1my Tai komal.tai👣👌💐💎💐👣👌
सुपर मनोरंजन
सुपर खरच खूप सुंदर प्रोग्राम👍👍
खूप छान छान
ताई तुम्ही शेवटचं कंडव खूपचं छान गायल 🕺✌️
जय शिवराय जय शंभूराजे
कोमलताई खूप सुंदर आवाज नवरदेवाला ही नाचायला लावले
खूप छान
खुप खुप सुंदर नवरदेव आणी बंधु खुपच सुंदर व कोमल पाटुळे खुप खुप सुंदर ड्यांस केलास
AAAAA
Khupach chyan1ch no git Gayle Komal tai patole sisters Very nice 👍👍
Super Nice.........
Very nice👌👌👌👌❤️❤️
खुपचं सुंदर आहे, आवडले मी पळाशीवाला, गायकवाड, ता, सोयगाव, जिल्हा, औरंगाबाद,
डान्स पेक्षा तुमची ही आयडिया आपल्याला आवडली.
ताई तुमच्या आत्मविश्वास नंबर वन आहे......किप इट अप.....
Tai,no,१ kary,karam,ahe,abhinandan
Komal Tai kharch ek number sangit masters ahe tumhi
Mast ताई
chatrapati shivaji rajyancha vijay aso 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏mi like ani subscribe kel tya moment mule
Maat👌👌👌👌👌👌
super कार्यक्रम
ताई यालाच मानुसकी म्हनतात नाईस सुपर
Kadak ek no tai
असा कार्यक्रम जलोष झाला पाहिजेल नाद खुळा 👌🤗👍
th-cam.com/video/awOFgm-05IU/w-d-xo.html
छान आहे
खूपच सुंदर
Mastttttt👌👌👌
Nice 🙏👍🙏👍
Jay sivaray jay shambhu raje
कोमल ताई चा नंबर पाहिजे कार्यक्रमात द्यायचे आहे
एकदम झकास
खरंच खूप छान आवाज ये आणि तुमचे ऑल paranter पण खूप छान ye🥰
Nice ... liked it
Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good tai Saheb
Bhavano 1 cha number ❤️❤️❤️
Nice tai 👌👌
लय हालावला पण हालानी बुवा
गान कोकिळा
Nice
Navrdev lajtoy
Mast tai
कोमल ताईआपल्या शब्दात खूप काही जादू आहे. परिस्थिती पाहून बोलतात. खूप खूप छान. गान देखील छान.
Very nice tai. 👌👌👌👌👌
H मय हो आता आज लवकर आलेna
सखे भाऊ स्टेज वर पाहुणे आनंद वाटतोय
असला आवाज कानात घुमतो छान 🙏🙏🙏🙏
Komal tai tu hai bhari
Nice tai
छान आहे
Mast
लय भारी नवरयदेव
th-cam.com/video/awOFgm-05IU/w-d-xo.html
नक्की बघा विडीओ 🙏🙏🙏🙏🙏🙏
बरोबर
Very good program
आर्गॉन मास्तर छान आहे
Nice to one
Navardhev khup chan hasal god
Vijay bansode l .m.caming ka komal tai
आदर आहे कुठेतरी
खुप छान ❤️
Komal tai tumch mo no dyaki aahmala tumch karykram kraych aahe mag aahmi ksa karaych bar
Super tai....👍👍
सुपारी काय आहे?
Supari gutkha aahe
अप्रतीम कोमलताई
Mala khup avadale
🎉🎉🎉🎉❤❤❤😂😂😂
सुपारी किती आहे
नवरा लय लाजतोय राव 😜
Very very nice
👌👌
Navrila lajle navrdev
10,000 रूपये मधे येणार का
ताई तुम्ही स्वतः खुप मेहनत घेउन कार्यक्रम यशस्वी करता
कोमल पाटोळे तुम्ही प्रत्येक गाण्यात स्लो मोशन नका घेऊ
🌷सौःको ताई🌷आवाज नाइस ❤❤❤❤💞💞💞
वा काय आवाज आहे ताई पण नवरदेव खुप लाजळु दिसतो
Hi
7 ASA
ताई तुमची फि स किती आहे
15500
Em noooo
Komalatai sarvat aragan Master changala ahe
नवरदेव काय लाजी रायना
Kay pan ugach
navardev nachla changli gosht ahe ...pn to nachla mhnje to kay collecter ahe ka ...manusch ahe nachla asel .tyat kay tyachya nawach..... 😂😂
Tai tumchi fee kiti aahe
51000
.
Navardev komat
Kiti Lajtou
Nachhh ki jara lajat baslayyyyyy titheeee .......
Try8
ए
नवरदेव नाचतच नाही
üui I!u
Komal tai gani kami bhashan jast
बरोबर नाहीच