सगळीकडंच मनत होते हे प्रश्न बघा कामी पडतील मुंबई साठी पण एकाचीही हिंमत नाही झाली ans key येण्याच्या आधी व्हिडिओघेण्याची तेच तुम्ही बिंदास घेतला विडिओ तुमच्या ज्ञानाच्या जोरावर...❤🙏🏻🙏🏻💯👌🏻
सर तुमचे मानावे तितके उपकार कमीच आहेत हो देवासारखी वाट पाहत होतो मी तुमच्या याच लेक्चर ची. रात्री विचार करूनच झोपलो मी आणि सकाळी उठल्याबरोबर तुमचे चैनल ओपन करून बघितल तर डायरेक्ट व्हिडिओच दिला सर खूब मनापासून धन्यवाद मुंबई सिटी आणि ड्राइवर च्या एक्स्झाम साठी खूब कामी पडतील सर हे प्रश्न....

😂🙏 आपला विश्वास हिच माझी संपत्ती
36:15 रदरफ़ोर्ड आणि गोल्डस्टीन यांनी प्रोटॉन छा शोध लावला होता
पण जास्त नाव रुदरफोर्ड ह्यांचं घेतल जात
Nice
Hii sir
Sir mala live lecture karayche ahe youtube la ks join karu
❤🙂
❤❤🎉
❤
Sir tumhi marathon ghenar hote