आज राधा ताईच्या घरी आलो पण राधा ताई गेली चिकन आनायला माझ्यासाठी 😂

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @SantoshPanchmukh-j6w
    @SantoshPanchmukh-j6w 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आबांचा मोनाला आणायच या ना च नि,,ल्या चाला आपलीच पोरी घेऊन

  • @AWMgamer9189
    @AWMgamer9189 19 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    दादा तुम्ही सगळीकडेच जातात शंकर नानाभाऊ चं ऑपरेशन झाले तुम्ही त्यांना भेटायच जावा की निलेश दादा

  • @SaurabhPol-bj5bc
    @SaurabhPol-bj5bc 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काय राव निलेश दाजी आज सांगत नाही आम्ही तुमच्याकडे यायचं म्हणून

  • @RamdasNanavare-f6g
    @RamdasNanavare-f6g 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमच्या गावाकडे आला तुम्ही जेऊर मध्ये पण मी गावाकडे नाही ना आता

  • @Archana_Jadhav85
    @Archana_Jadhav85 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा आमच्याकडे पण या की एकदा

  • @AnitaSomvanshi-bx7in
    @AnitaSomvanshi-bx7in 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझ पण गाव भाळवणी आहे