एवढी भाजी खारट केली म्हणून आप्पा पूजाला खूप ओरडले 😔 तर आई मधेच काय बोलली बघा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • थोडं प्रेम❤️थोडा गेम | Marathi Web Cinema 2024 | Pandurang Waghmare | Rohit Deshmukh
    • थोडं प्रेम❤️थोडा गेम |...

ความคิดเห็น • 71

  • @आव्या
    @आव्या 9 ชั่วโมงที่ผ่านมา +67

    चुकून पडल असेल थोड जास्त मीठ त्यात जरा लिंबू पिळून खावा दोन थेंब खारटपणा कमी होतो ....... असत बायकांच्या डोक्यात सतरा विचार मग 😢 पडल असेल सांभाळून घ्या लगेच बडबड बडबड करत राहू नका

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 6 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    पांडू तुझे जुने व्हिडिओ जाऊन बघ तूच म्हणायचा मला फक्त पूजना जेवण केलेलंच आवडतो आणि आता सारखा चुका काढतो खरंच पांडू तू खूप बदललाय पहिला पांडू राहिलेला नाही

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 6 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    कारे पांडू त्या स्वीटी ला सगळे म्हणतात आराम कर आराम कर आणि पूजा पण आजारीच आहे ना ती झोपली आराम केला म्हणून काय झालं

  • @kalpanajamgade3593
    @kalpanajamgade3593 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    कधितरी स्वःता घेऊन जेवत जा

  • @kalpanajamgade3593
    @kalpanajamgade3593 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    लहान आहे पुजा, का तिच्यामागे लागता तिच्या एवढ्या मुलींचे लग्न हि होत नाहि, तिच्यावर तर कुटुंबाची जबाबदारी आहे, जरा दमान पांडुतात्या

  • @avaniskitchen
    @avaniskitchen 6 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    ऐक दिवस भाजी झाली खारट म्हणून काय झाल संभाळून घे पुजाला ती बिचारी पुजा किती काम करते

  • @amolmalekar9094
    @amolmalekar9094 5 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    पांडू दादा तुम्हाला वाईट वाटून देऊ नका पण आपल्या बायकोच्या चुका तुम्ही कशाला दाखवून देताना तुम्हाला जे काही सांगायचे ते तिला एकट्या मध्ये सांगा तुम्ही असं दाखवल्यानंतर लोकं काय काय कमेंट करतात

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 8 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    पूजा काय सारखं झोपते सारखं झोपल्याने घरात दरिद्री येते सारखं झोपणे घरात चांगलं नसतं घरातली लक्ष्मी जाते

  • @savitashinde9015
    @savitashinde9015 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    दादा कुठली लेडीज अशी नाही की तिच्याकडं मीठ जास्त झालं नसेल सगळ्यात लेडीज कडन चुका होतात पण तुम्ही जरा तिला समजून घ्या राग मानू नका तुमचीच लहान बहिण म्हणून समजून घ्या

  • @AmrutaGonjari-k8u
    @AmrutaGonjari-k8u 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    काय त्या पुजाला जाच करता सगळे ती काय तुमच्या घरात संसार करते का

  • @madhavibijjal9525
    @madhavibijjal9525 7 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    Kiti complaints bayako baddal. Te shinde kadhi yogita la kiti respect detat

  • @PallaviKakade-tv1co
    @PallaviKakade-tv1co ชั่วโมงที่ผ่านมา +1

    येवढी बावळट बाई नाही पाहिली संसार कारयचं तर लग्न कशाला कारयचा

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande 8 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    दादा तूच मातवलीये तीला आता नसते ती कोणाचं एकत बसली डोक्यावर ती पोरं पण आळशी आई वरचं पडलीत क्रुष्णा अभ्यास करताना दिसत नाही एकत्र खाताना दिसतो नाहितर मोबाईलवर खेळताना दिसतो

    • @varshashinde-nc3rb
      @varshashinde-nc3rb 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हो ना अगदी बरोबर आहे तुमचं.

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 8 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    दादा आराम करू द्या ताईला आत्ताच आजारातून बरे झाल्यात थकवा जाणवतो कृष्णा मोबाईल पाहतो म्हणून पिऊ मोबाईल पाहू लागलीख रचना दादा आम्ही व्हिडिओ बनवले तर viws नाही तुमच्यामुळे पूजा ताईला views मिळतात त खरंच थोडा थोडा व्हिडिओ टाकायला आम्हाला पण वाटतं काहीतरी करावं दोन पैसे कमवायचे तुमच्या फॅमिली सगळे व्हिडिओ बनवतात त्यांनी तरी काम करायला पाहिजे त्यात तुमची पण मदत आहे

  • @kalpanajamgade3593
    @kalpanajamgade3593 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पुजाला बिलकुल काहि म्हणायचे नाहि

  • @swapnalichakre2720
    @swapnalichakre2720 8 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    Pandu Aram Karu de tila attach ajaratun uthli ti khau piu ghal tila nustach bolto

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 6 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    तुझ्या पप्पाला तर काहीतरी कारणच लागतं पूजाला बोलायला आई म्हणत होती ना भाजी खारट नाही झाली

  • @ritujagtap5936
    @ritujagtap5936 9 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    नुसतीच झोपते घरात दलीदरी लागते

  • @mrunmayijyotsnap4841
    @mrunmayijyotsnap4841 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Sarkha sarkha Kay baykola bolat asta, naava thevat asta, tumchya vlog Cha content mahnje pooja la naav thevne. Tumche vadil tar tyaa Puja la sarkhach bolat asta. Aho tila dengu jhalay jhopli mahnun Kay jhala ajaratun uthali ti. Tila rest karaychi garaj ahe. 6 mahine tila aaramachi garaj ahe.tumhala evdhi bayko avadat nahishi jhaliy ka?

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Dada मूल पन पूजा सारखे च आहेत कहिच्च ऐकत nahi तेच्या vr काहीच परिणाम होत nahi कशा चाच काही महना आई vr गेलेत निबार आहेत dada लक्श द्याँ

  • @VashnaviKhade
    @VashnaviKhade 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मांजर खूप छान आहे

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पिहु आणि कुषणा खुप भारी दिसतायत भाऊ बहिण ❤❤❤❤❤

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अंडे खातोय तरी नावं ठेवतो पांडू.

  • @madhavibijjal9525
    @madhavibijjal9525 7 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Are aajaratun uthali aahe. Weakness mule zop yete. Aaram karu de ki

  • @surekhasapate8222
    @surekhasapate8222 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Zopude dada aaila pujala bar nay

  • @rupalitemgire7981
    @rupalitemgire7981 8 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    येवढी बावळट बाई मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही जर संसार संभाळयचा नव्हता जबाबदारी नको तर लग्न कशाला करायचं ताई ने ही फ्राक दुर्गखाली आनली होती ना पुजाला हे पण कळत नाही पोरीला घरी कोनते कपडे घालावे कशी दात काढती कायम मीठ जास्त टाकते पुजा कायम लोळत असती घरात

    • @nishal19038
      @nishal19038 8 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Barobar
      He sagla ka hota Kami vayaat lagna Ani shikshan nasla ki hota
      Ashich Tara switi chi honaar

    • @ishayewale2206
      @ishayewale2206 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      तू असे बोलते तू लय शहाणी आहे ते बिचारी तुजा घरात राहत असल्यागत नाव ठेवतीस

    • @Usernz9
      @Usernz9 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      रुपाली काकू तू पूजा ल bawlt म्हणून जे तुझ्या बुद्धीचं प्रदर्शन केलं आहेस ते बघून हसू आवरेना 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @varshashinde-nc3rb
      @varshashinde-nc3rb 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂 खरं आहे

    • @rupalitemgire7981
      @rupalitemgire7981 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Usernz9 मी तुझ्या सारख तोंड लपवून बोलत नाही खरच तर तु तोंड लपवाय सारख काही तरी केलय म्हनुनच तु तोंड दाखवत नाही काय नक्की काय केलय मला पण तुझ्या वर हसू येतय तु काही तरी गडबड केलीत म्हनुनच तु तोंड लपवून बोलतोय कींवा बोलतीत राहीला राहता प्रश्न माझ्या बुद्धीचा तु काय पाहिल काय माहित नक्कीच तुझी बुध्दी पुजा सारखी कमी आहे म्हनुन तु माझ्या बुध्दीच डायरेक्ट प्रर्दशन मांडल तुला कमी आहे ये माझ्या कडे तुला शिकवते

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पुजा खूप आळशी झालेय किती झोपते तिला किती बोलणारी तिला काहीच फरक पडत नाही कृष्णा खुप मोबाईल बघतो त्यांच्या हातातून काढून घ्या दादा ठेव म्हटल्यावर तो काय ठेवणार आहे का

  • @LavinaMore
    @LavinaMore 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ajun asa video taka manja lokna bolyala milal tumchi bayko ahi ti kamvali bai nahi

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 8 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    पूजा खूप आळशी आहे

  • @SwatiGawai-k6i
    @SwatiGawai-k6i 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आईला तुम्ही खरंच नोकर बनवून ठेवले की सगळं काम करताना तुमच्या आईच दिसते तुझी बायको काय काम करते ते सांगा

  • @NavnathKhedkar-e9m
    @NavnathKhedkar-e9m 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Priyanka kiti chan video takte

  • @sanjayjagtap8438
    @sanjayjagtap8438 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Super jodi,Pihu ani krushana

  • @VaishaliMunde
    @VaishaliMunde 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पहिली कमेंट माझी दादा शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @Shivanirakhpasary
    @Shivanirakhpasary 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पिहू❤❤❤❤

  • @आव्या
    @आव्या 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या घरात मी दुपारच झोपत नाही म्हणून ओरडतात अग झोप अग झोप जरा म्हणून आणि तुमच्या घरात झोपतात म्हणून तुम्ही ओरडता सारख झोपती सारख झोपती हि पूजा म्हणून 😂😂😂

  • @chaugulepramod2211
    @chaugulepramod2211 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Good morning

  • @surekhadesai7842
    @surekhadesai7842 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shepuchi bhajila meet kami takav lagty

  • @Saj67
    @Saj67 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Gharat sgle alshich ahet konihi active vatat nahi

  • @vikasvikas6861
    @vikasvikas6861 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    tila aram nahi

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो पांडू दादा मे स्वतः चेंनेल काढला एवढी मेहनत केली आणि चॅनल ल विवस भेतत्त न्हवते आणि बंद पडला

  • @SwatiGawai-k6i
    @SwatiGawai-k6i 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुझी गरज तुमच्या झोपून झोपून राहतात ना त्याच्यामुळे पण अगदी करामती तुमच्या मागे लागलेली असते त्यासाठी झोप न बंद करा तुमच्या घरातला पहिला

  • @Shourya-x3h
    @Shourya-x3h 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Are Dada tila kamch yevde ahe ki krunch thakte bichari...mg ky thoda vel aram pn krnar nahi ka...evde k krun ky इच्छा होईल तिची सजायची....काम कमी करा तिच्या मागचे अगोदर ....आई तर मस्त. झोपते आणि mobile bghte

  • @Bhaktibhoslae
    @Bhaktibhoslae 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मांजरला तसं करू नका छोटासा पिल्लू आहे ते😢😡

  • @KomalKamble-tv3mz
    @KomalKamble-tv3mz 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sundri kuthe aahe

  • @shraddhakulkarni9140
    @shraddhakulkarni9140 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अवघड आहे ती कोटगी झाली आहे

  • @kalpanajamgade3593
    @kalpanajamgade3593 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुजाला घेऊन जात जा बाहेर

  • @mahi..404
    @mahi..404 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Good morning..Nice video

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Tya Priyanka cha jiv challa tari kam karun video banvati jivala khat nahi bai ti poranch karun bichari

  • @rajendrashimpi9212
    @rajendrashimpi9212 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक हॉस्पिटल विकतच घेऊन टाक 😂😂😮

  • @rajendrashimpi9212
    @rajendrashimpi9212 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे त्या अप्पा ला केस कापायला सांग 😡👺👎👎👎😡👺😡👺👎👎👎👎👎👎👎

  • @Saj67
    @Saj67 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Krushna tr nusta mobile ch bght asto

  • @reshmapathan3904
    @reshmapathan3904 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Mental Bai zopati sarkh

  • @savitashinde9015
    @savitashinde9015 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमची पण चुकी नाहीये तुम्ही पण बरोबर आहे पण जरा समजून सांगा व्हिडिओ तसं नका सांगू

  • @sumitatanvade4061
    @sumitatanvade4061 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मॅगी खाऊ नका म्युझिक आया निघतात