माऊली कांता बाई तुमच्या आवाज आणि मांडणी केलेली काव्य मैफिल कानावर पडले की मला फक्त आणि फक्त संत बहिणाबाई चौधरी यांची आठवण येते धन्य धन्य आहात तुम्ही तुमच्या चरणी माझा साक्षात प्रणाम राम कृष्ण हरी
कांता मावशी आणि माझी आई यांचं माहेर एकच आहे मला आईने सांगितले मावशी चे गाणे बघ आणि सर्वच गाणे बघितले आईचे आजीचे माझे डोळे भरून आले खुपचं सुंदर गायले मावशी ❤❤ दीपक दादा सांग आईला इंदू मावशी ने आम्ही बघितले खूप छान ❤😊
खूपच छान आवाज ताई आणि गाणं फार भावुक आहे लगेच डोळे भरून आले👌👌👍👍
दुसरी बहिनाबई खूपच छान गीत
खूपच छान आवाज आहे ताई तुमचा आधुनिक बहीणाबाई
हे ऐकून डोळेभरून आले माऊली
Kaliyugatil .BHAHINABAI abhinandan
सुंदर आवाज ,भावनिक ,आणि नैसर्गिक आवाज व गाणे.
खूप छान कांताबाई धन्यवाद 🎉🎉
खूप छान आहे❤❤
खूपच छान गीत गायलं ताई तुम्ही
खूपच छान गित, जोडले आईने
माऊली कांता बाई तुमच्या आवाज आणि मांडणी केलेली काव्य मैफिल कानावर पडले की
मला फक्त आणि फक्त संत बहिणाबाई चौधरी यांची आठवण येते धन्य धन्य आहात तुम्ही तुमच्या चरणी माझा साक्षात प्रणाम
राम कृष्ण हरी
🙏🙏
खूप छान हृदयस्पर्शी गीत👌👌 गाईले❤❤
खुप छान आहे ताई
छान 😂❤
ताई तुमचे गाणे ऐकून खूप मन भरून आले
खुपचं भावनिक गीत.खुपच डोळे भरून आले.
ताई छान गीत आहे
❤❤❤❤❤
खूप छान गान आहे, डोळे भरून आले
खूप छान आहे आई
❤️❤️ छान
खूप खूप छान
Chan aie ❤
छान रचना ताई
Khup chan gane ahet tumche mala khup aavdta
दुसरी बहिणाबाई 🙏👍♥️
खूप छान आहे तुमचं हे गाणं ❤️🙏
आजी तुमचे जर गाणे ऐकले ना डोळे भरून येतात तुम्ही खूप छान गाणी गातात 👌♥️
Kupe chhan
खुप छान 👌👌🙏🙏
Khup chhan Aavaj Tai
अप्रतिम...👌
Angavar shahare aale khup chhan gan aahe aai 👌👌
👌👌👌🙏
भाऊबीज मस्त,,,,, ❤🎉
आई तुमचा खूप आवाज छान आहे चांगलं वाटलं
Khaupchan
Chan
खूपच छान गाईला ताई खूप खूप धन्यवाद🙏🏼🙏🏼
छान आहे
खूपच छान आहे. ताई. ❤
खुप छान मनाला लागनारी गानि हिखरी खेड्यातली गाणि खूप छान
छान आहे खूप खूप धन्यवाद 👌👍🙏🙏
ताई तुमचे गाणे खूप च छान आहेत आवाज पण मस्त आहे मन भरून येतं 🙏
खूप छान मावशी
किती सुंदर गीत गायले आहे... खरच खूप छान 👌👌👍
आई तुम्हाला मनापासून साष्टांग 🙏🙏🙏🙏
Tai Khup chan 👌👌👌👌👌🙏🙏🙏
Khup khup sunder
आवाजात खूपच गोडवा आहे.
कांता मावशी आणि माझी आई यांचं माहेर एकच आहे मला आईने सांगितले मावशी चे गाणे बघ आणि सर्वच गाणे बघितले आईचे आजीचे माझे डोळे भरून आले खुपचं सुंदर गायले मावशी ❤❤ दीपक दादा सांग आईला इंदू मावशी ने आम्ही बघितले खूप छान ❤😊
Khup chan❤
Khup chan
Khup chan ahe rachana ani avaj
ताई तुमचा आवाज खूप छान आहे मी तुमची सगळी गाणी ऐकत
ताई आपण खरोखर आदर्श गाणं छान आहे. आपणाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
Khup chan 👌👌👏👏
खूप छान ताई
वा वा खूप छान ताई धन्यवाद
ताई तुम्ही खूप छान गाणे आहे माझ्या भावांची मला खूप आठवण
आई तुम्ही खूप छान गाता तुम्हाला गायनाची कोकिळा म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही❤
लहानपणीचा भाऊ आठवला ताई खुपचं छान
👌👌
Nice 🎉🎉
Thanks all
खुपच छान ताई
खुप छान.
खूप खूप छान ताई🙏
😭😭😭😭😭 मला तर सगळे असून माहेर नहीं लई आठवण येते मावशी तुमचं गान ऐकून तर लई रडू अल सगळ गान रडूनरडून एकल 😭😭😭😭😭😭😭
🙏😥
आई खुप छान खूप सुदंर आवाज आहे आपला मला खुप आवडते आई मि तुमचे गाने पुणे येथुन आईकते
आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏
😔😥
ताई खूप छानआवाज कोकीळा सारखा आहे
👌👌👏👏
Very good tai
Thanks
खूपच छान.आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.
Tumi kharch माहेराची आठवण krun dili.. dole भरून aale😢😢
😢
ताई खूप छान आईवडील याचीखूपआठवणयेते
ताई गाणी खूप सुंदर मन भरून आले आपोआप डोळ्यात पाणी आलं
खुप छान
आईची आठवण आली
दिपक या आत्याबाईला जगात प्रसिद्धी देऊन आर्थिक संपन्न करावे... खूप खूप धन्यवाद.
फोन नंबर पाठवा तुमच्या व्हिडिओच्या पहिलं शांताबाई
4:52
ताई रडवल ताई
माहेर डोळे बंद करून आठवले
मस्त आवाज छान गाण
तई खूप छान ❤❤
एकच नंबर रचना केली जाण्याची छान वाटल
खूप छान
Kup chan ❤
खुप छान 👌👌🙏🙏
खूपच छान आहे
khup chan
👌👌
ताई खुप सुंदर गीत गात आहेत तुम्ही आवाज खुप मंजुळ आहे तुमचा ❤
खूपच छान.ऐकतच रहावं असं वाटतं.
खुपच छान ताई
गाणे आहे असे च सर्व गाणे शातेत मणा छान आहे
खूप छान
खुप खुप छान
खुपच छान