श्री निरंजन रघुनाथ स्वामी महाराजांचे मूळ मंदिर म्हणजे ज्या ठिकाणी महाराज हे वास्तव्यास होते ज्या ठिकाणी महाराजांनी ध्यान धारणा तपशर्या सेवा साधना केली ते मंदिर आजही मिरज मध्ये दिंडीवेस ब्राम्हणपुरी मध्ये आहे मंदिराचे पूर्ण नाव व पत्ता श्री निरंजन रघुनाथ स्वामी दत्त मठी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर दिंडीवेस मिरज
श्रीगुरुदेवदत्त..... ओम दत्त..... 🙏
Gurudev datta
शेवटचे विष्णु सहस्रनामाचे.आवर्तन ऐकायला जास्त छान व कानाला गोड वाटले. एकंदरीत खूप समाधान वाटले व मन प्रसन्न झाले
🙏💐🙏
Namaste guruji
श्री निरंजन रघुनाथ स्वामी महाराजांचे मूळ मंदिर म्हणजे ज्या ठिकाणी महाराज हे वास्तव्यास होते ज्या ठिकाणी महाराजांनी ध्यान धारणा तपशर्या सेवा साधना केली ते मंदिर आजही मिरज मध्ये दिंडीवेस ब्राम्हणपुरी मध्ये आहे
मंदिराचे पूर्ण नाव व पत्ता
श्री निरंजन रघुनाथ स्वामी दत्त मठी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर दिंडीवेस
मिरज
नमस्कार
🙏💐🙏