वा ! .... खूप प्रसन्न तर वाटलंच मनाला परंतु मी सुरुवात ऐकताच शाळेच्या दिवसांत जाऊन पोहोचले .. शाळेत निघायची गडबड आणि मंगळवारी हे गाणं रेडिओवर लागायचं .... आज ऐकतांना माहुरला जाऊन पोहोचले ... श्री रेणुका माता माझी कुलस्वामिनी आहे .... अश्रू अनावर झाले ... कंठ दाटून आला ... खरं सांंगते तुमच्या गायनातील आर्तता ऐकून मन हेलावून गेले ... खूप धन्यवाद राहुलजी ...
My father used to sing this song for my sister and me. Born on durgaashtami, he said I was his Renuka mauli. He passed away tragically 25 years ago, and listening to this song for these many years has constantly kept me in check to do good, to be my father’s daughter and represent the Renuka mauli. Aaj Tumhcha hey version aikun asa vatat AHE ki maze vadil maza sathi hey gana mhantayet. So thankful to you Shri Rahul, you brought a part of me alive. I love this version, mana pasoon tumhala 🙏🏼
RAHULGI TUMHI GAT ASTANA SWARGIY AANAND MILTO, DOLYATUN PANI YETE, TUMCHI IRSHA PAN HOTE KI MALA TASE GATA YET NAHI MHANUN, PAN TUMHI THAMBLAT KI RAG PAN YETO, ASE VATATE TUMHI THAMBUCH NAYE, SATAT GAT RAHAVE, AANI MI AIKAT RAHAV. THOD JASTICH BOLLO MAF KARA . RENUKA BOLTE TARI SANGIT MAY VATAT, KHUP GOD AAHE. RAJA GHETO
I cud not come up with any words ti write in comments section. I finished my puja and heard this.. Closed my eyes and just sat in peace. I think you are one of the few people who understand music as spirituality
मस्त झालंय। देवी रेणुका आणि तुझी लेक रेणुका साठी अगदी हृदयातुन गात होतास।दोन्ही दिसत नव्हत्या पण होत्या।। मग आपोआप सगळंच साकार रूपातून निराकार कडे गेलं।एकदम मस्त।
आदरणीय उषा ताईंनी गायलेलं हे भक्तीगीत माझं आणि माझ्या आजीचं खूप आवडतं आहे मी उषा ताईंच्या आवाजाची खूप चाहती आहे. शांता बाई शेळके यांचं गीत, श्रीकांत ठाकरे यांचे संगीत आणि उषाताईंचा आवाज काय सुंदर भावगीत खजाना आहे ईश्वराने तुम्हाला आवाजाची देणगी दिली आहे, तुमची भक्ती, आर्तता तुमच्या गाण्यातून जाणवते हे गाणं ऐकताना मला खूप भरून आलं
मी दीपा देशपांडे 🙏आमचीदेखील कुलदेवता माहूरची रेणुकामाता आहे. तुमच्या दैवी स्वरांनी साक्षात माहुरला रेणुकामातेचे दर्शन घडले🙏नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने चालू असलेला स्वरयज्ञाच्या उपासनेस हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन...💐
राहुल दादा, खूपच मस्त झाले गाणे.....असे वाटत होते की हे गाणे तुम्ही रेणुका माता आणि तुमची मुलगी रेणुका ह्यांना डोळ्यासमोर ठेऊन म्हटले आहे. आमचे कुलदैवत आहे. साक्षात माहूर येथील मंदिरात असल्याचा भास झाला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Hi Rahul dada. I just had a suggestion ( ofcourse if your time permits you) तुमचे काही निवडक आवडते राग (ragas) , त्याची माहिती आणि त्या रागातले एक famous गाणं असे काही videos बनवता येत असतील तर बनवा ना. करण माझ्या सारखी काही लोकं असतील ज्यांना संगीत आवडते पण रागदारीतले विशेष काही कळत नाही. जर कोणी थोडक्यात शब्दात समजावून सांगितले तर कदाचित थोडं समजेल आम्हाला आणि माहिती पण मिळेल. 😊 तुमची गाणी खरंच खूप आवडतात.🙏😊
It's so good of you to offer your closing comments in all languages like, Marathi, Hindi and English for easy understanding by the general public. This will surely attract all communities to appreciate the rich culture of abhang sampradaya of Maharashtra. Please continue offering comments after each episode. 🙏
धन्यवाद आमची रविवारची सकाळ सु रे ल केल्याबद्दल. तुम्ही मूळ गाण्याचा खूप छान आदर राखता. या नवरात्री शाब्बास सूनबाई या चित्रपटातले दिदींनी गायलेले "माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझला येई, सेवा मानून घे आई" हे गाणं ऐकायला आवडेल.
Kya baat hai 👌👌👌 just loved it actually I am also going to communicate in all 3 languages because that's how it reaches one heart is what I feel😊👍 majha gharcha naav renuka aahe aani aai baba digha hi gatat... Ti majhya saathi nehmi he gaana mhante.. pan I heard complete song for the first time. So thankyou... 🙏 It was mesmerising.
अप्रतिम. कालच्याच दिवशी मूळ उषाजींच्या आवाजातील हे गीत मी बऱ्याच दिवसांनी ऐकलं. आणि आज तुमच्या आवाजात. खरंच खूपच छान, सुरेख व अप्रतिम गायलंत सर तुम्ही.
या रचनेसाठी मी सादरीकरण करा अशी विनंती केली . मग विचार आला की शोधावं , गायली असेल . आणि सापडली ही रचना तुमच्या आवाजात . शांततामय , भक्तिमय , संगीतमय वातावरण होऊन जातं , राहुल सर तुमच्या सादरीकरणामुळे . ❤ 😇 !
दादा, खूपच मोहक आजही ऐकताना असे वाटले मी माहूर गडावर आहे.दादा कृपया नवरात्रीला नवं रूप तू हे देवीचे पवित्र पद/गाणे तुम्ही सादर करावे अशी माझी इच्छा आहे.
@राहुल जी, आज surprize दिले तुम्ही, काल बोललात की कामाच्या व्यस्ततेत संकल्प नाही करता येणार आणि आज हे अगदी सुंदर अस गाणं आम्हा श्रोत्यांना ऐकायला मिळालं, क्या बात गाणं तर सुंदर आहेच पण तुमचे स्वर आज स्वर्गीय वाटत होतं, may be "रेणुका" शी जे काही नातं आहे त्यामुळे की अजून काय माहिती नाही ते आदिशक्तीस ठाऊक 🙏 आणि मुली ह्या आई सारख्याच असतात ह्याची प्रचिती आम्हाला घरी येतेच 😍😍, मुली जेवढी माया, प्रेम करतात त्याची सर कशालाच नाही. रेणुका तुमच्यावर माऊलीच सारखी प्रेम करत असेल ह्यात काहीच शंका नाही. रेणुका माऊलीला नमन, तुम्हाला धन्यवाद आणि रेणूकाला प्रेम 😘
Rahul ji , khupach sunder ani bhaopurna offering to Maa 🌹🙏👏👏👏.You sang your heart out to Maa and it’s blissful , I can meditate on Maa Jagdambe 🙏🙏🙏. Your daughter Renuka is Maa’s Angel 👼. God bless you all always 🙌🙌🙌.
Ur voice really blissful..this song u may dedicate to your little renuka😘..lots of love to her💓..u were singing from your inner soul.. literally u r amazing sir..ur voice no challenge..👍👌
किती साधे शब्द आहेत ! अगदी रोजच्या वापरातले शब्द पण देवीप्रती किती उत्कट माया ओथंबून वाहातेय शब्दांमधून !!
राहुल अत्यंत सहज , साधं आणि आतून गायलात 🙏
राहुल देशपांडे म्हणजे सुरांचा परीस आहे ज्या गाण्याला स्पर्श होईल त्याचे सोने होत आहे.❤️
Agree
राहुलजी म्हणजे ग्रेट, देव आपले भले करो 🙏🏻
Yess❤
वा ! .... खूप प्रसन्न तर वाटलंच मनाला परंतु मी सुरुवात ऐकताच शाळेच्या दिवसांत जाऊन पोहोचले .. शाळेत निघायची गडबड आणि मंगळवारी हे गाणं रेडिओवर लागायचं .... आज ऐकतांना माहुरला जाऊन पोहोचले ... श्री रेणुका माता माझी कुलस्वामिनी आहे .... अश्रू अनावर झाले ... कंठ दाटून आला ... खरं सांंगते तुमच्या गायनातील आर्तता ऐकून मन हेलावून गेले ... खूप धन्यवाद राहुलजी ...
अप्रतीम!!! नवरात्रित आता देवीची गाणी !!
सकाळ मंगलमय झाली.
तुमच्या मुलीचे नाव ही रेणुका च आहे ना!!! 😊
आमचीही कुलदैवत रेणुका देवी
गाणं ऐकल्यावर खुप छान वाटलं .
धन्यवाद 💐💐💐💐
पूर्वी नवरात्रीच्या काळात ऐकू येणा-या गाण्यांपैकी एक... सर्वोत्तम भक्ती गीत 👌🏽
अप्रतिम च.. अरे बाबा तू तर पुण्यवान आहेस.. साक्षात ती तुझ्या मुलीच्या रुपात आहे तुझ्या पाठी कल्पवृक्ष च्या सावली सारखी
Aai renuka tumhala nehmi anandi thevo. Renuka Mata ki jay.
My father used to sing this song for my sister and me. Born on durgaashtami, he said I was his Renuka mauli. He passed away tragically 25 years ago, and listening to this song for these many years has constantly kept me in check to do good, to be my father’s daughter and represent the Renuka mauli. Aaj Tumhcha hey version aikun asa vatat AHE ki maze vadil maza sathi hey gana mhantayet. So thankful to you Shri Rahul, you brought a part of me alive. I love this version, mana pasoon tumhala 🙏🏼
Anek dhanyawad 🙂
जसा शब्दालागी सूर ... तैसा राहुलचा स्वर....
झाला आईचा पदर.... हृदयात अलवार ...
RAHULGI TUMHI GAT ASTANA SWARGIY AANAND MILTO, DOLYATUN PANI YETE, TUMCHI IRSHA PAN HOTE KI MALA TASE GATA YET NAHI MHANUN, PAN TUMHI THAMBLAT KI RAG PAN YETO, ASE VATATE TUMHI THAMBUCH NAYE, SATAT GAT RAHAVE, AANI MI AIKAT RAHAV. THOD JASTICH BOLLO MAF KARA . RENUKA BOLTE TARI SANGIT MAY VATAT, KHUP GOD AAHE. RAJA GHETO
राहीलजी जमलास ऐकदा ...चुकु नको अंबाबाई जरी चुकलो आमही .......साक्षात माहुर गडा चे दरशन झाले.....खुप खूप धनवाद
अतिशय सुंदर.आमची रेणुका माता कुळदेवी तिचे गाणे तुमच्या आवाजात इतके छान वाटले माहुरला गेल्या सारखे वाटले .धन्यवाद .
🌹🌹🙏🌹श्री कुलस्वामिनी माहूर निवासीनी रेणुका माता नमो नमः❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌼🌺🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏
My grandfather used to sing this!!!..old memories!!
My memories are recent ..... Before 3 months he 😶...😢😢😢
@@ramdaspatil9248 t4t5
@@gadeprashantable ?? I did not get it 😐
I cud not come up with any words ti write in comments section. I finished my puja and heard this.. Closed my eyes and just sat in peace. I think you are one of the few people who understand music as spirituality
लोकांच्या हृदयापर्यंत भिडणारा आवाज आहे सर तुमचा....देवाची कृपा आहे तुमच्यावर....असेच गायन करत रहा....आणि असेच लोकांचे मन जिंकत रहा
सर तुमच्या मुखातून हे गाणं ऐकल आणि माहूरला रेनुकेच्या दर्शनाला गेल्यासेखे वाटले.
आदिमाया अंबाबाई ,साऱ्या दुनियेची आई
शब्दांच्या पलिकडल्या अनुभूती 🙏🏽🙏🏽🙏🏽
Navratrat roj Deviche darshan ghadavnar Rahuldada !!!
Dhnyvad !!!
साक्षात माहूरची रेणुका समोर उभी राहिली!!!!
Khuup khuup abhari aahe he gane aikwale tyabaddal...prassanna surmai sakal... 🙏🙏
कल्पव्रक्षाच्या घनदाट सावलीचा प्रत्यय यावा आणि मन शांत शांत व्हाव ही किमया अनुभवली thanks🙏
फक्त एकच म्हणेन.... देवीप्रतीचा खुप आर्त भाव जागृत झाला ... खुप खुप खुप कृतज्ञता राहुलजी... 🙏🙏🙏🙏🌹
Absolutely soothing. Touches the heart. What a divine feeling. May the Lordess be your guide to take you to the zenith of music
Agrred
Khup sundar 🙏🙏 Rahul sir
Hrudyatun Renuke sathi hak
Aprateem❤❤❤
खरंच सुरांचा परीस, ज्या सुराला स्पर्श करतो ते सोनंच होत. अर्थात त्यामागची साधना उत्तम, आणि उत्तम गायन संस्कार.
Sir bhairav shikva plz 🙏
मस्त झालंय। देवी रेणुका आणि तुझी लेक रेणुका साठी अगदी हृदयातुन गात होतास।दोन्ही दिसत नव्हत्या पण होत्या।। मग आपोआप सगळंच साकार रूपातून निराकार कडे गेलं।एकदम मस्त।
माझ्या मावशी च मंदिर आहें रेणुका माते च नाशिक ला अगदी तिथे जाऊन आल्या सारख वाटल खुपच छान राहुल जी ❤ ❤ 🙏
पंडित जसराज ह्यांच निरंजनि नारायणीं.
आदरणीय उषा ताईंनी गायलेलं हे भक्तीगीत माझं आणि माझ्या आजीचं खूप आवडतं आहे
मी उषा ताईंच्या आवाजाची खूप चाहती आहे.
शांता बाई शेळके यांचं गीत, श्रीकांत ठाकरे यांचे संगीत आणि उषाताईंचा आवाज काय सुंदर भावगीत खजाना आहे
ईश्वराने तुम्हाला आवाजाची देणगी दिली आहे, तुमची भक्ती, आर्तता तुमच्या गाण्यातून जाणवते
हे गाणं ऐकताना मला खूप भरून आलं
मी दीपा देशपांडे 🙏आमचीदेखील कुलदेवता माहूरची रेणुकामाता आहे. तुमच्या दैवी स्वरांनी साक्षात माहुरला रेणुकामातेचे दर्शन घडले🙏नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने चालू असलेला स्वरयज्ञाच्या उपासनेस हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन...💐
Rahul Sir kay avaj ahe tumcha mastach tumchi gani aaikle ke khup anand hoto asach gat raha god bless you
Sir kay aavaj aahe tumcha va me tumcha khup motha fan aahe me tumcha pratyek video aani show baghto
सर, सद्गुरू तू माय मी लेकरू हे एकदा म्हणा ही आग्रहाची विनंती🙏🙏🙏🙏
राहुल दादा, खूपच मस्त झाले गाणे.....असे वाटत होते की हे गाणे तुम्ही रेणुका माता आणि तुमची मुलगी रेणुका ह्यांना डोळ्यासमोर ठेऊन म्हटले आहे. आमचे कुलदैवत आहे. साक्षात माहूर येथील मंदिरात असल्याचा भास झाला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
माझी रेणुका माऊली.....
काय लिहू???????
बस नेहमीसारखच.... अप्रतिम👌👌 गोड... अवीट...👌👌👌
माहूरगड निवासिनी रेणुकाई नमोऽस्तुते 🙏
Hi Rahul dada. I just had a suggestion ( ofcourse if your time permits you) तुमचे काही निवडक आवडते राग (ragas) , त्याची माहिती आणि त्या रागातले एक famous गाणं असे काही videos बनवता येत असतील तर बनवा ना.
करण माझ्या सारखी काही लोकं असतील ज्यांना संगीत आवडते पण रागदारीतले विशेष काही कळत नाही. जर कोणी थोडक्यात शब्दात समजावून सांगितले तर कदाचित थोडं समजेल आम्हाला आणि माहिती पण मिळेल. 😊
तुमची गाणी खरंच खूप आवडतात.🙏😊
Tumchyasarkhech aamhipan❤️ aani barech ahet.
agree 100%
Yes. Me too agreed 👍👍
Jay renuka Mata saade teen shaktipeethacha Udo udo
Your voice resembles my father's and he had a profound love for classical music.🙏 Its great feeling listening to you thankyou😇
It's so good of you to offer your closing comments in all languages like, Marathi, Hindi and English for easy understanding by the general public. This will surely attract all communities to appreciate the rich culture of abhang sampradaya of Maharashtra. Please continue offering comments after each episode. 🙏
Kup surekh .navaratrichi .mejavani.
धन्यवाद आमची रविवारची सकाळ सु रे ल केल्याबद्दल.
तुम्ही मूळ गाण्याचा खूप छान आदर राखता.
या नवरात्री शाब्बास सूनबाई या चित्रपटातले दिदींनी गायलेले "माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझला येई, सेवा मानून घे आई" हे गाणं ऐकायला आवडेल.
छान suggestion
Agree
Udya
Yes
सुरेख👏👏👏
रेणुका ताई चे दर्शन झाले असते तर अजुन मस्त वाटले असते😍
Beautifully sung...🙏🙏🙏
ना बोले राधा ,ना बोले , आलाप सह म्हणा please .
Rahul dada khup sunder please tumhi online riyaz session ghya na👌
Kya baat hai 👌👌👌 just loved it actually I am also going to communicate in all 3 languages because that's how it reaches one heart is what I feel😊👍 majha gharcha naav renuka aahe aani aai baba digha hi gatat... Ti majhya saathi nehmi he gaana mhante.. pan I heard complete song for the first time. So thankyou... 🙏 It was mesmerising.
🙏🏼
Beautiful. It's very common song, but you made it special. Thank you for variation.
दादा मला देखिल क्लासिकल शिकायचे आहें आणि मी नेहमी तुला follow करतो माझा गुरू तर तुच आहेस
पाहुणी आली माझ्या घरी , अंबिका माया jagdishvarii
अप्रतिम. कालच्याच दिवशी मूळ उषाजींच्या आवाजातील हे गीत मी बऱ्याच दिवसांनी ऐकलं.
आणि आज तुमच्या आवाजात. खरंच खूपच छान, सुरेख व अप्रतिम गायलंत सर तुम्ही.
Thnx renuka matecha itka juna pad itkya sunder ritine gaylya mule❤ jagdamba renuka bless with tons and tons of success sir🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
रेणुका माऊली फारच छान.
Wah,apratim.renuka maolincha khup khup aashirwad tumchyavar aahe, aani pudhepan asaach rahudevo.ashich maouli javal prarthana. I think your singing defines your persona (chota muh aur badi baat😑🤭
03:45 मिनिटांनंतर आधीच चिंब भिजलेला मी , अगदी अगदी हरवून गेलो. आता हयात नसलेल्या माझ्या आजीचं खूप आवडतं गाणं . राहुल दादा खूप खूप अप्रतिम म्हटलंयस .
खूप सुंदर आवाजाने गायल खूप छान वाटल
खुपच सुन्दर भक्तिमय वातावरण निर्माण केलात. कुल दैवत येल्लंमा रेणुका देवी चं गाणं ऐकून खूप बरं वाटलं.
या रचनेसाठी मी सादरीकरण करा अशी विनंती केली . मग विचार आला की शोधावं , गायली असेल . आणि सापडली ही रचना तुमच्या आवाजात .
शांततामय , भक्तिमय , संगीतमय वातावरण होऊन जातं , राहुल सर तुमच्या सादरीकरणामुळे . ❤ 😇 !
Absolute Pleasure to hear you 🙏🏼
अप्रतिम राहुल दादा !! आमची पण कुलस्वामिनी रेणुकाच .. नवरात्री च्या दिवसात आज रेणुके च्या गाण्याने भक्तिमय झालं वातावरण 🙏🙏🙏🙏🌹
Wow! So special, a daughter is always a pratik of Devi , Renuka mauli👌👏👏👏
🙏🙏🙏
Best one ...🙏🙏आज नवरात्रीच्या पहील्या दिवशी ऐकल्याने त्याला एक वेगळच वजन आल ...धन्यवाद ...
दादा,
खूपच मोहक आजही ऐकताना असे वाटले मी माहूर गडावर आहे.दादा कृपया नवरात्रीला नवं रूप तू हे देवीचे पवित्र पद/गाणे तुम्ही सादर करावे अशी माझी इच्छा आहे.
Aamchi angel Renuka ahe kuthe we are waiting for her tichya activities khup khup divas Chan jato coronache sankat visarayla hote god bless her 👍👌👌
@राहुल जी, आज surprize दिले तुम्ही, काल बोललात की कामाच्या व्यस्ततेत संकल्प नाही करता येणार आणि आज हे अगदी सुंदर अस गाणं आम्हा श्रोत्यांना ऐकायला मिळालं, क्या बात
गाणं तर सुंदर आहेच पण तुमचे स्वर आज स्वर्गीय वाटत होतं, may be "रेणुका" शी जे काही नातं आहे त्यामुळे की अजून काय माहिती नाही ते आदिशक्तीस ठाऊक 🙏
आणि मुली ह्या आई सारख्याच असतात ह्याची प्रचिती आम्हाला घरी येतेच 😍😍, मुली जेवढी माया, प्रेम करतात त्याची सर कशालाच नाही.
रेणुका तुमच्यावर माऊलीच सारखी प्रेम करत असेल ह्यात काहीच शंका नाही.
रेणुका माऊलीला नमन, तुम्हाला धन्यवाद आणि रेणूकाला प्रेम 😘
सर अजित कडकडेंचे गणपतीचे अभंग तुमचया आवाजात तुमच्या या शैलीमध्ये ऐकायला खूपच मजा येईल
उत्कटतेने गायलं आहे.ऐकता ऐकता डोळे ओले झाले!!!
कान सुखावतात ऐकून 🙏
Rahul ji , khupach sunder ani bhaopurna offering to Maa 🌹🙏👏👏👏.You sang your heart out to Maa and it’s blissful , I can meditate on Maa Jagdambe 🙏🙏🙏. Your daughter Renuka is Maa’s Angel 👼. God bless you all always 🙌🙌🙌.
कर्ण मधुर
Taisi ananthanchi maay Antarangatun dilali saad sunder Rahul Sir 🙏
Tumhi jeva lekila hak marat asal teva apoapach Renuka Maateche namsamran hote
Oh my god I was just thinking of this song and here you are singing it. Mazi Renuka mauli kalpa virksha chi savali 🙏
माहूर निवासी रेणुका माता की जय. राहूल जी खूपच सुंदर,
अप्रतिम. सकाळ पासून 10 वेळा ऐकलय. 😊
🙏🏼😊
उशीर झाला क्षणभर का होईना पण आईची आठवण करून दिल्याबद्दल आभार
दादा तुझा आवाज़ काळजाला भिड़तों
Mla kon sant kavi Vishnudas maharajan baddl mahiti sangata ka..?plzzz🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ur voice really blissful..this song u may dedicate to your little renuka😘..lots of love to her💓..u were singing from your inner soul.. literally u r amazing sir..ur voice no challenge..👍👌
वाह!!वाह!! खूप छान गायलात!! जसं काही तुमच्या रेणुका मधे तीची(देवी) प्रचीती आली!! असाच तुमच्या गाण्या चा असर आहे!!👏🙏👌😊
Navratrichi pahate... Dada tuzha avaj ani Devichi gaana... khup sundar survat zali Divsachi aaj
Thank you so much Dada❤
Felt very calm listening to you sir. Reached another world 🙏🙏🙏
Khoop chan sir ghari tumcha faar kavtuk kartat sagle 😇
छान खूप छान आवाज आहे
प्रत्यक्ष रेणुका माता उभी केलीत राहुलजी ... खूप छान वाटत ऐकताना डोळ्यात पाणीच येत .....आर्तता आहे तुमच्या स्वरात ...
आवजाबद्दल काय बोलायचे ... फक्त ऐकतच राहायचे शांतपणे 🙏🙏🙏
Exquisite! Thankful to you! Wish Renuka had shown herself!!!
5.6 आई ला साद पोहोचली 🙏
अप्रतिम
क्या बात है माऊली किती छानच गायले आहे मी खूप लोकांचे ऐकले पण तुम्ही पुर्ण भाव पुर्ण गायले खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐💐
1St Comment . Please Sing 1. jayostute Jayostute. 2. Gagan Sadan
खुप खुप गोड दादा
Jay mata di om 🙏, अगदीं माहुर ला गेल्या सारखं वाटलं.
खुपच सुंदर रेणुका माऊलीची स्तुती ....अचानक इंद्रधनुष्य दिसावं तसं आज इतक्या सुंदरपणे छान देवीस्तुती कानावर पडली..अप्रतिम
Apratim .. Mahur Devi che Bhakti geet was sung brilliantly by Usha Mangeshkar Ji .. Khup dhanyavad, Rahulji .. superb 🌸🙏🏻🙏🏻🌸🎤🎹
राहुल जी धन्यवाद, अतिशय श्रवणीय आणि भक्ती भावपूर्ण सादरीकरण
Sunder