Mumbai Tak Chavadi Live :Balasaheb Thorat यांच्याशी महाराष्ट्रातील राजकारणावर चावडीवरच्या गप्पा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #RahulGandhi #SharadPawar #BalasahebThorat
    मुंबई Tak चावडीच्या सहाव्या भागात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात
    यांच्याशी महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणाबद्दल सविस्तर गप्पा झाल्या. बघा मुंबई Tak चावडीवर बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मुलाखतवजा गप्पा.
    #RPT0155 #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 205

  • @sachinchaugulepatil883
    @sachinchaugulepatil883 ปีที่แล้ว +71

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og ปีที่แล้ว +101

    थोरात साहेब हे खूपच संयमी, मितभाषी, सुसंस्कृत आणि काँग्रेस पक्षाशी अतिशय एकनिष्ठ असे नेते आहे.

  • @sagarchopda3422
    @sagarchopda3422 ปีที่แล้ว +25

    महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या स्थितीला मा.बाळासाहेब थोरात साहेब हे काँग्रेस पक्षाचे सर्वात एकनिष्ठ नेते आहेत, मागील सर्वाधिक 8 टर्म आमदारकी एकाच पक्षातून असणे ही फार मोठी गोष्ट आहे, अनेक नेते फुटीर निघले पण साहेब आपली एकनिष्ठता हि संपूर्ण राज्यात चर्चेची ठरली, अत्यंत संयमी व सुसंस्कृत पध्दतीने आपण राजकारण करत आहात, कधीच चुकीचा शब्द आपल्याकडून जाताना दिसला नाही, खुप विचारपूर्वक आपण बोलतात, संगमनेर चा ज्या पध्दतीने आपण विकास केला त्याच पॅटर्न ने आपल्याकडून राज्यात विकास होईल यात शंका नाही, भविष्यात मुख्यमंत्री म्हणून आपण असावे हि मनापासुन इच्छा आहे, लोकशाही टिकवण्यासाठी खरोखर महाराष्ट्राला आपल्यासारख्या नेतृत्वाची गरज वाटते, आपला राजकारणातील अनुभव महाराष्ट्रातील इतर नेत्यांच्या तुलनेत खूपच दांडगा आहे.. आपले सर्व पक्षातील नेत्यांसोबत देखील मैत्रीपूर्ण संबंध आहेत, स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या नंतर आपल्या रूपाने एक चांगला नेता काँग्रेस पक्षाला मिळाला हि वस्तुस्थिती आहे..

  • @annamore9080
    @annamore9080 ปีที่แล้ว +57

    आदरणीय थोरात साहेब
    आमचा नेता संयमी आणि कामाला महत्त्व देणारे आमचे नेते...!!

  • @tusharkhedkar2507
    @tusharkhedkar2507 ปีที่แล้ว +7

    एकनिष्ठ राजकारणी 100 वर्ष एका पक्षाबरोबर राहणे अद्भुत आहे..
    Salute to थोरात साहेब

  • @sachinchaugulepatil883
    @sachinchaugulepatil883 ปีที่แล้ว +67

    मितभाषी, संयमी,आणि दूरदृष्टी असलेला नेता नामदार थोरात साहेब

  • @savitazodge9764
    @savitazodge9764 ปีที่แล้ว +32

    थोरात साहेब हे विधान सभेचे आठ वेळा आमदार म्हणुन कार्यरत आहेत.त्यांचां मनमिळावू स्वभाव,व्यवस्थित साधे सरळ रहाणीमान व उच्च विचार शांत संयमी एकनिष्टता त्यांचात आहेत. आणी त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत.

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्रात कांग्रेस अडचणीत असताना निर्भिडपणे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद स्विकारून पक्षाला सत्तेत आणणारे ...सुसंकृत भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात. ..जय हो 🚩🚩✌️✌️

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 ปีที่แล้ว +12

    जबरदस्त मुलाखत काॅंग्रेस ही देश की शान है पहचान है ❤

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 ปีที่แล้ว +12

    राज्यातील सध्याची अस्थिरता पाहता मा.बाळासाहेब थोरात साहेब यांचे सारखं नेतृत्व महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे.🎉🎉

  • @sumedhlone1569
    @sumedhlone1569 ปีที่แล้ว +12

    आदर्श राजकारणी 🙏थोरात साहेब

  • @sharadpatil4611
    @sharadpatil4611 ปีที่แล้ว +26

    उद्धव ठाकरे & बाळासाहेब थोरात महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेते..... त्यामुळे हे नेते दीर्घ काळ महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणार आहेत.

    • @lordsachinp
      @lordsachinp ปีที่แล้ว +5

      Ek tomane aanijhus k marto Thorat bagh ek shabda tri chukicha kadla ka hya la susanskrut mhnatat

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw ปีที่แล้ว +2

      😂😂😂Eonhi yedzave😂😂😂

  • @rutikraut4906
    @rutikraut4906 ปีที่แล้ว +29

    सुसंकृत नेतृत्व.!❤

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 ปีที่แล้ว +8

    खुप छान मुलाखत महाराष्ट्रातील राजकारणातील सत्य परिस्थिती उत्कृष्ट मांडणी

  • @sumatilalgandhi1315
    @sumatilalgandhi1315 ปีที่แล้ว +8

    तत्व आणि विचारधारा निष्ठा आता सत्तेत सहभागी झालेल्या महाभागांनी आवर्जून हि मुलाखत ऐकावी

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 ปีที่แล้ว +8

    थोरात साहेबांना ऐकताना एक जाणवलं की आठ वेळा सलगपणे बिगर दहशतीचे निवडूण येणं हे केवळ चांगल्या कामांमुळेच शक्य झालं आहे. .

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc ปีที่แล้ว +30

    सतेज पाटील यांना बोलवा काँग्रेस मधला नवा चेहरा आहे

  • @jonsnowe7198
    @jonsnowe7198 ปีที่แล้ว +26

    मी 2019 मधे भविष्यवाणी केली होती कि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. तसच मी सांगेल बालासाहेब थोरात 2024 मधे मुख्यमंत्री बंतील.

  • @shashikantpatil2634
    @shashikantpatil2634 ปีที่แล้ว +9

    अत्यंत चांगली मुलाखत.

  • @vandanaenterprises7457
    @vandanaenterprises7457 ปีที่แล้ว +11

    पत्रकारांनी चावडीवर येणाऱ्या नेत्यांना, त्यांनी त्यांच्या मतदार संघात चालू कालावधीमध्ये कोणकोणती विकास कामे केली याची माहिती विचारावी, माहिती फक्तं त्यांनी पूर्ण केलेल्या कामाची घ्यावी, पूर्वी केलेली कामे आणि आता मंजुरी मिळवलेली कामे ही सोडुन असावी. पत्रकारांनी हे समाज हिताचे काम केल्यास बरे होईल.

  • @tejassobale4398
    @tejassobale4398 ปีที่แล้ว +8

    एकनिष्ठ

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 ปีที่แล้ว +20

    थोरात साहेब ❤️

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्राला लाभलेला उत्कृष्ट नेता ज्याला माहीत आहे की जनतेच्या मनावर राज्य करण्यासाठी जनतेचे मुळ प्रश्न समजावुन घेऊन त्यांना नेमके तेच देण्यासाठी आपण कारण बनावे , तेच खरे राजकारण असे मानणारा थोर नेता ....

  • @harshal.chaudhari
    @harshal.chaudhari ปีที่แล้ว +11

    Khup chhan discussion...ashya ideological lokanna bolvita ja...thanks Mumbai tak!!!

  • @tusharmahajan4581
    @tusharmahajan4581 ปีที่แล้ว +2

    राजकारणातील इतका अनुभवी आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व की जे राहुल गांधींशी अगदी घरगुती जवळ आहेत असे हे बाळासाहेब आहेत,त्याच सोबत विखेना प्रखर विरोध करू शकणारे एकमेव नेतृत्व हे एक सुंदर व्यक्ती आहेत

  • @savitadesai421
    @savitadesai421 ปีที่แล้ว +35

    Thorat Sr.is perfect.person. for politics. I like his talk.as interview. Thanks

    • @pramodraut4202
      @pramodraut4202 6 หลายเดือนก่อน

      अफजB🎉😂

  • @suvarnatelgote1406
    @suvarnatelgote1406 ปีที่แล้ว +38

    Tharo gentleman in politics. We want more politicians like him.

    • @shivajisalunke4916
      @shivajisalunke4916 ปีที่แล้ว

      Yuuuuuuyuu..66y⁷😢😢😢😢😢😢😮😮😢😮😮😢😢😢😢😢😮😢😢😮

  • @amar23
    @amar23 ปีที่แล้ว +15

    Greatness with simplicity!

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राला एकच पर्याय फक्त काँग्रेस पक्ष..!❤️✋🇮🇳

  • @sachinchaugulepatil883
    @sachinchaugulepatil883 ปีที่แล้ว +25

    प्रत्येक मुद्यावर स्पष्ट आणि परखड मत ना थोरात साहेब

  • @anantpatil2562
    @anantpatil2562 ปีที่แล้ว +6

    अरे. त्या अभिजित ची रेकॉर्ड खातेवाटप वर च अडकली आहे. मरतो की काय खातेवाटप खातेवाटप बोंबलून 😅😅😅😅

  • @DipaliRepal
    @DipaliRepal ปีที่แล้ว +14

    सर्वात जास्त वेळा महसूल मंत्री असलेले साहेब कधीही कोनाला तकलीफ नाही दिली आणि आताचे महसूल मंत्री हात धुन संगमनेर च्या मागे लागले 😂😂

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 ปีที่แล้ว +1

      Yedzava ahes tu Balu Thorat cha chela ahes tu

  • @tanajidhigare318
    @tanajidhigare318 ปีที่แล้ว +4

    चावडीवरचा कार्यक्रम छान वाटला असेच कार्यक्रम घेत जावा

  • @ashoknajan4665
    @ashoknajan4665 ปีที่แล้ว

    आमचे आदर्श नेते दी ग्रँट ‌बाबाळासाहेब जी थोरात

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 ปีที่แล้ว +1

    सध्या महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक संयमी वा आदर्श राजकारणी नेता थोरात साहेब आहे ते जर 2024ला मुख्यमंत्री झाले तर ते महाराष्ट्राचे भाग्य असेल

  • @iconic_stetas11
    @iconic_stetas11 ปีที่แล้ว

    Thanks mumbai tajk... 🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 ปีที่แล้ว +9

    धर्म से ज्यादा राष्ट्र महत्वपूर्ण है। राष्ट्र के लिए संविधान महत्वपूर्ण है।

  • @vishnumirgane7913
    @vishnumirgane7913 ปีที่แล้ว +2

    एकनिष्ठ बाळासाहेब

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 ปีที่แล้ว +6

    सुसंकृत नेता ,आमच्या उत्तर महाराष्ट्रातील भावी मुख्यमंत्री

  • @SURF1772
    @SURF1772 ปีที่แล้ว +1

    Great Leader...

  • @shivharipanchal8371
    @shivharipanchal8371 ปีที่แล้ว +1

    सुशिक्षित, शांत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 9 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रचे सुसंस्कृत निष्कलंक अभ्यासू आणि सर्व समावेश नेतृत्व म्हणजेच भविष्यात महाराष्ट्र सांभळणार नेतृत्व ,मा, ना, श्री, बाळासाहेब थोरात,मामा पगारे,अ, नगर जिल्हा काँग्रेस कमिटी शिर्डी,

  • @sunilabhiyekar1134
    @sunilabhiyekar1134 ปีที่แล้ว +3

    मना मनात घरा घरात राज्याचे भावी मुख्यमंत्री मा श्री.बाळासाहेब थोरात

  • @k.mk.m4834
    @k.mk.m4834 ปีที่แล้ว +11

    Balasaheb khup changala chance aahe ...fayada ghya. Congress pakshyala 1 no banava ....sarv Congress netyana ektra kara .. ❤❤❤

  • @rahulkalanke
    @rahulkalanke ปีที่แล้ว +2

    जबरदस्त्...🎉

  • @mahadukankose306
    @mahadukankose306 ปีที่แล้ว +7

    राहुल गांधींनी तुम्हाला सांगावे शिकवावे (संताची भूमी लोकात जा) याचा अर्थ आपण किती सक्षम आहात

  • @shaileshnavale2716
    @shaileshnavale2716 ปีที่แล้ว +2

    छान खूप सुंदर

  • @user-gg6fu9nd1m
    @user-gg6fu9nd1m 10 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचा विचार खूप चांगला आहे धन्यवाद साहेब संगमनेरचे एक ग्राम दैवत म्हणून मानले जाते नाभिक समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन खांबे

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 ปีที่แล้ว +2

    ग्रेट राजकारणी

  • @yoginion
    @yoginion ปีที่แล้ว +1

    Khupach masta interview!

  • @shakuntalapatil3011
    @shakuntalapatil3011 4 หลายเดือนก่อน

    Very very good 👍

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 ปีที่แล้ว +6

    मा थोरात साहेबांना दिर्घ आयुष्य लाभो

  • @geospace_sagar7213
    @geospace_sagar7213 ปีที่แล้ว +12

    पुढचे मुख्यमंत्री नामदार बाळासाहेब थोरात.......

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw ปีที่แล้ว +1

      Ashok chavan motha ahe hyacha peksha😂

    • @patil615
      @patil615 ปีที่แล้ว +1

      अशोक चव्हाण अख्खा मराठवाड्यातले जास्तीत जास्त काँग्रेसचे आमदार निवडून आणण्याची ताकद आहे अशोक चव्हाण साहेब मध्ये ..... King of nanded 🎉🎉🎉

  • @sachinchaugulepatil883
    @sachinchaugulepatil883 ปีที่แล้ว +7

    माझा नेता माझे साहेब

  • @sandipjadhav54
    @sandipjadhav54 ปีที่แล้ว +2

    💯💯👌🏼

  • @visawaplastics3970
    @visawaplastics3970 ปีที่แล้ว

    Great politicians in Maharashtra

  • @subhashdhule8065
    @subhashdhule8065 ปีที่แล้ว +1

    निर्विवाद पणे मोकळे बोलणारे नेते म्हणून थोरात साहेब आहेत, साहेब मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वसामान्य जनतेला वाटते

  • @vikky_downfall
    @vikky_downfall ปีที่แล้ว +3

    Best Interview.

  • @narendrawath5908
    @narendrawath5908 ปีที่แล้ว +1

    चांगली चर्चा झाली शुभेच्छा

  • @rushikeshbhingarde8367
    @rushikeshbhingarde8367 ปีที่แล้ว +1

    Mastach 🎉

  • @somnathbadhe1198
    @somnathbadhe1198 ปีที่แล้ว +2

    आमच्या संगमनेर तालुक्याचे भूषण नामदार साहेब

  • @ttttssss9263
    @ttttssss9263 ปีที่แล้ว +2

    Mast👍👍

  • @sharadpatel1729
    @sharadpatel1729 ปีที่แล้ว +1

    Chan Interview

  • @vipullanghi2550
    @vipullanghi2550 ปีที่แล้ว

    विकास आणि राजकारण कसं करावं हे थोरात साहेबांकडून शिकावं.. माझ्या शेजारचा तालुका आहे यांचा.. खूप विकास आहे.. हॅट्स ऑफ थोरात साहेब.. Gems

  • @amolk251
    @amolk251 ปีที่แล้ว +4

    २०१९ मधे शरद पवारामुळे कॉग्रेस चाळीस पैंच्याळीस आमदार निवडून आले

  • @mahaveerbirnale2586
    @mahaveerbirnale2586 ปีที่แล้ว +3

    Khup divasani khup chan patrakar desh hitarth Kam keli

  • @ganga269
    @ganga269 ปีที่แล้ว +4

    सच्चा राजकारणी ❤

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 ปีที่แล้ว +5

    आपण मुख्यमंत्री झालेलं तमाम जनतेला बघायला आवडेल

  • @SagarKamble-fw9xs
    @SagarKamble-fw9xs ปีที่แล้ว +8

    थोरात साहेब छान बोलता

  • @ketanchaudhari2324
    @ketanchaudhari2324 ปีที่แล้ว +1

    Thor of Maharashtra Congress balasaheb thorat❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mosinkotwal2826
    @mosinkotwal2826 ปีที่แล้ว +2

    खुप छान नेता 🤗

  • @harshal.chaudhari
    @harshal.chaudhari ปีที่แล้ว +1

    2024 CM

  • @anilghumare174
    @anilghumare174 ปีที่แล้ว +2

    Throat Saheb future CM

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 ปีที่แล้ว +24

    Now I was just looking at Vilasrao Deshmukh ministry from 1999 to 2004 and 2004 to 2008. Congress is missing Vilasrao Deshmukh and Maharashtra Congress leaders and workers is also missing Vilasrao Deshmukh

    • @pradipgawade21
      @pradipgawade21 ปีที่แล้ว +2

      Xxxxxxxxxxxxxxxxxg7ççççççççççççççççxxxccçççççxxçççççççççççxxubb7ggn9bçççççççccçççççççççççcccççccçççccççç

    • @akshayjadhao8671
      @akshayjadhao8671 ปีที่แล้ว

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 ปีที่แล้ว +3

    आपल्या सारखे संस्कारी राजकारणी राजकारणात आहेत हे खुप मोठं आशादायक चित्र महाराष्ट्रातील जणते साठी जमेची बाजु आहे सा.दंडवत आपल्या ला घडवणारे वडिल धारी मंडळिना आणी आपण अंगिकारलेल्या विचार धारेला.

  • @loveIndia11155
    @loveIndia11155 ปีที่แล้ว +4

    Thorat saheb❤

  • @justabhii__
    @justabhii__ ปีที่แล้ว

    Gentleman in Politics 👍

  • @kiransoudagar3244
    @kiransoudagar3244 ปีที่แล้ว +2

    Great 👍

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 ปีที่แล้ว +2

    खूप छान मुलाखत.

  • @shallow03
    @shallow03 ปีที่แล้ว

    Well answered on youth question.

  • @vijaykadam5809
    @vijaykadam5809 ปีที่แล้ว +1

    सतेज पाटील यांची पण मुलाखत घ्या

  • @shilpapawar800
    @shilpapawar800 ปีที่แล้ว +1

    Khupach chyan interview. Ashich pragalbha personalities che interview jhale tar morality tarunan mahe vadhel ase vatatei.

  • @pratikbachhav6105
    @pratikbachhav6105 ปีที่แล้ว +17

    Congress will save nation ❤

    • @prashantmatkar3989
      @prashantmatkar3989 ปีที่แล้ว +1

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw ปีที่แล้ว

      😂😂By implementing sharia and removing constitution 😂😂

  • @abhinavwagh6433
    @abhinavwagh6433 ปีที่แล้ว

    अतिशय सुसंस्कृत, संयमी, हुशार कर्तृत्व वान,
    आणि निष्कलंक नेता....
    एकही असभ्य आणि असंसदिय शब्द वापरला नाही....

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 ปีที่แล้ว +1

    जेष्ठ नेत्यांमध्ये
    बाळासाहेब थोरात. उध्दव साहेब ठाकरे.
    युवा नेत्यामध्ये
    रोहित पवार. रोहीत पाटील..

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 ปีที่แล้ว

      भ्रष्टवादी खांग्रेसी घराणेशाहीचे गुलाम आणि चमचे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 ปีที่แล้ว +4

    2024 ला राहुल गांधी पंतप्रधान आणि बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री होणार आहे.

  • @indrabhanthube1021
    @indrabhanthube1021 ปีที่แล้ว +2

    Khup chan manus.. great

  • @sikandarkazi841
    @sikandarkazi841 6 หลายเดือนก่อน

    😂😂😂 रिक्क्षावाला मुख्यमंत्री, मुख्यमंत्री झालेला उपमुख्यमंत्री 😅😅तीनदा झालेला उपमुख्यमंत्री 😂😂स्वप्न पहात आहे मुख्यमंत्री चे 💯👍👌🤣🤣🤣🤣🤣

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere ปีที่แล้ว

    👏👏

  • @rameshsathe4726
    @rameshsathe4726 ปีที่แล้ว +1

    थोरात साहेब

  • @sayaligholap8528
    @sayaligholap8528 ปีที่แล้ว +1

    Khup chan thorat sir...khup susanskrut ahat tumhi sarv congress che nete.. pan ek suchavavasa vata, tumhi lokani nivadnuki chi tayari cha plan ajun akhala nahi ka.. nakki. Kutha chukty.. tumhi asha platform cha upyog kela hava tumche goals sangayla.. tumhi lokan parynt pohchle havet

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar7652 ปีที่แล้ว

    अभिजित मुंबई तक वर कधी आले
    ABP मध्ये होते ना

  • @Indiankbmp
    @Indiankbmp ปีที่แล้ว +3

    अभिजित Abp माझा मध्ये खूप जोशात होता राव तू... आता लय गार झालय तू...

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sppawar8441
    @sppawar8441 ปีที่แล้ว

    आपल्या भारत देशाच्या संविधानानुसार लोकशाहीमध्ये सरकारी संस्था,सहकारी संस्था,स्वातःच्या नावाने काढलेला राजकीय पक्ष, राष्ट्रीय राजकीय पक्ष,राज्य स्थानिक राजकीय पक्ष, हे एखाद्या व्यक्तीची मालकी नसते,एखाद्या व्यक्तीची जहागिरी नसते, एखाद्या व्यक्तीची मालमत्ता नसते, एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी नसते परंतु राजकारणातील प्रमुख नेत्यांना वाटते मी मालक आहे,माझी जहागिरी आहे,माझी खाजगी मालमत्ता आहे असे समजुन संस्था आणि राजकीय पक्षाला वंश परंपरा पध्दतीने निर्णय चालवणे,एका घरातूनच निर्णय करणे,एका घरातीलच व्यक्तींना मान सन्मान देणे,एकाच घरातील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना पदे देणे म्हणजे हीच तर घराणेशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष म्हणजेच राजा महाराजाशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे राजा महाराजाशाही मध्ये तुलना केली तर सर्व नियम,सर्व पद्धती सर्व गोष्टी एक सारख्याच आढळून येतात त्यामुळे घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे देशाला आणि लोकशाहीला घातक आहे आणि राजा महाराजाशाही मुळे आणि घराणेशाही मुळे परकियांनी,परप्रांतीयांनी,परदेशांनी,ब्रिटिशांनी आक्रमण करून भारत देशावर अनेक वर्षे राज्य केले आहे। घराणेशाही म्हणजे लोकशाही नाही त्यामुळे घराणेशाही,घराणेशाही पक्ष हाटवा लोकशाही वाचवा।RTGSने, चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट या आनलाईन माध्यमतून पैसाचे देवान घेवान केल्यास भष्ट्राचार होत नाही। ऑनलाइन मुळे भ्रष्टाचाराचे पैसे वाचेल,वाचलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून महागाई,बेरोजगारी,गरिबी राज्याचे कर्ज कमी करता येते।कागदाचे नगदी नोंटामुळे भष्ट्राचार होतो,भष्ट्राचारमुळे महागाई वाढते,महागाईमुळे बेरोजगारी वाढते,बेरोजगारीमुळे गरिबी वाढते,राज्यावर कर्ज वाढते आणि विकास थाबंतो। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे जनतेला,नागरिकाला, लोकांना कागदाच्या नगदी नोटांमुळे कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो हे समजून सांगणार नाही आणि कागदी नगदी नोटा हाटवा असे सांगणार ही नाही कारण घराणेशाही आणि घराणेशाही पक्षांना कागदाच्या नगदी नोटेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा असतो कागदी नगदी नोटानेच हप्ता,लाच,खोके घेतले जाते।लाच,हप्ता,खोके ऑनलाईन ने घेतले जात नाही।(खोके म्हणजे कागदी नगदी नोटा)। भारतात कागदाचे नगदी नोटा नाही मग भ्रष्टाचार कसा होईल हे जरा कल्पना करा। आत्तापासून राजकारणात राजकारण्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचार चे आरोप करण्यापेक्षा जनतेला नागरिकाला लोकांना RTGSने,चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने,CBDC e₹रूपी डिजिटल नोट ने पैसे रूपये चे ऑनलाइन देवन-घेवन करण्यासाठी/शिकवणयासाठी डिजिटल पेमेंट साक्षरता मोहीम,साक्षरता योजना शासनाकडून,सरकारकडून,विपक्षाकडून राबवणे गरजेचे आहे तरच भविष्यात भ्रष्टाचार हटू शकतो। भविष्यात भ्रष्टाचार होणार नाही त्यासाठी उपाय म्हणून RTGS ने,चेकबुक ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट ने,मोबाइल UPI ॲप ने पैशाचे आर्थिक व्यवहाराचे देवाणघेवाण करण्यासाठी नागरिकाला जनतेला लोकाला सांगा उगाच एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून जनतेला,लोकांना, नागरिकांना मूर्ख बनवू नका।कागदी नगदी नोट हाटवा=भष्ट्राचार,बेरोजगारी,गरीबी हाटवा ।: -जनता नागरिक लोक 👈👍☝️

  • @Revati5070
    @Revati5070 ปีที่แล้ว +3

    Prithviraj Chauhan ji and Balasaheb Thorat , Jayant Patil the best politicians we have as against the rest arrogant, uneducated and selfish politicians. Prithviraj ji should be next CM

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona ปีที่แล้ว

    Sahil Joshiji is taking centrist view, it’s good.

  • @sunilabhiyekar1134
    @sunilabhiyekar1134 ปีที่แล้ว +2

    निष्पक्ष सत्य दाखवणारं चॅनल- मुंबई Tak

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 ปีที่แล้ว +2

    संयमी मितभाषी एकनिष्ठ नेतृत्व मा.बाळासाहेब थोरात

  • @user-iz4pn9et5t
    @user-iz4pn9et5t ปีที่แล้ว

    सर्व ओबीसी इतर मागासवर्गीय बाराबलूतेदार माहामंडळाचे कर्ज माफ करावे सरकारने