🙏आवडे पंढरी भीमा पांडुरंग|Avade Pandhari Bhima Pandurang|MARATHI ABHANG BHAJAN|मराठी सुंदर अभंग|भजन🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025
  • सुंदर अभंग भजन वारकरी चाली भक्ती गीते मराठी भजन
    अभंग :-
    आवडे पंढरी भीमा पांडुरंग|
    चंद्रभागा लीन पांडुरंग||१||
    कामधेनु कल्पतरू चिंतामणी|
    आवडीची धनी पुरवीती||२||
    तुका म्हणे जीवा थोर झाले सुख|
    नाठवे हे भूक तान कांही||३||
    #अभंग
    #bhajan
    #abhang
    #चाली
    #पखवाज
    #पहाटेची
    #भजन_आपलं_घराघरातलं
    #अक्षयधन_संतांचे

ความคิดเห็น • 27