आम्ही आत्ताच रात्रीचे १० वाजता जेवुन बाहेर पडलो. आम्हाला तर 2-3 डिश सोडल्यातर सगळयाच आवडल्या. आणि स्वीटडिश पण मस्त होत्या. माहिती नाही लोकांना का नाही आवडलं. मला तर जाम आवडलं. 10/10. सर्व्हिस पण चांगली होती. मॅनेजर, वेटर आपुलकीने विचारत होते. अतिशय आवडलेले पदार्थ : मुगडाळ हलवा, मोहनथाल, गुलाबजाम, बर्फी, डाळ-बाटी, डाळ-तडका, दोन्ही लाडु, चारी श्रीखंड, मुंगडाळ-खिचडी, पालकपनीर, अमृतसरी छोले, खमण, ढोकळा,बैंगन मसाला, मिसळ,पिवळी कढी. पनीर भाजी,मसाला ताक, बासुंदी, रायता. टीप- सॅलेडला हात लावला नाही. बरी असलेली भाजी : बटाट्याची 2 प्रकारची भाजी, पांढरी गोड कढी, पीठल्यासारखं काहीतरी एक भाजी होती,टोमाटो भाजी, गट्टयाची भाजी, भेंडी. आईसक्रीम,जिरा सोडा आणि पाणीपुरीची टेस्ट अजुन चांगली होऊ शकते. सुखांता, दुर्वांकुर, श्रेयस पेक्षा नक्कीच चांगली टेस्ट आहे. डोळे झाकुन जावा, ३८० रुपये वसूल. लागली पैज कारण आम्ही सगळेजण सांगली-कोल्हापूरचे आहोत. चव म्हणजे काय ते आम्हाला विचारा.
VISITED YESTERDAY NIGHT.REALLY VERY NICE FOOD.EXCEPT 2 T0 3 ,ALL FOOD WAS TASTY.QUALITY WAS EXCELLENT.SERVICE WAS ALSO GOOD.JUST TO SEE ALL FOOD,IT WILL TAKE HALF AN HOUR.ENJOYED THE ALL.WILL RECOMMEND FOR ALL.
व्हिडिओ आवडला 👍🏻.. पण तुम्ही 'पुणेरी' फूडी आहात तर एक correction करावी वाटते... वस्तू / पदार्थ 'मिळतात', भेटत नाहीत 😊 भेटतात फक्त माणसं... मिळणे : to get भेटणे : to meet Hope you'll take this suggestion positively
आम्ही कालच रात्री गेलो होतो नवीन आहे म्हूणन..... पण पूर्ण रेस्टोरंट मध्ये आम्ही सोडलो तर एकही कस्टमर नाही..... राहिला प्रश्न जेवणाचा तर.... अतिशय तेलकट.... सगळ्या भाज्यांवर तेलाचा थर.....95 % जेवण हे दुपारी बनवलेले होत, कारण 3 प्रकारची खिचडी, काही भाज्या, कोल्ड salad, दहिवडा.... या सगळयांवर सुकलेला थर जमा झाला होता..... गरम फक्त फुलके दिले.... आणि भजी.... त्या भजी मध्ये मीठ पण नीट नाही..... स्वीट चे इतके प्रकार.... की खाण्याची इच्छा मरेल.... गरम पण नीट नाही जेवण..... ड्रिंक्स मध्ये ताक घेतलं तर इतकं आंबट की घशाखाली उतरणार नाही...... सर्विस चा नावाखाली वेटर टेबल समोरच उभा राहतो.... जेवावं की नाही हाच प्रश्न पडतो.... लहान मुलासाठी दाल खिचडी घेतली तर तिला वास येत होता..... थोडक्यात, पैसा वाया... वेळ वाया.... फक्त रेस्टॉरंट चा ambience तेव्हडाच काय तो छान आहे.....
बरं झालं तुंम्ही सांगितले आहे. आता हे असले व्हिडीओ पाहून नकोच जायला.. टॉपनॉच हा रिप्लाय आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला जेवणात बाबत. हे खर म्हणताहेत सगळ्या डिशेस तर भारीच आहेत म्हणुन. म्हणजे आपल्यालाच समजत नाही की काय..?
We had been here today. We did not like the food at all. Food was tasteless and very very oily, most of the containers were empty. None of the preparations were up to the mark. The buttermilk was also very sour. Recommend very very strongly to stay away. Waste of time, efforts, money.
मस्त वाटले बघुन नक्की जाऊ, फक्त तुम्ही नीट मराठी बोला, भेटत नाही हो मिळेल म्हणतात, हिंदीत आहें कां हो भेटलं हा शब्द, तिथे मिलेगा मिलसकता है, असे म्हणतात, कशाला मराठीची वाट लावता.
Warning: Our family recently dined at De Dana Dan R Deccan Pune Restaurant and unfortunately experienced food poisoning symptoms, including diarrhea and gastric issues, after the meal. This included our children. While the restaurant boasts a large variety of dishes, we strongly advise against dining there due to our experience.
आम्ही जाऊन आलो भाज्या,राइस रोटी,snacks Chan आहेत ज्यांना spicy food आवडत त्यांनी नक्की जावं कोल्ड डेझर्टSweet डिश मला आवडले नाहीत श्रीखंड सगळे प्रकार दही खल्यासारख वाटतात पण बाकी one time visit करायला छान आहे गुलाबजाम अगदी गरमागरम सगळे पदार्थ गरम असतात पण लवकर जावा म्हणजे गर्दी झाली की सगळ पदार्थ मिक्स करून खराब होतात लवकर जावा एन्जॉय करा
We visited this restaurant with high hopes based on various ads and TH-cam videos It was sheer disappointment! Too oily, tasteless and overall hopeless food and experience Please do not visit if you are looking for some tongue tickling and tasty food
व्हिडीओ आणि presentation सगळं छान झालं पण तु ते भेटेल भेटेल नको म्हणुस रे, मिळेल म्हण. व्यक्ती भेटते आणि वस्तू मिळते हे लक्षात घे प्लीज. तसंच तुझे कपडे थोडे ट्रेंडी असतील तर अजून भारी दिसशील. best of luck 👍
आणी मराठीत होऊ दे ना सगळं. वन हंड्रेड इलेवन कशाला सरळ एकशे अकरा काय वाईट आहे..? Available, one of my favorite, mostly वगैरे साठी छान मराठी शब्दआहेत की.
Only few of them is good like panjabi dal,kadhi,paneer,roti ,gulab jamun,sheera ,sweets Sabji is soso One more thing swiper come continuely for swiping either dinning area or buffet area Very bad
Visited couple of days ago... After watching this video i feel 90-95% of the menu is kept same... There should be some other variety of rice, kulcha etc.. pani puri can be taken off from the menu as you can't have milk made sweets and then end with tamarind and spicy pani... That should not go together
Food kharach kharab asel tar reviewer che credebility jate. Parat koni vishwas nahi thevanar tujhya reviews var. So you need to decide if you want to put real reviews or sponsored reviews.
We also tried in excitement from Instagram reels it's totally useless , we cannot identify which sweet is what eg, shrikand , dahiwadi( no wada in it ) ,lassi, fruit custard , ladoo's are so small as if they have made for childrens below 5 😅 , all the vegetables were spicy and oily.
Bro laddoo are made small to have you try all varieties of food.. otherwise your stomach will be too full and you may miss other dishes... Kahi tari akkal wapra
No one bakwas restaurant hai ...aade se jada food thande hai jaise voo freeze se nikal ke raka ho n kuch too uncooked..and staff too hitne ajib hai vahake ke kuch bol hi nhi sakte ...samosa bhaji .. uncooked kuch bolo too staff bolte hai ki jaake manager ko batav .....
Bhava tu pratek vlog madhe tuji pratek dish fevret ch ahe kahi ani royal royal fill kay bolto Thoda abhyas karun vlog karat ja ani tu fakt prasiddhi sathi kartoys Bakwaas ahe konhi hi jau nka paise waya ani Kha chaar chaar diwsache shile chole
@@Pune_Foodie_Rohit_Pardeshi I feel an influencer should not work only for money they should give genuine feedback or recommendations. I have seen many influencers in many cities and just for sake of money they promote anything rubbish at least dont play with people's emotions, time, health and money. This premium buffer service has cheap food and services. One of the worst experiences. Disappointed.
Khamplet mhanje khamplet chutyagiri ahe he asle buffet mhanje... loka bhikaryagat kashawar pan kahipan ulat sulat kha-kha khatat ani ghari jaun 3 diwas julab kartat... not worth... but thanks to you guys for the video... i know it takes efforts to create content... all the best for your channel..
Absolute waste of money. Just jaun aalo aamhi. Instagram and TH-cam videos pahun khup excited houn amhi gelo hoto. Video varchya negative comments ignore kelya, as my kids were mesmerized due to your video But what a disappointment 😞 Eka hi dish la taste navti. Only mini samosa were worth eating. Gatte ki sabji la kharab vaas hota. Eka hi bhajit meeth navte. Bhajya thand. Mi misal paav cha bread toop lavun khalla. Phulka lonchya sobat khalla. Watla khichdi thodi khanyasarkhi asel but tithe hi nirashach. Sunday mule waiting asne is understandable. But, management feedback aikun ghyayla tayaar navte. God bolun tyani mala ice-cream khayla baher pathavle. 😏 Won't recommend it to anyone.
अरे जरा तयारी करून तरी ब्लॉग बनव... काय वाटेल ते असंबद्ध बडबड करतोय...डिश म्हणे मी कशी आहे ते सांगू शकत नाही पण क्वालिटी डिश आहे 😂...बाकी काय लायकीच restaurant आहे ते लोकांच्या कमेंट warun समजलंय ...
The staff has zero courtesy. I was not allowed to eat my meal which I consumed from my tiffin without using any of their cutlery. I had to accompany my family for a celebration but I was unable to eat outside food because of a health condition. How does eating egg in a so called pure veg restaurant affect their principles if its not cooked there or not had using any of their cutlery? Does their staff not eat eggs? Does even breathing of an egg eater affect principles of a so called pure veg restaurant? Nonsense!
Worst worst worst very very worst experience I had with de Dana dan.almost all the item were worst quality. I had taken palak panner and panner sabji. It was smelling so badly. One couldn't eat. All the sweet also seems like made with milk powder because all the item looks to be the same but when you test you will realise,these hotel people are totally fooling us. After lastly I thought, let it be , we will eat some Pani Puri and will leave this place. But their Pani Puri was also same like other product. It was too worst. I could only eat one only because of test. Waste of money, time and main thing is your you will definitely get disappointed 😞☹️. I had vomitting after I came to home. People see rush over there but everyone like coming over there by seeing their reels but it's totally bad quality. Not recommended at all. This is my genuine comments so thats why I have written so many things. Otherwise I would have given 5 start rating but they are not eligible for 1 star also.
आम्ही आत्ताच रात्रीचे १० वाजता जेवुन बाहेर पडलो. आम्हाला तर 2-3 डिश सोडल्यातर सगळयाच आवडल्या. आणि स्वीटडिश पण मस्त होत्या. माहिती नाही लोकांना का नाही आवडलं. मला तर जाम आवडलं. 10/10. सर्व्हिस पण चांगली होती. मॅनेजर, वेटर आपुलकीने विचारत होते. अतिशय आवडलेले पदार्थ : मुगडाळ हलवा, मोहनथाल, गुलाबजाम, बर्फी, डाळ-बाटी, डाळ-तडका, दोन्ही लाडु, चारी श्रीखंड, मुंगडाळ-खिचडी, पालकपनीर, अमृतसरी छोले, खमण, ढोकळा,बैंगन मसाला, मिसळ,पिवळी कढी. पनीर भाजी,मसाला ताक, बासुंदी, रायता.
टीप- सॅलेडला हात लावला नाही.
बरी असलेली भाजी : बटाट्याची 2 प्रकारची भाजी, पांढरी गोड कढी, पीठल्यासारखं काहीतरी एक भाजी होती,टोमाटो भाजी, गट्टयाची भाजी, भेंडी. आईसक्रीम,जिरा सोडा आणि पाणीपुरीची टेस्ट अजुन चांगली होऊ शकते.
सुखांता, दुर्वांकुर, श्रेयस पेक्षा नक्कीच चांगली टेस्ट आहे.
डोळे झाकुन जावा, ३८० रुपये वसूल. लागली पैज कारण आम्ही सगळेजण सांगली-कोल्हापूरचे आहोत. चव म्हणजे काय ते आम्हाला विचारा.
Will Definitely share review with owner
"चव म्हणजे काय ते आम्हाला विचारा" He matra agadi barobar...punyat kahi goshti ugichach ka khup famous aahet yacha uttar mala kalun chukalay.
हो आणि आत गेल्या गेल्या पाणीपुरी स्टॉल कडे पळू नका नाहीतर 380 रुपये मोजुन फक्त पाणीपुरी ने पोट भरून याल
🙌🤣
तेच करत आहेंत सगळे मी पाहिलं आज
त्याच साठी पाणीपुरि ठेवली आहे 😂
VISITED YESTERDAY NIGHT.REALLY VERY NICE FOOD.EXCEPT 2 T0 3 ,ALL FOOD WAS TASTY.QUALITY WAS EXCELLENT.SERVICE WAS ALSO GOOD.JUST TO SEE ALL FOOD,IT WILL TAKE HALF AN HOUR.ENJOYED THE ALL.WILL RECOMMEND FOR ALL.
व्हिडिओ आवडला 👍🏻.. पण तुम्ही 'पुणेरी' फूडी आहात तर एक correction करावी वाटते... वस्तू / पदार्थ 'मिळतात', भेटत नाहीत 😊 भेटतात फक्त माणसं...
मिळणे : to get
भेटणे : to meet
Hope you'll take this suggestion positively
Hech Kara tumhi... jindagi bhar... ह्याच्यातच janar तुमची जिंदगी...
आणि तुम्ही ही जिंदगी भर (आयुष्यभर नाही हा 🤣) सुधारू नकाच!!
Kulkarni 👌🏻typical puneri brahman😂
@@engineer3447तशी मी मुळची पुणेरी नाही.. पण मला असं वाटतं कीप्रत्येकाने कोणतीही भाषा ही शुद्ध च बोलली पाहिजे
Mi pan tech sangat asto.. pan ata 15warsha zale... Lok sudharat nahi ahet... Jaude punha koni 'bhetle' tar parat sangen
Voice नाहीये
No voice
Best Vlog... Thank you
आम्ही कालच रात्री गेलो होतो नवीन आहे म्हूणन..... पण पूर्ण रेस्टोरंट मध्ये आम्ही सोडलो तर एकही कस्टमर नाही..... राहिला प्रश्न जेवणाचा तर.... अतिशय तेलकट.... सगळ्या भाज्यांवर तेलाचा थर.....95 % जेवण हे दुपारी बनवलेले होत, कारण 3 प्रकारची खिचडी, काही भाज्या, कोल्ड salad, दहिवडा.... या सगळयांवर सुकलेला थर जमा झाला होता..... गरम फक्त फुलके दिले.... आणि भजी.... त्या भजी मध्ये मीठ पण नीट नाही..... स्वीट चे इतके प्रकार.... की खाण्याची इच्छा मरेल.... गरम पण नीट नाही जेवण..... ड्रिंक्स मध्ये ताक घेतलं तर इतकं आंबट की घशाखाली उतरणार नाही...... सर्विस चा नावाखाली वेटर टेबल समोरच उभा राहतो.... जेवावं की नाही हाच प्रश्न पडतो.... लहान मुलासाठी दाल खिचडी घेतली तर तिला वास येत होता.....
थोडक्यात, पैसा वाया... वेळ वाया....
फक्त रेस्टॉरंट चा ambience तेव्हडाच काय तो छान आहे.....
Hi mahiti mi tyanchya owner la nakki deil
बरं झालं तुंम्ही सांगितले आहे. आता हे असले व्हिडीओ पाहून नकोच जायला.. टॉपनॉच हा रिप्लाय आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला जेवणात बाबत. हे खर म्हणताहेत सगळ्या डिशेस तर भारीच आहेत म्हणुन. म्हणजे आपल्यालाच समजत नाही की काय..?
Sangitlyabaddal dhanyvad 🙏
Bhau tumhi khup nagetive dista tumchya bolnyat kahihi tathya nahi
जेवावं की नाही हाच प्रश्न पडतो,,,, खरं आहे भावा
J sangata yet nahi te kashala explore karta?
Thanks for this update it's best ... Will visit
🙌🙌
By chance home delivery is available
We had been here today. We did not like the food at all. Food was tasteless and very very oily, most of the containers were empty. None of the preparations were up to the mark. The buttermilk was also very sour. Recommend very very strongly to stay away. Waste of time, efforts, money.
Yes, we also tried it and we won't recommend it too
Will definitely give this feedback to there owner...
Actually when we visited it was up to a Mark...and all were good ...as container, taste and all..but till will give this feedback to them
Will give customer feedback to the owner ty
Thank you for your review...
Parcel systim Aahe ka ? Aani kiti
Rs.380/- is very costly.
खाऊन खाऊन किती खाणार. हे लुटतात सगळे. तुम्हाला वाटतंय किती छान आहे
🙌
नमस्कार
काजू कतली तोंडात टाकल्यावर वितळते हे पहिल्यांदाच ऐकलंय
मस्त वाटले बघुन नक्की जाऊ, फक्त तुम्ही नीट मराठी बोला, भेटत नाही हो मिळेल म्हणतात, हिंदीत आहें कां हो भेटलं हा शब्द, तिथे मिलेगा मिलसकता है, असे म्हणतात, कशाला मराठीची वाट लावता.
Warning: Our family recently dined at De Dana Dan R Deccan Pune Restaurant and unfortunately experienced food poisoning symptoms, including diarrhea and gastric issues, after the meal. This included our children.
While the restaurant boasts a large variety of dishes, we strongly advise against dining there due to our experience.
खूपच छान 👌
🙌
So nice
Mast
🙌
Is it for group also
सुकीर्त ग नि खरा रेव्हिएव दिलाय ह्याचा ह्यकडून पैसे घेतले नाहीत वाटते मालकाने म्हणुन उदो उदो करतोय हा सेमी इंग्रज
Ajun kuthle options ahet पुण्यात
Here is Birthday celebration is Available then what is price of celebrity and including package??
Only food prices will be there
Already such unlimited foods Available in Pune, that is more cheaper..
आम्ही जाऊन आलो भाज्या,राइस रोटी,snacks Chan आहेत
ज्यांना spicy food आवडत त्यांनी नक्की जावं
कोल्ड डेझर्टSweet डिश मला आवडले नाहीत
श्रीखंड सगळे प्रकार दही खल्यासारख वाटतात
पण
बाकी one time visit करायला छान आहे
गुलाबजाम अगदी गरमागरम
सगळे पदार्थ गरम असतात
पण लवकर जावा
म्हणजे गर्दी झाली की सगळ पदार्थ मिक्स करून खराब होतात
लवकर जावा एन्जॉय करा
रोहित, व्हिडिओ नेहमीप्रमाणेच छान आणि माहितीपूर्ण आहे पण आवाज थोडासा garbled वाटतोय, थोडंसं work करा त्यावर
Ok 🆗 nakkich
महाराष्ट्र पध्दती चे जेवण आहे का?
Hoo
Gold sweet also unlimited??
Yes
We visited this restaurant with high hopes based on various ads and TH-cam videos
It was sheer disappointment! Too oily, tasteless and overall hopeless food and experience
Please do not visit if you are looking for some tongue tickling and tasty food
Will definitely give feedback about thi too them
व्हिडीओ आणि presentation सगळं छान झालं पण तु ते भेटेल भेटेल नको म्हणुस रे, मिळेल म्हण. व्यक्ती भेटते आणि वस्तू मिळते हे लक्षात घे प्लीज. तसंच तुझे कपडे थोडे ट्रेंडी असतील तर अजून भारी दिसशील. best of luck 👍
Nkkich sir...
Tumchya comment var nakkich vichar karel
आणी मराठीत होऊ दे ना सगळं. वन हंड्रेड इलेवन कशाला सरळ एकशे अकरा काय वाईट आहे..? Available, one of my favorite, mostly वगैरे साठी छान मराठी शब्दआहेत की.
Veg nonveg ahe ka asch ekad
Only veg
Only few of them is good like panjabi dal,kadhi,paneer,roti ,gulab jamun,sheera ,sweets
Sabji is soso
One more thing swiper come continuely for swiping either dinning area or buffet area
Very bad
We visited
The food was either tasteless, very sweet, very spicy or oily ...
Will definitely give this feedback to them
Very true.moong daal halva no taste same thing with other sweets.rice also tasteless
And vry mismanagemnt
Plan change plan change😂
111 माणसं घेऊन आले तर चालेल का कारण एक माणूस येवढं खाऊ शकत नाही
😂😅🤨
हो
In 380 you will get best of best food in any other pure veg restaurants
That's not true. Try it yourself, I have experienced that thalis are better if you have discipline in eating 😂
Best buffet
Tiffin available?
No
Visited couple of days ago... After watching this video i feel 90-95% of the menu is kept same... There should be some other variety of rice, kulcha etc.. pani puri can be taken off from the menu as you can't have milk made sweets and then end with tamarind and spicy pani... That should not go together
वेग वेगळे दिशेस ताटात घेतले आणि संपले नाही, राहिले तर पार्सल करून भेटेल का???
Nhi
new restuarant ahe ka? , karan adhi navta tithe
🤔🤔plz reply
Yes Second Floor var open zalae 3 days before
Parcel gheta yeil ka 😜😜
Only veg?
Yes
Bhai yaha pe ek person ke paiso se 5 log kha sakte hai kya
Bahuattttt accha Bhai ❤️👌
फक्त veg ना??
I think he same Ahmadabad la ahe pan tyancha salad and achar cha khup motha ahe..
Pan saglya bhaji cha colour same ch ahe
I have almost made the plan but cancelled it after reading the comments and reviews
Than u might miss best dishes
@@Pune_Foodie_Rohit_Pardeshi महाराष्ट्र पध्दती चे आहे का जेवण
👌👌
Wow !! Can't believe. Surely will visit soooon
Yes 💯
Food kharach kharab asel tar reviewer che credebility jate. Parat koni vishwas nahi thevanar tujhya reviews var. So you need to decide if you want to put real reviews or sponsored reviews.
Video khup chan ahe amhi visit karnar aahe pan video baghun khup tondala pani suttay khup chan banavla ahe video tumhi nakki visit kara 💗💗😙😛😳😆😅😉😃
🙌🙌🙌 do follow us on insta
Most of the comments are not good plan change 😂😂😂😂
It's not like that
Parcel 📦 detat ka bhau
Nako gheu bhau useless
No
खरच 380 ला आहे का?
Hoo
Jo ice cream de rhi thi wo phle ocent pizza 🍕 m kam kr rhi thi 😅 or abhi de dana dan m 😂 its like owner is same for the both
The owner is same of octant pizza
Abhi Maine kal ise octant pizza pe phirse dekha
380 mdhe 2 jana khau sktat ka aramat ka hya sathi ajun deva lagat 380 sir?
380 per person asta sir
Thank you so much this is offer or regular price?
@@SkVlogs-3108 it's a regular price
Sakali jave ki sandhyakali
Sadhya maam hold gya...service todi flop chalie
Kute toilet ka?
We also tried in excitement from Instagram reels it's totally useless , we cannot identify which sweet is what eg, shrikand , dahiwadi( no wada in it ) ,lassi, fruit custard , ladoo's are so small as if they have made for childrens below 5 😅 , all the vegetables were spicy and oily.
Will definitely send review to them
Now I will not visit them...was curious after seeing the Facebook post
Bro laddoo are made small to have you try all varieties of food.. otherwise your stomach will be too full and you may miss other dishes... Kahi tari akkal wapra
Laddu size must be small to stop wastage. We can take more than one.
No one bakwas restaurant hai
...aade se jada food thande hai jaise voo freeze se nikal ke raka ho n kuch too uncooked..and staff too hitne ajib hai vahake ke kuch bol hi nhi sakte ...samosa bhaji .. uncooked kuch bolo too staff bolte hai ki jaake manager ko batav .....
Agree
Donhi hatane barfi todat nahit eka hatane khaych aasat sarv. Ya hotel malakacha ghari swayampak banvat nasel koni 111 thali prakar ardhetari gharcha sampav asel 😂. Gharchachi maja aahe.
🙌
Plz don't go waste of money. no taste and not at all a good service.
Will send feedback to owner
❤❤🎉
🙌
Khup mahag ahe.. evdhe sare 111 dishesh koni khat nahi.
Mg ja durwankur la
Bhava tu pratek vlog madhe tuji pratek dish fevret ch ahe kahi ani royal royal fill kay bolto
Thoda abhyas karun vlog karat ja ani tu fakt prasiddhi sathi kartoys
Bakwaas ahe konhi hi jau nka paise waya ani
Kha chaar chaar diwsache shile chole
Jewan waya ghalwu neye khup garib loka upashi rahatat.
Nahi sir nahi galvat
Food ushta karun waste hotai
बडोद्याला घी गुड रेस्टॉरंट आहे, तिथे 110 अनलिमिटेड प्रकार आहे
आणि ते ही सगळं टेस्टी
Krel visit nkki
True, same hotel in amdavad too good
Is this real ?
Yes
@@Pune_Foodie_Rohit_Pardeshi I feel an influencer should not work only for money they should give genuine feedback or recommendations. I have seen many influencers in many cities and just for sake of money they promote anything rubbish at least dont play with people's emotions, time, health and money. This premium buffer service has cheap food and services. One of the worst experiences. Disappointed.
Khamplet mhanje khamplet chutyagiri ahe he asle buffet mhanje... loka bhikaryagat kashawar pan kahipan ulat sulat kha-kha khatat ani ghari jaun 3 diwas julab kartat... not worth... but thanks to you guys for the video... i know it takes efforts to create content... all the best for your channel..
Thank you
Absolute waste of money.
Just jaun aalo aamhi. Instagram and TH-cam videos pahun khup excited houn amhi gelo hoto. Video varchya negative comments ignore kelya, as my kids were mesmerized due to your video
But what a disappointment 😞
Eka hi dish la taste navti. Only mini samosa were worth eating.
Gatte ki sabji la kharab vaas hota.
Eka hi bhajit meeth navte. Bhajya thand.
Mi misal paav cha bread toop lavun khalla. Phulka lonchya sobat khalla. Watla khichdi thodi khanyasarkhi asel but tithe hi nirashach.
Sunday mule waiting asne is understandable. But, management feedback aikun ghyayla tayaar navte. God bolun tyani mala ice-cream khayla baher pathavle. 😏 Won't recommend it to anyone.
OMG
🙌
अरे जरा तयारी करून तरी ब्लॉग बनव... काय वाटेल ते असंबद्ध बडबड करतोय...डिश म्हणे मी कशी आहे ते सांगू शकत नाही पण क्वालिटी डिश आहे 😂...बाकी काय लायकीच restaurant आहे ते लोकांच्या कमेंट warun समजलंय ...
pudchya blog madhye tayyari karun jaato
😂😂khare ahe
For veg food not worth it
380
I went here very poor quality service and management👎
Yes after video got viral they got floped
Please don't go there everything is testless
It's a new so it might go by Tim
अतिशय खराब टेस्ट. क्रुपया खरा review द्या. हा video पाहून कोणीही भेट देवू नका.
अरे न चा ण करा रे पाहिले..दे दणा दण
मित्रांनो मी आत्ताच जाऊन आलो खूपच फालतू बनवतात खूप सोडा टाकतात जेवणात थोडं खाल्लं की पोट जाम होते आणि सर्व भाज्या सपक बनवतात चुकून पण जाऊ नका कोणी
The staff has zero courtesy. I was not allowed to eat my meal which I consumed from my tiffin without using any of their cutlery. I had to accompany my family for a celebration but I was unable to eat outside food because of a health condition. How does eating egg in a so called pure veg restaurant affect their principles if its not cooked there or not had using any of their cutlery? Does their staff not eat eggs? Does even breathing of an egg eater affect principles of a so called pure veg restaurant? Nonsense!
One star.. only very average experience
Very bad food don't trust his reviews all paid promotions I visited here and food was very bad
Aala baba Video ekdacha 😂
Atta chalu hotil sarke 🤣
Extremely tasteless food, wastage of money and time, terrible experience... Jewanachi ichhach marun geli...
Yes got to know same from others
Aata 650 aahe Rao 😡😡😡
Jevan changl nahi mood of jhala
Will let them know about a review
Worst worst worst very very worst experience I had with de Dana dan.almost all the item were worst quality. I had taken palak panner and panner sabji. It was smelling so badly. One couldn't eat. All the sweet also seems like made with milk powder because all the item looks to be the same but when you test you will realise,these hotel people are totally fooling us. After lastly I thought, let it be , we will eat some Pani Puri and will leave this place. But their Pani Puri was also same like other product. It was too worst. I could only eat one only because of test. Waste of money, time and main thing is your you will definitely get disappointed 😞☹️. I had vomitting after I came to home. People see rush over there but everyone like coming over there by seeing their reels but it's totally bad quality. Not recommended at all. This is my genuine comments so thats why I have written so many things. Otherwise I would have given 5 start rating but they are not eligible for 1 star also.
Not worth .
Waste of time and money..... horrible experience.... pathetic food...very bad management and service
Boar..hopeless
taste of pune food is worst cant eat
Ok will let them know this comment
Tyancha Contact number milel ka
Video madhye ahe ma'am
Mast