फक्त पावकिलो मैदा वापरून 1 किलो परफेक्ट चिरोटे / खाजा पहिल्यांदाच बनविणारे ही सहज बनवू शकतील
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
- फक्त पावकिलो मैदा वापरून 1 किलो परफेक्ट चिरोटे / खाजा पहिल्यांदाच बनविणारे ही सहज बनवू शकतील
साहित्य
2 वाटी मैदा
1/2 वाटी वितलेले तूप
1/4 चमचा मीठ
मळण्यासाठी पाणी
तळण्यासाठी तेल
पाक बनविण्यासाठी
1 वाटी साखर
2 विलायची
साटा बनविण्यासाठी
तूप
मैदा
#चिरोटे#खाजा#chirote#khaja#diwalisweetrecipe#गोडपदार्थ#diwalifaral#दिवाळीफराळ#sanjanacreation
बालुशाही च्या व्हिडिओ ची लिंक
• फक्त पावकिलो मैदा वापर...
चिरोटे ची रेसिपी , चिरोटे रेसिपी , खाजा रेसिपी , खाजा कसा बनवावा ,गौरी फराळ , गौरी गणपती फराळ , गौरी फराळ रेसिपी ,गौरी गणपती फराळ रेसिपी ,गौरी गणपती स्पेशल ,चिरोटे रेसिपी सरिता किचन , खाजा रेसिपी सरिता किचन , चिरोटे रेसिपी मधुरा ,खाजा रेसिपी मराठी मधुरा , खाजा रेसिपी मधुरा ,चिरोटे रेसिपी मराठी मधुरा , गौरी गणपती स्पेशल फराळ ,गौरी फराळ चिरोटे रेसिपी , chirote recipe in marathi ,chirote recipe saritas kitchen , khaja recipe sarita kitchen, chirote recipe marathi madhura , khaja recipe in marathi madhura , diwali recipe , sweet recipe , diwali faral recipe ,gauri faral recipe , gauri decoration ,gauri ganpati decoration , gauri naivaidya , diwali sweet recipe , khaja recipe masala kitchen ,chirote recipe in Marathi , khaja recipe in marathi , पाकातील चिरोटे , pan atul chirote , masala chirote , namkin , namkin khaja , पाकातील खाजा , khaja , khaja recipe , khaja recipe in marathi ,perfect khaja ,
लेयर्स एकदम छान उमलले आहेत ... पाकळ्या उमलण्यासाठी ची ट्रिक आवडली ... आमच्याकडे आम्ही याला चिरोटे च म्हणतो
खुप खुप धन्यवाद
खूप छान leyers ❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏
पुडाची करंजी सुध्धा दाखवा pl
Khup chaan 👌👌
Recipe khup chhan 👌 v sopya paddhatine samajaun sangitale .
खुप खुप धन्यवाद ताई ....अजून एक विनंती व्हिडीओ तुमच्या ग्रुप्स वर जास्तीत जास्त पाठवा
Tai tumi tar all-rounder ahe. Mala tumchya recipes khup aawdtat
खुप खुप धन्यवाद शुभांगी ताई ... माझ्या cake च्या follower तुमची comment वाचून खूप आनंद झाला .... जुनी मैत्रीण भेटल्यासारखे वाटले ... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या ग्रुप्स वर जास्तीत जास्त पाठवा
Mast ekdum mast hai recipe 😋
खुप खुप धन्यवाद ... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या ग्रुप्स वर जास्तीत जास्त पण पाठवा
खुपच छान केले आहे
खुप खुप धन्यवाद
खूप छान...धन्यवाद
हे चिरोटे किती दिवस टिकतात ?
महिनाभर आरामात टिकतात , खुप खुप धन्यवाद 🙏
मला tumche पेस्ट्री केक खूप आवडतात. मी करून पाहिला 1,2 वेळा
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
Khup chhan sangitali
Thank you so much
khupach mast😋
खुप खुप धन्यवाद .... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या ग्रुप्स वर जास्तीत जास्त पाठवा
खुप सुंदर
खुप खुप धन्यवाद ताई
Tai khup ch chan khup shikayla milel tumchay kadun
खुप खुप धन्यवाद .... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या ग्रुप्स वर जास्तीत जास्त पाठवा
Khup sundar
Thank you
khup chan zale tai 👌👌
खुप खुप धन्यवाद ताई .... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना जास्तीत जास्त शेअर करा
Tai khaja kilo kasa vikycha kiva kasa pavshyr .me kela tumcha baghun khup mast zhly.viktcha sarkha
Excellent job
खुप खुप धन्यवाद
खुप छान
खुप खुप धन्यवाद ... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या ग्रुप्स वर जास्तीत जास्त पाठवा
Khup chan
खुप खुप धन्यवाद .. अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या ग्रुप्स वर जास्तीत जास्त पाठवा
Khup chan,mast,apratim.pudachi karanji pan dakhava.
खुप खुप धन्यवाद ताई ... हो पुडाची करंजी पण येईल ... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या मैत्रीणींना जास्तीत जास्त शेअर करा
खूप छान, हे चिरोटे किती दिवस टिकतात
खुप खुप धन्यवाद .... महिनाभर छान टिकतात .... मी हा व्हिडिओ टाकला तेव्हा 15 दिवस झाले होते बनवून ... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या मैत्रीणींना जास्तीत जास्त शेअर करा
First like nd first coment
Thank you so much ....Plz.. share in your friends
अप्रतिम ताई
खुप खुप धन्यवाद प्रणाली ताई ... अजून एक विनंती व्हिडिओ तुमच्या ग्रुप्स मधे पण पाठवा
@@sanjanascreation3493 👍नक्कीच
@@pranalicheulkar5133 धन्यवाद
👌👌👌👌
Thank you so much...Share also
मला तुमच्या केक रेसिपी खूप आवडतात ताई तूपा ऐवजी दुसरा काय वापरू शकतो का?
डालडा वापरू शकतो .... पण डालडा ची थंड (परत घट्ट )झाल्यानंतर तोंडात फिरल्यासारखा होतो .... त्यामुळे तुपच वापरा .... खूप खुप धन्यवाद
Rawa laadu chi recipe sanga
😍
Thanks
फ्रीज मध्ये ठेवायची ट्रिक खूप छान पण जर आपण जास्त प्रमाणात केले तर साधारण 1 ते दीड किलोचे
मग फ्रीज मध्ये ठेवायचं कसे इतके जास्त असतील तर
अगोदर निम्मे चिरोटे बनवून फ्रिज मधे ठेवा , नंतर दुसरे बनवा , आणि अगोदरचे बनवलेले तळायला घेऊन तळेपर्यंत दुसरे बनविलेले फ्रिज मधे ठेवा
ताई यामध्ये साजुक तूप वापरले आहे की वनस्पती तूप
साजूक तूप वापरले आहे , तुम्ही वनस्पती तूप ही वापरू शकता
@@sanjanascreation3493
Ok
खूप yummy दिसत आहे खाजा
मी करून बघेन
Tai satyamadhe cornflower takali tr chalel ka
हो चालेल
Motichur che ladu plz dakhvha
हो नक्की
Tupa aaivaji vanspati ghee use kru shakto ka?
Ho ..Chalel...
Tai bundi che ladu pn dakhva
चिरोटे तर खुप छान झाले . पण पाव किलो मैदा घेतला तर १किलो चिरोटे होतात . अर्घाकिलो होत असतील .
ताई तुप घातले नाही तर चालेल का
तूपा ऐवजी डालडा वापरू शकता
प्लिज मला सांगा ना कशामुळे असे होते आहे चिरोटे चे लेयर ओपन होत नाहीत
गॅस ची flame कमी ठेवा
गोड पदार्थात मीठ घालता हे महत्वाचं ताई, त्या शिवाय चव येत नाही.सहसा काही जण घालत नाही..🙏
खुप खुप धन्यवाद ताई ... मिठामुळे चव खूप खुलून येते
Kiti divas tiktat he
चिरोटे 15 ते 20 दिवस आरामात टिकतात पण पाक बरोबर होणे गरजेचे आहे .... म्हणजे पाक पातळ झाला तर चिरोटे खूप ओलसर होतील आणि त्यामुळे जास्त दिवस टिकणार नाहीत
Tup sajuk aahe ka
Ho
Ya recipe ne mathari banavata yeil ka??
तो ही व्हिडिओ येणार आहे ... खारे चिरोटे किंवा मसाला चिरोटे
@@sanjanascreation3493 oòo thank u so much dear 😘.....u r such a lovely human being. ...tumchya video bagun mi cakes shikle kharach.....khup inspired zale videos pahun ....pan tumhi khup kami video deta aata cake che ka?....
@@khushbukhemnar6235 अरे वा खूप छान ....व्हिडीओ न येण्याचे कारण म्हणजे तब्येतीच्या मेजर तक्रारी होत्या .... आता ठीक आहे follow up सुरू आहे
@@sanjanascreation3493 tai take care 🥰😘 ❤
ताई मी चिरोटे बनविते आहे पण चिरोटेचे लेयर सुटले नाहीत
बारीक गॅस वर तळा अगदी low flame वर तेल जास्त गरम पण करून घेऊ नका .... मैदा आणि तुपाचा साटा सगळीकडे एकसारखा लावला का ते ही चेक करा