ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

SEBC Certificate update || SEBC कट ऑफ का कमी || SEBC दाखला परत काढावा लागणार ??

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
  • #पोलीस_भरती #policebharti #SEBC_certificate
    #maharashtra_police_recrutment_2023
    हारदे'ज ऑनलाइन पोलीस अकॅडमी महाराष्ट्र राज्य
    ☎️ संपर्क :- 9766853675
    🎯महाराष्ट्र पोलीस भरती रोजच्या नवनवीन अपडेट साठी लगेच आपल्या चॅनेल ला subscribe करून घ्या....
    / @policeguruhardesir
    रोजच्या नवनवीन अपडेट समजण्यासाठी व पोलीस भरती ऑफलाइन आणि ऑनलाइन टेस्ट सिरीजसाठी खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर sms करा आपले नाव व जिल्हा कळवा
    👇👇👇👇👇👇👇👇
    wa.me/+9197668...
    wa.me/+9197668...
    तसेच सर्व माहीती gk साठी खालील टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा ....
    👇👇
    t.me/guruhardesir
    t.me/guruhardesi
    Joind to teligram
    👇👇👇👇👇👇👇
    t.me/guruhardesir
    #maharashtra_police_recrutment_2023
    #police_bharti2023
    #police_bhrti_hallticket2023
    #zp_bharti2023
    #zp_aarogysevka_bharti2023
    #zp_hallticket2023
    #talathibharti2023
    #mpsc_combine_exam2023
    #mpsc_combine_july2023
    #mpsc_hallticket_july2023
    #health_deprtment_exam2023
    #health_department_online_exam_offline
    #policebhrti_lekhisaptember
    #policebhrtiguru_hardesir
    #zpexaam_arogysevak_nikal
    #talathibharti2023_mpsc combine_hllticket
    #jumbo30000_bhrtiprkashan
    #policebhartiupdte_2023
    #chalata_bolta_guruji
    #police_bharti_chlataa_bolata_guruji
    #taltahiexamofflinne_oc5ober
    #पोलीस_भरती
    #munabi_police_result
    #mumbai_police_medical
    #mumbai_police_dacument
    #forestexam_online2023
    #vanvibhagbharti2023

ความคิดเห็น • 26

  • @viraltv-fn4kj
    @viraltv-fn4kj หลายเดือนก่อน

    दारूबंदी च पण बघा तेवढं views कमी येतील पण गरजु ना मदत होईल सर

  • @roshandhanawade421
    @roshandhanawade421 หลายเดือนก่อน +1

    सर मी SCBC 21/3/2024 च्या पोच पावती वर फॉर्म भरला होता 45 दिवसांनी आणायला गेलो तर फॉर्मेंट बदलला आहे नाही मिळणार. नॉन क्रेमीमिअल व SCBC एकत्र मिळेल असे सांगूण दूसरे प्रकरण जमा करा असे बोलले मी जमा केले पुन्हा आतायला गेलो . तर पुन्हा 4 जुलै पासून परत फॉर्मेट बदलला . वेगवेगळे मिळेल असे बोलतायत आता काय करायच सर मी सांगा प्लीज सर 😢😢

  • @shubhamhadbe7777
    @shubhamhadbe7777 หลายเดือนก่อน

    Sir Mumbai police constable physical hall ticket kava yenar aahet sir please reply sir please reply 😢😢😢😢

  • @akshaylandge7461
    @akshaylandge7461 หลายเดือนก่อน +1

    Navi mumbai cut of kevha yenar

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 หลายเดือนก่อน

    Domasail 31 marchya agodar pahijet
    Mang vayomarda 22 23 nusar grahy dharli ka nahi sarkar ne kiti motha bhrstachar aahe

  • @Vaibhavgulabkapare
    @Vaibhavgulabkapare หลายเดือนก่อน +2

    Kay sir sebc srpf gat 2. Gat 1 cha cut off paha jara kiti lagal mag saga?

  • @RKale-tn4sx
    @RKale-tn4sx หลายเดือนก่อน +9

    सर मराठा समाज मधील काही मुलांनी पोलीस भरती मध्ये ews कॅटेगरी मधून फॉर्म भरले आहेत आणि ग्राउंड सुद्धा दिले आहे, कस शक्य आहे सर त्यांना सेपरेट sebc दिल असताना ews मधून कस काय अर्ज करून दिल आणि ग्राउंड सुद्धा देऊन दिल.... या भरती पासून ews बंद झालं होत मराठा समाजाच....पुणे ग्रामीण पोलीस शिपाई च ग्राउंड कट ऑफ लागयच्या आत मी कोर्टात जाणार आहे

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 หลายเดือนก่อน +4

      Ya weles bharle ata next bharti la chalnar nhi sebc ch kadhav lagnar next bharti la

    • @RKale-tn4sx
      @RKale-tn4sx หลายเดือนก่อน +4

      @@rohandandwate8319 बघू न कोर्टात तर जाणार आहे मी.... Sebc निघत नाही म्हनुन 15 दिवस वाढवून दिले असताना सुद्धा ews मधून फॉर्म भरले.एक समाज 2 कॅटेगरी च आरक्षण कस घेऊ शकतो, असं लागू होत का बरेच प्रश्न कोर्टात निकाली लागतील.Sebc Gr घेऊन च कोर्टात जाणार आहे.

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 หลายเดือนก่อน +1

      @@RKale-tn4sx ho ekch arkshan gheu shkto ata nighle nawte kahi mulanche let ale election mul ata hi bharti samplyawar kadhav lagl tyna sebc pramanpatra next bharti la chalnar nhi

    • @RKale-tn4sx
      @RKale-tn4sx หลายเดือนก่อน +1

      @@rohandandwate8319 मग या भरती ला कॉम्पिटिशन वाढवून द्यायच का....काही असो मित्रा मला चुकीचं वाटतं म्हणून कोर्टात जाणार आहे.... काही मुलं ews मध्ये काही मुलं sebc मध्ये असं कस चालेल बाकीच्या कॅटेगरी च्या मुलांना असं लागू होत का, ntc मधला मुलगा जाऊ शकतो का sc मध्ये, नाही न
      मग sebc या भरती ला लागू केल होत तर मग sebc मधेच भरायचं होता ews आपोआप बंद झालं आहे...बघू कोर्टात जे होईल ते.... पुणे ग्रामीण मुंबई शहर जेल हे 3 राहिले आहेत अजून कोर्ट योग्य निकाल देईल च कि

    • @Mout_pakki_hai
      @Mout_pakki_hai หลายเดือนก่อน +2

      Thane la pan ahet khup aaighale ...2-2 labh ghet ahet yanchya bapachi pend ahe ka 😡

  • @vikaspatil362
    @vikaspatil362 หลายเดือนก่อน +2

    मुंबई SEBC होमगार्ड कोण फ्रॉम भरला आहे LIKE KARA

  • @pavanbirajdar3699
    @pavanbirajdar3699 หลายเดือนก่อน

    सर SEBC वाले मुले मुंबई मध्ये फॉर्म भरले आहेत..
    त्यामुळे इतर ठिकाणी कमी cut off लागतोय..
    मुंबई 40+ sebc जातं की काय असं वाटायला लागलं आहे ..

  • @akshaydeshpande1635
    @akshaydeshpande1635 หลายเดือนก่อน

    Maza ews 31 March nantar kadhla tr mala kahi problem yeyil ka

  • @akshaydeshpande1635
    @akshaydeshpande1635 หลายเดือนก่อน

    Pls reply 😢