विडिओ बनवल्याने धोका निर्माण होऊ शकतो त्यांना आजूबाजूच लोकं जे त्यांची शिकार करतात त्यांच्या साठी आमंत्रण देतोय असे होतय, अशा नाजुक गोष्टीवर विडिओ बनवण्याचे टाळायला हवे हे माझे वैयक्तिक मत ...
दादा ते आमच्या शेतात आहे घराजवळच आम्ही त्या मोराचे अंडे कुत्र्यापासून आणि सापापासून पण वाचवले आहे त्यामुळे आम्ही त्या अंड्यांना व त्यांच्या पिल्लांना काही हानी होऊ देणार नाही 🙏
@@ajpatil7780 छेडछाड काय केली दादा आम्ही तर त्या अंड्याना हात पण लावला नाही आणि ते आमच्या शेतामध्ये होते आम्ही कुत्र्यापासून आणि सापापासून पण अंड्यांना वाचवले आहे तरीपण तुमाला वाटत असेल तर आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट ला फोन लावून विचारू पण तसं काही नाही आम्ही फक्त शूट केलाय 🙏
सुंदर व्हिडीओ मला पक्षाचे व्हिडीओ खुप बघायला आवडतात
@@39-varunpatil71 🙏🙏
मस्त वीडियो दाखवला मित्रा 👍🏻✅
@@yogeshvideo1187 धन्यवाद दादा 🙏
विडिओ बनवल्याने धोका निर्माण होऊ शकतो त्यांना आजूबाजूच लोकं जे त्यांची शिकार करतात त्यांच्या साठी आमंत्रण देतोय असे होतय, अशा नाजुक गोष्टीवर विडिओ बनवण्याचे टाळायला हवे हे माझे वैयक्तिक मत ...
दादा ते आमच्या शेतात आहे घराजवळच आम्ही त्या मोराचे अंडे कुत्र्यापासून आणि सापापासून पण वाचवले आहे त्यामुळे आम्ही त्या अंड्यांना व त्यांच्या पिल्लांना काही हानी होऊ देणार नाही 🙏
@@ganeshshinde472 खूप छान
👌👌 छान आहे व्हिडिओ..पण हा व्हिडिओ बघून कोण ती अंडी नेणार नाही ना..
कारण हा व्हिडिओ आजू-बाजूच्या लोकांनी पण पहिला असेल ना...
नाही दादा आमचं घर शेतात आहे आणि आमच्या शेतामध्ये अंडे दिलेले आहे आम्ही त्यांना कुत्रा पासून सापापासून पण वाचवले आहे 🙏
खूच छ्यान मला मोराची अंडी बघायला मिळाली
🙏🙏
लांडोरीचे अंडे असते भावा मोराचे नसते 😂😂😂😂😂
Mast video. Mor kuthe aahe?
Nice Bahu❤❤❤
Thanks dada🙏
Take care of nest. Pl don't disturb nest
मित्रा तू खुप छान विडिओ बनवला ❤️👌👌
@@mahindpatil9155 धन्यवाद दादा 🙏🙏
dada tujha number dena plz
dada plz
Khup chaan bnvla video de kas at bgayala
🙏🙏
Nice🎉
🙏🙏
@forest department pach peksha ekahi pillu ya kshetrat kami zale tar bagha. Tumhi rashtriy chinh sanwardhanasathi ky kartayat
Kashala tras deta vinakaran papache dhani banu naka 🙏
नाही दादा फक्त एकदाच गेलो होतो त्रास तर कुत्र्यांनी आणि सापाने दिला आहे त्यापासून ते अंडे आम्ही वाचवले आहे 🙏
भाऊ याच्या वरतीच कन्टेन्ट बनव मस्त चालेल व्हिडिओ अपडेट देत रहा आम्हाला
हो दादा 🙏
keep distance from Nest. Leave them alone.
🙏🙏
Jalna yetheel kontya gavacha video aahe dada ha me rajurchi aahe mhnun vichaart aahe
@@sheela5309 bhokardan 🙏
कशाला मुक्या प्र्यांना पक्षाना त्रास देतोस दादा., देव वरती तू काय करतोस ते बगतोय 🙏🙏मी काही चुकीच बोल तर माफ कर, धन्यवाद 🙏😢🤝
नाही दादा आमी त्यांना काहीच नाही होऊ दिल त्यांना आम्ही कुत्र्यापासून सा पापासून पण वाचवलं 🙏
Ok
राष्ट्रीय पक्षाला छेडछाड करणाऱ्यावर कारवाई करा...
@@ajpatil7780 छेडछाड काय केली दादा आम्ही तर त्या अंड्याना हात पण लावला नाही आणि ते आमच्या शेतामध्ये होते आम्ही कुत्र्यापासून आणि
सापापासून पण अंड्यांना वाचवले आहे तरीपण तुमाला वाटत असेल तर आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट ला फोन लावून विचारू पण तसं काही नाही आम्ही फक्त शूट केलाय 🙏
घरी घेऊन जावा कोंबडी खाली ठेवा❤❤❤
नाही दादा 🙏
लांडीरीला 42 दिवस अंडी उबवावी लागतात..
कोंबडीला 21 दिवस अंडी उबवावी लागतात..
tujhe video ekach numbr astat
Nambar Dhay
❤🙏🫶
🙏🙏
मित्रा कुठला आहे तू
@@SatishkaluramChoudhary जालना भोकरदन 🙏
Tayla dukwo nakos
कोणाला दादा मोराला का अंड्यांना
👌👌
👌👌
👌👌
🙏🙏