नमस्कार वि.वि. खरच दर्शनी नाव उत्तम शिवाय आतिल वातावरण पण घरगुती असल्या सारखे आहे भिंतीवर जेवणाच्या आधी म्हणायचे श्र्लोक ज्याना येत नाही त्याना बघुन म्हणायला येईल बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
आम्ही पण इथे गेलो होतो. सगळे पदार्थ छानच आहेत. शिवाय ते तुम्हाला काय मागवायचे यासाठी पण मदत करतात. म्हणजे सुचवतात. आतील सर्व सजावट साधीसुधी आणि प्रसन्न आहे.
घरच्या जेवणाची सर कुठल्या जगातल्या हॉटेल मध्ये मिळणारच नाही १०१% धंदा हा धंदा असतो. वाटेल तेवढे पैसे हॉटेल वाले घेतात आणि लुटतात लोकांना. घरी सगळे जिन्नस चांगल्या क्वालिटी चे असतात. तेल महत्त्वाचं. ह्यांच kitchen बघितल तर कोणीही जेवणार नाही.
ताटं वाट्या पितळ्याच्या नाहीत तर कांसाच्या (Bronze) आहेत. कांस हे खूप महाग असतं आणि जेवणासाठी एकदम ideal metal असतं. आणि पुर्या ज्यात serve केल्या होत्या त्याला मराठीत "सूप" म्हणतात.
@@ExplorewithRP09is there AC in Chaurang? The owner needs to have AC in the kitchen too, that guy in the kitchen showing the menu is sweating like crazy. Kitchen needs to have adequate exhaust. Please give the feedback to the owner.
घरगुती पदार्थांना व्यावसायीक रूप देवून सादर केल्यात फारच महागात आहे
आम्ही दादरला गेलो की नेहमी इथे येतो आणि सर्व पदार्थांचा आस्वाद घेऊन जातो खूपच छान आहेत सर्व पदार्थ 👍
नमस्कार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.कोकणातील पदार्थांना एक छान व्यासपीठ मिळवून दिले आहे. जेवणातील शिरवळ आणि गुळवणी द्यावी ही विनंती.धन्यवाद
Waaaav 🤭🤗😋😋😋😋aikun tondala pani sutat ahet..maharastriyan jevanasarkhe jevan kuthech nahi..all time favorite 😋😋😋😋👌👌👍👍
नमस्कार वि.वि. खरच दर्शनी नाव उत्तम शिवाय आतिल वातावरण पण घरगुती असल्या सारखे आहे भिंतीवर जेवणाच्या आधी म्हणायचे श्र्लोक ज्याना येत नाही त्याना बघुन म्हणायला येईल बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
जेवढा तिकडचा Ambiance सुंदर आहे. जेवण ही खरंच खूप उत्कृष्ट आहे
खरय असे सगळी कडेच हवे
आम्ही पण इथे गेलो होतो. सगळे पदार्थ छानच आहेत. शिवाय ते तुम्हाला काय मागवायचे यासाठी पण मदत करतात. म्हणजे सुचवतात. आतील सर्व सजावट साधीसुधी आणि प्रसन्न आहे.
Menu sounds awesome 👌👍
Will definitely visit when I visit Mumbai ❤️
Atee uttam
घरच्या जेवणाची सर कुठल्या जगातल्या हॉटेल मध्ये मिळणारच नाही १०१% धंदा हा धंदा असतो. वाटेल तेवढे पैसे हॉटेल वाले घेतात आणि लुटतात लोकांना.
घरी सगळे जिन्नस चांगल्या क्वालिटी चे असतात. तेल महत्त्वाचं. ह्यांच kitchen बघितल तर कोणीही जेवणार नाही.
Guju jaat nastil karan Dhokala,daalbati,Churmabati milat nasel.Mararhi food all season favourate.
Aani ho tya divyala aamhi chimni mhannat hoto ya divyakhali aamhi abbhyas kela aahe lights navtya tenva
खासच.. मराठमोळ्या.. खवय्यांसाठी...
हो
Mam aamhi jaun aalot agdi asach aahe decorationche vastu l lahaanpanichya aahet
One by 2 kwla tar chalel ka aai mazhi itka sampeu nay shakat ekti
हो चालेल
येथल्या पदार्थांच्या दृष्टिकोनातून दर खूपच महाग आहेत. त्यामुळे येथे पुन्हा जाणे परवडणारे नाही.
ताटं वाट्या पितळ्याच्या नाहीत तर कांसाच्या (Bronze) आहेत. कांस हे खूप महाग असतं आणि जेवणासाठी एकदम ideal metal असतं.
आणि पुर्या ज्यात serve केल्या होत्या त्याला मराठीत "सूप" म्हणतात.
Gardeee aste ka waiting wagare baaher timing kay
शनिवार रविवार थोडी गर्दी असते. सकाळी 11 ते रात्री साडेदहा पर्यंत त्यांचा टाईम असतो
Thd personal hotay mi Kulkarni aslyane hech Jevan gharat asayche
त्या दिव्याला चिमणी दिवा म्हणतात.
स्थनापन नाहि स्थानापन्न म्हणतात.
Khaanawal aahe ka dadar madhe asel tar changli pls suggest kara
गणपती संपल्यावर मी Affordable थाळी ह्यांची सिरीज करणार आहे.
ओनर चे सरनेम सांगितले नाही
❤
He fruits aamchhodya showcase madhe hote lahanpan aathavalt
Is it a pure vegetarian restaurant?
Yes
@@ExplorewithRP09is there AC in Chaurang? The owner needs to have AC in the kitchen too, that guy in the kitchen showing the menu is sweating like crazy. Kitchen needs to have adequate exhaust. Please give the feedback to the owner.
Address ? Awaj?
सर्व पदार्थ एकत्र बघून तोंडाला पाणी सुटले काय खावं काय नाही असा प्रश्न उपस्थित होतो
आमचं पण असंच झालेलं
हल्ली मुलाखतीमध्ये youknow याचा उच्चार varnvar होत asatat मग संपूर्ण मराठीत का बोलत नाही.
मागचे पाढे पंचावन्न 😂😂😂😂
निंदकाचे घर असावे शेजारी😂😂😂😂
थाळी कशी आहे
Purn menu video madhe dila aahe
Where it is
Plz check the Description box
चौरंग चे टायमिंग काय आहे.
11 AM to 10.30 PM
स्थानबद्ध नाही स्थनापंन म्हणतात
Why Gujrati people donot visit this restaurant ? What do you think ? What is the reason ?
They like besan and oily stuff
Menu elaborate आहे पण menu card मध्ये छापलेल्या सगळ्या डिशेस असतात ना?
Don hat lavat nahi jewatana
फूल ऍड्रेस द्या
Description madhe address dilela aahe
एवढं खावून किती जाड व्हाल,याची कल्पनाही करवत नाही.
सर मी एवढं एकटी खात नाही माझ्याबरोबर माझी पूर्ण टीम असते
अकबर बिरबल नको. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या गोष्टीची पुस्तकं ठेवा.