🙏नमस्कार ताई मी अमोल. पुणे मी तुमचे सारे video पाहत असतो. मला पौर्णिमा आणि अमावस्या ला खुप त्रास होतो चेहरा काळा पडतो. घरात 2ते 3दिवस खुप भांडण होत असतात.. आणि झास्तीत जास्त मला खुप त्रास होतय.. आणि माझ्यात काय आहे का ते पण सागा. मार्ग सुचवा 🙏इतकीच विनंती
तनु ताई मी सोलापूर जिल्ह्यातून आहे , माझं गाव माढा तालुक्यातील पिंपलखुंटे आहे , मला खंडोबाची वसारी येत आहे म्हणजे मी वारू वाला आहे पण माझं वार येत नाही अस का होतंय
ही गादी अतिशय सात्विक आहे त्यामुळे तुम्ही वाईट प्रश्न विचारु नयेत या गादीवर सगळ्यांचे खुप चांगले होण्यासाठी ही गादी आहे मी स्वतः अनुभव घेत आहे
Fee किती असते कळले असते तर बरं झालं असत जीवन संकटं खुप आहेत त्यावर उपाय हवा आहे.
चरणस्पर्श तनु ताई
Khupch chhan mahiti deli Jay jagdamba 🌹🙏🙏
ताई घरात पैसा यत नाही पण दवाखान्यात पैसा भरपूर जातो एखादा उपाय सांगा की तुमचं लय उपकार होतील 🙏🙏🙏🙏🙏😔
तनु मुळात माझी मुलगी आहे हे लोकांनी लक्षात ठेऊन मगच अशी उडवाउडवीचे कमेंट करावेत
धन्यवाद
धन्यवाद
मला भेटायला यायचे आहे गुरूजी
आंधळे सर..खूप छान गाईड करतात...आणी आंधळे सर शिष्यांना चांगलेच शिकवतात...
जय जगदंब ताई
नमो आदेश 💐🙏
🙏🙏tai mazya छोट्या मुलाला नोकरी लागु दया खुप प्रयत्न करतोय तो त्याला आशिर्वाद दया 🌺🌺🙏🙏🙏🙏
Tai please mala sanga ki Jinnad kasa remove karayche Karan Mee far trass sahan karat aahe
गाव कोनते
गादीवरील बाबांचे नाव सांगाल काय
खरे किवा खोटं कसे समजणार
नमस्कार तनु ताई माळ परडी भरायला कीती खर्च होतो तुम्ही सांगीतले तर बरे होईल तुम्हाला नम्र विनंती करत आहे 🙏जय तुळजाभवानी आईचा ऊर्ध्व ऊर्ध्व 🙏
ओम नमो आदेश तनु ताई
ताई माझं सरकारी नोकरी मिळण्याची संधी शेवटच्या क्षणी हिरावली जाते.... तुम्ही तुमच्या आशिर्वाद द्या
Jy jagdamb tai
खूप छान ताई
Tanu nice video ❤
Tai tumhi kuthe rahata
🙏नमस्कार ताई मी अमोल. पुणे मी तुमचे सारे video पाहत असतो. मला पौर्णिमा आणि अमावस्या ला खुप त्रास होतो चेहरा काळा पडतो. घरात 2ते 3दिवस खुप भांडण होत असतात.. आणि झास्तीत जास्त मला खुप त्रास होतय.. आणि माझ्यात काय आहे का ते पण सागा. मार्ग सुचवा 🙏इतकीच विनंती
Kol k sati pese dyave lagtat ka tai
अभिनंदन
Khup Chan 🙏🙏🙏
लोकेशन पाठवा
Namaste mam
ताई प्रणाम,,,
🎉
🙏
Good morning Teai Om sai Ram
जय जगदंब ! ताई
😊🙏🌸🙏👌👌
❤❤❤
Tai tumcha Aadrres saga
Tai tumhi paragon khandalche aahe ka.
Ok ❤❤❤
🙏🌹जय जगदंब ताई
Mal pa rhicha cha kharcha kiti aahe
जय जगदंबे नमो आदेश 8:48
🌙
आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय
मला माझं वार येण्या साठी उपाय सांगा
ताई द्सिना किती घेता समजेल का
Tai tumhala bhetaychi ichha ahe
जय जगदंब ताई
मंत्र दया ना
मी गरीब आहे,माझेवर 2 ते 2.5लाख कर्ज आहे, मी भक्ती केले तर कर्ज आपोआप निल होईल का,आणि निल होणार असेल तर मी आज पासूनच देवाची भक्ती करतो,ताई उपाय सुचवा
जय जगदंब ताई.
जय जगदंबा नमो आदेश ताई
तनु ताई मी सोलापूर जिल्ह्यातून आहे , माझं गाव माढा तालुक्यातील पिंपलखुंटे आहे , मला खंडोबाची वसारी येत आहे म्हणजे मी वारू वाला आहे पण माझं वार येत नाही अस का होतंय
आई राजाचा उदो उदो
श्री स्वामी समर्थ
नंमोआदेशे
ताई
ताई नमस्कार!! मला तुमचा पत्ता मिळेल का??
ताई घरात पैशा येत नाही. काय उपाय कराव लागलं ते सांगा.
नमस्कार ताई तुम्ही मुड मारलेल्या सोडवालका
मुठ मंझे काय
Jai jgdúmb tài
पाया पडण येत, गुरु दर्शन ❤
ताई तुमचा ऍड्रेस पाठवा.
ताई नंबर भेटु शेकेल का
जय जगदंब
संगळंघरचंबादंलय
लंकशीमीबा़दल्ययबाहीरकोणीदेणंघेणसुधा
बंदंकेलय
मी
वीजयापाटीलं
Adjavanchi jarta
ताई तुम्ही कुठं राहाता मला खुप अडचणी आहे ताई मला तुमचा नंबर द्या
बरेच दिवसांनी व्हिडिओ पोस्ट केला, तब्बेतीची काळजी घ्या.
ताई नंबर द्याल का
ता़ईमाझयघरात
call katuka
Mala tumcha address dya aamhi belgaum varn yayache aahe kase yayache sanga
कॉल करावा
Hi friendship me
ताई आमच्या आईच्या घरांत गादी बरायची आहे ताई
खरं बोलता का मी काय नुसता पैसा कमवायचा
तुमच्याबरोबर संपर्क कसा होईल सांगाल काय
@@sahebraobhalekar-7794 नो दिला आहे कॉल करावा
कुठे आहे तुमचा येणाच ठीकान जवळ असेल तर येण झाल तर येऊ
Tin saal se bimar hu hospital jage thak gai hu
ताई पत्ता पाठवा नंबर द्या म्हणजे येता येते
द
धाराशीव
उन
हाय
काय
कंरावसंमंजणाय
तुमी
मारंगदंरशेणकंराव
मला घर नाही ताई, आज 55वर्ष
मला घर पाहिजे
ताई, पता पाठवा किंवा नंबर पाठवा म्हणजे भेट घेता येईल.
नो आहे कॉल करावा
ताई खंडोबाची गादी कशी भरावी त्याचा व्हिडिओ बनवा
कॉल करून बोलावे
@@TanuPunekarOkk
जगात सदविचारी लोक आसतात तरअविचारी पण आसतात त्यांचा विचार करायचा नाही
ताई तुमची फी किती आहे मी आता खूप अडचणीत आहे मला तुमची फी कळाली तर मी तिथपर्यंत येऊ शकेल मला या नंबर वर मेसेज टाका
ताई कुणाचं वाईट करू नका देव कधी कुणाचं वाईट चित्तत नाहीत 🙏🏻
🙏🙏
जय जगदंब ताई
🙏