#buddha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 มิ.ย. 2022
  • महाकवी प्रतापसिंग दादा बोदडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणी पायी शाळेत जाताना झालेल्या वेदना आणि गाडीवान यांच्यातील प्रसंग अतिशय हृदय स्पर्शी चित्रित केलेला आहे.
    महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक धम्मानंद शिरसाट यांनी आपल्या सुंदर आवाजात स्वरबद्ध केले आहे.
  • เพลง

ความคิดเห็น • 18

  • @shrawanthool7938
    @shrawanthool7938 ปีที่แล้ว +1

    जयभीम जय भारत

  • @atishdongre4422
    @atishdongre4422 2 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी,गायक,,गितकार,कालकथीत,प्रतापसिंगजी बोदडे यांच गित,माझे मीत्र धम्मानंदजी शिरसाट यांनी खरच भावना विवश,ह्रदयाला स्पर्ष करुन जाते अस गित गायलं खुपखुप धन्यवाद दादा🙏

  • @pratikshagurachal4471
    @pratikshagurachal4471 2 ปีที่แล้ว

    असा कवी आता होणे नाही

  • @Disha_Gawande
    @Disha_Gawande 2 ปีที่แล้ว +2

    प्रतापसिंह हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी होते, त्यांच्या गितांना तोड नाही. त्यांच्या महानते बाबत कोणालाही शंका नाही. ते वामनदादांचे शिष्य होते हे सर्वज्ञात आहे, मात्र वामन दादांच्या गितांना वामनदादांचाच छाप असु द्यावा, तेच छान वाटते. एकाची गिते दुसर्याच्या नावाने खपवीने, यात काही हासील नाही.

  • @aashua1676
    @aashua1676 ปีที่แล้ว

    हे गीत महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेले आहे....🙏 जयभीम,🙏

  • @4x..gaming384
    @4x..gaming384 2 ปีที่แล้ว +3

    हे गीत वामनदादा चे आहे.

  • @hiralalkharehirahiralalkha860
    @hiralalkharehirahiralalkha860 2 ปีที่แล้ว

    खुप छान दादा

  • @deshubhadongarwar353
    @deshubhadongarwar353 2 ปีที่แล้ว

    Miss you Dada 💐💐💐😭😭

  • @nitinnikam3655
    @nitinnikam3655 2 ปีที่แล้ว

    Miss you dada 💐💐💐😭😭😭😭

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 2 ปีที่แล้ว

    वाह दादा!👌

  • @vickybabunagrale3585
    @vickybabunagrale3585 2 ปีที่แล้ว

    Very nice Bhau

  • @murlidharwankhade1387
    @murlidharwankhade1387 ปีที่แล้ว

    He geet Vamandadanche aahe, krupya geet mhantana Vaman dadanche ch nav ghene upekshit aahe...

  • @bhimrao3802
    @bhimrao3802 2 ปีที่แล้ว

    Very good song

  • @rajkiransirsat1511
    @rajkiransirsat1511 2 ปีที่แล้ว

    👌👌👌🙏

  • @rajvilaskurhade2952
    @rajvilaskurhade2952 2 ปีที่แล้ว

    धम्मानंद शिरसाट दादा हे गीत वामन दादा कर्डक यांचे आहे. परंतु आपण तर सुरवातीलाच प्रतापसिंग बोडदे चे गीत आहे म्हणून सांगतात आहात...... हा प्रचार प्रसार कसा काय जरा समजावू सांगा...... 😀😀😀

  • @jagadishwankhade9550
    @jagadishwankhade9550 ปีที่แล้ว

    हे बदमाशी नका करु हे गित वामन दादांचे आहे

  • @Disha_Gawande
    @Disha_Gawande 2 ปีที่แล้ว

    प्रतापसिंह हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी होते, त्यांच्या गितांना तोड नाही. त्यांच्या महानते बाबत कोणालाही शंका नाही. ते वामनदादांचे शिष्य होते हे सर्वज्ञात आहे, मात्र वामन दादांच्या गितांना वामनदादांचाच छाप असु द्यावा, तेच छान वाटते. एकाची गिते दुसर्याच्या नावाने खपवीने, यात काही हासील नाही.

    • @kailassurwade9240
      @kailassurwade9240 2 ปีที่แล้ว +1

      के वाय सुरवाडे
      दीवगत प्रतापसिंग बोदडे दादा ना श्रध्दांजली अर्पण करताना गायक धर्मानंद जी हृदय स्पर्श भावपूर्ण श्रद्धांजली दादांना सम्रपित शब्दात उद्या ची परिवर्तनाची दीशा हा गीतातुन जाणवते