,🙏 गुठळ्या राहीला नकोत भांड्यात पीठ टाकल्यावर चमच्याने दाबून दाबून मोडून घ्याव्या लागतात म्हणजे रहात नाही व्हिडिओ तर बघाल तर मी चमच्याने मोडेन घेताना दिसेल चांगले मिळून यायला हवे.
Interesting recipe.... I read your book also... Nicely written... This traditional recipe shall be promoted as many of us do not know about this... Thanks for showing such a unique recipe...
Hello. I tried pan mazya pithachya गुठळ्या राहिल्या.
,🙏 गुठळ्या राहीला नकोत भांड्यात पीठ टाकल्यावर चमच्याने दाबून दाबून मोडून घ्याव्या लागतात म्हणजे रहात नाही व्हिडिओ तर बघाल तर मी चमच्याने मोडेन घेताना दिसेल चांगले मिळून यायला हवे.
Mi Jayashree Prafull khupach chan tai mala palak chi goad ambat chinch Gul ghalun kartat ti recipe havi hoti chanyachi dal ghalun.
🙏धन्यवाद जरूर दाखवीन.
मला ह्या वड्या खूप दिवसांपासून शिकायच्या होत्या आणि तुम्ही त्या खूप छान प्रकारे दाखवल्या आहेत .धन्यवाद
🙏 🙏 🙏
Interesting recipe.... I read your book also... Nicely written... This traditional recipe shall be promoted as many of us do not know about this... Thanks for showing such a unique recipe...
🙏🏻 🙏🏻 Thanks
अप्रतिम खूप सोप्या पद्धतिने दाखवलेत
🙏धन्यवाद
kaki khup chan.shevale milali ? mala nahi milali .aata kanichi sode galun bhaji sanga.
🙏🏻🙏🏻
खूप छान वड्या
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupach Chan
🙏🙏
Flower ani kolambi or sode ghalun vadya hotil ka?
🙏🏻 🙏🏻 होतील
Namaskar, recipe chhan ahe, shevale v kudga yanch sadharan kay praman ghyave, krupaya sangave, Dhanyawad,💙🙏🙏
🙏शेवळाच्या 4 जुड्यांसाठी साधारण 8ते10 कुडक घ्यावीत. कुडक जास्त झाली तरी काही होत नाही
@@CKPRecipesbySushamaDeshpandenoted with thnx_/\_