खरो खर खूप छान माहिती सांगितली मला तरी वाटत यापुढे तुम्हाला कोणी प्रश्न विचारले नाही जाणार या विषयावर अशी मी देवा कडे प्राथना करते फक्त हा व्हिडिओ सर्वानी येकावा पहावा
Bolnari pun ani vicharnari hich lokstat Why to entertain them all 😡😡 Take care of your health ❤ Just saying a word to you Said by You : Om ingoray nham 🙏🙏🙏
खरो खर खूप छान माहिती सांगितली मला तरी वाटत यापुढे तुम्हाला कोणी प्रश्न विचारले नाही जाणार या विषयावर अशी मी देवा कडे प्राथना करते फक्त हा व्हिडिओ सर्वानी येकावा पहावा
खूपच छान उत्तर दिला आहे साहेब 👍🏼
खूपच सुंदर video.
U have made it very clear.
अभ्यासपूर्ण विवेचन.
तुमची तब्येत बारीक दिसत आहे छान दिसत आहे आईसाहेब
Namah shivay aaisahib 🙏🙏🙏🙏
Me tumche video pahilya pasun pahte tumhi khup trass sahan kela ahe saglycha tari tumhi saglya na mothya mnane mafh kel ahe ata sagle chan ahe mhun vatat hote amhala duttaj ghave mhun ❤❤tumhi khup chan ahe tumche vichar pan khup sundar kiti jeev lavta saglyna 🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार आई साहेब 🙏 छान उत्तर दिलं आणि मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात आणि काळजी घ्या आई बाबा नमस्कार 🙏🙏🥰😊🎉
आईसाहेब खूपच छान माहिती सांगितली
Khup chan astat Aai tumche video.....plz comment la reply karun aamala aashirvad dya....plz aai , khup powerful aastat tumche blessing ❤❤
आई मला तुम्ही खूप आवडता तुमचे व्हिडीओ खूप आवडतात माझ्या परिवाराला आशीर्वाद द्या काळजी घ्या
आईसाहेब तुमच घरच मुले देवाने दिलेत तुम्हाला दिलय त्याचच पालनपोषण करा
कायदेशीर दुसर्याच घेण्यापेक्षा घरच आहे
नियतीनेच ते ठरवल असेल. तुम्ही खुष रहा
आईसाहेब मला तुमचा आशीर्वाद पाहिजे फर्स्ट टाइम कमेंट केली आहे
खूप छान बोलता आई साहेब तुम्ही
Aaisaheb माझ्या दोन नातवंडांना तुम्ही आशीर्वाद द्या🎉❤
आई माझ्या मुलाला आशिर्वाद देणे .त्याचे लग्न लवकर व्हावे म्हणून.
दत्तक घेणेही हा तुमचा प्रश्न आहे लोकांनी लक्ष घालू नये
आईसाहेब मी टेंशन आहे माझे3मुल
सासू सासरे निदूर
केले12वषझाले
आहे मला खुप खुप आशीर्वाद द्
Maze husband ghoti yethe Bams Dr. Aahet .GP. kartat te khup lok igatpuri kasara Marge yetat trasjender .he treatment golya detat paise kahihi ghet nait.dile tri.pn aaisaheb mla tumhala bhetaych aahe .tumhi yeola yethe Asta na.kasa contact karyacha.
8459126154
Tumch aayushya kiti sagharsh aahe kharach👋👋
Aai saheb you are great all the best
आई तुम्ही बारीक झाल्यामुळे खुप खुप छान दिसता आता
तुमच्या तब्येतीची काळजी घ्या
Aai kharch tejus chi tabyat kashi aahe
Kashya ahat aaisaheb tumhi, all is well na ❤
तुमचा जीवनसंघष असामान्य आहे.सॅल्युट तुमच्या वागण्याला
Khup bare vaatle tumhala bhetun❤❤❤
Bolnari pun ani vicharnari hich lokstat Why to entertain them all 😡😡 Take care of your health ❤
Just saying a word to you Said by You : Om ingoray nham 🙏🙏🙏
तुम्ही आता बारीक झाला आहे छान दिसता
Tumhi great ahat ❤
आईसाहेब तुमचा मला आशीर्वाद पाहिजे
आई साहेब रामकृष्ण हरी 🙏🙏
खूप छान आई साहेब ❤❤
Aai khup kichkat aahe baby dattak Ghenya chi process
आई मला तुमचा आशिर्वाद पाहीजे
Proud of you mam
Namaskar aai saheb
Jai shree mahakal 🙏🙏🙏🙏🙏🙏
प्लीज मला तुम्ही रिप्लाय द्या
आई खूप छान ❤❤
Tai. Tume. Khup. Chan. Aahe.. Tumacha. Bad. Pan. Chan. Aahe
👏👏👏👏
Proud of you aai ❤
लोकांना किती प्रश्न पडतात त्यांची लाइफ आहे ते पाहून घेतील आणि रूद्र आणि राजेश्वरी आहे त्यांचा आधार
Jay shree mahakal
. आई माझ्या मुलाला आशीर्वाद दया
नाशिक ला अशोक स्तंभ वर ऑफिस आहे
१०,१५
वर्ष नंबर लागत नाही मुल दत्तक घेणे साठी
❤❤🙏
हाय
Cha., Explanation.
होम टुर हवंय आता
😊