Uddhav Thackeray Interview | Sanjay Raut यांचे थेट प्रश्न, उद्धव ठाकरे यांची रोखठोक उत्तरे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • Uddhav Thackeray Interview | Sanjay Raut यांचे थेट प्रश्न, उद्धव ठाकरे यांची रोखठोक उत्तरे
    #uddhavthackeray #sanjayraut #interview #saamana #loksabhaelection2024 #maharashtrapolitics
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

ความคิดเห็น • 563

  • @nitinkhairnar1018
    @nitinkhairnar1018 4 หลายเดือนก่อน +100

    BJP चे स्टार प्रचारक हेच आहेत. यांचे बोलणे ऐकून कमळाला मत देण्याचा विचार अजूनच पक्का होतो.

  • @shripaddate5681
    @shripaddate5681 4 หลายเดือนก่อน +61

    मी आज ऑफिस मधे काम करून खूप दमलो होतो. ही मुलाखत बघितल्यावर हसून हसून पोट तर दुखलं पण किंबहुना एकदम फ्रेश वाटलं

  • @sanyogdeshpande
    @sanyogdeshpande 4 หลายเดือนก่อน +43

    लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आता तर शिवसेना पण नाही. देश राष्ट्रासाठी मत देईल, महाराष्ट्रासाठी नाही. कितीही मुलाखती घ्या, जनतेने मन पक्के केले आहे. तुमचे हिरवे प्रेम सर्वश्रुत आहे.

  • @gauravrajput3543
    @gauravrajput3543 4 หลายเดือนก่อน +146

    😂😂😂😂 ह्याला म्हणतात स्वतःच स्वतःची लाल करणे आणि ह्यांना सत्ता हवी देशाची 😂😂😂😂

  • @amodbedekar3972
    @amodbedekar3972 4 หลายเดือนก่อน +69

    कितीही मुलाखत घ्या द्या... कितीही आपटा... कितीही टोमणे मारा टोमणे बाई... कितीही सरपटा रांगा...पण अबकी बार 400 पार...

    • @pankaj19
      @pankaj19 3 หลายเดือนก่อน +3

      400 ahet totel bakiche Pakistan varun gheun yenar aheka😂

    • @speakingout6874
      @speakingout6874 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@pankaj19 400 ? Fakta 400 aahet ? 542 aahet total... Aata kalala yanna dokyawar kon ghetat😂😂

    • @vishalnair6394
      @vishalnair6394 3 หลายเดือนก่อน

      ​@@speakingout6874 😂😂

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 4 หลายเดือนก่อน +65

    उध्दव ठाकरे बावळट माणूस असला पाहिजे .त्याला छोट्या मेंदूचा विकास झालेला नाही अस मला वाटते .

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 4 หลายเดือนก่อน +2

      खरंच

    • @anonymoustruth995
      @anonymoustruth995 3 หลายเดือนก่อน +1

      उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा वाटत नाही, पण आदित्य नक्कीच उद्धवचा मुलगा आहे, दोघेही मूर्ख आहेत

  • @sameerhaldankar6830
    @sameerhaldankar6830 4 หลายเดือนก่อน +101

    कधी तरी आमच्या राणे साहेबांची मुलाखत घें बघू तुझ्या..... दम आहे का

    • @krishnatpatil9759
      @krishnatpatil9759 4 หลายเดือนก่อน

      आमचा म्हणजे बाप काय

    • @ramakantgheiblj8patil300
      @ramakantgheiblj8patil300 4 หลายเดือนก่อน +1

      Kay joke karto re tu

    • @user-rr2oq1fh5q
      @user-rr2oq1fh5q 4 หลายเดือนก่อน

      ह्याच्यात काय दम आहे राणे साहेबांची मुलाखत घ्यायची...राणेनच नाव घेतलं की हा पहिला पँट मध्ये मुततोय हा संज्या

    • @nsbomble5712
      @nsbomble5712 4 หลายเดือนก่อน

      कोण कोणाचं

    • @kedarjoshi7503
      @kedarjoshi7503 4 หลายเดือนก่อน

      Fact 👍

  • @mandargv1
    @mandargv1 4 หลายเดือนก่อน +121

    फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बघितला हा व्हिडिओ.... 🤪🤪🤪🤪

    • @Prathmesh361
      @Prathmesh361 4 หลายเดือนก่อน +2

      Same here 😂

    • @tusharlagas1668
      @tusharlagas1668 4 หลายเดือนก่อน +1

      Same here 😂

    • @kedarjoshi7503
      @kedarjoshi7503 4 หลายเดือนก่อน +2

      मी पण 😂😂

    • @yogeshvedpathak7523
      @yogeshvedpathak7523 3 หลายเดือนก่อน +1

      Mi pn😂

    • @tusharwalunj7352
      @tusharwalunj7352 3 หลายเดือนก่อน +1

      खरय खरंय मी पण 😅😅

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 4 หลายเดือนก่อน +60

    या दोघामुळे निवडून येणारे मानस ते सुद्धा निवडून येणार नाही.

    • @AppasahebNimbalkar-j4x
      @AppasahebNimbalkar-j4x 4 หลายเดือนก่อน

      हो ना छातीवर मशाल जाळत आहेत,,छाताडावरची केस जाळायचे आहे का याणां😂😂😂

  • @Dayanandpatil-yl3qk
    @Dayanandpatil-yl3qk 4 หลายเดือนก่อน +64

    संजय राऊत हा उद्धव ठाकरे यांच्या सामना या पेपर चा घरगडी आहे घर गडी कडून काय विचारले जाते😂

    • @AppasahebNimbalkar-j4x
      @AppasahebNimbalkar-j4x 4 หลายเดือนก่อน +2

      ऐक मुलाखत घेतोय आणी दुसरा देतोय ऊदंराला मांजराची साक्ष,,,, एकच्या तरी चेहर्यावर तेज आहे का 😂😂😂

    • @tuljaramdeshmukh5543
      @tuljaramdeshmukh5543 3 หลายเดือนก่อน +2

      100 प्रती खपत नाही पेपरची.

  • @Trade.IQ.X
    @Trade.IQ.X 4 หลายเดือนก่อน +32

    काळू - बाळू चा तमाशा पार्ट २ 😂😂😂😂

  • @godsgift4398
    @godsgift4398 4 หลายเดือนก่อน +77

    ती छाताडावर लावलेली मशाल खाली लावा 4 तारखे नंतर तिच परिस्थिती आपल्या उबाटा ची होणार आहे.....😊😊😂😂😂😂

  • @jlondhe9628
    @jlondhe9628 4 หลายเดือนก่อน +31

    बाप लोकांना झुकवायचा,पोरगा सोनिया शरद समोर झुकतोय

  • @shivajijadhav6734
    @shivajijadhav6734 4 หลายเดือนก่อน +49

    चमचा आणि चाटू यालाच म्हणतात

  • @sandeepjadhav2203
    @sandeepjadhav2203 4 หลายเดือนก่อน +43

    संपल्यानंतर टोमणे सामना चालवा ...
    साहेब बंद करू नका....... साहेब भाषण ऐकून घेतल्यानंतर वडापाव ढेकर येते साहेब.....😢

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 4 หลายเดือนก่อน +27

    काही युद्ध बिध्द नाही.
    तुमची जाम टरकली आहे.
    .
    . कमळ धनुष्य बाणाच्या मदतीने आणि इतरांच्या मदतीने पुढील पाच वर्ष देशसेवेत असेल असे घड्याळ ठामपणें सांगतंय.
    😂😂😂😂😂😂😂

  • @amodbedekar3972
    @amodbedekar3972 4 หลายเดือนก่อน +20

    अतिशय बालिश मुलाखतकार आणि अतिशय पोरकट मुलाखत देणारा.

  • @balajikulkarni8638
    @balajikulkarni8638 4 หลายเดือนก่อน +24

    4 जून नंतर मशाल विजनार 😊

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 4 หลายเดือนก่อน +22

    आले बघा काळू बाळू तमाशा कलावंत आहेत.

  • @godsgift4398
    @godsgift4398 4 หลายเดือนก่อน +33

    फक्त येवढेच सागा आपले 23 खासदार उभा आहे... यातील निवडून येणार किती ते सांगा 😂😂😂😂😂😂

    • @ramakantgheiblj8patil300
      @ramakantgheiblj8patil300 4 หลายเดือนก่อน +1

      Sagle yetil tu tention nakos gheu

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 4 หลายเดือนก่อน +11

      23 पैकी 32 निवडून येतील...आणी सर्व पी एम होतील...

    • @govinda412
      @govinda412 4 หลายเดือนก่อน +4

      ​@@ramakantgheiblj8patil300 4-5 yena mushkilahe 🤣

    • @walturenamdev209
      @walturenamdev209 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@ramakantgheiblj8patil300 उद्ध्वस्त ठाकरे 😂😂😂

  • @balajikulkarni8638
    @balajikulkarni8638 4 หลายเดือนก่อน +25

    सूर्यावर थुंकणारा काजवा

  • @amodbedekar3972
    @amodbedekar3972 4 หลายเดือนก่อน +15

    एकदा भाऊ तोरसेकर यांना मुलाखत देऊन दाखवा उबाठा.

    • @MinistryofSarcasm
      @MinistryofSarcasm 4 หลายเดือนก่อน +4

      भाऊंच्या एक दोन प्रश्नात, बसलेली खुर्ची पिवळी होईल ह्या ऊस्मान ठाकरेची .

  • @yogeshkottawar5665
    @yogeshkottawar5665 4 หลายเดือนก่อน +16

    I was searching for some comedy videos and got this Changu Mangu ka show..!! 🤣🤣

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 4 หลายเดือนก่อน +17

    कोमट पाणी पिऊन गेला कोरोणा

  • @Vivekphalke2676
    @Vivekphalke2676 4 หลายเดือนก่อน +16

    कृपया पूर्ण व्हिडीओ बघा , छान 28 min मनोरंजन होतंय….😂😂😂😂

  • @vikramkendre2107
    @vikramkendre2107 4 หลายเดือนก่อน +52

    काळू बाळू तमाशा मंडळ.
    वग नाट्य:- मी असा कसा.
    लेखक आणी दिग्दर्शक.

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 4 หลายเดือนก่อน +3

      अशीच मुलाखत आपकी अदालत मधे या दोघानी दिली तर बरे होईल.

  • @shekharsane7147
    @shekharsane7147 4 หลายเดือนก่อน +19

    सोयीचे प्रश्न आणि आधी पाठ केलेले उत्तर असे manage इंटरव्ह्यू म्हणजे विनोदाचा असह्य कळस आहे ... लोकं इतकी मूर्ख आहेत असे वाटते का ...
    लगे रहो . ... ...👍👎

  • @vijayborde9994
    @vijayborde9994 3 หลายเดือนก่อน +9

    जय श्रीराम म्हणजे काय बावळट पणा बोलले होते ना .... 4 जुन ला आता आमच्या राम भक्ताचा जय श्रीराम दिसेल

  • @raammhjn1649
    @raammhjn1649 4 หลายเดือนก่อน +14

    काळू बाळू ची मुलाखत 😂😂

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 4 หลายเดือนก่อน +14

    राणे तर काहीतरी वेगळेच म्हणत होते.
    तुम्ही तुमच्या वडिलांशी बरोबर वागला नाहीत.

  • @subhas720gg
    @subhas720gg 4 หลายเดือนก่อน +33

    माझी बॅट माझा बॉल माझीच पीच माझाच अंपायर.

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 4 หลายเดือนก่อน +12

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    काळु बाळुचा तमाशा

    • @deepakbondre5681
      @deepakbondre5681 3 หลายเดือนก่อน +1

      काळू बाळू तमाशा चे २ पात्र आहेत

  • @arunkadambyak47
    @arunkadambyak47 4 หลายเดือนก่อน +48

    काय फालतुगिरी आहे

  • @vijayrajpakale4722
    @vijayrajpakale4722 4 หลายเดือนก่อน +7

    मला खूप बोर झालेलं होत आज सर्व कॉमेडी सिनेमा पाहून झाले होते अचानक आठवल हि मुलाखत पहायची राहिली सहज लावली अर्धा तास मस्त टाईमपास झाला😂

  • @devendrajoshi2478
    @devendrajoshi2478 4 หลายเดือนก่อน +10

    कोरोना काळात सर्वाधीक बळी कोणत्या राज्यात पडले?? 😢😢😢😢😢

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 3 หลายเดือนก่อน +4

    ग्राउंड आमचे बॉल,,बॅट आमची खेळणारे आम्हीच दोघं. फिल्डिंग आमचीच अंपायर पण आम्हीच कसाही बॉल टाका.हर बॉल वर फोर किंवा सिक्स च जाणार...हलकट कुठले..

  • @eshan24
    @eshan24 4 หลายเดือนก่อน +6

    सरपटी ठाकरे यांची सडेतोड, धमाकेबाज, बेधडक वैगेरे मुलाखत

  • @godsgift4398
    @godsgift4398 4 หลายเดือนก่อน +36

    प्रश्न उध्दवचे आणि उत्तर ही उध्दवचे ही कसली मुलाखात....😮😮😮😮

  • @techeducation762
    @techeducation762 4 หลายเดือนก่อน +45

    मुलाखत घ्या,पण निदान राऊत सोडून दुसऱ्याला घ्यायला लावा.

    • @adeshbarfe6517
      @adeshbarfe6517 4 หลายเดือนก่อน +2

      Bhau te as a Samnache Sampadak mhanun ghet aanhet😅

  • @vijayborde9994
    @vijayborde9994 3 หลายเดือนก่อน +5

    10 वर्षात 5 वर्ष सोबत होतात रे तुम्ही .. विसरले का ......... निदान विरोधात असेल त्या वेडेस पासून तरी बोला .. लोकन्हा एवढं मूर्ख नका समजू

  • @Dayanandpatil-yl3qk
    @Dayanandpatil-yl3qk 4 หลายเดือนก่อน +11

    असं वाटतंय की उंदराने मांजराला साथ दिली😂

  • @travelexpressway
    @travelexpressway 3 หลายเดือนก่อน +4

    ही इंटरव्हिएव म्हणजे Comedy ची जत्रा

  • @suhaslawande
    @suhaslawande 4 หลายเดือนก่อน +10

    Only Shinde Saheb Great performance

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 4 หลายเดือนก่อน +9

    या मुलाखतीतील उद्योग नेले हा मुद्दा म्हणजे राज साहेबांनी खणखणीत मुस्कडात मारली ना. त्यावर मलम लावणे.

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 3 หลายเดือนก่อน +6

    याला म्हणतात चित भी मेरी और पट भी मेरी कोरोणा येईल पळ घरी पेंग्विन आणि घर कोंबडी बापानी सगळं हातात देउन पण सांभाळून शकतं नाही ❓

  • @ravindr284
    @ravindr284 4 หลายเดือนก่อน +36

    ह्या दोघांना पण निवडणूक लढविण्यास सांगावे मग निर्णय घेणे सोपे होईल.

  • @bajiraosonawane7328
    @bajiraosonawane7328 4 หลายเดือนก่อน +32

    सन 2019 मध्ये भाजप शिवसेनेला जनादेश असतानादेखील फक्त सत्तेत येण्यासाठीच गद्दारी कोणी केली ?

    • @narendragawande1274
      @narendragawande1274 4 หลายเดือนก่อน

      Lavdya तुला पण माहिती आहे bjp कशी वागली 19 मध्ये भाड्या इतिहास बघ whatsapp University nko aphu

  • @ussumit
    @ussumit 4 หลายเดือนก่อน +4

    लोकशाही चे वस्त्रहरण
    यांनी केले जेव्हा युती ला मतदान केले होते तर हे काँग्रेस सोबत गेलेत...
    अजून काय पाहिजे

  • @santoshshelke614
    @santoshshelke614 4 หลายเดือนก่อน +9

    जमलं हो जमलं ,चंगू मंगु

  • @kalyanpatil-pj7co
    @kalyanpatil-pj7co 4 หลายเดือนก่อน +10

    हे कॉमेडी करत आहेत का😂

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 4 หลายเดือนก่อน +7

    कोण बोलवत नाही मग हे आसे इंटरव्ह्यू घ्यावे लागतात

  • @kishorpatil-qj2yz
    @kishorpatil-qj2yz 4 หลายเดือนก่อน +24

    अरे काय नौटंकी चालवलीय यांनी

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 3 หลายเดือนก่อน +5

    ये संसित ने पुरा काम किया तुम्हारा aur संजू का... एकनाथ शिंदे जिंदाबाद....

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 4 หลายเดือนก่อน +12

    विदर्भातील शेतकरी मागास ठेवला तुम्ही

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 4 หลายเดือนก่อน +11

    हे असलं काय ,निखिल सर आहेत नसेल तर रजत शर्मा घ्या पण आपलंच आपण बोलायचं म्हणजे मग अवघड आहे

  • @sameerhaldankar6830
    @sameerhaldankar6830 4 หลายเดือนก่อน +12

    हा मारून आहे अस्से वाटते

  • @Mrudulvijay
    @Mrudulvijay 3 หลายเดือนก่อน +3

    वस्त्रहरण लोकशाहीचे तुम्ही केलेत 2019 मध्ये!

  • @sachinsolankar3443
    @sachinsolankar3443 4 หลายเดือนก่อน +6

    पत्रकार कधी बदलत नाही वाटते 😂😂😂😂😂

  • @milindbidkar3677
    @milindbidkar3677 4 หลายเดือนก่อน +8

    आजच्या पावसात मशाल वीझली
    आता पुढे काय

  • @Nish-ck1wr
    @Nish-ck1wr 4 หลายเดือนก่อน +6

    साहेब नका हो असं करु
    कुठे आता लोक तुमच्या कडे आशेनं पाहतायत, अहो या ना माध्यमातून आमच्या समोर आम्ही पाहू मन लावुन ऐकू तुमचे विचार
    या असल्या घरघुती मुलाखती घेऊन काय सिद्ध करायचं आहे? आपल्याला, हिंदी माध्यमांना मुलाखत द्या, मराठी माध्यमाना मुलाखती द्या, टोकाचा परिणाम पडेल लोकांवर.
    साहेब तुम्ही या असल्या मुलाखती करून स्वतः च हस..... करून घेताय 🙏.

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 3 หลายเดือนก่อน +4

    जोकर विरूध्द जोकर 😅😅

  • @sanoshnagrgoje-vv6hz
    @sanoshnagrgoje-vv6hz 4 หลายเดือนก่อน +7

    Kay mulakhat ahe😂😂😂😂

  • @m.k.salunkhe4771
    @m.k.salunkhe4771 4 หลายเดือนก่อน +7

    एक स्वतःला संजय समजतो महाभारतातला आणि समोरच समोर बसलेला कोण महाभारतातला तो मतदारांनी विचार करावा म्हणून तर शिवसेना फुटली

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 4 หลายเดือนก่อน

      आंधळा धृतराष्ट्रच ...बरोबर ना ?

    • @sd10966
      @sd10966 3 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर

  • @vilasgaikwad1787
    @vilasgaikwad1787 4 หลายเดือนก่อน +19

    अभ्यास कमी .

  • @JayantBodkhe-xc2jb
    @JayantBodkhe-xc2jb 4 หลายเดือนก่อน +8

    पांचटपना 😂

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 4 หลายเดือนก่อน +7

    सामना मध्ये सर्व पक्षाचे नेते यांच्या सुद्धा मुलाखती घ्याव्या 🙏छान मुलाखत आहेत.. 🙏राणे, फडणवीस, शिंदे साहेब, अजितदादा यांची सुद्धा मुलाखती घ्याव्या.. म्हणजेआपली लोकशाही दिसून येईल 🙏शरद पवार सुद्धा मुंढे साहेबांचे घर फोडून मोकळे झाले, 🙏

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 4 หลายเดือนก่อน

      Saheb balasahebana kadhicg lokashahi manya navati ho

  • @ussumit
    @ussumit 4 หลายเดือนก่อน +3

    पुढील वेळेस रजत शर्मा यांना मुलाखत घ्यायला सांगा....

  • @vijayborde9994
    @vijayborde9994 3 หลายเดือนก่อน +1

    मस्त कॉमिडी मुलाखत आहे ... तुम्हला ऐकलं मी मोदी ला मतदान का कराव हे लक्षात येत ...

  • @babawath6193
    @babawath6193 4 หลายเดือนก่อน +17

    4 जून च्या नंतर समजेल तुला कोण जिथे आणि

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 3 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरे+ संजय राऊत यांनी बुडविली... घरकोंबडा मुख्यमंत्री....मानेला पट्टा असलेला मुख्यमंत्री....😂😂😂😂😂

  • @hunterrrking6297
    @hunterrrking6297 3 หลายเดือนก่อน +3

    अरे ह्याला नक्की बोलायचं काय आहे😅 😂😂 काय बोलतोय ह्याच ह्याला कळतंय का 😂😂

  • @ussumit
    @ussumit 4 หลายเดือนก่อน +1

    हे मोदी ना १० वर्षे काय केले हे विचारात आहेत..
    हेही सोबत होते तेव्हा ...
    काँग्रेस ला ६५ वर्षे काय केले हे कधी विचारलेत का यांनी??

  • @amodbedekar3972
    @amodbedekar3972 4 หลายเดือนก่อน +4

    चल रे... किती बाष्कळ...😖

  • @sd10966
    @sd10966 3 หลายเดือนก่อน +2

    पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामिनावर कोण आहे याच्या बद्दल का बोलत नाहीत?

  • @nittinnittin8554
    @nittinnittin8554 3 หลายเดือนก่อน +3

    मस्त एक्टिंग है Rey बाबा 😅😅😅

  • @RamKhillare-zy9ge
    @RamKhillare-zy9ge 3 หลายเดือนก่อน +2

    9 दिवसात किती लोकांनी मुलाखत बघितली...😂😂😂

  • @devendrajoshi2478
    @devendrajoshi2478 4 หลายเดือนก่อน +2

    लोकशाहीत आकड्यांना महत्त्व असते, कोण सत्य कोण असत्य बाजूकडे आहे याला नाही. BJP ला कौरव म्हणाल तर सुरुवातीलाच 100 विरुद्ध 5 असे अल्पमतात याल!😅😅

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 3 หลายเดือนก่อน +1

    संजय राऊत याने प्रश्न लिहून दिले, उद्धव ठाकरे याने लिहून दिलेले संजय राऊत याचे उत्तर वाचले....

  • @ussumit
    @ussumit 4 หลายเดือนก่อน +1

    १००० कोटी मुंबई मध्ये महिन्यात जमा होतो ....
    तीच मुंबई यांच्या हातून bjp ne काढून घेतली..
    म्हणून हे काँग्रेस सोबत गेलेत....
    पोराला वाचवायला

  • @santoshpatil4133
    @santoshpatil4133 3 หลายเดือนก่อน +1

    एक मुख्य आहे तो काळू आणि त्याचा चेला आहे तो बाळू. आपल्या भागातील कांही हॉटेलमध्ये बोर्ड असतो *मटण तुमचे जेवण आमचे* त्यातील हा प्रकार आहे. दि. 04 जून 2024 नंतर हे सगळ कायमचे बंद होणार आहे. तोपर्यंत मनोरंजन करून घ्या. नंतर मनोरंजन करायला येणार परत नाहीत. जय श्रीराम जय जय श्रीराम 💐💐👍👍🙏🙏🚩🚩

  • @kunalkhandagale7615
    @kunalkhandagale7615 3 หลายเดือนก่อน +1

    "कहता भी दीवाना और सुनता भी दीवाना" should be title of this interview!

  • @deepakbondre5681
    @deepakbondre5681 3 หลายเดือนก่อน +1

    आरे याला फक्त उद्धव ठाकरे च भेटतात का मुलाखत घायला सगळे स्क्रिपटेड आहे संजय राऊत जरा खरे पत्रकार असतील तर राज ठाकरे ची किव्हा बाकी कोणाची तरी मुलाखत घ्याला सांगा समजले मग

  • @sujatab7053
    @sujatab7053 4 หลายเดือนก่อน +4

    आपलेच ठेवलेले मुलाखतकार नेण्यापेक्षा दम है तो यापुढे नेत्यांनी जनतेच्या समोर येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत मग मानू तुम्हाला

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 3 หลายเดือนก่อน +1

    प्रश्न विचारणारे आणि उत्तर देणारे एकच आहेत . . म्हणुन उत्सुकतेपोटी अशी अनोखी मुलाखत पाहीली ,मनोरंजन म्हणून👍

  • @rahulthokal8695
    @rahulthokal8695 3 หลายเดือนก่อน +1

    पालघरला ज्या निष्पाप साधू संतांना ठेचून मारण्यात आले आपल्या एका विशिष्ट समदायकडून आपण सत्तेत असताना त्यावेळी काय केले भाऊ आपण

  • @sujatab7053
    @sujatab7053 4 หลายเดือนก่อน +3

    पहिले वाक्यच मोठे हास्यास्पद आहे...😂
    पक्ष किती उरला आहे ? त्यांचे उमेदवार किती आणि ते असं काय प्रभाव पाडणार आहेत लोकसभेच्या निर्णयावर ???

  • @MrCool-lp7ip
    @MrCool-lp7ip 4 หลายเดือนก่อน +2

    Kapil Sharma show baghun kantala aala mhnun he baghat aahe😂

  • @vijayborde9994
    @vijayborde9994 3 หลายเดือนก่อน +1

    आदित्य ला पण प्रश्न विचारायला ठेवायचं होत

  • @kunalpatil4471
    @kunalpatil4471 4 หลายเดือนก่อน +2

    4:36 to 4:47 self goal by Uddhvast

  • @Kartikuttarwar
    @Kartikuttarwar 4 หลายเดือนก่อน +4

    Nice comedy show

  • @suhaslawande
    @suhaslawande 4 หลายเดือนก่อน +4

    Shinde Shinde Saheb only

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचा पप्पु आणि जोकर ऐकसाथ 😂😂😂

  • @dhanajisagar424
    @dhanajisagar424 4 หลายเดือนก่อน +6

    समजा उध्दव ठाकरे पंतप्रधान संजूबाबा ग्रह मंत्री जमेल का 😅😅

    • @AppasahebNimbalkar-j4x
      @AppasahebNimbalkar-j4x 4 หลายเดือนก่อน +1

      तो पंतप्रधान आणी हा गुहमत्रीं कधिच होऊ शकत नाही परंतू हयाने त्याचे ग्रह तारे निश्चितच बदलले आहेत 😂😂😂

    • @jagdishangolkar1920
      @jagdishangolkar1920 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @tejashriwakchaure6198
    @tejashriwakchaure6198 3 หลายเดือนก่อน +2

    Kalu balu tamasha party😅😂

  • @ravikantkadu158
    @ravikantkadu158 4 หลายเดือนก่อน +2

    लाईट
    कैमरा
    ऐन
    एक्शन
    😮
    ओके कट नाइस शॉट 👏

  • @captain8964
    @captain8964 3 หลายเดือนก่อน +1

    या दोघांना पेक्षा 5/10 वी चे पोर जास्त mature, असतील 😂😂😂

  • @आम्हीसुवर्णकार
    @आम्हीसुवर्णकार 4 หลายเดือนก่อน +2

    Korona kalat modijinch desh vachvalay thumhi tr gharat basunch sarkar chalvat hote

  • @shaileshkumarpatel4392
    @shaileshkumarpatel4392 4 หลายเดือนก่อน +3

    Publik ko bevkoof banana bhand karo🙏

  • @mandargv1
    @mandargv1 4 หลายเดือนก่อน +2

    हसताय ना हसायलाच पाहिजे

    • @nitinkhairnar1018
      @nitinkhairnar1018 4 หลายเดือนก่อน

      हागता आहे ना.
      हगायलाच पाहिजे 😂

  • @Bigbull683
    @Bigbull683 4 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂 2 nivdun aale tari moti ghosht yancha saati