Devendra Fadnavis LIVE : देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, पत्रकार परिषद LIVE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @प्रकाशखराडे-स1ठ
    @प्रकाशखराडे-स1ठ 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रामकृष्ण हरि जय श्रीराम धन्यवाद ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    स्वातंत्र विदर्भाची मागणी करणारा संपूर्ण महाराष्ट्र.मुख्यमंत्री काय योग म्हणा.की.भोग

  • @amollakade533
    @amollakade533 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवाभाऊ एकनाथ दादा च सरकार 🎉🎉🎉❤

  • @leelasahani1179
    @leelasahani1179 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देव करो तूम्ही मूखमंत्री होणार नाही ही प्रार्थना आहे

    • @nilappajawalkote3007
      @nilappajawalkote3007 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुख्यमंत्री झालेत.😅😅😅😅

  • @vilaspawar565
    @vilaspawar565 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    महाराष्ट्राने मोठी चूक केली बीजेपी निवडून देऊन गुजरातला घाण ठेवाला महाराष्ट्र मराठी लोकांनो बाण ठेवा

  • @kishortandel1217
    @kishortandel1217 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best cm only only fadanwis saheb ❤

  • @Swamini-g3t
    @Swamini-g3t 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जननायक देवा भाऊ 🙏🙏

  • @abhijitligde2639
    @abhijitligde2639 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good Decision

  • @sks1464
    @sks1464 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯

    • @suryakantlalage4837
      @suryakantlalage4837 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Nalayk tr koni pn asu shakto

    • @vishwanathswami6529
      @vishwanathswami6529 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ऐकदम बरोबर

    • @twimhindiandmarathi
      @twimhindiandmarathi 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ब्राह्मण हे हिंदू नाहीत का? संविधानात लिहिले आहे का की ब्राह्मण मुख्यमंत्री नको म्हणून?

    • @damodarkulkarni8956
      @damodarkulkarni8956 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      आरे भाऊ जातीवर निवडणूक लढवायची नसते नाहीतर पूर्वीसारखे मुघल राज्य करणार हे जरा लक्षात घ्या की राव ब्राम्हणावर इतका राग का

    • @damodarkulkarni8956
      @damodarkulkarni8956 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      विकास तर केला कि राव

  • @ranjanaparkar4624
    @ranjanaparkar4624 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता परिस्थितीसाठी देवेंद्र फडणवीस योग्य आहेत

  • @rajaramugale5370
    @rajaramugale5370 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोलल्या प्रमाणे संपूर्ण कर्ज माफी शेतकऱ्याची झाली पाहिजे शेतकरी यशचा भागिदार आहे

  • @VijayDongre-n9o
    @VijayDongre-n9o 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढे दिवस उशीर झाला असता इतर पक्षाचा सरकार बनवायला तर राज्यपाल यांना सांगून राष्ट्रपती राजवट लागू करायला फडणवीस पायात घुंगरू बांधून तयार झाले असते