Porsche Car Accident : बिल्डर पुत्राला मदत केल्याच्या आरोपानंतर NCP चे आमदार Sunil Tingre LIVE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
- Porsche Car Accident : बिल्डर पुत्राला मदत केल्याच्या आरोपानंतर NCP चे आमदार Sunil Tingre LIVE
#Porsche #puneaccident #punenews #pune
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
टिंगरे साहेब,ईथे तुमची पोरगी मेली असती तर काय केला असता 😢😢😢😢
आग्रवाल आणि ह्याचे कॉल रेकॉर्डिंग बघा
याला निवडणुकीत धडा शिकवा
नका आरोपिला पाठिशी घालु रे
अरे आपघत झाल्यास पोलिस स्टेशन मध्ये नहीं, रुग्णालयात जावे लागते
ज्याचा लीडर 70000 cr चा घोटाळा करू शकतो तर टिंगरे कडून काय अपेक्षा असणार
आगरवाल बोलला म्हणून हा गेला, लाज वाटली पाहिजे..........
ज्यांनी ज्यांनी आरोपींना मदत केली त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे तरच न्यायवेवस्थेवर जनतेचा विश्वास राहिल जय महाराष्ट्र
अभिनंदन टिंगरे साहेब ,अश्या मुळे तुमचं मतदार कमी होऊन ,तुमि कायमच घरी बसाल ,जय दादा 😢😢😢😢😢
देव करो याच्या पण पोरां वर यापेक्षा वाईट वेळ येवो
मुलाची मेडिकल का झाली नाही , का करून दिली नाही या बद्दल कोणीही प्रश्न विचारत नाही , याचे आश्चर्य वाटते...
हॉस्पिटल ल का नाही गेला मग त्या मृत झल्येल्या मुला मुलीला पाहण्या साठी
ह्याचा चेहराच सांगतोय की हा खोटा बोलत आहे
याचे तिकीट कापल्या शीवाय बाकीच्यांना अक्कल येणार नाही
सामान्य मतदाराचा फोन रात्री 3 वाजता उचलला असता का?
चांगला dattya बसलाय वाटते...त्या शिवाय येणार नाहीत समोर ..निवडणुकीत कसं जाणार लोकांना समोर?
हातभट्टी माटका ताडी सर्व भेटणार इंदिरानगर बर्माशेल मध्ये कारण टिंगरेनगर बर्माशेल 1 किमी😢
तुमि हे सगळं सांगताय तर,मग तुमि आधी त्या जखमी लोकांची चवकाशी का नाही केली,जाऊ दे पुणेकर हया लोकांना विधानसभेला पाडा म्हणजे ही लोक आयुष्यभर तुमच्या पायाशी पडून राहतील
Ha parat kadhich nivdun nahi aala pahije ....ghe tya Agrawal ch vote Ani ye nivdun
तुमचं काही कामंच नव्हते गेलाच कशाला तिथे पोलिसांना कायदा शिकवायला गेला होता❓😮