सोहम, कुठून कुठून अनमोल रत्न शोधून आणून तू आमच्या समोर सादर करतोस रे???? अत्यंत कौतुकास्पद कार्य करत आहेस तू. इतक्या कमी वयात तू किती गहन विषय हाताळत आहेस.. आमचे भाग्य आहे की तुझ्या माध्यामातून आम्ही हे अनुभवत आहोत. खूप खूप धन्यवाद!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तुम्ही फार स्पष्टपणे बोलणारया आहात हेच प्रथमदर्शनी दिसून येते. त्याच प्रमाणे आपण जे दुःखी कष्टी लोक आहेत त्यांच्याबद्दल जास्त कळवळा आहे असे दिसून येते.आपण अजून पर्यंत जे काही कार्य केले करत आहात त्याला मनापासून सलाम आणि शुभेच्छा 👏
छान एपिसोड ,ऐकून मनाला शांत वाटलं , खूपच मनापासून interview दिलात आपण , प्रश विचारणाऱ्या दादाचे आभार त्यांनी खूप छान आणि शांत राहून प्रश्न विचारले ,काही interview घेणारी माणसे समोरच्याला गोंधळून टाकतात उगाच तसें नाही केले त्यांना पूर्ण बोलून दिले ❤❤
Yes even I have shared the screenshot of the payment, but there is now no way to contact her , she keeps forwarding the message of the procedure, but now after following the procedure and sending money, what do we do ? Can understand she must be busy, but what is the way out for us . Please guide.
शतशः प्रणाम आणि आभार छान छान आपले मार्गदर्शन आणि निवेदन धन्यवाद एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर चरणी प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद
माझे वय आता 62 आहे गेल्या सहा वर्षापासून माझ्या वडिलांच्या फॅमिली पेन्शन साठी प्रयत्न करते आहे सर्व कागदपत्र जमा केलेली आहेत पण तरीसुद्धा अजूनही पेन्शन सुरू झाले नाही मला या प्रश्नावर मार्गदर्शन हवे आहे तर ते फोनवर घेता येईल आपणास प्रत्यक्ष भेटावं लागेल हे कृपया सांगावे
Actually destiny vs freewill ha prashna next time jamla tar nakki vichara. Karan manifestation n law of attraction pramane aapan vidhilikhit goshtinmadhye badal karu shakto. Nahi ka ?
आपला नंबर लावला. पण काहीच उत्तर मिळाले नाही. आपण व्यग्र असाल . अनेक लोक आपल्या योग्य मार्गदर्शनाची वाट पाहात आहेत . तरी फोन नंबर दिला , वेळ कळवलीत तर सर्वांना संवाद साधणे सोपे होईल.
मी call केला होता त्यांची फी 1200 आहे अणि 1 November ल call करून book करा असे सांगितले आहे त्यांनी आणि तारीख December ची मिळणार अस त्या म्हणल्या आहेत मला
Khup chhan watala Sucheta tai hyanchyashi bolun.Mala spiritual margadarshan perfect milale.Baki bhagyatil goahti aaplya sadhnnene aani Sadgurukrupene badlu shaktil ha vishwas tyanchyashi bolalyavar drudh zala.Eka comment madhe jase aahe ki law of attraction ,aani affirmations ne nakkich praktan badalata yete he kharay , pan Tainchya guidance nantarach hey kalu shakte ki bhagyat kay aahe aani kay badlave lagel ha maza vyaktigat anubhav aahe.She is a very genuine person.May God n Guru bless her in this pios work.😊
Namaskar Me Dr.Mrs.Asmita Atul Bashte Me Tai na ph kartey aapan dilelya no. la...pn tya attend karat nahiy...alternate number or address milel ka tai n cha...? Pls
@@cosmostarmedia24 tynche features tse astat like you mhnje perticular actor peksha tya specific lokansarkhe looks .colored eyes and golden hair you can check 😀 ani podcast khup awdle 2 nhi akashic chya mam n ya mamcha ,fkt contact vhyla hava bs tumhi Chetan dalavi na bolaval ka please tynch pn positive genuine vatatat ex furkaan
माझा याबद्दल चा अनुभव ठीक नाही , या मॅडम एक तर फोन घेत नाहीत , sms ला योग्य उत्तर देत नाहीत , त्याना किती दिव्य दृष्टी आहे हे मला माहीत नाही , माझ्याकडून सर्व माहिती घेवून नंतर उत्तर दिलं ,आणि त्यांनी जे सांगितल्या प्रमाणे फोटो पण पाठवले ,दोन वेळा स्मरण करून दिलं पण काही उत्तर नाही ,जर दिव्यदृष्टी असेल तर त्यांनी ओळखायला हव, तस काही घडल नाही , ह माझा स्वानुभव आहे बाकीच्यांनी काय घ्यावं , ह ज्याचा त्याचा प्रश्न आहे , आणि ह्या मॅडम च सासर आमच्या गाव कडेच आहे आलिबाग 🙏
Tyana or aaplyala hi masters devdut answer det astat, jar masters ni answer dila nahi tar yanacha kade answers nastat. Sarva kahi masters cha aadnye Varun ghadta
Amhi yana payment kela pan ya call nhi receive karat whats app la reply pan karat nhi....tumhi jeva ase pdcast ghetat teva loka fake ahet ka yachi vicharpus karavi adhi....amche paise gele 800rs ghetle yani ani kadhich call ghet nhi ani whats app la msg karun sudha reply dila nhi.....bakichya ni payment kartana 10 vela vichar karava
स्वामिनी मार्ग दाखवला अस वाटत होत, पण Madam call receive करत नाहीत, response देत नाहीत. खूप अडचणीत अहोत मदत होईल वाटले होते, आशा वाटली होती पण response न भेटल्याने पुढे काही मार्गदर्शन भेटेल असही वाटत नाही.
@@cosmostarmedia24 thank YOU Dada 🙏 . तूम्ही video केल्यामुळे खूप लोकांना निश्चित madam ची मदत होईल, हि खूप चांगली गोष्ट तुम्ही केली आहे. मी MSG केले आहेत पण कॉल वर oppointment घेण्या अगोदर प्रश्न मांडावा म्हणत आहे त्याच समाधान होणार असेल तर लगेच oppointment घेता येईल. नसेल होणार तर opointment cha काही फायदा होणार नाही, म्हणून basic बोलण करावं, msg केलेत पण कॉल घेत नाहीत मॅडम. तुम्ही सांगता का त्यांना? Please 175 last phone number आहे माझा, त्यांना msg केला आहे. खूप वेळा कॉल पण केला आहे.
Contact Sucheta godbole for guidance!
This is her contact number: +91 99236 24189
Please give her address.
Thank you
call uchlt nahiye
काॅल उचलत नाही.
Phone pick nahi kela
सोहम, कुठून कुठून अनमोल रत्न शोधून आणून तू आमच्या समोर सादर करतोस रे????
अत्यंत कौतुकास्पद कार्य करत आहेस तू.
इतक्या कमी वयात तू किती गहन विषय हाताळत आहेस..
आमचे भाग्य आहे की तुझ्या माध्यामातून आम्ही हे अनुभवत आहोत. खूप खूप धन्यवाद!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shraddha ji tumche khup khup aabhar🙏🌟😇
Sagla swaminchya icchene hot ahe
ताई चा मला खूप अनूभव आलाआहे. अभिनंदन.
Kharay, thank you🙏🌟
Please like share and subscribe to the channel 🙏😇
Please give her address..
Tumcha anubhav share kara na
अतिशय परफेक्ट सांगतात काकु.मी खुप अनुभव घेतलेत आणि तसेच घडते.खुप खुप अभिनंदन अभिनंदन काकु
नं मिळेल का
Thank you so much! Please like share and subscribe to the channel🌟😇🙏
नंबर comments मध्ये pin केला आहे!
आपण आपल्या परिवारात घडलेल्या गोष्टी विचारु शकतो का आणी आपल्या परिवाराविषयी
Tumcha anubhav share karal ka
Me last 15 th years pasun olakhate Sucheta Tai na khup amazing ahe .n khup perfections ahe realy God gifted
Thank you so much! Please like share and subscribe to the channel🌟🙏😇
Hello sis, yanna kase bhetata yeyil
Pls give her address
Address send कराल का
Address deta kaaza dada la job nahi 10 years jale. Khutech job bhetat nahi.
ताई तुम्ही फार स्पष्टपणे बोलणारया आहात हेच प्रथमदर्शनी दिसून येते. त्याच प्रमाणे आपण जे दुःखी कष्टी लोक आहेत त्यांच्याबद्दल जास्त कळवळा आहे असे दिसून येते.आपण अजून पर्यंत जे काही कार्य केले करत आहात त्याला मनापासून सलाम आणि शुभेच्छा 👏
आपले खूप खूप आभार🌟🕉️🙏
Fraud ahe hya
खरच खुप खरं सांगतात ताई❤
खूप खूप धन्यवाद!
Channel ला like share आणि subscribe जरूर करा 🌟🙏😇
फोन का उचलत नाहीत
खूप genuine personality, खूप साध्या, सहज आणि down to earth वाटतात सुचेता ताई...किती छान बोलतात.!
Thank you so much🌟🙏🕉️
छान एपिसोड ,ऐकून मनाला शांत वाटलं , खूपच मनापासून interview दिलात आपण , प्रश विचारणाऱ्या दादाचे आभार त्यांनी खूप छान आणि शांत राहून प्रश्न विचारले ,काही interview घेणारी माणसे समोरच्याला गोंधळून टाकतात उगाच तसें नाही केले
त्यांना पूर्ण बोलून दिले ❤❤
Thank you so much! It means a lot🙏🙏🙏🌟🌟🕉️🕉️🕉️
खुप चांगली माहीती दिलीत अतिशय साधेपणाने ! धन्यवाद !🙏🏻
Thank you 🙏🕉️
खूप आपल्यातल्याच वाटतात. खूप सरळ, साध्या. मला बघूनच, आणि साधेपणा खूप भावला.
Thank you🙏🌟
God gifted Women ! 🙏 Also soham
🙏🙏🙏
आपल्या अध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग जर आपल्या देशासाठी, संपूर्ण वैश्विक कल्याणासाठी झाला तर या सारखं दुसरा आनंद काय असेल..
Kharay🙏🙏
बापरे किती वेगवेगळी दिव्य शक्ती असणारी व्यक्ती सादर करतोस सोहम. आताच्या कल्युगात होणाऱ्या त्रासाला अडचणींना खूप उपयोग होतो.🙏
Thank you Vijaya ji🙏🌟🕉️
मराठी मधील रणवीर आहुवलिया होणार तुम्ही ❤❤ ,खूप मोठे होणार ,खूप छान interview घेता तुम्ही ❤❤
Tumche khup khup dhanyawad🙏🙏😇😇🕉️🕉️
दैवी आशिर्वाद, आणि तुमची मेहनत आहे. वडिलांचे आशिर्वाद आहेत. खुप छान ❤
Khup khup aabhar🙏🌟🕉️
ताई खूप छान आणि खूप सामान्य पणे सविस्तर सांगताय . खूप छान वाटले
Soham u r great to get such things on platform
Thank you🙏
आदेश🙏🏼 धन्यवाद सोहम दादा तुमच्या मुळे आज माझा ताईंकडे नंबर लागला आहे. आपला खूप खूप ऋणी आहे मी🙏🏼
खूप छान, सुंदर आहे, धन्यवाद माहितीबद्दल
सोहम दादा
Thank you khup chan
Thank you Manisha ji🕉️🕉️🌟
Kiti saral sadhepana..asha nirmal manachya lokanach sidhi prapt hote...
Barobar bollat!
Thank you so much🌟🙏🕉️
शंभर टकके हे घडतं.....विश्वास आहे माझा तरी....छानच विडिओ
Thank you🙏🕉️
Very fruitful conversation 👍 nice video 👌
Thank you🕉️🙏
Khup mothe malachi karya karat ahat atta Kaliugat tumcha sarkhya TAINCHI kharach khup garj ahe KHUP KAHI BOLAYACHE AHE ATTA ME spllchess ahe pan Pratksha apli bhet zali tar khup bare watel khup khup dhanyawad Ani manapurvak Namaskar
Thank you🕉️🙏🌟
Taincha contact: +91 99236 24189
Khup Chan mahiti dili ❤❤🎉🎉
Thank you🌟🙏🕉️
खूप छान ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
Thank you🙏🌟🕉️
Krupaya pratyek pahynyanna samparka karnyasathi tyanche details det ja. Khup sundar upakram. Me swatah animal communicator / psychic medium ahe so hya kshetranbaddal tumchya marge saglyanna ankhin dyaan miltay.
Aaple khup khup aabhar🌟🕉️🙏
Video chya description madhe phone number ani baki details dilele ahet.
फोन उचलत नाही
खूप छान मुलांच्या भवितव्यासाठी ❤
🙏🕉️
Lekin mam call receive nahi kar rahi
Yes even I have shared the screenshot of the payment, but there is now no way to contact her , she keeps forwarding the message of the procedure, but now after following the procedure and sending money, what do we do ? Can understand she must be busy, but what is the way out for us . Please guide.
Hello sucheta ji will reply you with 48hrs about your appointment!
Don’t worry 🙏
Aho amachi 2 July chi appointment hoti pan tyancha call nahi ala,kay karaycha ata
खुप विशेष वाटले. दैवी देणगीचे..
गेल्या १५ वर्षात ते आजपर्यंत
ताईंनी जे काही सांगितले ते तसेच घडले आहे...😊😊🙏🙏
Thank you so much!
Please like share and subscribe to the channel🌟😇🙏
आपल्या सोबत आधी घडलेल्या गोष्टी विचारु शकतो का व आपल्या परीवारा विषयी
कुठे राहतात त्या
कसा संपर्क करु प्लीज सांगा
Fee किती आहे ते पण सांगावे.. बाकीच्यांना उपयोग होईल
खूप छान निर्मळ मन वाटतं यांचं 🙏🏻
Ho tya khup sadhya and saral ahet😇🙏🌟
Tai khup chaan aahat tumhi❤
Thank you so much🌟🕉️🙏
Contact dya na pls
Mi anubhav ghetala , khar ch great experience, thank you tai
address milel taincha pls?
Thank you Neeta ji🙏😇🕉️
Tai tencha barobar bolan hoie ka maz kup moth problem zal ahi please tai
Khup Chan Tai 🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much🌟🕉️🙏
Amazing podcast mam
Thank you so much!
Please like share and subscribe to the channel 🌟🙏😇
फोनवर सांगतात का.... फी किती आहे...
हो, online video call वर सांगितलं जातं, fee 800रु असते!🌟🙏😇
How to contact@@cosmostarmedia24
Khup chaan informative podcast hota.. Godbole tainchi khup genuine ani honest vibe hoti. 😊
त्यांचा फोन नंबर मिळालं का
Mi yanichi appoment ghetli hoti, mazhya mulasachya job sathi,yani sangitle ki lagech job lagnar nahi,pan te saf chukiche thrle, mazhya mulla 4 divsat job lagla ,itar kahi sangitle nahich.mazhya don bache ahet tyanchehi vicharle pn tyani kahi neet sangilte nahi ,tyanch vichart hote ki tumhala kasat intrest ahe te kara.mg amhi kashala yanchi appoment ghetli, bakiche tar kahihi sangat nahi.ani hardli 15 min sudha bolat nahi
मॅडम तुमचा इंटरव्ह्यू पाहिला खरच दैवी देणगी आहे तुम्हाला नमस्कार तुमच्या बद्दल आदर वाटला व तुम्हाला भेटायला खुप ओढ निर्माण झाली
Thank you🙏🕉️
Taincha contact: +91 99236 24189
शतशः प्रणाम आणि आभार छान छान आपले मार्गदर्शन आणि निवेदन धन्यवाद एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर चरणी प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद
माझे वय आता 62 आहे गेल्या सहा वर्षापासून माझ्या वडिलांच्या फॅमिली पेन्शन साठी प्रयत्न करते आहे सर्व कागदपत्र जमा केलेली आहेत पण तरीसुद्धा अजूनही पेन्शन सुरू झाले नाही मला या प्रश्नावर मार्गदर्शन हवे आहे तर ते फोनवर घेता येईल आपणास प्रत्यक्ष भेटावं लागेल हे कृपया सांगावे
Phone varch tai sangtat, description madhe number dilela ahe🙏
Tai khupch aplya vatatat
🙏🙏🙏
कृपया ताईंचा पत्ता सांगा...
सुंदर 👍
खूप छान 🙏🙏🙏🙏
Thank you🙏🌟
Tai तुमच्याशी contact kas karta yeyil
Description madhe number dila ahe🙏
Actually destiny vs freewill ha prashna next time jamla tar nakki vichara. Karan manifestation n law of attraction pramane aapan vidhilikhit goshtinmadhye badal karu shakto. Nahi ka ?
Definitely! Thank you so much🙏🌟🕉️
Mi 3 apponment ghetli hoti amche ugich 2400₹ vaya gele .kahihi upyog jhala nahi tyanule tumhi nakki vichar kara ,ugich fasvle jato apan .
मलाही सेम अनुभव आला. आपल्याच समोरून सर्व विचारतात. पैसे फुकट गेले.
We need such v more ❤🎉
Yess! New podcast is releasing this week
Mazya mulachi 2 July chi appointment hoti,pan call nahi ala .kay karave
Tumhala kalavate ki ala hota tyancha call 😊
🙏🙏😇😇😇
खुप छान सांगितले
Thank you so much🙏🌟🕉️😇
👍 good
Maj aaj mam sobat discussion jal ahe ani tya evdh changl sangtat mulat clarity bhetate.kharch baryach topics var clarity milali.jay sadguru
Thank you so much🙏🌟🕉️
Mi tyana 800rs pay kela pan kahich responce nhi tya whats app la pan reply nhi det ...yacha artha kay ghyayacha ....
Maza experience khup vait ahe..
Plz share ur experience
Tai khupch chan
Subtitles option ON please
Sure!
Thank you so much for your feedback 🌟🙏
जे सांगतायत ते व्हेग वाटतय..
Harkat nahi🌟🙏
🙏🙏🙏🤲🤲🤲👏👏👏 kupach chhan, Daivik krupa
Thank you🌟🙏🕉️
खुप वेळा फोन लावला पण तुम्ही रिप्लाय देतच नाही मग तुम्हाला कॉन्टॅक्ट कसे करायचे सांगा कृपया
Please tyannna msg pathava tya tumhala lavkarat lavkar reply kartil🙏
🎉😊फौन नंबर आणि पत्ता मिळेल कृपया धन्यवाद
Description madhe dilela ahe🙏
आपला नंबर लावला. पण काहीच उत्तर मिळाले नाही. आपण व्यग्र असाल . अनेक लोक आपल्या योग्य मार्गदर्शनाची वाट पाहात आहेत . तरी फोन नंबर दिला , वेळ कळवलीत तर सर्वांना संवाद साधणे सोपे होईल.
Tai msg karu theva, tumhala reply kartil 24 to 48hrs madhe
@@cosmostarmedia24 धन्यवाद 🙏 ताई
उत्तर नक्की पाठवा . वाट पहात आहे.
Medam pata fon milava baki khup chan anbhvi interview aata pahun zalay.
+91 99236 24189
श्री स्वामी समर्थ
Yes... No one picks call... Called multiple times... But no response from. Their side.
Please try to msg, she will reply within 48hrs
Mi yana payment pan kela mala vatta fake ahet maja 800rs gele tya call nhi ghet whats app la reply nhi karat
@@KhaddyaJatra😮..कधी केलात कॉन्टॅक्ट..अजून पण रिप्लाय नाही दिला का..तुमचे अनुभव शेअर करा.. बाकीच्यांना उपयोग होईल
Maza contact jala pan tyani varvar chi uttare dili
@@AaryaShukla7911 kahi khas anubhav nhi khup time pass kela tyani half hr time dila hota tyatle 20min tya screen off karun baslya hotya
Thank you Tai....🙏🙏🙏
मी call केला होता त्यांची फी 1200 आहे
अणि 1 November ल call करून book करा असे सांगितले आहे त्यांनी आणि तारीख December ची मिळणार अस त्या म्हणल्या आहेत मला
Khup chhan watala Sucheta tai hyanchyashi bolun.Mala spiritual margadarshan perfect milale.Baki bhagyatil goahti aaplya sadhnnene aani Sadgurukrupene badlu shaktil ha vishwas tyanchyashi bolalyavar drudh zala.Eka comment madhe jase aahe ki law of attraction ,aani affirmations ne nakkich praktan badalata yete he kharay , pan Tainchya guidance nantarach hey kalu shakte ki bhagyat kay aahe aani kay badlave lagel ha maza vyaktigat anubhav aahe.She is a very genuine person.May God n Guru bless her in this pios work.😊
Thank you so much it means a lot🌟🕉️🙏
त्यांचे १०एपिसोड करा त्यांचे अनुभव शेअर केले तर आम्हाला अनुभव मिळाले छान वाटेल.
प्रोसेस काय आहे.कॉल नो appoiment ghychi असेल तर pl सांगा
Thank you🙏
Description madhe number dilela ahe🕉️
नमस्कार आपला पत्ता मिळेल काय
तसेच आपली फी किती आहे
Description madhe number dilela ahe🙏
Fee 810rs ahe
अपॉइंटमेंट कशी घ्यावी प्लिज सांगा
Please contact on this number +91 99236 24189
ताईंना फोन वरून विचारत येईल का plz फी सांगितली तर बर होईल
माफ करा पण मीपण यांच्याशी संपर्क केलेला, मला पाहिजे तसा समाधानकारक काहीच उत्तर नाही मिळालं.
खरय. माझाही हाच अनुभव आहे. पैसे फुकट गेले.
@@chhayashedge3787 हो माझे पण माफ करा
Appointment June madhe milel ka? Site var tar saglya dates full distat. Pl. reply urgently
July madhe milel
+91 99236 24189
नमस्कार काकू. मी अनुष्का किरपेकर. मला कृपया तुमचा नंबर कळवाल का ? ओम श्री गुरुदेव दत्त !!
+91 99236 24189
Namaskar
Me Dr.Mrs.Asmita Atul Bashte
Me Tai na ph kartey aapan dilelya no. la...pn tya attend karat nahiy...alternate number or address milel ka tai n cha...? Pls
Please tyanna msg karun theva! Tya tumhala revert kartil within 48hrs
Fees किती आहे
810rs
Online fee kiti aahe? Mala mazya 2 muli aani eka mulache career, bhavi ayushya hyasathi ekach call var bolu shakto ka?
Ho nakkich, tainna tumhi msg karun theva +91 99236 24189
आपला नंबर पाठवाल का?
नमस्कार. शनि भक्त मनू भैया जी ला यू ट्यूब वर बघा. दिव्य दृष्टी.. चेकिंग..
🙏🙏🙏
Contact kasa karawaa
Description madhe number dilela ahe🙏
ताईचा नंबर मिळेल का माझ्या मुलीचे लग्न जमत नाही आणि नोकरी पण मिळत नाही आहे नंबर पाठवा
Description madhe number ahe tai🙏
Tai tumchi fees kay ahe ani tumhala sampark kasa karwa tyasathi tumcha wattsup no. dywe?
खूप छान
You look like Turkish actor ,rom com ahet khup ase looks tya side che vatatat🎉
Really? Let us know the name😄😆🙏🕉️
@@cosmostarmedia24 tynche features tse astat like you mhnje perticular actor peksha tya specific lokansarkhe looks .colored eyes and golden hair you can check 😀 ani podcast khup awdle 2 nhi akashic chya mam n ya mamcha ,fkt contact vhyla hava bs tumhi Chetan dalavi na bolaval ka please tynch pn positive genuine vatatat ex furkaan
Call uchalat nahi.....kahi guidence nahi....video pahun hopes lagtat mansana ki milel aata solution kahitari.....pan ek call pick karat nahi kahi response nahi...aani aamhi vedya sarkhe call kart basto....apkesha lagte mhanun...
Hello Namaskar! Please msg kara tya reply detil🙏
माझा याबद्दल चा अनुभव ठीक नाही , या मॅडम एक तर फोन घेत नाहीत , sms ला योग्य उत्तर देत नाहीत , त्याना किती दिव्य दृष्टी आहे हे मला माहीत नाही , माझ्याकडून सर्व माहिती घेवून नंतर उत्तर दिलं ,आणि त्यांनी जे सांगितल्या प्रमाणे फोटो पण पाठवले ,दोन वेळा स्मरण करून दिलं पण काही उत्तर नाही ,जर दिव्यदृष्टी असेल तर त्यांनी ओळखायला हव, तस काही घडल नाही , ह माझा स्वानुभव आहे बाकीच्यांनी काय घ्यावं , ह ज्याचा त्याचा प्रश्न आहे , आणि ह्या मॅडम च सासर आमच्या गाव कडेच आहे आलिबाग 🙏
Tyana or aaplyala hi masters devdut answer det astat, jar masters ni answer dila nahi tar yanacha kade answers nastat. Sarva kahi masters cha aadnye Varun ghadta
सेम माझाही अनुभव 2:58
Khup chan
🙏🕉️
Amhi yana payment kela pan ya call nhi receive karat whats app la reply pan karat nhi....tumhi jeva ase pdcast ghetat teva loka fake ahet ka yachi vicharpus karavi adhi....amche paise gele 800rs ghetle yani ani kadhich call ghet nhi ani whats app la msg karun sudha reply dila nhi.....bakichya ni payment kartana 10 vela vichar karava
Namskar! Tumhi bhavana samju shakto but paise gheun respond nahi karnar ashya Sucheta tai nahi ahet, barech loka ahet jyanni tyancha consultation ghetla ahe ani barech lok ahet jyanni appointments ghetlya ahet!
Please baki comments suddha vacha ani tumhala reply yeil tyancha don’t worry.
Aho pan kahitari msg tari karayla pahije na .amhala kase kalnar
Me khup vela message takla pan clear kahi Kamalesh nahi .
already paid the amount
Tyancha reply lavkarat lavkar yeil🙏🕉️
स्वामिनी मार्ग दाखवला अस वाटत होत, पण Madam call receive करत नाहीत, response देत नाहीत. खूप अडचणीत अहोत मदत होईल वाटले होते, आशा वाटली होती पण response न भेटल्याने पुढे काही मार्गदर्शन भेटेल असही वाटत नाही.
Please tainna msg kara! Within 48hrs tumhala reply milel
@@cosmostarmedia24 thank YOU Dada 🙏 . तूम्ही video केल्यामुळे खूप लोकांना निश्चित madam ची मदत होईल, हि खूप चांगली गोष्ट तुम्ही केली आहे. मी MSG केले आहेत पण कॉल वर oppointment घेण्या अगोदर प्रश्न मांडावा म्हणत आहे त्याच समाधान होणार असेल तर लगेच oppointment घेता येईल. नसेल होणार तर opointment cha काही फायदा होणार नाही, म्हणून basic बोलण करावं, msg केलेत पण कॉल घेत नाहीत मॅडम. तुम्ही सांगता का त्यांना? Please 175 last phone number आहे माझा, त्यांना msg केला आहे. खूप वेळा कॉल पण केला आहे.
Tyachi appointment ghetalya nanatar tya kiti bolatat aplyashi time limit kiti ye?
Time Limit asa nahiye🙏🕉️
Adress plz
Her contact is in the description box! You can contact Sucheta tai directly🌟
ताई cha पत्ता सांगा
ताईंचे अपॉइंटमेंट कशी घ्यायची
Hello please contact on this number +91 99236 24189
It is basically science of face reading.......so it is not new.....
Yes!
ताई फोन करून विचारता येईल का plz फी सांगितले तर बरं होईल
810rs fee ahe, podcast chya description madhe taincha number ahe🙏🌟🕉️
Phone vr appointment milel ka?
Yes! +91 99236 24189 contact on this
How to contact?
Her number is in the description box, you can call her!
Mala tumchashi bolaych aahe kasa samparak karaych.
Description madhe taincha number ahe 🙏🕉️🌟
नमस्कार ताई, तुमचा पत्ता द्याल का pl. किंवा फोन करून बोलाल. 🙏
Description madhe taincha number dila ahe🙏🕉️🌟