मुळात या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना हे कोणीतरी समजावून सांगा की जेव्हा सर्व सामान्य लोक टॅक्स भरतात तेव्हा यांचे पगार निघतात त्यामुळे मगुरी व माज यांना दाखवू नये
Gruh mantari khadoda ahe MLA vikat ghyache ahe bjp cha karta karta la dhya che ahe vishesh karun congress UBT NCP cha karya karta la paise deyun bjp cha kaam Kara la lawat ahe ata pasun tayyari chalu zhali
Police ancha accident hot nahi ani jari zaala tar te marnaar nahi mhanun seat belt lavat nahi te. Ugach police walyanna bolu naye, tyanchya saathi vegle niyam ahet.
कर्माची फळं जिवंतपणीच भोगावी लागतात... अशा निच लोकांची मी माझ्या डोळ्याने अवस्था बघितली आहे, देव जगूही देत नाही आणि मरूही देत नाही अशी परीस्थिति करून टाकतो... बाकी ड्राइवर भावाचे खु खुप अभिनंदन
सीटबेल्ट हा सुरक्षेसाठी असतो मग लावला म्हणून काय झाल की उलट पोलिसांनाच बोलायचं . त्यांनी रीतसर पावती केली आहे लाच मागितली नाही अभिनंदन त्या पोलिस च करायला हवं ड्रायव्हर च नाही...
@@sumitborate5725shatta.... ekhadi fortuner, Mercedes geli asti tar aukatit jau dili asti.. yanchi dadagiri fakta gariban warti.. sale bhikarchot... Sadun sadun marot he sale chor
सगळ्यात जास्त नियम तोडणारे हे 90 % पोलीस असतात, खाजगी गाडीवर पोलीस स्टीकर, ब्लॅक फिल्म , सीट बेल्ट न लावणे, मोटरसायकल चालवताना मोबाइल वर बोलणे,विना हेल्मेट.....यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही.
रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे आता. सामान्य माणसाला वेठीस धरले आहे. सिस्टम मधील सगळ्यांनी. काय चाललय काही कळत नाहीये. सगळीकडे त्रास त्रास. जगणे मुश्कील झाले आहे. ह्या ड्रायव्हर साहेबाला खरंच सल्यूट 🎉🎉
पोलिसांना कुठलेच नियम कायदे नाहीत. पोलिस इमर्जंसी सर्विस वर आहेत. हे ठरवणार कोण. सिट बेल्ट न वापरणारे पोलिस चोरासारखे गप्प बसले आहेत. आणि हा हवालदार वटवट करतो आहे. त्यांची बाजू घेत आहे. या पोलिसांवर कारवाई कोण करणार? बिचाऱ्या टेंपो ड्रायव्हर ला हजार रुपये दंड आकारला. पोलिस म्हणजे गुंड आहेत एक नंबरचे.
पोलिस राज्यसरकारच्या अखत्यारीत असतात हि बाब मला खुप चांगल्या पध्दतीने माहित आहे परंतु ते नीतीश गडकरी यांनी तयार केलेल्या एक्सप्रेसवे वर ऊभे राहून हा कारभार करीत आहेत. त्या अनुशंघाने मी हि पोस्ट केली होती. नीतीश गडकरी हे रस्ते व वाहतुक मंत्री आहेत त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या समस्यांबद्दल त्यांनी दखल घ्यायला पाहिजे आणि ते राज्य सरकारला त्या अनुशंगाने निर्देश नक्किच देऊ शकतात.
पोलिसांनी कायद्याचे रक्षण करणे हे योग्यच आहे पण त्याबरोबर त्यांनी स्वतःने पण कायदा पाळणे गरजेचे आहे परवा माझ्या गाडीला पण फिल्म ही काळी असल्यामुळे पोलिसाने वाहतूक दंड केला पण त्याच पोलिसाच्या टू व्हीलर गाडीला नंबर प्लेटच नव्हती त्या ठिकाणी पोलीस असे लिहिले होते
मी नेहमी सीट बेल्ट लावतो व शेजारी बसणाऱ्याला पण सीट बेल्ट लावण्यास सांगतो स्वतःच्या सुरक्षे साठी हे गरजेचे आहेच मी पोलीस सांगतात म्हणून नाही तर स्वतःच्या सुरक्षे साठी लावतो.
मला पोलिसच्या बुद्धी ची कीव आली म्हणतो पोलिस emergency काम करून आलेत त्यांना सुट असते 😂 आरे बाबा त्या वेळी तर खात्रीशीर बेल्ट वापरायला पाहिजे. वशिल्याने भारती झाला असणार 😂
पोलीस लोकांना काय माफी आहे काय पोलीस गाडीत पण बिना सीट बेल्ट बसलेत सगळे पुढे पण मागे पण यांच्यावर कार्यवाई झालीच पाहिजे महाराष्ट्र ट्राफिक पोलीस फक्त गरीब जनतेला लुटत आहेत यांचे पगार बंद करा रस्त्यावरचे लुटेरे गँग झाली आहे ही
माहिती अधिकारात माहिती मागावी कि वाहन नियमानुसार पोलीस गाडी मधील वाहन चालक आणि वाहन चालक शेजारील व्यक्ती किवा अधिकारी यांना सीटबेल्ट लावणे अनिवार्य आहे किवा नाही. सदरमाहिती RTO Office आणि जिल्हा वाहतूक नियंत्रक कार्यालय मधून प्राप्त करून घेता येईल.
हा police अधिकारी mhantoy emergency service करत आहेत बोलेरो मधिल police म्हणून सीट बेल्ट नाही लावला, मग एक्सीडेंट zalyavar यमराज yanna सूट देयिल का, नियम फक्त सामान्य jantela
पोलीस आहे म्हणून काय पण करणार काय इमर्जन्सी दारू पिऊन आल्यावर पण काम करून आलंय म्हणतात...ह्या पोलिसा वर कारवाई केली पाहिजे...सुस्पेंड केले पाहिजे लूट बंद करा
कोर्टात जावा आणि हा व्हिडिओ दाखवा आणि त्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करायला सांगा. तुम्ही फाईन भरा पण कोर्टात हे पण सांगा की ह्या पोलिस अधिकारी आहे त्यांना पण भरला सांगा
फक्त वसुली लाज सोडली या department ने पण यांचा शेवट कधीच आणि department मधील कुणाचा ही चांगला होत नाही कारण यांनी तेव्हढा तळतळाट घेतलेला असतो सामान्य जनतेच 😂😂
पोलीस, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड, हे वाहने इमर्जन्सी 24 तास सेवा देणारी असते. या वाहनांना नो एन्ट्री सिंगलन, जम्पिंग मधून वगळलेले असते. माहिती घेऊन कमेंट करा.
@@GanpatPawar-j5kpan seat belt ha safety sathi aahe, asa kuthe lihila aahe ki police gadicha apaghat nahi hou shakat mhanaje te pan seat belt chya niyamat yetat
गाडी मालकाचे अभिनंदन,पोलीस यंत्रणा व सरकारला विनंती कष्टकरी लोकांनां त्रास देऊ नका. आम्हाला तुमच्या योजना नकोत, आमच्या कष्टाची भाकरी आम्हाला शांत पणे खाऊद्या. गेल्या १०-१२ वर्षात वारेमाप भ्रष्टाचार वाढलाय.ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, बेरोजगारी वाढली आहे.याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.
या देशात गरीबांना फक्त त्रास दिला जातो, कायदा सर्व लोकांना समान असावा. पुण्यात पाहिलं तर श्रीमंत लोक अपघात करतात आणि त्याला जेवण दिले जाते आणि निबंध लिहायला सांगितले जाते.
रस्त्यावरचे खड्डे व ट्राफिक तसेच हॉटेल समोर लावलेले चुकीचे गाड्या यांना दिसत नाही का...
ड्राइवर तुमच्या डेरिंगला सलाम 🙏🏻🙏🏻
Hafte jatat
हे कधीच पोलिस सुखी राहु शकत नाहीत गरीब लोकांचा तळतळाट लागनार100% पुढच्या जन्मी सिग्नल वरती भिक मागतील 😂😂😂😂😂😂🎉
😂😂😂😂
बरोबर भावा दुनिया भर चे आजारपणयांच्या घरी असते
Yanche pore bighadleli astat
😂😂
ऑलरेडी लागलेला असतो. असा लुबाडलेल्या. पैशामुळे त्याची मुले मुली कुठे नीट असतात. व्यसनी , जुगारी किंवा जन्मता व्यंग असतात.
या ड्रायव्हरचे अभिनंदन.
ड्रायव्हर भाऊंचे अभिनंदन🎉🎉
Tempo driver बरोबर बोलतोय हा अन्याय आहे
नुसत्या पावत्या फाडा, लोकांना लुबाडा, आधुनिक दरोडेखोर, सामान्य माणसाचा नुसता छळ चालवलाय सरकारी कर्मचारी आणि सरकार ने 🚩🚩
पोलिसांवर कारवाई करा अभिनंदन ड्रायव्हर चे
शट्ट upad पोलिसांची
Tula deu ka upatun@@pradippowar4450
Nit bhasha wapra praip bhai
त्यांच्यावर चागलीच कारवाही झाली पाहिजे
@@pradippowar4450tujhya aaila patav ultayla😂
पोलीस लोकांचा पगार सामान्य लोकांच्या टॅक्स मधून होतो... त्यांना जाब विचारायचं अधिकार जनतेला नाही 😂 वा रे कायदा 😂😂
पूर्ण देश च टॅक्स वर चालतो.
ड्रायव्हिंग व्यवसाय करणेच अवघड केले आहे या पोलिसांनी एक नंबर केलेस भावा
मुळात या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना हे कोणीतरी समजावून सांगा की जेव्हा सर्व सामान्य लोक टॅक्स भरतात तेव्हा यांचे पगार निघतात त्यामुळे मगुरी व माज यांना दाखवू नये
विनाकारण सामान्य नागरिकांना त्रास देतात पोलीस गृहमंत्रालय लक्ष द्या
Gruh mantari khadoda ahe MLA vikat ghyache ahe bjp cha karta karta la dhya che ahe vishesh karun congress UBT NCP cha karya karta la paise deyun bjp cha kaam Kara la lawat ahe ata pasun tayyari chalu zhali
Yani lax dil tr yancha curuption... Kon... Thambvnar ya leader che
Police ancha accident hot nahi ani jari zaala tar te marnaar nahi mhanun seat belt lavat nahi te. Ugach police walyanna bolu naye, tyanchya saathi vegle niyam ahet.
गृह मंत्री च वसुली करीत आहे , पोलीस मार्फत , पोलिसांची काही चूक नाही
पोलिसांचे कसे चूक नाही गरीब लोकांना त्रास देतात गृहमंत्र्याला महाराष्ट्रात फिरू दिलं नाही पाहिजे हे सरकार चोर आहे@@vivekkale4931
संबंधितांवर थेट कोर्टा व्दारे कार्यवाही शक्य आहे, कोर्टात विडीयो सादर केल्यास कोर्ट संबंधित एसपी ला आदेश देईल चौकशीचे...
कर्माची फळं जिवंतपणीच भोगावी लागतात... अशा निच लोकांची मी माझ्या डोळ्याने अवस्था बघितली आहे, देव जगूही देत नाही आणि मरूही देत नाही अशी परीस्थिति करून टाकतो... बाकी ड्राइवर भावाचे खु खुप अभिनंदन
सहमत 100%
सीटबेल्ट हा सुरक्षेसाठी असतो मग लावला म्हणून काय झाल की उलट पोलिसांनाच बोलायचं .
त्यांनी रीतसर पावती केली आहे लाच मागितली नाही अभिनंदन त्या पोलिस च करायला हवं ड्रायव्हर च नाही...
@@sumitborate5725shatta.... ekhadi fortuner, Mercedes geli asti tar aukatit jau dili asti.. yanchi dadagiri fakta gariban warti.. sale bhikarchot...
Sadun sadun marot he sale chor
@@sumitborate5725 पोलीस स्वतः लावत नाहीत सीट बेल्ट त्याचं काय
@@sumitborate5725 अभिनंदन भावा व्हिडिओ केल्याबद्दल
सगळ्यात जास्त नियम तोडणारे हे 90 % पोलीस असतात, खाजगी गाडीवर पोलीस स्टीकर, ब्लॅक फिल्म , सीट बेल्ट न लावणे, मोटरसायकल चालवताना मोबाइल वर बोलणे,विना हेल्मेट.....यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही.
टोल नाक्याच्या पुढे दुसरा टोल यांचा असतो .
पोलिस शक्तिमान असतात म्हणून त्यांना सीटबेल्ट ची गरज नाही, बाकी सर्व सामान्य माणसांची त्यांना भरपूरच काळजी आहे,
असा गाडीवान पाहिजे. पोलिसांना कायदा का नाही?
रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे आता. सामान्य माणसाला वेठीस धरले आहे. सिस्टम मधील सगळ्यांनी. काय चाललय काही कळत नाहीये. सगळीकडे त्रास त्रास. जगणे मुश्कील झाले आहे. ह्या ड्रायव्हर साहेबाला खरंच सल्यूट 🎉🎉
या पोलीसाच्या बोलण्या वरुन पोलीसानी गुन्हा केला तर माफ असतो...असेच वाटते....
Agdi barobar
पोलिसांना कुठलेच नियम कायदे नाहीत. पोलिस इमर्जंसी सर्विस वर आहेत. हे ठरवणार कोण. सिट बेल्ट न वापरणारे पोलिस चोरासारखे गप्प बसले आहेत. आणि हा हवालदार वटवट करतो आहे. त्यांची बाजू घेत आहे. या पोलिसांवर कारवाई कोण करणार?
बिचाऱ्या टेंपो ड्रायव्हर ला हजार रुपये दंड आकारला. पोलिस म्हणजे गुंड आहेत एक नंबरचे.
नीतीन गडकरीला या मुजोर पोलिसांची दादागीरी का दिसत नाही काय माहित. हे रस्त्यावरच्या पोलिसांची दादागीरी बंद व्हायला पाहिजे.
पोलिस राज्य सरकारच्या अख्यारीतील असतात, केंद्र सरकारच्या नाही.
पोलिस राज्यसरकारच्या अखत्यारीत असतात हि बाब मला खुप चांगल्या पध्दतीने माहित आहे परंतु ते नीतीश गडकरी यांनी तयार केलेल्या एक्सप्रेसवे वर ऊभे राहून हा कारभार करीत आहेत. त्या अनुशंघाने मी हि पोस्ट केली होती. नीतीश गडकरी हे रस्ते व वाहतुक मंत्री आहेत त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या समस्यांबद्दल त्यांनी दखल घ्यायला पाहिजे आणि ते राज्य सरकारला त्या अनुशंगाने निर्देश नक्किच देऊ शकतात.
नाद खुळा ड्रायवर...
पोलिस लोकं काय मनंतात...
सातारा पोलीस ह्या साठीच ओळखली जाते 💸💸
सगळा कायदा नागरिकांसाठी आहे, आमच्या जीवावर जगतात आणि रुबाब करतात
😢 हे पोलीस कोणाच्या जीवावर एवढा माज करतात त्याची जिरवा आणि या पोलिसाला सस्पेंड करा😅😅
गृहमंत्र्याचे जीवावर उड्या मारतात हाय जिरवा ची हिमत
पोलिसांनी कायद्याचे रक्षण करणे हे योग्यच आहे पण त्याबरोबर त्यांनी स्वतःने पण कायदा पाळणे गरजेचे आहे परवा माझ्या गाडीला पण फिल्म ही काळी असल्यामुळे पोलिसाने वाहतूक दंड केला पण त्याच पोलिसाच्या टू व्हीलर गाडीला नंबर प्लेटच नव्हती त्या ठिकाणी पोलीस असे लिहिले होते
Very good 😊
Police department कुणी विचारू शकत नाही.... पोलिस लाज वाटू द्या.....मोठ्या लोकांच्या समोर लोटांगण घालणारे
Vआणखी सर्वसामान्य माणुस गुलामगिरीत जिवन जगतो,अधिकारी अधिकाऱ्यांमुळे खुप भावात येतात.
योग्य उत्तर जनतेने आवाज उठवला पाहिजे पोलीस असे काही बोलतात ते जनतेचे मालक आहेत
मी नेहमी सीट बेल्ट लावतो व शेजारी बसणाऱ्याला पण सीट बेल्ट लावण्यास सांगतो स्वतःच्या सुरक्षे साठी हे गरजेचे आहेच मी पोलीस सांगतात म्हणून नाही तर स्वतःच्या सुरक्षे साठी लावतो.
मला पोलिसच्या बुद्धी ची कीव आली
म्हणतो पोलिस emergency काम करून आलेत त्यांना सुट असते 😂
आरे बाबा त्या वेळी तर खात्रीशीर बेल्ट वापरायला पाहिजे. वशिल्याने भारती झाला असणार 😂
Emergency kam karun Yeun nivant baslet 😂😂😂
@@thebundlecart😂
Tyala busshich nasel
💯
Emergency काय शेट्ट उपटायला गेले होते की काय पोलीस
पोलीस लोकांना काय माफी आहे काय पोलीस गाडीत पण बिना सीट बेल्ट बसलेत सगळे पुढे पण मागे पण यांच्यावर कार्यवाई झालीच पाहिजे महाराष्ट्र ट्राफिक पोलीस फक्त गरीब जनतेला लुटत आहेत यांचे पगार बंद करा रस्त्यावरचे लुटेरे गँग झाली आहे ही
आणि तो ट्राफिक पोलीस काय बोलतो की इमरजेंसी ड्यूटी वर सीटबेल्ट लावला नाही 😂😂😂😂😂 अरे बाबा नक्की पोलिसच आहेस ना बोलतांनाआगोदर विचार तर kar😂😂😂
अरे त्या ट्राफिक पोलीस वाल्याला नियमच माहीत नाहीत घंटा😂😂
तू वाजवीत बस घंटा
लाच देऊन भरती झालेत
Hi Recorder,
One more point you may add that Traffic Police was without nameplate; which is against the dress code. Please check into the video.
यांच्या कुटुंबीयांची फार दैनिक अवस्था बिकट असते पण प्रामाणिक पणे काम करणाऱ्या च्या सदैव देव मागे असतो
Name plate kuthe aahey ?????
पुण्यातून सातारा मार्गे आमच्या कोकणात गाड्या जातात.. सगळ्या टोल वर पोलिसांचा महिन्याला हप्ते चालू आहेत.. करा स्टिंग opration.. सगळं सापडेल
यांची duty फक्त चलन फाडणे...यांना स्वतः नियम नसतात..एवढे कडाक नियम ड्रिंक and ड्राईव्ह करतात त्यांना लावले तर अपघातांची खूप कमी होईल.
माहिती अधिकारात माहिती मागावी कि वाहन नियमानुसार पोलीस गाडी मधील वाहन चालक आणि वाहन चालक शेजारील व्यक्ती किवा अधिकारी यांना सीटबेल्ट लावणे अनिवार्य आहे किवा नाही. सदरमाहिती RTO Office आणि जिल्हा वाहतूक नियंत्रक कार्यालय मधून प्राप्त करून घेता येईल.
तासवडे टोल नाक्यावर नेहमी पोलीस वाहन चालकाना त्रास देत असतात आणि पिकअप वाल्या कडून चिरी मीरी घेतल्याशिवाय सोडत नाहीत
सगळ्यात ज्यास्त पोलिस खेड शिवापूर टोल वर असतात MH 12 सोडून प्रत्येक गाडी अडवतात म्हणजे अडवताततच 😅😅😅😅😅
टोल वाली तर लय चोरटे आहेत तासवडे खेड शिवापूर कीनी सगळेच चोर
@@rajgaikwad8755चिरीमिरी घेणे आणि देण्यासाठी पॉइंट द्यायचे नाही ना मग
पोलिसांना कायदा लागू होत नाही काय? पोलिसांना तुम्ही विचारू शकत नाही म्हणणारा हा कायदे आझम कोण???
यांना जाब विचारलंच पाहिजे, कायदा काय फक्त सामान्य माणसाला असतो काय, अभिनंदन भावा, Good job
एक नम्बर काम केल तुम्ही ड्रायवर
हा police अधिकारी mhantoy emergency service करत आहेत बोलेरो मधिल police म्हणून सीट बेल्ट नाही लावला, मग एक्सीडेंट zalyavar यमराज yanna सूट देयिल का, नियम फक्त सामान्य jantela
अगदी बरोबर
वारे सरकार ला नियम नसातात व नियम फक्त गरीब सामान्य जनतेलाच असतात अजब सरकारकी गजब कहाणी
डायव्हर भाऊ सलाम तुमच्या कार्याला न भिता तुंम्ही विडीओ बनवला त्यामुळे नेमके काय घडले ते समजले
कशाला गरीब माणसं ना त्रास देता. गाडी बगून कारवाई करतात. एखादी मर्सिडीज, ऑडी, ला अडवून दाखवा म्हणावं
😅
हा व्हिडिओ viral झाला पाहीजे
पोलीस गाडी असेल तरी सीट बेल्टचा नियम लागू आहे. त्या पोलीस गाडीतील पोलिसांवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे....
खूप त्रास झालेला यांचा प्रत्येक टोल नाका वरती असतात खूप खूप त्रास देतात सगळ्यांनी मिळून आवाज उठवला पाहिजे
कोर्टात खेच त्यांना.. नाक घासत माफी मागत येतील
Sitbelt che niyam khupach khatarnak ahet bharatat
कोर्टाकडून दाखल घेतली पाहिजे या पोलीस प्रशासनाची.... नाहीतर लवकरच बांगलादेश सारखी परिस्तिथीती होईल इकडेपण...
कोर्टामध्ये जा तुला नियम कळतील
@@करोयोगरहोनिरोग-स1घइथे पोलिसांनी सीटबेल्ट नाही लावले ते बग आधी...... कोर्टात पोलिसांना वेगळे कायदे असतील... तू लय शहाणा दिसतोय...
Hokka Kay zale banglades madhe?
कोर्टातून दाखल घ्यायला पाहिजे काय झाली पण आहे बांगलादेश सारखी परिस्थिती आता आज गृहमंत्री असला ना तर लवकर होणार
@@AJ007-d8r nagad krun marl sarkarla public n... Jra bapala vichrun yet ja... Ala ithe ghyan... C... La. 😂
अगदी बरोबर..प्रत्यकाने असा सडेतोड सवाल विचारला पाहिजे
पोलीस आहे म्हणून काय पण करणार काय इमर्जन्सी दारू पिऊन आल्यावर पण काम करून आलंय म्हणतात...ह्या पोलिसा वर कारवाई केली पाहिजे...सुस्पेंड केले पाहिजे लूट बंद करा
कोर्टात जावा आणि हा व्हिडिओ दाखवा आणि त्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करायला सांगा. तुम्ही फाईन भरा पण कोर्टात हे पण सांगा की ह्या पोलिस अधिकारी आहे त्यांना पण भरला सांगा
फक्त वसुली लाज सोडली या department ने पण यांचा शेवट कधीच आणि department मधील कुणाचा ही चांगला होत नाही कारण यांनी तेव्हढा तळतळाट घेतलेला असतो सामान्य जनतेच 😂😂
Carect
Barobar😂
ते पैसे घरापर्यंत जात नाहीत त्यांच्या घरी बरीच समस्या असतात आजारपण वैगेरे
त्या पोलिस वाल्याची नेम प्लेट नाही आहे त्याला अधिकार नाही आहे.
Emergency सर्विस असल्यावर seatbelt घालु नये असे Motor vehicle act मध्ये कुठेही नमुद नाही .ह्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे
Ashi himmat saglya samannya lokanna ali pahije hakk ahe vicharnyacha 👍👍👍
नियम पोलिसांना पाहिजे.......😂😂....... अभिनंदन भावा व्हिडिओ केल्याबद्दल 🎉🎉
Emergency service 😂😂😂
मोबाईल वर chatting करत बसलाय ..
प्रत्येक टोल नाक्यावर RTO पाहिजे ते पण कायदेशीर काम करणारा असावा वसुली करणारा नको... . ट्रॅफिक वाले इंट्री असली काहीही तपासत नाहीत
😂asa asel tar kalava
Nagrik jage hwa👍🏻👍🏻👍🏻
लोकप्रतिनिधींची गाडी कधी अडवून पावती फाडल्याचे एकही उदाहरण आहे का? सामान्य लोकांची लुट बंद करा आगोदर
या ड्राइवर चे अभिनंदन.. 🚩
माझी विनंती आहे की ही रेकार्डिंग पोलीस अधीक्षक यांना दाखवायला पाहिजे
Nahi, direct court madhe nhela pahije
Barobar bole bhau tumhi
हे पोलीस रस्त्यावर उभे राहून पैसे गोळा करतात. याच्यावर कारवाई झालीच पाहिजे..
Tyanchi Jar emergency Seva ahe tr Tyani Strict Rules follow kele pahijet....
Swatala nhi vachvu shakli tr dusryana Kay vachavnar
कायदा सर्वांसाठी एकच असतो इमर्जन्सी पोलिस वैद्यकिय सेवा पुरवतात का 😮
पोलीस, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड, हे वाहने इमर्जन्सी 24 तास सेवा देणारी असते. या वाहनांना नो एन्ट्री सिंगलन, जम्पिंग मधून वगळलेले असते. माहिती घेऊन कमेंट करा.
@@GanpatPawar-j5kpan seat belt ha safety sathi aahe, asa kuthe lihila aahe ki police gadicha apaghat nahi hou shakat mhanaje te pan seat belt chya niyamat yetat
हा विडिओ हायकोर्ट पर्यंत पोहचला पाहिजे चलन बनवणारा आणि पोलीस गाडीत बसलेले ड्राइवर सोबत सगळे सस्पेन्ट झाले पाहिजे
दुसऱ्या देशात जर सरकारी नौकराने जर सरकारी नियम तोडले तर त्यांना १०पट दंड आसतो. आणि आपल्याकडे रक्षकच भक्षक झाले आहेत.
Kontya deshat. Naav saangal ka. Mala mudda mandatanna faar sope jayeel
सगल्यात जायल पोलिस प्रशासन महाराष्ट्र च
यांच्या जसं की बापाचं राज्य झाले...... 😤😤 या पोलिसांना साठी पण कायदा आणला पाहिजे
किती निर्लज्य पणे उत्तर देतोय.याला कोर्टात बोलवा सायबा सगट कोर्ट घरी पाठवल यांना .
सर्व नियम गरीबांसाठी आहेत
का विचारू शकत नाही...नियम सर्वाना सारखा
सामान्य लोकांना हेच हाल करणार आहे..
पोर्शौ.... गाडी पुणे वल्यालां.. Zomato खाऊ घालून माजावर अनाल 😂
सगळी कडेच या ट्रॅफिक मामांची भरपूर वसूली चालू आहे.
लवकरात लवकर गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावे
गाडी मालकाचे अभिनंदन,पोलीस यंत्रणा व सरकारला विनंती कष्टकरी लोकांनां त्रास देऊ नका.
आम्हाला तुमच्या योजना नकोत, आमच्या कष्टाची भाकरी आम्हाला शांत पणे खाऊद्या.
गेल्या १०-१२ वर्षात वारेमाप भ्रष्टाचार वाढलाय.ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, बेरोजगारी वाढली आहे.याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.
या ड्रायव्हरचे खूप खूप अभिनंदन
मा. देवेंद्र फडणवीस साहेब या पोलिसांवर कडक कारवाई करा. फक्त जनतेसाठीच नियम आहेत का?
वसुली नाही तर हप्ते कमी पोचतील
हा सगळा वसुलीचा पैसा त्याच्याकडे जातो तो काय कारवाई करणार
फडणीस हा सर्वात निष्क्रिय गृहमंत्री आहे.
कायदा सुव्यवस्थे ची वाट लावली आहे.
असू दे रे हे तर आपल्या चुतीया लोकांना हवय आहे ना
Ekdam correct karyakram kelat dada.
Maharastra पोलिसांच अभिनंदन करा कारन रिश्वत तर घेतच नाही असेच पोल खोलून वीडियो uplod करा म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे रिश्वत खोर म्हणून .
एकच नंबर
ड्रायव्हर दादा आपल्याला पगार नाही सकाळी गावाला निघालो होतो सकाळ सकाळी म्हणतात देवाच्या पाया पडावं पण एक देव भेटतो मला काहीतरी देऊन जावा
बिचारा 1000 rs नाहक , लेकरा चां घस कष्टाचा पोलिस खातात असे
आमचा काका पण पोलीस होता सांगली पोलीस....
पोलीस लोकांना सगळी शिव्या देतात ,मरतान निट मरत नाहीत म्हणून, सामान्य लोकांचा तळतळाट लागतो त्यांना ....
पोलिसांवर केस करून त्यांना घरी बसवायचे अधिकार सामान्य जनतेला द्या
अभिनंदन भाऊ 🎉
खूप चांगल काम केलेस
Emergency ahe mhanun Kay seat belt lavaycha nahi asa niyam aahe ka ? Koni pan aso niyam sarvanna ekach aahe
या देशात गरीबांना फक्त त्रास दिला जातो, कायदा सर्व लोकांना समान असावा. पुण्यात पाहिलं तर श्रीमंत लोक अपघात करतात आणि त्याला जेवण दिले जाते आणि निबंध लिहायला सांगितले जाते.
गृहमंत्री साहेब असे असल्यास वर मत कोण देईल आपणांस,,,,
महाराष्ट्र सरकार ने वक्फ बोर्डला १०कोटी रुपये दिले (जून २०२४) अन लगेच सीट बेल्ट , हेल्मेट चा फाईन १०००₹ केला , द्या मते, कपू द्या खिसा
Tu andbhakt aahes karat raha hindu Muslim
यांना ऑनलाईन सिस्टीम काय चालू करून दिली , डायरेक्ट फाइन मारतात , समोर काय विचरायला गेलो तरी फाइन मारतात ...सर्व अनधिकृत वसुली चालू आहे 🙏