20 वर्षांपूर्वी टोपल्यात भाजीपाला विक्री, आज शेतकरी पुत्र उभारतोय मॉल | Sunil Kolhe | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • 20 वर्षांपूर्वी टोपल्यात भाजीपाला विक्री, आज शेतकरी पुत्र उभारतोय मॉल | Sunil Kolhe | Shivar News 24
    छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील मुकुंदवाडी भाजी मंडईत सर्वात मोठे भाजीपाला विक्रेते सुनील कोल्हे पाटील हे कधीकाळी टोपल्यात भाजीपाला विक्री करत होते. त्यांची वडिलोपार्जित शेती फक्त दोन एकर आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सुनील यांनी 20 वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातून संभाजीनगरात रोजगारासाठी धाव घेतली. त्या वेळी सुनील कोल्हे यांनी टोपल्यात भाजीपाला विकायला सुरवात केली. आज ते स्वतःचा भाजीपाला मॉल सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    #भाजीपालामॉल
    #सुनीलकोल्हे
    #मुकुंदवाडीभाजीमंडई
    #शेतीउद्योग
    #businessideas
    #कृषीप्रक्रियाउद्योग
    #agroprocessingindustry
    #shivarnews24

ความคิดเห็น • 12

  • @Crazy-eu8ri
    @Crazy-eu8ri ปีที่แล้ว +3

    पहिली महत्वाची गोष्ट या भावने लाज बाळगली नाही खूप कष्टाने काम केले त्याचे फळ त्याला ईश्वर ने दिले आहे.

  • @santoshkatbanesantosh637
    @santoshkatbanesantosh637 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान भैया

  • @manojchavan9911
    @manojchavan9911 ปีที่แล้ว +1

    Only Shetkari Brand 💥🚩🎂

  • @kishorkolhe6075
    @kishorkolhe6075 2 ปีที่แล้ว

    Great sir

  • @Crazy-eu8ri
    @Crazy-eu8ri ปีที่แล้ว

    Om sai

  • @ganeshdeshmukh116
    @ganeshdeshmukh116 ปีที่แล้ว

    Number bhetel kay tyancha

  • @amolmate1540
    @amolmate1540 2 ปีที่แล้ว

    Bhau mi pan majaya shetatila mal Akola yethe vikto

  • @sagargidde2901
    @sagargidde2901 ปีที่แล้ว

    good मी सुधा भाजी विकतो

  • @MantuRawat-u5p
    @MantuRawat-u5p 3 หลายเดือนก่อน

    Amol khole tumhe kon😊