एक नंबर माऊली. राम कृष्ण हरी. आपणा तिघांची जुगल बंदी ने खरंच खूप आनंद झाला माझ्या कर्णाना तसेच माझ्या मनाला पण. धन्य ते लोक ज्यांनी हा कार्यक्रम प्रत्यक्षात अनुभवला.
राम कृष्ण हरी. भजनी मंडळ खरच खूप सुंदर गायन केल. सुंदर अभंग सादर केला. ह.भ.प.जालिंदर महाराज आपण खूप सुंदर साथ केली. सर्व भजनी मंडळाच खूप खूप अभिनंदन. नाना पुणे
एका...जनार्दनी म्हणायला एवढा वेळ लागतो. त्यासाठी एवढे ओरडायला लागते का..आलाप ऐकताना गोड वाटला पाहिजे. आपले भाव देवा पर्यंत पोहचले पाहिजे. ओरडून देव देवळात राहील का..विचार करा..
राम कृष्ण हरी माऊली आणि धन्य तुमचा आवाज खूप सुंदर आहे 😊😊
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम वा खूप सुंदर
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी धन्यवाद आपण एका जनार्दन धनी हा आलाप खुप च ओव्हर झाले सारखा वाटतो
Ok
व्वा माऊली फारच सुंदर गायन
धन्यवाद महाराज 🙏🚩
आती सुंदर महाराज
धन्यवाद माउली 🙏
अति सुंदर महाराज
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
🚩🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩🚩👌🏽👌🏽वा काय आवाज एकच नंबर गायन आणि वादनान आणि साथ ✅✅🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
फारच सुंदर माऊली
धन्यवाद माउली 🙏
आवाजाचा जादूगार....आवाज ऐकून मन थक्क झाले 👌👌👌 खुपचं छान 👌👌🙏
धन्यवाद माउली 🙏
छान.गायन.🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
ह.भ.प.नवनाथ.महाराज.पाटील.नेवासा.मामा
लय.भारी.खुप.सुंदर.
धन्यवाद मामा 🙏❤️
एक नंबर माऊली. राम कृष्ण हरी. आपणा तिघांची जुगल बंदी ने खरंच खूप आनंद झाला माझ्या कर्णाना तसेच माझ्या मनाला पण. धन्य ते लोक ज्यांनी हा कार्यक्रम प्रत्यक्षात अनुभवला.
धन्यवाद माउली 🙏
Super
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी. भजनी मंडळ खरच खूप सुंदर गायन केल. सुंदर अभंग सादर केला. ह.भ.प.जालिंदर महाराज आपण खूप सुंदर साथ केली. सर्व भजनी मंडळाच खूप खूप अभिनंदन. नाना पुणे
धन्यवाद nanashri ❤️🙏
@@jalindargomdeofficial राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली सुंदर गायन
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी खूप छान वाटले
धन्यवाद माउली 🙏
🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी🚩🚩 माऊली खूप सुंदर अभंग सादर केला सर्वांचे अभिनंदन 👌👌👌👌👌
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
हरि ओम माऊली 🙏
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान चालित संत पद प्रतिमा छान गायिले त आज जालिंदर सर पखवाज वर पण मधुर वाजविले धन्य धन्य कान तृप्त झाले
धन्यवाद माउली 🙏
🎉
Jay shree ram
धन्यवाद माउली 🙏
🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
Today I have no more words....,आज काय reply द्यावा काहीच सुचत नाही इतकंच सुंदर अभंग..सुंदर चाल. .अप्रतिम
धन्यवाद माउली
तुमचे प्रेम हाच reply..
छान वादन गुरूजी
@@mangeshjadhav6031 धन्यवाद माउली 🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
धन्यवाद माउली 🙏
टोपी घालायला लाज वाटते आहे काय
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
परववाज रंगभरनी करत नाही वाजवयाचा म्हणून वाजवता पखवाज कमी पडत आहे
एका...जनार्दनी म्हणायला एवढा वेळ लागतो. त्यासाठी एवढे ओरडायला लागते का..आलाप ऐकताना गोड वाटला पाहिजे. आपले भाव देवा पर्यंत पोहचले पाहिजे. ओरडून देव देवळात राहील का..विचार करा..
हो माउली नक्की..
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial v..vm/d,,z
🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
@@jalindargomdeofficial खुप खुप छान माऊली