६५ वर्षांच्या आजी सांगत आहेत मार्केटचे छक्केपंजे | Bhagyashree Phatak | Market ani Me | PaisaPani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2022
  • 🟢व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- bit.ly/3mfxCy1
    🔵टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/paisapani
    📲 अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- 8999185310
    -------------------------------------
    👨🏻 'हटके मार्केट' सिरीजमधील भन्नाट मुलाखती
    🎙१५ वर्षांचा 'जय शंकरपुरे' शेअर मार्केटचा इतिहास नव्याने लिहीतोय- • १५ वर्षांचा 'जय शंकरपु...
    🎙शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी ट्रेडर- • शेतकऱ्याचा मुलगा ते एक...
    🎙शेअर मार्केटच्या आज्जी: भाग्यश्री पाठक- • ६५ वर्षांच्या आजी सांग...
    🎙मराठी ट्रेडरचा भन्नाट प्रवास: प्रविण पाटील- • Journey of a Marathi f...
    🎙नाशिकच्या करोडपती ट्रेडरचा प्रवास: विजय हजारे- • नाशिकच्या ट्रेडरचा प्र...
    🎙इंजीनिअरिंग करणारा अरुण जगताप ते यशस्वी ट्रेडर- • पुण्यातलं Engineering ...
    🎙चार्टियन्सचे दोन पीलर आरजे व मनू- • २३ वर्षांच्या पोरांनी ...
    🎙कमी कॅपिटलवर यशस्वी ट्रेडिंग: क्रिष्णा वर्पे- • कमी कॅपिटलवर यशस्वी ट्...
    🎙पॉकेटमनीचे पैसे गुंतवणूक ट्रेडिंग सुरु केलेल्या सोनाली पालांडे- • मार्केटमधून पैसा कमावण...
    🎙जर्मनीतून भारतीय शेअर मार्केट गाजवणारे शिवाजी विठ्ठलराव- • जर्मनीतून भारतीय शेअर ...
    🎙फक्त डिलिव्हरीमधून पैसे कमावणारे पुणेकर मिलिंद उपासणी- • फक्त डिलिव्हरीमधून प्र...
    🎙लॉस मेकिंग ट्रेडर ते स्वतःची सिस्टीम बनवून प्रॉफीटेबल होण्याचा प्रवास: अतुल पानसरे- • लॉस मेकिंग ट्रेडर ते स...
    🎙अनेकांना ट्रेडिंग शिकणावारा मुंबईचा आरजे- • अनेकांचा Trading Guru ...
    🎙गुंतवणूकीसाठी कंपनी कशी निवडावी?- आदित्य कोंडावार- • गुंतवणूकीसाठी कंपनी कश...
    🎙प्रचंड लॉस पाहिलेला जय ठक्कर कसा झाला यशस्वी- • प्रचंड लॉस पाहिलेला जय...
    -------------------------------------
    👨🏻थोडसं हटके-
    🎙पर्सनल आयटीआयर कसा भरावा: सीए हर्षद शिंदे- • पर्सनल आयटीआर तुम्ही त...
    🎙जगभर भ्रमंती करणारे सुनंदन लेले सर पैसे कमावतात कसे?- • सुनंदन लेले मार्केटमध्...
    🎙रीलस्टार अथर्व सुदामे कसे कमावतो पैसे?- • पुणेकर अथर्व सुदामे कस...
    🎙१५ लाखांची नोकरी सोडून शेती-व्यवसायातून करोडो उलाढाल करणारे नितीन ढमढेरे- • १५ लाखांची नोकरी सोडून...
    🎙प्लॉट्समध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?- रेश्मा हजिते- • फार्महाऊस प्लॉटमध्ये इ...
    🎙२४ देश फिरणारा साकू कसे करतो बजेट मॅनेजमेंट- • सोलो बजेट ट्रॅव्हलर Pr...
    -------------------------------------
    📽️ कशाबद्दल आहे हा व्हिडीओ? (About this video):
    Phatak Aaji from Thane has been active in the stock market for the last twenty years. How exactly did she start her stock market journey? What were the roadblocks she faced? How did she escape them? How did she get friendlier with technology? How does she connect the day to day life and the stock market? ठाण्याच्या फाटक आजी मार्केटमध्ये गेली वीस वर्षे सक्रिय आहेत. त्यांचा मार्केटमधील हा प्रवास नेमका कसा सुरु झाला? या प्रवासात त्यांना काय काय अडचणी आल्या? त्यावर त्यांनी कशी मात केली? या सगळ्या प्रवासात आजींनी टेक्नॉलॉजीबरोबर कशी दोस्ती करून घेतली? रोजच्या जीवन आणि स्टॉक मार्केट यांची सांगड आजी नेमकी कशी घालतात? पहा या व्हिडीओमध्ये
    -------------------------------------
    FOLLOW US ON:
    🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
    📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
    🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
    📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
    📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
    ▶️ TH-cam - bit.ly/3IxYI8I
    ‪@marketaanime‬
    #marketanime #bhaygyashreephatak #marketaji #paisapani #sharemarket #marathi #marathinews

ความคิดเห็น • 314

  • @shilpasalvi3776
    @shilpasalvi3776 7 หลายเดือนก่อน +6

    खुप च सुंदर मुलाखत, पैसा पाणी च्या सगळ्यांचे खूप खूप आभार,कि तुम्ही आजीची मुलाखत घेताना आजींना बोलण्यासाठी चा पुर्ण वेळ दिला, कुठेही मध्येच बोलुन त्यांचे बोलणे अर्धवट नाही ठेवले. आजी ची जिद्द, चिकटी व प्रत्येक गोष्टी कडे बघण्याचा दृष्टीकोन हा निराळा आहे, सयंमाचे उत्तम उदाहरण आहेत. मी खूप लहान आहे त्यांच्या पुढे हे सर्व लिहिणारी, पण मी पहिल्यांदा च पोस्ट केली आहे, ४५ वर्षात पहिली पोस्ट , इतकं मनाला स्पर्श करुन गेली हि मुलाखत.
    पैसा पाणी चे खुप खुप आभार

  • @vaibhavshinde6419
    @vaibhavshinde6419 ปีที่แล้ว +117

    माझी मार्केटची समज आणि मार्केट बद्दल ज्ञान किती तोकडं आहे याची आज जाणीव झाली...चिकाटी आणि जिद्द काय असते ते तुमच्या कडे बघून शिकायला मिळालं आज्जी... आणि आजी मिरजेच्या आहेत हे आज कळलं आणि अत्यानंद झाला...!! पैसापाणी टीम तुमचे मनापासून आभार...!!

    • @umeshmhaske2360
      @umeshmhaske2360 ปีที่แล้ว +4

      Khup chhan.

    • @vidyajaveri2147
      @vidyajaveri2147 ปีที่แล้ว +3

      आजी तुमचे ज्ञान अगाध आहे.तुमचे बघून मला आता शिकायचे आहे 🙏🙏🙏🙏🙏

    • @shrinivaspatil1323
      @shrinivaspatil1323 ปีที่แล้ว

      L

    • @ramdasthete4520
      @ramdasthete4520 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती देतात

    • @rushikeshrayrikar8052
      @rushikeshrayrikar8052 10 หลายเดือนก่อน

      Nice

  • @JeevanParulekar1967
    @JeevanParulekar1967 ปีที่แล้ว +12

    केवळ आनंद सोहळा, विषयाचा गाढ अभ्यास आणि प्रेम असणाऱ्या 'आज्जी द ग्रेट'. अतिशय विरळे व्यक्तीमत्व

  • @RSC305
    @RSC305 ปีที่แล้ว +4

    आजी मी तुमचं मनापासून आभारी आहे मराठी माणसासाठी प्रेरणादायक आहे असे मला वाटते

  • @kirankhajbage3264
    @kirankhajbage3264 10 หลายเดือนก่อน +4

    मॅम खरच खूप छान प्रेरणा घेण्या सारखं तुमचं आयुष्य आहे मला तुम्हा भेटायला आवडेल

  • @Chilguza_World
    @Chilguza_World ปีที่แล้ว +21

    फडके आजिंचीच वाट बघत होतो आम्ही पैसा पाणी वर....खूपच छान

  • @kiranbodke6674
    @kiranbodke6674 ปีที่แล้ว +17

    आजींची मुलाखत खूप छान झाली. पुढच्या भागाची उत्सुकता आहे. आजींनी स्प्लिट आणि बोनसचे उदाहरण खूप छान दिले. आजींची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन नवीन उत्साहपूर्वक मुलाखती घेऊन या. पुन्हा एकदा धन्यवाद..🙏

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @sanketmane9322
    @sanketmane9322 ปีที่แล้ว +3

    मराठीतून मार्केट बद्दल ऐकायला आणि शिकायला खूप छान वाटत, आजींना नमस्कार 🙏

  • @akshu_p8230
    @akshu_p8230 ปีที่แล้ว +24

    हा interview इतका आवडला आहे की आता आजीना भेटून पाया पडण्याची इच्छा होत आहे. खुप जास्त inspirational आहात तुम्ही आज्जी. मी शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे तुमचा किती अभिमान वाटत आहे.🙏❣️

  • @avinashthorat237
    @avinashthorat237 ปีที่แล้ว +4

    आज्यींना दंडवत या वयातला ऊत्साह अप्रतिम

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 ปีที่แล้ว +3

    आजी , कम्माल - धम्माल - बव्वाल !! 🤗🤔✌👍... ' A to Z ' Knowledge.. Bottom to Top Fully Energetic 🥰🙏 & Knowledgeable... 👏
    नमस्कार आजी , 🙏 !! तुमच ज्ञान हे , खरंच ! अगाध , स्वतः च्या अनुभूती ने मिळविलेले... त्यामुळे आम्ही ऐकणा-यांसाठी खुप मदत च होईल. 😊
    तुमची मुलाकात घेणारे , भैय्या!, त्यांच्या मुळे शांत पणे ऐकून घ्यायला मिळाले... त्यांचे पण खुप खुप आभार !! 🙏
    आजींचे अनुभव व ज्ञान आम्हाला सेव्हिंग अकाऊंट सारखे.... 🙂 फार आवडल,. 🤗

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 ปีที่แล้ว +8

    @पैसापाणी खूप छान मुलखात झाली, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि आताच्या काळात सगळं रेडिमेड मिळून सुद्धा लोकांना मेहनत न करता शॉर्टकटमध्ये पैसे हवे असतात.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @shraddhapawaskar6218
    @shraddhapawaskar6218 ปีที่แล้ว +9

    आजी खुपच छान मार्गदर्शन केले खरच आजी सलाम आहे तुम्हाला या वयात तुम्ही डेरिंग करता हे ऐकून आणि पाहून खुपच आनंद झाला.आपल्या पुस्तकाचे नाव समजले तर आम्ही ते पुस्तक विकत घेऊ शकतो.देव तुम्हाला चांगले आरोग्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

    • @AakashPatole
      @AakashPatole 5 หลายเดือนก่อน

      Kont pustak aahe ..nav Kay aahe pustak cha.

  • @gaurimirajgaonkar1652
    @gaurimirajgaonkar1652 ปีที่แล้ว +10

    साध्या माणसाचा विचारही तूम्ही खुप बारीक पणे करता मला खूप खूप आवडले....देव तूम्हाला खूप खूप आनंदी ठेवो.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @swapnilshinde2048
    @swapnilshinde2048 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आजींना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा झाली आहे त्यांची नवीन काहीतरी शिकण्याची तळमळ प्रचंड आहे.

  • @vishalkokade7646
    @vishalkokade7646 ปีที่แล้ว +6

    सर खूप छान interview या आजि शेअर मार्केट करतात तर आपण का करू शकत नाही खूप छान प्रेरणा मिळते Thanks sir खूप खूप छान व्हिडिओ घेऊन अलात असेच व्हिडिओ घेऊन येत जा

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद विशाल सर

  • @shravananukarve
    @shravananukarve ปีที่แล้ว +4

    फाटक आजींना दंडवत....आणि पैसा पाणी चँनलला खूप खूप धन्यवाद .......

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 ปีที่แล้ว +6

    👌👌Indian women I proud of you🙏🙏

  • @patil9742
    @patil9742 ปีที่แล้ว +1

    आज्जी तुमचा हा व्हिडीओ मी किचनमधे स्वयंपाक करत करत ऐकला..खूप छान माहिती सांगताय. मला पण मार्केट शिकायचंय गुंतवणूक करायचीय यशस्वी व्हायचंय त्यासाठी तुम्ही सांगताय ती माहिती खूप खूप उपयोगी पडेल यात शंका नाही.
    आठ दहा वर्षापुर्वी ही शेअर मार्केट करत होते तेव्हा मी तोट्यात गेलेले तेव्हा पासून मी मार्केट करणं बंद केलेले .पण आपल्या व्हिडीओ मुले मला पुन्हा आत्मविश्वास मिळाला. शेअरमार्केट बद्दल मी जितकी मिळेल तितकी माहिती गोळा करायचा प्रयत्न करत आहे . आपणसुद्धा मला मदत करावी. मला पण मार्केट शिकायची मनापासून इच्छा आहे,तळमळ आहे....आणि यशस्वी होऊन इतरांनाही शिकवायचं आहे.
    आज्जी आपण मिरजेच्या आहात, याचा मला मनापासून आनंद झाला, आपल्या मातीतली व्यक्ती असली की तिच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी वाटते. असं काहीसं वाटलं, मी आपल्या मुलीच्या वयाची आहे.....अन माहेर सांगली जिल्हातील आष्टा, अन सासर कोल्हापूर .
    खूप छान बोलताय शेअरमार्केट वरती आज्जी.. खूप खूप मेहनती. चिकाटी अभ्यासू आणि प्रामाणिक, नियतीमुल्य जपणारे एक प्रेमळ सकारात्मक व्यक्तीमत्व .🙏🙏
    आजी आपणास सलाम.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว

    खूपच छान, महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व आजीना उदंड आयुष्य लाभो शतशः प्रणाम

  • @ajourneytowealthcreation2456
    @ajourneytowealthcreation2456 ปีที่แล้ว +1

    फडके अजी खूप सुंदर विचार मांडले ...धन्यवाद अजी

  • @uddhaoraoavhale9652
    @uddhaoraoavhale9652 ปีที่แล้ว +1

    ज्ञान कसं जन्म घेतं आकाराला कसं येतं ह्याची ही कथा आहे, छान वाटले.

  • @seemagend8699
    @seemagend8699 7 หลายเดือนก่อน

    The great aaji chagli खटपट केली आहे आजीने🎉🎉

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS ปีที่แล้ว +7

    *खुप छान मुलाखत... **#पैसापाणी**👌👌👌 आजींनी जे मराठीतून समभागाविषयी माहिती व ज्ञान दिलं‌ आहे ते खुपचं भारदस्त आहे... त्यांच कार्य तरूण मंडळीना स्फूर्ती देणारे आहे... आजी व त्यांच्या पाठीशी असणारे त्यांचे कुटुंबीय यांच मनापासून कौतुक... पुढील भागाची आम्ही मराठी प्रेक्षक वाट पाहत आहोत...*
    *#मराठी*
    *#पैसापाणी*

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS ปีที่แล้ว +1

      *हे लिहून होतयं तोवरं दुसरा भाग प्रदर्शित केला देखील...*
      *#पैसापाणी* 👌👌👌
      *#मराठी*

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      वेलकम सर

    • @meghasambajimane5737
      @meghasambajimane5737 ปีที่แล้ว

      J000

  • @sangitamore7087
    @sangitamore7087 ปีที่แล้ว +2

    आजी तुमच्याकडून खूप प्रेरणा मिळाली मी खूप तुमच्या आभारी आहे मी पण हळूहळू शिकत आहे शेअर मार्केट मराठी माणूस मार्केटमध्ये गेले पाहिजे

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 5 หลายเดือนก่อน

    Aaji n ankar, ji,
    Ya vdo mule motivation milun khup jaan che bhale honarach, grate social

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 ปีที่แล้ว +4

    आजी ग्रेट आहेत.. आम्ही यापुर्वी इतरत्र त्यांची मुलाखत बघितली आहे.. पैसा पाणी चॅनेल वर त्यांना बोलावल्या बद्दल आभार..

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @stockknowledge8788
    @stockknowledge8788 ปีที่แล้ว

    खूप छान आदर्श घेण्या सारखे है आजी

  • @milinddeval
    @milinddeval ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर मुलाखत... 👏 दुसऱ्या भागाची आवर्जून वाट पहात आहे.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      लवकरच प्रसिद्ध करु सर

  • @prasada6261
    @prasada6261 ปีที่แล้ว

    Great Aaji
    Pushtak pan upoyogi ahe tumce
    thanks aaji

  • @manishanikam9835
    @manishanikam9835 9 หลายเดือนก่อน

    आजची पिढी कारण देते....या स्मार्ट पिढी ने या आजी बाई कडून शिकाव की नवीन गोष्ट करताना घरातील basic गोष्टी कशा प्रकारे जुळवून आपल काम कस साध्य करायचं....तुम्ही स्मार्ट आहातच...success होण्या करिता या गोष्टी महत्वाच्या असतात....म्हणजे जे फ्रस्ट्रेशन काय ते येणार नाही....आजीबाई तुम्ही शेअर मार्केट बरोबर खूप काही इतर अनेक विषय उलगडले त्या साठी धन्यवाद🙏

  • @prashantkadam2603
    @prashantkadam2603 ปีที่แล้ว +1

    आजींचा प्रवास आणि शेअर मार्केटचा 90 पासूनचा प्रवास सोबत चा आहे. अनेक स्थित्यंतरा सोबत कसे जुळवून घेतले हे खरोखरच रंजक आहे.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @digambarjadyar5054
    @digambarjadyar5054 ปีที่แล้ว +4

    वरिष्ठांचे अनुभव आणी त्यांचे मार्केट मधली बारकावे तुम्ही आमच्या पर्यंत पोचवता हे खूपच शिकण्याची गोष्ट आहे.. अश्याच नव नवीन आयडिया आमच्या सारख्या रिटेल इंवेस्टर पर्यंत पोचवत रहा....
    जय महाराष्ट्र जय शिवराय..🚩

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

    • @pushpasalve487
      @pushpasalve487 ปีที่แล้ว +1

      Ty, God bless you.

  • @rajeshponde921
    @rajeshponde921 ปีที่แล้ว +1

    मा. भाग्यश्री फाटक आज्जींच्या शेअर मार्केट अभ्यासाबद्दल खुप छान मार्गदर्शक माहिती आपल्या "पैसापाणी" च्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल आपल्या सर्व टीम चे अभिनंदन!

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      वेलकम सर

    • @sunandapatil9519
      @sunandapatil9519 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती मिळाली.मा. भाग्यश्री पाठकांकडून खूप अभ्यास पूर्ण माहिती मिळाली.धन्यवाद

  • @dipalipawar4372
    @dipalipawar4372 ปีที่แล้ว

    Aaji khupach mahatvachi mahiti sangtat roj khup shikayla mailat

  • @keruchavan3592
    @keruchavan3592 8 หลายเดือนก่อน

    खरचं माऊ ली शेअर मा्केटमध्ये गुरू हात

  • @RSC305
    @RSC305 ปีที่แล้ว

    आजींचे मनापासून आभार मानते मला. शेअरमार्केटमध्ये बिझनेस करायच आहे मला.

  • @swatikulkarni4219
    @swatikulkarni4219 ปีที่แล้ว +4

    Khup sundar video..truely inspiring!

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @soratemplates7038
    @soratemplates7038 ปีที่แล้ว +7

    Hats Off AAJI. Really you are great and your story is very inspiring.

    • @pradipkadam2717
      @pradipkadam2717 ปีที่แล้ว

      😊😊00😊😊😊😊😊😊😊⁰0😊0❤😊😊😊😂

  • @madhavimungi335
    @madhavimungi335 ปีที่แล้ว

    ग्रेट आज्जी खूपच हुषार आहेत त्रिवार वंदन आज्जी ना

  • @prof.laxmangavhane2555
    @prof.laxmangavhane2555 ปีที่แล้ว

    परखड आणि प्रांजळ प्रामाणिकपणे मांडलेले विचार थेट काळजापर्यंत पोहचतात

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 ปีที่แล้ว

    सुंदर मराठी महिला निश्चित काहीही करु शकतात याचं उत्तम उदाहरण आहे.

  • @vandananaik4154
    @vandananaik4154 9 หลายเดือนก่อน

    Great aaji. very inspiring. GBU alwz.

  • @neetajadhavkhanvilkar5680
    @neetajadhavkhanvilkar5680 9 หลายเดือนก่อน

    Very nice , energetic Bhagyashree Pathak mam ❤

  • @manishasale6765
    @manishasale6765 6 หลายเดือนก่อน

    आजीकडून आज खूप शिकायला मिळाले नमस्कार आजी.

  • @manojkore9025
    @manojkore9025 ปีที่แล้ว +2

    पुढील पार्ट ची आतुरतेने वाट पाहतोय 🙏🏻🙏🏻

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      लवकरच प्रसिद्ध करु

  • @abhijeetpandhare2670
    @abhijeetpandhare2670 ปีที่แล้ว +3

    Thank you PaisaPani Team,Great Inspiration👍🏻🙌🏻

  • @saylishinde4974
    @saylishinde4974 9 หลายเดือนก่อน

    Jabardast aaji kiti chan ❤ motivation video 👌👌👌

  • @statusquotesduniya1567
    @statusquotesduniya1567 ปีที่แล้ว

    Aaji kharch great ahe ...
    Paisa pani channel team che khup khup dhanyavad....
    Ata utsukata ahe aajichya mulanchya mulakhati chi...plz..

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      वेलकम सर

  • @sushant9591
    @sushant9591 ปีที่แล้ว

    KHUP CHAN MAHITI.MI YA AJJINA 4-5 MAHINYA PASUN FOLLOW KARTO.KHUP CHAN MAHITI DETAT.PAISAPANI TAR ALWAYS ROCK.THANK YOU SO MUCH PAISAPANI.WAITING FOR NEXT PART..😍

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @shubhangi2014
    @shubhangi2014 7 หลายเดือนก่อน

    Aajji tumhi kharach khupach great aahat. Ani paisa pani team che suddha khup khup aabhar. Arishay upayukt mahiti dilya baddal khup khup aabhar.🙏🙏🙏

    • @shubhangi2014
      @shubhangi2014 7 หลายเดือนก่อน

      Atishay upayukt mahiti dilya baddal khup khup aabhar . 🙏🙏🙏.

  • @hemantdhavale4264
    @hemantdhavale4264 7 หลายเดือนก่อน

    Mr. H.M Dhavale
    Mind blowing interview, thoughts.

  • @anjalimodak8785
    @anjalimodak8785 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत. नवशिक्यांना बोध घेण्यासारखा

  • @rujutamore7051
    @rujutamore7051 2 หลายเดือนก่อน

    Great
    Hat’s off to Aaji

  • @user-nt5oo2dr1y
    @user-nt5oo2dr1y ปีที่แล้ว +1

    त्या काळात खूप कष्ट होते, माहिती मिळवण्याची साधन सुद्धा खूप कमी होती....तरी देखील आजींचे विचार अफाट ज्ञान....hatts offf.... साधी राहणी उच्च विचारसरणी....🙏🙏

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @sushilakadam5894
    @sushilakadam5894 ปีที่แล้ว +4

    आजीची मेहनत, चिकाटी, जिद्द खूप वाखान्यासारखी आहे सलाम आजीला

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @rameshgiratkar5834
    @rameshgiratkar5834 ปีที่แล้ว

    You are great Aaji🙏

  • @madhumalatijoshi3640
    @madhumalatijoshi3640 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मुलाखत झाली🙏👍👍👍

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @luvrahooo
    @luvrahooo ปีที่แล้ว +4

    Awesome - Great inspiration!

  • @shrikantmane8344
    @shrikantmane8344 8 หลายเดือนก่อน

    Nice information!
    Salute Grand mother 👏👏

  • @deepakthorat5889
    @deepakthorat5889 ปีที่แล้ว +1

    खुप छान, ही मुलाखत जास्तीत जास्त ग्रहण्यांपर्यंत पोहचली पाहिजे. सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मार्केट ची भीती निघून जाईल.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @aparnapurohit8643
    @aparnapurohit8643 ปีที่แล้ว

    Khup chhan anubhav tumhi sangitla Aji.Itka basic koni sangat nahi.Te tumhi kahihi jawal n thevta Sagal sangitla .khup khup Namaskar.Dada Tumhi pan Ajinncha Anubhav amchyaryant pochwala tumche khup Abhar.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      वेलकम मॅम

  • @jitendrad1270
    @jitendrad1270 ปีที่แล้ว +1

    आजींचे व्हिडीओ आम्ही नेहमी पाहतो फार छान विश्लेषण देतात.

    • @rahulrandhirrandhir7781
      @rahulrandhirrandhir7781 ปีที่แล้ว

      आजींचा चॅनल च नव काय आहे?

    • @rahulrandhirrandhir7781
      @rahulrandhirrandhir7781 ปีที่แล้ว

      आजींच्या पुस्तकाचा नाव संगेल का कोणी

  • @nashivanta.
    @nashivanta. ปีที่แล้ว +1

    आजी प्रणाम...व....तूमच्या ज्ञानाला ....👌🌷

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @sureshthavare337
    @sureshthavare337 ปีที่แล้ว

    नमस्कार. फार सुंदर मुलाखत. नमस्ते.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर

  • @smreddy3602
    @smreddy3602 ปีที่แล้ว +2

    Fantastic Sir

  • @prasadbhusare7976
    @prasadbhusare7976 ปีที่แล้ว

    Aajii khup bhari sangtat

  • @vijayzemse8704
    @vijayzemse8704 ปีที่แล้ว +1

    खरच उशीरा पण आसो पण आज मला शेअर मार्केट बद्दल चागली माहिती मी 2021 मे पासून गुंतवणूक चालू कली आहे

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @sanikaskitchen6438
    @sanikaskitchen6438 หลายเดือนก่อน

    Khup chan aai ❤

  • @sandhyarani7408
    @sandhyarani7408 ปีที่แล้ว

    So Inspiring pathak aaji.👍👍👍

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @govindgarad119
    @govindgarad119 ปีที่แล้ว

    inspiration and salute to Aaji

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @yusufbagwan2657
    @yusufbagwan2657 7 หลายเดือนก่อน

    Salute ajji

  • @madhurimahajan1057
    @madhurimahajan1057 ปีที่แล้ว

    Bap re adhyatmik knowledge pn khup j sunder he

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @mangalpatil6480
    @mangalpatil6480 ปีที่แล้ว +3

    Great great inspiration !!!

  • @ganeshgaykwad7721
    @ganeshgaykwad7721 7 หลายเดือนก่อน

    खूप छान आजी

  • @kailaskhedikar4012
    @kailaskhedikar4012 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली,

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว

    आजी तुम्हाला नमस्कार तुमचे विचार खूप परखड आहेत आवडले

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद !!!

  • @HKHR.FUNDHOUSE
    @HKHR.FUNDHOUSE 10 หลายเดือนก่อน

    Best ahet aaji😊

  • @mukta1495
    @mukta1495 ปีที่แล้ว +2

    Very motivational video for everyone's in every age...

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @deepakdongarwar8100
    @deepakdongarwar8100 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dattatraydeshmukh4241
    @dattatraydeshmukh4241 ปีที่แล้ว

    Paisa Pani khupach Chan.... Aaji great.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर....

  • @stotram7022
    @stotram7022 5 หลายเดือนก่อน

    Aajincha Anubhav tagada aahe.

  • @ompant6194
    @ompant6194 4 หลายเดือนก่อน

    व्वा आज्जी👏👏

  • @khanderaojadhav6644
    @khanderaojadhav6644 ปีที่แล้ว +1

    Very useful

  • @pranitapatil5150
    @pranitapatil5150 ปีที่แล้ว

    खूप छान आदर्श आजीचा

  • @ravichavan10
    @ravichavan10 ปีที่แล้ว

    Apratim. Kharach khup abhyasu vyaktimatv

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 ปีที่แล้ว +4

    You are great salute 👏

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @pradeepballal9106
    @pradeepballal9106 ปีที่แล้ว +6

    खूपच छान बोलतात आजी.
    न प्रश्न विचारताच, सगळ्या प्रश्नाची उत्तरे दिली 😄

  • @jayeshhiwale3784
    @jayeshhiwale3784 ปีที่แล้ว

    Very Good Excellent

  • @sureshkolekar4108
    @sureshkolekar4108 ปีที่แล้ว

    Aaji grt.

  • @ulkakulkarni4441
    @ulkakulkarni4441 ปีที่แล้ว

    Jagat yeun kahi sundar karya karnarya premal satvik aani dusryancha vichar karun ya vayat sudha karyarat aasanarya pathakaajina khup khup dhanyavad

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @narayanmalusare
    @narayanmalusare ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत 🙏🏻💐💐💐

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर

    • @sambhajisurvase3585
      @sambhajisurvase3585 ปีที่แล้ว

      खुप खुप छान पुस्तक ची नावे पन सांगा

  • @madhurikulkarni5625
    @madhurikulkarni5625 ปีที่แล้ว

    Great 👍 very good आज्जी

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @simranhaldive7956
    @simranhaldive7956 ปีที่แล้ว

    Aajji khup Chan tumache junya kache example khupch chhan

  • @rahulmore1410
    @rahulmore1410 ปีที่แล้ว

    Aree wah... Aaji tar Thane law college la Education kele aahe... Aani mulund college madhe teacher manun Work sudha kele.... Great 😃👍
    Mi pan Trading kartoy... Mumbra, Thane tun.

  • @smitajoshi900
    @smitajoshi900 ปีที่แล้ว

    Continuous Inspiration

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @ashwinishinde6590
    @ashwinishinde6590 ปีที่แล้ว +1

    Motivational video ...

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @gopalkrishankadam5507
    @gopalkrishankadam5507 ปีที่แล้ว

    Frist Marathi lady in share market

  • @prachirane2408
    @prachirane2408 ปีที่แล้ว +2

    Motivational video

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      भाग दोन- th-cam.com/video/2OEQgSx3iH4/w-d-xo.html

  • @beingsomething9035
    @beingsomething9035 5 หลายเดือนก่อน

    Pustak kute milel great Aaji live long &healthy life