सिताफळ लागवड समज-गैरसमज / custerd apple farming dificulty

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 70

  • @Ravichavan0707
    @Ravichavan0707 3 ปีที่แล้ว +3

    💐💐💐💐🌲🌲🌳🌳🌴वा 👌👌👌👌अभ्यासपूर्ण मुलाखत ढवण सर,🍀🍀🌿🌿☘️
    खूप खूप शुभेच्छा आपल्या सीताफळ शेतीला🍀🍀🌿☘️☘️🌴

  • @ranjitthite_dada1235
    @ranjitthite_dada1235 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान... अच्युतराव आणि अभिजित काळे साहेब खूप छान

  • @dhananjayshende4919
    @dhananjayshende4919 2 ปีที่แล้ว +7

    सर्वसाधारण शेतकऱ्यांना समजेल आश्या सध्या व सोप्या भाषेत स्वतःचे सीताफळ लागवडीचे आणुभवलेले ज्ञान उत्कृषटरित्या दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.मुलाखत घेणारे व देणारे आतीशय सुंदर मुलाखत...खूप आनंद वाटला... 🙏

  • @samadhanshinde9789
    @samadhanshinde9789 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहिती दिली सर

  • @subhashdivekar1188
    @subhashdivekar1188 2 ปีที่แล้ว +6

    सर एकदम खरी माहिती सांगितले बधल धन्यवाद

  • @laxmankadam5501
    @laxmankadam5501 3 ปีที่แล้ว +3

    खुप उपयुक्त माहिती ढवण सर

  • @akshayshete6302
    @akshayshete6302 3 ปีที่แล้ว +5

    Very informative 💯

  • @sopan880
    @sopan880 2 ปีที่แล้ว +1

    अनुभवी मनोगत, खूप छान

  • @tgkadam9900
    @tgkadam9900 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली🙏

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 2 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती.

  • @balasahebbhoknal6135
    @balasahebbhoknal6135 ปีที่แล้ว +3

    रोप कुठून घ्यावी तेवढा पत्ता सांगितला तर बरे होईल

  • @entertainmentkyahai2595
    @entertainmentkyahai2595 3 ปีที่แล้ว +2

    मस्त माहिती दिली,ढवण सर,आणि अभिजीत काळे सर

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 ปีที่แล้ว +2

    काळीच्या जमिनीत चांगले उत्पन्न मिळेल का.माहिती द्यावी

  • @rameshwarvadaje8888
    @rameshwarvadaje8888 3 ปีที่แล้ว +4

    छान काळे सर पण शेड वर बनवत रहा ते पण जरा लवकर

  • @Shahurajew
    @Shahurajew 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @sachinsathe7274
    @sachinsathe7274 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती

    • @abpatel157
      @abpatel157 2 ปีที่แล้ว

      Translation to Hindi langvage

  • @pandharichaudhari4591
    @pandharichaudhari4591 ปีที่แล้ว +3

    सर,
    कोकणात NMK1 गोल्डन व्हरायटी यशस्वी न होण्याचे काय कारण आहे ?
    लागवड करण्याची इच्छा आहे पण नर्सरी वाले म्हणतात ही जात succes नाही, दुसरी लावा.

  • @gaipatel
    @gaipatel 2 ปีที่แล้ว +1

    CAN MULTIPLE FRUIT TREES CAN BE GROWN IN ONE PLACE LIKE SITAPHAL, MANGO, CHIKOO, PERU & PAPAYA..

  • @shubhamsathe7647
    @shubhamsathe7647 3 ปีที่แล้ว +3

    1 no sir

  • @sachinsathe7274
    @sachinsathe7274 3 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @manoharchavan6968
    @manoharchavan6968 2 ปีที่แล้ว +1

    NMK चे drawback सागतं जावा. बाळा नगर उत्तम variety आहे.

    • @vaibhavghadage516
      @vaibhavghadage516 2 ปีที่แล้ว

      तुम्ही सांगा कि राव

    • @Sunnydada90
      @Sunnydada90 2 ปีที่แล้ว

      हो बाळानगर जात nmk पेक्षा उत्तम आहे

    • @anandwaghmode2299
      @anandwaghmode2299 2 ปีที่แล้ว

      Ya donhi peksha super goldn changli ahe

    • @NitishYadav-oc8hl
      @NitishYadav-oc8hl ปีที่แล้ว

      बाळानगर ला फळमाशीचा त्रास फार कमी आहे.
      पण टिकवण क्षमता NMK आणि सुपर गोल्डन ला चांगली आहे.
      त्यात NMK ची क्वालिटी सुपर गोल्डन पेक्षा थोडी चांगली दिसते.

    • @shantanipatil6390
      @shantanipatil6390 4 หลายเดือนก่อน

      @@NitishYadav-oc8hlbhau tumcha no.dya

  • @hanumankorde6069
    @hanumankorde6069 2 ปีที่แล้ว

    तीन वष्रे चि बाग आहे चाटणी कधी व कशी करावी

  • @swapnilmore9802
    @swapnilmore9802 ปีที่แล้ว +1

    लावगडी नंतर कीती दिवसांनी छाटणी करावी

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 3 ปีที่แล้ว +2

    इतर selective video बनवत जावा काळे साहेब

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 2 ปีที่แล้ว +1

    माझी दोन वर्षे ची बाग आहे या वेळी माल धरणार आहे

  • @royalfarm8572
    @royalfarm8572 ปีที่แล้ว +1

    12:16 नुआन ला साध किट नाशक म्हणतोय भाऊं😂😂😂

  • @pappukokate8019
    @pappukokate8019 ปีที่แล้ว

    Sir माझ्या बागेत काँग्रेस गवत येत आहे. तणनाशक कोणते मारावे.

  • @moreshwarkumbhare4211
    @moreshwarkumbhare4211 2 ปีที่แล้ว

    परिसरात काही झाडे आहेत. फळांवर बुरशी असते. त्यावर काय उपाय करावा

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 ปีที่แล้ว

      त्यावर वेळोवेळी तज्ज्ञ माणसाला विचारून फवारणी करून घ्यायला पाहिजे

  • @Bala.....
    @Bala..... 3 ปีที่แล้ว +2

    मस्त

  • @prashantjagadale9751
    @prashantjagadale9751 3 ปีที่แล้ว +1

    Nice Sir

  • @eknathsuryawanshi157
    @eknathsuryawanshi157 2 ปีที่แล้ว

    छाटणी कशी करावी याचा व्ही डी ओ.पाठवा

  • @harshalshimpi2185
    @harshalshimpi2185 2 ปีที่แล้ว

    Nasik Bhagwat Katha

  • @rameshwarpatil8304
    @rameshwarpatil8304 2 ปีที่แล้ว

    मी आता सिताफळ छाटणी केली तर चालेल का.
    2 वर्षाची बाग आहे. आज तरिख 2 जुलै 2022 आहे

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 ปีที่แล้ว +1

      त्याना कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिपशन मध्ये नंबर आहे

    • @BCH373
      @BCH373 4 หลายเดือนก่อน

      आज 2 Jul. है 😂
      किती उत्पन्न घेतले ?

  • @gaipatel
    @gaipatel 2 ปีที่แล้ว

    What is the distance between the plants

  • @vickypingle5854
    @vickypingle5854 3 ปีที่แล้ว

    खुप दिवस झालेत विडिओ नाही

  • @samratrajput4257
    @samratrajput4257 ปีที่แล้ว

    सर मला लागवड करायची आहे मला माहीती द्या कोणती व्हरायटी चांगली व ती बाग कधी धरायची

  • @sachinmali5784
    @sachinmali5784 3 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @NitishYadav-oc8hl
    @NitishYadav-oc8hl ปีที่แล้ว

    बाळानगर ला फळमाशीचा त्रास फार कमी आहे.
    पण टिकवण क्षमता NMK आणि सुपर गोल्डन ला चांगली आहे.
    त्यात NMK ची क्वालिटी सुपर गोल्डन पेक्षा थोडी चांगली दिसते.
    असा माझा अभ्यास आहे. कुणाचं वेगळं मत असेल तर मांडा 🙏

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा मोबा.नं.कमेंट करा.आम्हांला पण लावायचा आहे बाग नाशिकला...

  • @rajmatre6562
    @rajmatre6562 3 ปีที่แล้ว +1

    Sir godycha video yavdya

    • @rajmatre6562
      @rajmatre6562 3 ปีที่แล้ว +1

      I like cow 🐄 information

  • @abpatel157
    @abpatel157 2 ปีที่แล้ว

    Marathi me patachalta nahi he. Please, Hindi me Boliye.

  • @SakharamSanap-c6t
    @SakharamSanap-c6t ปีที่แล้ว

    सखाराम.कचरू.सानप

  • @abpatel157
    @abpatel157 2 ปีที่แล้ว

    Hindi me boliye.

  • @abpatel157
    @abpatel157 2 ปีที่แล้ว +1

    Hindi me Boliye

  • @rajeshchotalia5872
    @rajeshchotalia5872 2 ปีที่แล้ว

    Sar hindime banaye sab ko marathi samaj nahi aati

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 ปีที่แล้ว

      इन्हें हिंदी बोलणे नही आती बडा प्रॉब्लेम है भाई

    • @rajeshchotalia5872
      @rajeshchotalia5872 2 ปีที่แล้ว

      @@आपलाशेतकरीमित्रapni matru bhasha aani chahiye

    • @devanandpatidar75
      @devanandpatidar75 ปีที่แล้ว

      Kisi dusre se Hindi translation karva le ya vidio banwa le 💐🙏

  • @nileshpawar7627
    @nileshpawar7627 2 ปีที่แล้ว

    Sir cha Mobile no Mile ka

  • @vijayshinde8262
    @vijayshinde8262 ปีที่แล้ว

    फोन नंबर सांगा

  • @dairyfarmar8303
    @dairyfarmar8303 3 ปีที่แล้ว

    🙏🙏