ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
आम्ही अशा प्रकारे घरी बनवला घरगुती आंब्याचा लोणचा 😍| Raw Mango Pickle Recipe | S For Satish | Panvel
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2023
- आम्ही अशा प्रकारे घरी बनवला घरगुती आंब्याचा लोणचा😍 | Raw Mango Pickle Recipe | S For Satish | Panvel #RawMangoPickle #MangoPickleRecipr #EasyMangoPickleRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
लोणच्यासाठी आतून पांढरे शुभ्र आंबे किंवा कैऱ्या घ्याव्यात.म्हणजे लोणचे टिकते.आणि मेथीची आणि मोहरीची पावडर करून वापरावी.
Kahi banvat a Prnju haat ghlychi savay .tila kahi banvtana phile khhu ghaala lahan dish madhye.
खूप खूप छान व्हिडीओ लोणचे छान तयार केले
navin recipi changli ahe supab 🥭
Khupch chan 😋👌
Versha tasty pickle u did.n others all help u yummy yumm
Very nice , Delicious, Mast
पिवळे झालेले आंब्यांचे लोनचे जास्त टीगत नाही.आणी स्टीलच्या परातीत नाही ठेवत
Tula ky karaych ahe te tynchy type ne kartat na
@@sarikagore8219😂😂
@@sarikagore8219 tula koni vicharla ka
@@jayshreebiranje654nhi vichrl pn tula koni vichrl hot k
Please konala changle kahi sagu nako.tumhi changlya vicharane bolat parantu kahi tula ky karaych tyanch te te baghtil he yekava lagla na aaj cha jug bagha ani soda asa aahe so me pan tula salsa dila pan mala tuza zalela insult nahi aavadal frd😊🙏
एकदम भारी
Satish la andaj barobar aahe 😊
Tirfal .garam masala jira dhaniya vegera dalte h
Yummy 😋
Nice vlog satishdada ani varsha vahini❤
Mast👍
अण्णा तुमचा सखा भाऊ aahe ka
Mast 👌👌👍😊
Masttch!👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️
Satish Dada ne shoot kerala suru kel ki Varsha lage hue yeun ubhi Rahat mage❤
Lal bhaji c nav ky aahe Dada
आंबा कापतान बाठ्यासगट कापायचे तूम्ही बाठा कोय नाय घेतली
Chaan
आंबे कच्चे कडक राहण्यासाठी आंबे पाण्यात बुडवून ठेवावे म्हणजे आंबे लवकर पिकत नाही
छान ❤
Dal kuthli takle lochat
लोनच्यात गुळ घातलातर खुपच टेस्टी होणार लोणच आणि टिकत पण .बाकी छान झालं लोणचं
mustered oil achaar k liye sb se best hai.! vo b garam kark pura tanda hone k baad daala jaate hai..nt goda tel.😔 hing camplassary hai.! methi can powered .! nothing bad your pickle but ok ok.!
खूप छान आहे
Pranju खुप गोड दिसते दोन वेण्या घातल्या की👌👌
खुप छान 👌😋
Mast banaval lonche
Khup chan
छान
छान😊
तेल गरम करुन मग थोड थंड झाले की मासलेची घालयाचे फोडणी चा वास येतो घर भर मग फोडी घालयाचे मासले मेधे
Mast banavale lonche
मार्केट यार्ड ला कांदे आणि आंबे घेतले का दादा
Tumchi galari mast loncha recipi mast
Ashudha laungag
Tumhi swata kokanatlya aahat ti tyanchi boli bhasha aahe ashuddha mhanu naka
Rajapurrrrrrrr😍😍
Beautiful 😍❤️
👍👍👍👍👍😋😋😋
Chan
छान बनवलं..लोणचं....😋😋👌👍
Ghar kiti swach thevlay tumhi.. very good.. and recipe tar no doubt ek no. Ghar khoopch mast ahe tumchi .. esp balcony khoop positive vibes ahet tymchya gharat..❤
खुप छान 👌👌
छान झालाय लोणच आमच बनवून झाला
Nice
He loncha te khanar aahe bakichani fakat video bagava fukat che upadesh deu naye😅😊😊😅
Nice recipe yummy yummy 😋
First to comment 🎉 khup Sunder vlog Varsha Tai 💐💕
Mast
Yammy 🤤😋🤤😋
Mith, rai, methi thode bhajun ghyayache varsha tyamule lonache chan tikate. Aani aambe nehami kachhe vaparayache. Tumache thode pikalele disale. Baki varsha chanch recipe banvate. 👌👌
लोणचे छान बनवले आहे.... सुरेख 😋😋👌👌
लय भारी 🥭😋
वर्षा ताई पण खुप छान व्हिडिओ बनवतेय 👌😊 रेसिपी मस्तच 😋 ऑल फॅमिली ऑसम 😍 अशीच प्रगती करत रहा...😊👌👍... खुप खुप शुभेच्छा....💐💐💐💐👍
Aambe khup chan milalet old panvel la chanch miltat tumchi padhat baghayla milel
Chan banval Varsha ne lonach
Kaplelya fodi aahet tya plastic chya tapat Kiva bhakari chya toplit theva
Varsha tai Lal matha chi bhaji chi recipe dhakhav na
👌👌 लय भारी😋😋
Very nice video dada khupchan recipe mouth watering THANKS dada vahini khup chan lonche anna pan MEHANAti ahe god bless you all FAMILY 👍👌😋😋😋😋
छान लोणू
छान आंब्याचे लोणचे
मस्त 👌👌👌 😋😋
Testy😋
मस्त
Nice mango pickle but you have to put green chilli and garlic 🧄 also it will be very tasty Satish bahu ❤
Mast 😊
एकदम मस्त 👌
1st comment ❤️
थोडे लोणचे बाजूला दुसऱ्या बरणीत ठेवून त्यात लसून सोलून टाक । 15 दिवसांत खायला मिळते
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐
Chan zal loncha 👌😋
Chan vlog ❤
😋😋😋😋👍👍👍👍👌👌👌👌
First comment ❤
छान केलं लोणचं वर्ष आणि संतोष भाऊ उर्फ सतीश भाऊ एवढा चांगला ब्लॉक असतो तुमच्या मला खूपच आवडते आणि पूर्ण सुद्धा गोड गोड आहे
तुम्ही लोणचा बनवला
Aaea😂gv
फणसाच्या बिया सुकायला ठेवल्या आहेत का
Methipud karaychi na chan hote
❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️
Hing nahitakle
Loancha nahi lonch
😂
बनवलं घरगुती आंब्याचं लोणच. Please correct the language
Ti tyanchi boli bhasha aahe samjun ghya
Tyani ti sudharyla havi
@@amolghosalkar9991 tumhala vatat mhanun tyani sudhraych? Kay raw
वर्षा फोडी पसरवू नकोस चपट्या होतात ।बाहेरचे पाणी वापरले नाहीस त्यामुळे तसेच कर लोणचे । आणि हो सोडियम बेंझाईट नावाची prizarvrtiv पावडर मिळते त्याच्या बाक्स वर प्रमाण लिहिलेले असते ते वापर मसाला पकेट वर चे प्रमाण वापर
Lonacha nahi lonach 😂😂
2nd to comment 😂
Yummy 😋
छान
Kaplelya fodi aahet tya plastic chya tapat Kiva bhakari chya toplit theva