Ravikiran Ingavale : CM साहेब तुमच्या पठ्ठ्याला वेळीच थांबवा, रविकिरण इंगवलेंचा इशारा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
Ravikiran Ingavale : CM साहेब तुमच्या पठ्ठ्याला वेळीच थांबवा,रविकिरण इंगवलेंचा इशारा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
शिवसेना बुलंद आवाज जय महाराष्ट्र,,🚩🚩
बरोबर
बरोबर आहे
इंगवले साहेब तुम्ही कोल्हापूरचे नेतृत्व करावे हीच जनतेची इच्छा आहे... तुमचे बेधडक बोलण आणि तुमचे अभ्यासू आणि चिकित्सक वृत्ती ही भावते... त्यामुळे तुम्ही आमदार होणार हे निश्चित आहे 🚩🚩🚩
इंगवले साहेब कोणी काय पण म्हनू देत जनता तूमच्या पाठीशी आहे
विष्णुपंत ईंगवलेंचीच झुंजार वृत्ती आहे, रविकिरण ईंगवलेंची ❤❤❤
रविकिरण सर खूप छान धन्यवाद
उत्तरचे भावी आमदार...🚩🚩🚩
RVI saheb 🧡💪
माणसातला माणुस व सच्चा हिंदुत्ववादी माणुस म्हणजे रविकिरण इंगवले
Vrcha saheb topi ghalayla nighalay😂 ha pn ghalel nntr
रोखठोक खरे बोलणारे शिवसैनिक इंगवले साहेब जय महाराष्ट्र
साहेब आपण जनतेचा मनात आहात आपण असाच आवाज उठवा जनता तुमचा पाठीशी आहे .
फक्त आणि फक्त शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे
कोल्हापूर उत्तरच 1च उत्तर मा. रविकिरण इंगवले साहेब ✌✌🚩🚩
इंगवले साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, सर विष्णूपंत इंगवले साहेबांच्या सारखे लढवय्या नेतृत्व
रवी म्हणजे नावाप्रमाणे चमकणारच
साहेब राव कॉल केला की 100% प्रोब्लेम सुटणार येकच साहेब राव
U.b.ta..king
Saheb 1 no
इंगवले साहेब तुमि एकनाथ शिंदे साहेबाना ना कडे जावा कोल्हापूर चा विकास होईल कारण उद्धव साहेब परत मुख्यमंत्री होणार नाहीत
💪💪💪💪💪
कोल्हापूर उत्तर चे 1च उत्तर रविकिरण इंगवले साहेब 🚩🚩🚩🚩
मुद्देसूद बोलणारा निष्ठावंत शिवसैनिक
💪🏻💪🏻💪🏻🚩🚩 रवी किरण दादा
जनतेच्या मनातील आमदार रविकिरण इंगवले साहेब
भविष्यातलं उत्तरचं उत्तर रवी इंगवले
इंगवले साहेबांनी खूपच छान सर्व काही विस्तृतपणे सांगितले आणि आणि ज्यांच्यावर आरोप केला आहे त्यांना समोर येऊन चर्चा करण्याची संधी दिली आहे तो नेता जर भ्रष्टाचारी नसेल तर त्याने सर्वांसमोर या चर्चेला बसून आणि लागणारी सर्व प्रूफ घेऊन यावे आणि जनतेसमोर सर्व क्लिअर करावे
Good..ravi
King aamdar ubt rvi
❤🎉
उत्तर च एकच उत्तर R.V.I Saheb 👑
त्यांची कॉन्फरन्स कुठे असेल ते सांगावे तिथे मी जातो हे म्हणाय साठीच खरा आत्मविश्वास लागतो. बाकी जनता सुज्ञ आहे.
उत्तर च एकच उत्तर मा. RVI साहेब 🦁👑
इंगवले साहेब तुम आगे बढो हम आपके साथ हैं
छान संश्लेषण केला आहे अशा लोकांना आपण मतच का देतो जे भ्रष्टाचार करतात
खरा वाघ आता आमदार होणार 🚩🚩🚩
कोणी काय पण बोम्बले तरी जनता तूमच्या पाठीशी आहे
शिरसागर यांच्या कडे खंडणी गोळा केलेले पुरावे आहेत प्लाट बळकावणे/जयप्रभा स्टुडिओ याचे पुरावे आहेत✅😂
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Hindu neta rvi shabe 🧡
जनतेचे उत्तर रविकिरण इंगवले
इंगवले साहेब
उत्तरंच एकच नाव रवी इंगवले.
Ravikiran ingavale ekch
मौजे अतिग्रे गावची 86 लाखाची कमान चोरीला गेलेली आहे.
Ingawale Saheb Aamdar vha ani mantripad tabyat ghya
😂😂
😂
RAJESH YENAR NIVDUN
Settlement king rvi
कार्यकर्ते...शिवसैनिक...आहेत....पण....उबाठा.... काँग्रेस...झाले....पक्ष..संपला...शिंदे...सरकार...आहे....त्यामुळे..काही...उपयोग..नाही.
जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
उत्तर च उत्तर राजेश क्षीरसागर साहेब
घंटा
😂
गुहाटीला जायची तयारी करा जनता गुलाल लागून देत नाय क्षीरसागर ला
अरे तू हे कधी पण एकच दादा
दुसरे pn पाटील 100%
म्हणजे?
Sagle sarkhech
BAROBBR..KHAR.HAI
Saab mil kar khatye hain.!!
Bagalbacchya, naa.. Vatap karun.. Malidaa vatatoi
Rikshwala...