ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
नमस्कार भाऊ, उत्तम माहीती हाच मोलाचा सलला जय जवान जय किसान नमस्कार धन्यवाद भाऊ..
जय जवान जय किसान जय विज्ञान 😄😄
धन्यवाद भाऊ
नमस्कार सर खुपच छान मार्गदर्शन दिले आहे
धन्यवाद ज्ञानदेव भाऊ 🙏
खूच चांगली माहिती मिळाली
आभारी आहे
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद 🙏🙏❤️
सर केळी पिकामध्ये थंडीत कोणती काळजी घ्यावी केळी 5 महीण्याची आहे थंडी खुप पडत आहे ऊपाय सांगा
कृपया व्हाट्सअप ला फोटो पाठवा 9107079292
Atr 80 nozzle kaun sa colour ka Lena hain
Text me on WhatsApp 910779292 will send you the pic's
एकच नंबर भाऊ धन्यवाद
होमिओपॅथिक ची माहीती हवी, कारण मी पण सेंद्रीय खत वापरून केळी लागवड करत आहे धन्यवाद
💯 औषधी पण देऊ आणि माहिती पण देऊ
सर deligate che praman 140ml sangitle te samjale nahi
140 मी ली प्रती एकर फवारणी घ्यायची आहे. याचा अर्थ 140 मिली औषध एक एकर फवारणी करता लागायला पाहिजे
फवानीत पीटर टाकले तर चालेल काय
पीटर ???
होमिओपॅथी औषध कोणती व कोणत्या स्टेजवर घैतली होती भाऊ
घड निसवल्यावर एकदा दुसरी फवारणी 25 दिवसांनी . नाव सांगता येणार नाहीत कारण हे औषधी आणि स्वतः तयार केलेली आहे.
औषधी हवी असल्यास उपलब्ध करून दिली जाते
@@Bharatkrushi मी पण होमिओपॅथी औषध वापरतोय फळमाशी साठी
@@Bharatkrushi स्वतः तयार नाही होत ते मार्केट मधून आणून मला जास्त किंमत मध्ये द्याल बाकी विषय नाही तुमचा
Kanda che rope midtil ka g9 che
हो मिळते ना
Ph,no
सर सिगाटोकाचा कंदाद्वारे प्रसार होतो का?
हो, प्रसार हा कांदाद्वारे सुद्धा होऊ शकतो
Thank you
होमिओपॅथी औषध चे नावे सांगा
तयार केले असून होमिओस्टीम नाव दिले आहे.
sar वसई चे खोड मिळेल का
आता पाहिजे असेल तर मिळेल
@@Bharatkrushi ho
@@Bharatkrushi contact no dya
Nice
वसई चे खोड मिळेल का
मिळेल किती हवे आहे
@@Bharatkrushi5000
घड लवकर तयार होण्यासाठी काय करावे लागेल सर
व्हाट्सअप ला मेसेज करा
@@Bharatkrushi व्हाट्सअप नंबर दया सर
होमिओपॅथी ची औषध कोणती आहेत सर सांगितले नाही तुम्ही
नाव सांगता येणार नाही, मागील तीन वर्षापासून आम्ही त्यावर काम करून औषधी तयार केली आहे. तुम्हाला मेडिसिन हवे असतील तर मिळतील
आपण सांगितलेले डेलिगेट चे प्रमाण बरोबर आहे का एकदा तपासून बघा
नाही प्रमाण चुकले आहे, कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये तसे नमूद केले आहे कृपया बघून घ्यावे
मला केळीची रोपे घ्यायचे माहीती द्या साहेब
WhatsApp ला संपर्क करा 9107079292
Sir where to get bud injection needle set along with long handle… please share contact details if you have Thanks
07744894901Patio Agency Raver Jalgaon
एस्कपोर्ट का बंद आहे
मागणी कमी झाली त्यामुळे एक्सपोर्ट बंद आहे मागणी वाढली की परत सुरू होते
Deliget चे प्रमाण चुकीचं वाटत आहे
सांगताना प्रमाण चुकले आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट मध्ये करेक्शन करून दिले आहेत कृपया बघून घ्यावे धन्यवाद
Sir agreeculture engineering kuthlya college madhun keliye tumhi ?
CAET Akola
@@Bharatkrushi 👍 ..
केळ फुलातून केळी बाहेर आल्यानंतर डेटा भोवती काळे डाग पडत आहेत तू केळी पिवळी पडत आहे नंतर सुकत आहे
WhatsApp ला फोटो पाठवा 9107079292
नमस्कार भाऊ, उत्तम माहीती हाच मोलाचा सलला जय जवान जय किसान नमस्कार धन्यवाद भाऊ..
जय जवान जय किसान जय विज्ञान 😄😄
धन्यवाद भाऊ
नमस्कार सर खुपच छान मार्गदर्शन दिले आहे
धन्यवाद ज्ञानदेव भाऊ 🙏
खूच चांगली माहिती मिळाली
आभारी आहे
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद 🙏🙏❤️
सर केळी पिकामध्ये थंडीत कोणती काळजी घ्यावी केळी 5 महीण्याची आहे थंडी खुप पडत आहे ऊपाय सांगा
कृपया व्हाट्सअप ला फोटो पाठवा
9107079292
Atr 80 nozzle kaun sa colour ka Lena hain
Text me on WhatsApp 910779292 will send you the pic's
एकच नंबर भाऊ धन्यवाद
होमिओपॅथिक ची माहीती हवी, कारण मी पण सेंद्रीय खत वापरून केळी लागवड करत आहे धन्यवाद
💯 औषधी पण देऊ आणि माहिती पण देऊ
आभारी आहे
धन्यवाद भाऊ
सर deligate che praman 140ml sangitle te samjale nahi
140 मी ली प्रती एकर फवारणी घ्यायची आहे. याचा अर्थ 140 मिली औषध एक एकर फवारणी करता लागायला पाहिजे
फवानीत पीटर टाकले तर चालेल काय
पीटर ???
होमिओपॅथी औषध कोणती व कोणत्या स्टेजवर घैतली होती भाऊ
घड निसवल्यावर एकदा दुसरी फवारणी 25 दिवसांनी . नाव सांगता येणार नाहीत कारण हे औषधी आणि स्वतः तयार केलेली आहे.
औषधी हवी असल्यास उपलब्ध करून दिली जाते
@@Bharatkrushi मी पण होमिओपॅथी औषध वापरतोय फळमाशी साठी
@@Bharatkrushi स्वतः तयार नाही होत ते मार्केट मधून आणून मला जास्त किंमत मध्ये द्याल बाकी विषय नाही तुमचा
Kanda che rope midtil ka g9 che
हो मिळते ना
Ph,no
सर सिगाटोकाचा कंदाद्वारे प्रसार होतो का?
हो, प्रसार हा कांदाद्वारे सुद्धा होऊ शकतो
Thank you
होमिओपॅथी औषध चे नावे सांगा
तयार केले असून होमिओस्टीम नाव दिले आहे.
sar वसई चे खोड मिळेल का
आता पाहिजे असेल तर मिळेल
@@Bharatkrushi ho
@@Bharatkrushi contact no dya
Nice
Thank you
वसई चे खोड मिळेल का
मिळेल किती हवे आहे
@@Bharatkrushi5000
घड लवकर तयार होण्यासाठी काय करावे लागेल सर
व्हाट्सअप ला मेसेज करा
@@Bharatkrushi व्हाट्सअप नंबर दया सर
होमिओपॅथी ची औषध कोणती आहेत सर सांगितले नाही तुम्ही
नाव सांगता येणार नाही, मागील तीन वर्षापासून आम्ही त्यावर काम करून औषधी तयार केली आहे. तुम्हाला मेडिसिन हवे असतील तर मिळतील
आपण सांगितलेले डेलिगेट चे प्रमाण बरोबर आहे का एकदा तपासून बघा
नाही प्रमाण चुकले आहे, कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये तसे नमूद केले आहे कृपया बघून घ्यावे
मला केळीची रोपे घ्यायचे माहीती द्या साहेब
WhatsApp ला संपर्क करा
9107079292
Sir where to get bud injection needle set along with long handle… please share contact details if you have
Thanks
07744894901
Patio Agency Raver Jalgaon