Manoj Jarange Patil : धनुभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचंय… | LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज दिलं. यावरून आता नगरमधील सकल मराठा समाजाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.
    -
    #ahmednagar #ahmednagarcity #laxmanhake #manojjarangepatil #MarathaReservation #DhananjayMunde #BJP4IND #OBC #OBCReservation #LetsUppMarathi #MaharashtraNews
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

ความคิดเห็น • 446

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 7 วันที่ผ่านมา +104

    जरांगेला बोलू द्या,तुम्ही पुढे जाण्याच्या नादात ते मागे पडतील

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 7 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂👍

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 7 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar 7 วันที่ผ่านมา +2

      Hya Dhanu Sathi Amche Sadhe karykartech bas zale..😂

    • @user-zp9iz3pi4j
      @user-zp9iz3pi4j 7 วันที่ผ่านมา +2

      त्यांच्या आणी यांच्या आईचा चिना, ठणा, व झवण जप चालु आहे जरांगेचा
      राम राम

    • @ajaypund6540
      @ajaypund6540 5 วันที่ผ่านมา

      😂

  • @govindvaidyavaidya2512
    @govindvaidyavaidya2512 7 วันที่ผ่านมา +91

    तुमचा बोलवित धनी कोण ते अगोदर स्पष्ट केले पाहिजे

  • @sharaddarade4863
    @sharaddarade4863 7 วันที่ผ่านมา +136

    मी संगमनेर मध्ये राहतो नगर जिल्ह्यात माझ्या गाडीवर मुंडे साहेबांचा फोटो आहे हिमंत असेल तर फोडून दाखव नाही तुला जागेवर फोडला नाव बदलून ठेवतो

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 7 วันที่ผ่านมา +85

    भावा आमच्या पण नादी लागु नकोस आम्ही बीड मध्ये नाही तर सर्व महाराष्ट्रात छत्रपती चे मावळे म्हणून राहतोत माहिती च आहे मावळे च होते म्हणून तर महाराज म्हणतात हा महाराष्ट्रा अठरा पगड जातीचा आहे कोणा एका विशिष्ट जातीचा नाही
    जय महाराष्ट्र जय शिवराय🚩🚩🚩🚩

    • @rahulavhad1257
      @rahulavhad1257 7 วันที่ผ่านมา +2

      👌👌

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 7 วันที่ผ่านมา +5

      मंत्री पणं एका जातीच नहीं

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 7 วันที่ผ่านมา

      अगोदर कोणी गाड्या फोडल्या

    • @paramb8750
      @paramb8750 7 วันที่ผ่านมา +9

      बरोबर आहे मग अठरापगड मधून एकांच जातीला बाहेर ठेवण कस जमत तुमच्या नेत्यांना आरक्षण विशिष्ट जातीला नको हे कस मग

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 7 วันที่ผ่านมา

      @@paramb8750 नक्की मिळाले पाहिजे
      मी

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 7 วันที่ผ่านมา +106

    हेंच म्हणजे असं आहे दूकानात नौकर राहतेत पण नावापुढं पाटील लावतेत कसं नाक गेलं पण भोक दाखवायचं जात नसते 😂😂😂

    • @mukeshjadhav7721
      @mukeshjadhav7721 7 วันที่ผ่านมา +1

      मादरचोद भडव्या गू खाऊन बोलायला तू

    • @Maheshbobade412
      @Maheshbobade412 7 วันที่ผ่านมา +11

      Tumachya sarkhach lokatun nahi nivdun yeta ala manun radun padun magachya daran gup chup yeun basayach nilata sarkh #Nilat kutale

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 7 วันที่ผ่านมา

      @@sandeepk6833 अरे ऊसतोड्या 😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 7 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂👍

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 7 วันที่ผ่านมา +11

      इंग्रज राजस्थानी मिक्स ब्रीड लोकांनी शिकवू नये 😊😊

  • @krushn9658
    @krushn9658 7 วันที่ผ่านมา +33

    मी वंजारी आहे
    माझ्या गाडीवर छत्रपती शिवरायांचा फोटो आहे
    माझी गाडी कोण फोडणार मराठा की मी😢😢

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 7 วันที่ผ่านมา

      बीड मधे अगोदर गाड्या कोणी फोडायला सुरुवात केली.. मुद्दा हा आहे ..

    • @jurnewitnature8670
      @jurnewitnature8670 7 วันที่ผ่านมา

      @@krushn9658 Maratha

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 7 วันที่ผ่านมา +3

      जातीयवादी फोटो काढ 😂

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger 7 วันที่ผ่านมา

      @@vasantkamable159 जातीवादी तू असशील गांडू... संभाजी राजाला तुमच्या सारख्या फितुराणी अडकवलय ...बाकी सर्व जाती एकनिष्ठ होत्या...जातीवादी भडवा तू आहे ...आमचे छत्रपती शिवाजी राजे कोण्या एका विशिष्ट जातीचे नाहीत समजल का ते सर्वांचे आहेत.....समजलं का जातीवादी भोंग्या

    • @krushn9658
      @krushn9658 7 วันที่ผ่านมา +3

      @@vasantkamable159 तुझ्या वैचारिक नपुंकतेला शुभेच्छा

  • @kattarobc
    @kattarobc 7 วันที่ผ่านมา +64

    DM बस नाम ही काफी है...

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 7 วันที่ผ่านมา +5

      Karuna लाव रे 😂😂

    • @paramb8750
      @paramb8750 7 วันที่ผ่านมา

      Dm gm pm सगळं जिथं संपत तिथ manoj चा M सुरु होतो 😅😅

    • @गावकडच
      @गावकडच 7 วันที่ผ่านมา +5

      Beed madhi sambajinagar madhe ye mag

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 7 วันที่ผ่านมา

      तुझ्या डीएम ला कोण ओळखत रे कुञा ओळखत नाही त्याला

    • @atulghigeghige8638
      @atulghigeghige8638 7 วันที่ผ่านมา +2

      3 रे लग्न कर धनु अजून तू.
      त्या करुणा बाई चा mater मिठव पहिला. मग बाकी दुनियादारी कर..

  • @vishaltidke1836
    @vishaltidke1836 7 วันที่ผ่านมา +24

    सगळ्या जागा लढा रे बाबांनो .कुणी अडवल आहे तुम्हाला

  • @krushn9658
    @krushn9658 7 วันที่ผ่านมา +56

    काय पद्धत आहे राव
    Direct धमकी देतात हे लोक
    यांना कायदा मानायचा की नाही

  • @user-bp7fe4yn5w
    @user-bp7fe4yn5w 7 วันที่ผ่านมา +23

    मी नगर जिल्ह्यातील आहे जय भगवान नाव आहे एक...च.. असला...,तर...ये... पुढे....

    • @nareshjadhav5235
      @nareshjadhav5235 4 วันที่ผ่านมา

      @@user-bp7fe4yn5w कुठे राहतो दे पत्ता नाही फोडली तर बग

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 7 วันที่ผ่านมา +14

    गर्व से कहो हम हिंदुस्थानी आहे

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 7 วันที่ผ่านมา +18

    100 च्या वर जाती ओबीसीत मग माधव रस फरमुला कसला

  • @Kbhft
    @Kbhft 7 วันที่ผ่านมา +39

    आता तर जास्त फोटो लावू गाडी वर. तू फक्त गाडीला हात लाव.. दोघा पैकी एक मरलं एक तू नाहीत मी.

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 7 วันที่ผ่านมา +6

      पत्ता दे 😂

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 7 วันที่ผ่านมา +2

      Ok

    • @amolchoure3765
      @amolchoure3765 7 วันที่ผ่านมา

      @@vasantkamable159 तुझा दे ना मीच येतो

    • @गावकडच
      @गावकडच 7 วันที่ผ่านมา

      Kut sang

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger 7 วันที่ผ่านมา +1

      @@vasantkamable159 काय रे तुझा दे बरं ...लैच हाऊस आहे वाटत तुला ..

  • @user-tm8vh3zu9p
    @user-tm8vh3zu9p 7 วันที่ผ่านมา +58

    Only D.M.

  • @ganeshbade5496
    @ganeshbade5496 7 วันที่ผ่านมา +35

    आरे बाबा धनंजय मुंडे साहेबांनी किंवा पंकजाताई मुंडे साहेबांनी कधी जातीचे राजकारण केलं नाही .... पण जरांगे हे बोलतो की तुम्ही आहोत किती र हे तुम्हाला चालते का आम्ही नेहमी मराठा समाजाला मोठा भाऊ मानलेला आहे ... कृपा करून धनु भाऊ किंवा पंकजाताई la जातीयवादी ठरवू नका

  • @umeshlahane2202
    @umeshlahane2202 7 วันที่ผ่านมา +23

    अरे बोल बच्चन वंजारी समाज बीड पूर्ता नाही संपूर्ण महाराष्ट्रभर वंजारी समाज आहे

    • @deoresatish916
      @deoresatish916 6 วันที่ผ่านมา +3

      @@umeshlahane2202 मराठा पेक्षा जास्त नसेल ना का जास्त आहे

    • @Sandisk12
      @Sandisk12 4 วันที่ผ่านมา

      ​@@deoresatish916तुला काय करायचं लवड्या

  • @nayakgorsena6807
    @nayakgorsena6807 7 วันที่ผ่านมา +11

    विधान सभे साठी शुभेच्छा कोणी आड येत नाही तुम्हाला लढवा

  • @shivconstruction6458
    @shivconstruction6458 7 วันที่ผ่านมา +46

    Dm boss🔥🔥🔥

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 7 วันที่ผ่านมา +7

    सर्वांना कायदा आहे तू काही करू शकत. केल्यावर आम्ही पण बघु काय आहे ते only one DM boss उगाचच बदनाम करु नये

  • @Iamindiankpj
    @Iamindiankpj 7 วันที่ผ่านมา +11

    Jaga ladhva tan gheu naka😂

  • @vishalyelepatil
    @vishalyelepatil 7 วันที่ผ่านมา +6

    देशी किंग

  • @MR2.0198
    @MR2.0198 7 วันที่ผ่านมา +39

    कोणी येते आणि आम्ही कायबी करून दाखु😂😂😂 आरे ज्याच्यावर गुन्हे दाखल होऊन बरेच दिवस झालेत त्यांना ऐकदा भेटून या मग कळेल काय होते !😂😂

  • @eknathgite2300
    @eknathgite2300 7 วันที่ผ่านมา +14

    संख्याबळावर मुर्खा सारखा बोलतोय
    मानवी जीवनात
    जी जातच नसतेय
    परंतु त्याला जातीवादच रूप द्याचं काम चालू आहे
    धनु भाऊ कधी जाती वाचक बोललेत एक तरी पुरावा काडून दे
    असलं बोलण कोणीच सहन करणार नाही
    आपली दादागिरी घरीच दाखवा

    • @paramb8750
      @paramb8750 7 วันที่ผ่านมา

      धनु भाऊच नाही तर तुमचे स्वर्गीय पण मराठा आरक्षणाच्या विरोधात् होते ज्या पवारांचा त्यांनी आयुष्यभर टोकाचा विरोध् केला माधव पॅटर्न चे समर्थन करून महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत जातीवाद पेरला त्याचे हे फलित होय .पण त्याच पवारांनी तुम्हाला आरक्षण दिलय् ते पण स्वतःच्या समाजाला डावलून पण तुम्ही एक पण त्यांच नाव घेत नाहीत .
      युट्युब वर बघा एक नाही अनेक पुरावे भेटतील.
      उपोषण करून आरक्षण नसते भेटत ,आमच्या आरक्षणाला धक्का न लावता हे वक्त्यव्य कोणाचे होते ,संसदेत प्रीतम मुंडे ओबीसी च्या राजकीय आरक्षणची बाजू मांडते पण मराठा आरक्षणाची बाजू मांडत नाही,टी पी मुंडे भर सभेत मराठ्यांना पाडा ,कोयात्याची भाषा करतात त्याविरोधात् जाणीवपूर्वक कमेंट नसणार तुमची .
      आणी राहिला प्रश्न संख्याबळाचा जो संख्येने जास्त् असतो तोच अन्याय करतो अस नाही इंग्रज भारतात थोडे होते संख्येने पण कपटी हेतूने त्यांनी बहुसंख्य जनतेवर अन्याय केलेत की मग त्यांनी आवाज उठवला तर संख्याबळ

  • @Iamindiankpj
    @Iamindiankpj 7 วันที่ผ่านมา +7

    Kahi pn manala al te bolu naka sudhra jara

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 6 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रात आता सर्व ओबीसी समाज बांधव एकजुट होऊन आपलीं पण ताकद दाखवून देऊ

  • @balasahebaher718
    @balasahebaher718 5 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय अगदी योग्य भूमिका मांडली आहे तुम्ही त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद

  • @SRS19281
    @SRS19281 7 วันที่ผ่านมา +3

    यांच्या त्यांच्या नादी लागू नका मित्रानो पोलिस केसेस मागे लागल्या तर यांच्यापैकी कोणी मदतीला येणार नाही...

  • @user-bp7fe4yn5w
    @user-bp7fe4yn5w 7 วันที่ผ่านมา +17

    जय ओबीसी कुनाल करायचं ते करा सुरुवात तुम्ही केली आहे शेवट ओबीसी करणार आहे......

  • @rayachandnarale2386
    @rayachandnarale2386 5 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाजाला माझे सांगणे आहे बाबांनो आता तुम्ही तुकाराम महाराजांच्या दींडी मध्ये सामील व्हा आणि सुखासमाधानाने महाराष्ट्र ला राहु द्या

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 7 วันที่ผ่านมา +2

    जयस्तु मराठा 🔥🧡🙏

  • @kkpatil5946
    @kkpatil5946 7 วันที่ผ่านมา +1

    👌👌

  • @KingofMaharashtra4201
    @KingofMaharashtra4201 7 วันที่ผ่านมา +4

    सगळे चपटी योध्दा बाहेर निघाले वाटतेय 😂😂😂😂😂

    • @bantybangar8148
      @bantybangar8148 7 วันที่ผ่านมา

      Agdi barobar bhawa😂

    • @Hindurashtra_Bharat__
      @Hindurashtra_Bharat__ 7 วันที่ผ่านมา +1

      हो, व्हायग्रा वाले लपून बसले

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 7 วันที่ผ่านมา

      भिडे गुरुजी साक्षीदारयत की पंकजा दारु पिते त्याला...

    • @KingofMaharashtra4201
      @KingofMaharashtra4201 7 วันที่ผ่านมา

      @@Hindurashtra_Bharat__ तु तर व्हायग्रा ची पैदास आहे

    • @KingofMaharashtra4201
      @KingofMaharashtra4201 7 วันที่ผ่านมา

      @@SagarDeshmukh-ot9sh चपटी किंग हॉस्पिटल मध्ये लपून बसला होता

  • @janhavi1488
    @janhavi1488 6 วันที่ผ่านมา

    🎉🎉 aagodar aapan aaplya laykit rahun bolave🎉🎉🎉

  • @user-yp7gb9sg6x
    @user-yp7gb9sg6x 7 วันที่ผ่านมา +1

    मुळात असे प्रकार होऊ नये.. पण जर थांबत नसेल तर अशीच प्रतिक्रिया येणार..🙏👍

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 7 วันที่ผ่านมา +2

    खुळ आहे ते हाके

  • @purushottamchalak8752
    @purushottamchalak8752 5 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @Atharvshorts000
    @Atharvshorts000 7 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही बोलात पाटील पण ह्या मध्ये गेर फायदा तिसऱ्याचा होतं आहे आपण सगळ्यांनीच समभळू जिम्मेदारी पार करावी लागते पण् तसं दिसतं नाही हे खरंच शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहातं आहोत का हि पण् शंका येते
    तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k 7 วันที่ผ่านมา +2

    मराठा शांत आहे शांत राहू द्या नाहीतर माहिती आहे इतिहास जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी

    • @PapatChoure-ps5dx
      @PapatChoure-ps5dx 7 วันที่ผ่านมา

      ऊपटाय

    • @SumeshChoure...123
      @SumeshChoure...123 6 วันที่ผ่านมา

      Gaddar mhanun itihasat tumcha naav srawat aadi ghetla jata.....😂

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 7 วันที่ผ่านมา +7

    तुम्ही 288 जागा लढा निवडून या आणि पाहिजे तसा कायदा बनवा.

  • @sunilkande5095
    @sunilkande5095 7 วันที่ผ่านมา +1

    धनु भाऊ पेक्ष्या शिंदे साहेब किंवा अजित पवार साहेबांना बोला ना आरक्षण विषयी तुम्ही जाणून बुजून धनु भाऊ ला टार्गेट करत आहात आता तर मराठवाड्यात सगळे खासदार मराठा समाजाचे निवडूण दिलेत त्यांना बोला की आरक्षण विषयी आणि माज तर म्हणणं आहे मनोज दादांनी 288 जागा लढव्या आणि स्वतः मुख्यमंत्री व्हावं आणि मराठा बांधवांना आरक्षण द्यावं पण ते आस न करता शरद पवार साहेबांचे उमेदवार निवडून आणायचे सांगतील आणि हे 💯 टक्के असच होणार

  • @bablufalke5014
    @bablufalke5014 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा 💪🔥

  • @Adi-eo7bu
    @Adi-eo7bu 7 วันที่ผ่านมา +4

    Gaavthi palala ethun tithun 😂😂

  • @sanketkanse850
    @sanketkanse850 5 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 7 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही गाडी ला हात लावून दाखवजा. तुम्ही जागेवर मरसाल नाही तर आम्ही मरु.

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 6 วันที่ผ่านมา

    सकल मराठा समाजाचा जाहीर निषेध

  • @mahadevmundhe8385
    @mahadevmundhe8385 7 วันที่ผ่านมา +1

    पहिले जसे सर्व जाती ऐक होत्या तास रहा
    जारांगे ऐक दिवस येईल हा पण मराठा समाजाचा वापर करेल आणि
    कोणत्या तरी पक्ष्यात प्रवेश करेल
    मला वाटतं
    जे कोणत्याही जातीतील गरीब असतील त्यांनी आपले आपले काम करा
    हे आंदोलन करायला लावून मुलांवर केसेस दाखल करतील

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 6 วันที่ผ่านมา +1

    ओबीसी पहिलाच रस्त्यावरचा समाज आहे काळजी करू नका

  • @vijaynagargoje2270
    @vijaynagargoje2270 7 วันที่ผ่านมา +9

    Dm only

  • @vishaltidke1836
    @vishaltidke1836 7 วันที่ผ่านมา +2

    Only DM boss.

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 6 วันที่ผ่านมา +1

    जय ओबीसी

  • @pandharinathbudhwant
    @pandharinathbudhwant 5 วันที่ผ่านมา

    अनेक आमच्या जातीअनेक धर्म परी अभंग असू द्या आमची हृदया मधली नाती

  • @user-vx2fm9ks8u
    @user-vx2fm9ks8u 6 วันที่ผ่านมา +1

    Fakat tu gadila hat lav bhagwan baba bagun
    Tya gadit tula petun nhi dil na tr vanjariya chi Jat nhi sagnar

  • @anilghuge151
    @anilghuge151 7 วันที่ผ่านมา +6

    तुम्ही पण तुमचा धनी कोण आहे सांगा मराठायानो

  • @PapatChoure-ps5dx
    @PapatChoure-ps5dx 7 วันที่ผ่านมา +1

    माझे गाडीव फोटो य जय गोपीनाथ जय भगवान बाबा चा
    ये समोर फोडाय माझी गाडी
    हालकेथ घेऊ नकु शेमणे हो

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 7 วันที่ผ่านมา

    राईट❤समजणे वलोंको इशारा काफी है❤एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉❤❤❤.

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 7 วันที่ผ่านมา +4

    अरे काय तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र बिहार मध्ये असल्या वाणी वाटाय भावानो

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 7 วันที่ผ่านมา +1

      वंजाऱ्यानी केलाय बीडचा बिहार

    • @govindaghav9399
      @govindaghav9399 7 วันที่ผ่านมา

      @@Mharattha96k ऐका हातानी टाळी वजवून बग भावा आणि वाजली तर मी मान्य करतो तू जे बोलशील ते काय

    • @गावकडच
      @गावकडच 7 วันที่ผ่านมา +1

      Wanjari jatiwadi ahe jast

  • @prashant_pansare1979
    @prashant_pansare1979 7 วันที่ผ่านมา

    Right

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 7 วันที่ผ่านมา

    लोकशाही आहे इथे मुंडे जिंकणार

  • @abhishekshekade8887
    @abhishekshekade8887 7 วันที่ผ่านมา +1

    गृहमंत्री साहेब कायदा आहे की नाही महाराष्ट्रात काय बोलतात राव हे लोक

  • @papudhadge511
    @papudhadge511 7 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢😢

  • @babukasale233
    @babukasale233 7 วันที่ผ่านมา

    Ekdam barobar

  • @ugalmugaleravi
    @ugalmugaleravi 7 วันที่ผ่านมา

    लढ..लढ...

  • @DnyaneshwarGete
    @DnyaneshwarGete 6 วันที่ผ่านมา

    Barobar dada❤️🔥

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 7 วันที่ผ่านมา +1

    प्रत्येकाला आपापली जागा दाखवावा मराठ्यांनी😂बोलून नाही तर क्रतीतून करून दाखवले पाहिजे

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 7 วันที่ผ่านมา +13

    बरोबर ते पालकमंत्री धनायजय मुंडे त्यांनी ऐका तुम्ही काय एका समाजाचे मंत्री नाहीत तुम्ही जातीवाद थांबवा

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 7 วันที่ผ่านมา

    कडक रिप्लाय 🔥🔥

  • @hiradarade4082
    @hiradarade4082 7 วันที่ผ่านมา +3

    Are bhava Baba Ani saheb ya devatvala kashala target karta re

    • @गावकडच
      @गावकडच 7 วันที่ผ่านมา

      Mhanje shiwaji mahajancha fhoto bagun tumhi kay kartya kaludya jagala

  • @user-in7oh8sr9i
    @user-in7oh8sr9i 6 วันที่ผ่านมา

    हे बोलणाऱ्याचा नंबर मिळेल का

  • @surajpanchal8151
    @surajpanchal8151 7 วันที่ผ่านมา +1

    Recharge koni kel he smjl jantela 😂😂😂😂

  • @user-pr6cq9lk3f
    @user-pr6cq9lk3f 7 วันที่ผ่านมา

    💓💓💓💓💓

  • @user-fz1mh9po8o
    @user-fz1mh9po8o 7 วันที่ผ่านมา +1

    एक.मराठा.कोटी.मराठा

  • @mp-fj2ee
    @mp-fj2ee 7 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या ढुंगणात दम असेल तर एक गाडी फोडून दाखवा , ६ कोटी ना पण मग कळेल की वंजारी काय असतात ते , तुम्हाला आरक्षण पाहिजे ते नियमाने बिनधास्त घ्या पण जातीवर जर आलात तर आम्ही तर असे पण डोक्याला कफन बांधून चलतोत.....गुण्या गोविंदाने राहू द्या आणि तुम्ही पण रहा...तुमच्यासारखे कोणाचं ऐकून धर्म सोडला नाही आम्ही , जातीच्या वरच ठेवलंय धर्माला म्हणून शांत आहेत ... खवळू नका...

  • @surajchoure6536
    @surajchoure6536 7 วันที่ผ่านมา +1

    Law,,,,,,,dya mazya gadiwar Jay bhagwan ahe tuzyat dam ahe tar bhet

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 7 วันที่ผ่านมา +6

    शाब्बास भावांनो ❤

  • @krishnaphad5466
    @krishnaphad5466 7 วันที่ผ่านมา

    😮😮😮😮😮

  • @IBC-zv3mt
    @IBC-zv3mt 7 วันที่ผ่านมา

    Mazya gadivar gopinath mundecha photo aahe
    Tu sang kuthy yau MI

  • @shashimunde1159
    @shashimunde1159 7 วันที่ผ่านมา +1

    Only gavati mitun 🎉 😂😂😂

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 7 วันที่ผ่านมา

    जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @gajananingle2308
    @gajananingle2308 7 วันที่ผ่านมา

    Jay shivray

  • @ManikPoul-gr3fg
    @ManikPoul-gr3fg 6 วันที่ผ่านมา

    Right bhayu

  • @royalnana7171
    @royalnana7171 7 วันที่ผ่านมา +1

    Ye tuza bapacha Maharastra aahe ka tumhala dhangaracha khwada dakhwala na mg kalen only hake

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 7 วันที่ผ่านมา

    Ho भाऊ सर्वांना समान न्याय किंव्हा कयदा आहे

  • @shaileshk3984
    @shaileshk3984 7 วันที่ผ่านมา +1

    Tumchya dangit dam ahe tar ladhun dakhvaaaaaa😂😂😂😂😂

  • @baluraut.1350
    @baluraut.1350 7 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला फिरायच नाही का महाराष्ट्रात ..

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 7 วันที่ผ่านมา

    शरद पवार तुम्हाला एक सुध्दा जागा लढु देणार नाही

  • @vaishnavikhaire8711
    @vaishnavikhaire8711 7 วันที่ผ่านมา

    छान

  • @dr6894
    @dr6894 6 วันที่ผ่านมา

    लई मजलाय आता बीडचे नेते

  • @SachinKedar-xk5hb
    @SachinKedar-xk5hb 7 วันที่ผ่านมา

    288 लढा 100% एकदा ताकत आजमावून घ्या

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 7 วันที่ผ่านมา

    गृहमंत्री मुख्यमंत्री बोला ना मुंडे ना काय टारगेट करतात

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 5 วันที่ผ่านมา

    Ek maratha koti maratha

  • @vishnujaybhaye9069
    @vishnujaybhaye9069 7 วันที่ผ่านมา +7

    तुमचयात दम नाही नीवडनुक लढायच

  • @rajapatil5148
    @rajapatil5148 7 วันที่ผ่านมา

    288 उमेदवार उभे करा.गाडी फोडाच

  • @user-zt1rb8fn5m
    @user-zt1rb8fn5m 7 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🚩🕋💪👍

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 7 วันที่ผ่านมา +1

    Wajari walacha dalitana pan Taras ahe parli madhe

  • @hanumantjadhwar3860
    @hanumantjadhwar3860 6 วันที่ผ่านมา

    गाडी आमच्या तुझ्या नाहीत ढकलून दाखवा

  • @vinodthombre757
    @vinodthombre757 7 วันที่ผ่านมา

    विरोध आतापर्यंत कुणाला केलाही नाही मराठा बांधव आमचे बंधू आहेत धनु भाऊ चा विषय सोडून द्या

  • @Vaibhav-hv6rx
    @Vaibhav-hv6rx 7 วันที่ผ่านมา +1

    पड़ा किती पड़ा चीते बाग

  • @Rahul-ud3bp
    @Rahul-ud3bp วันที่ผ่านมา

    मी काय म्हणतो...एका धनंजय मुंडे ला २८७ आमदार घाबरतात कायं....मग तर नादचं वेगळा...DMसाहेबांना लवकरात लवकर राज्याची सत्ता मुख्यमंत्री बनवले पाहिजे....हा एक माणूस राज्याचा कायदा राजकारण सर्वस्व आहे म्हणायंच...DM साहेबांमुळे एवढी फाटते.. माहिती न्हवतं......नादचं नाही DMसाहेबांचा...

  • @ajaypund6540
    @ajaypund6540 5 วันที่ผ่านมา

    काजू बदाम खाऊन उपोषण करणाराणी आम्हाला सांगू नई...

  • @AnkushKhade-qv5tb
    @AnkushKhade-qv5tb 7 วันที่ผ่านมา

    बर बर