एकच अभंग परत परत घेत नाहीत महाराज | हभप. अमृत महाराज जोशी यांचे चाटेवाडी किंनगाव येथील किर्तन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- एकच अभंग परत परत घेत नाहीत महाराज | हभप. अमृत महाराज जोशी यांचे चाटेवाडी किंनगाव येथील किर्तन
वै. जयजयराम व्यंकटराव चाटे ह्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा. मौजे. चाटेवाडी, ता. अहमदपूर , जि.लातुर
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
/ namachagajar
आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
www.instagram....
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812
#namachagajar
#नामाचागजर
#kirtan
जय जय राम कृष्ण हरी
अमृत महाराज स्वामी म्हणजे कलियूगातील ज्ञानाचा महासागर
वारकरी भूषण गुरुवर्य हरिभक्त परायण श्री स्वामी अमृता श्रम स्वामी यांचे अतिशय सुंदर किर्तन श्रोत्याच्या कानात तप्त कथिलाचा रस ओतल्यासारखे असते जय हरी महाराज
आपले कीर्तन अप्रतिम आहे आपला आवाज आणि मृदग वादन खुपच छान आहे आपले खूप खुप आभारी.❤👌👌👌🙏🙏🙏🌹
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे वारकरी भुषण
साष्टांग दंडवत महाराज
गुरुवर्या चरणी साष्टांग प्रणाम.
आनंदाची बाब म्हणजे पहिल्यांदाच स्पीकर चांगला दिलाय बाबांना, धन्यवाद सिस्टीम वाल्यांचे.
बाबांचे चरणी साष्टांग दंडवत.❤❤ नमो नारायण❤❤ श्री लक्ष्मण महाराज कदम धलेगाव तालुका अहमदपूर ❤❤
Ram krushna hari
ram krishana hari🙏🚩
राधे राधे राधे राधे राधे🙏🙏🙏🙏
राधे राधे राधे🙏
रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर चिंतन केले🙏
अतिशय मार्मिक कीर्तन.
आपल्या किर्तन सेवेतील मृदू रसाळ विवेचन,अद्वितीय श्रेय रचना रसनेने गुंफण्याची शैली दमदार भक्ती सादरीकरण अमूल्य आहे
Ram Krishna Hari Mauli
जय जय राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर आणि गोड किर्तन 🙏🙏
Jay Shriram
11:32
1:24
माहाराज याचा नबर मिळेल काय