Avinash Jadhav: मुंब्र्यात भाषिक वाद; अविनाश जाधव यांचा इशारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 638

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 วันที่ผ่านมา +262

    खरच या मुलाच्या हिमतीला सलाम एकटा नडला रे ❤ हा मराठी माणूस झोपला आहे त्याच्या स्वतःच्या घरावर जेव्हा येईल ना तेव्हा कळेल पण तेव्हा वेळ निघून गेली असेल

    • @Thakriking
      @Thakriking วันที่ผ่านมา +2

      खरं जागा हो रे मराठी माणसा आता तरी

    • @darkseid79
      @darkseid79 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकदम बरोबर

  • @yogeshdaware-cw4fz
    @yogeshdaware-cw4fz 2 วันที่ผ่านมา +275

    अजीबात घाबरू नका ,सर्व मराठी माणसे एक आहेत❤

    • @harshalphansekar5185
      @harshalphansekar5185 2 วันที่ผ่านมา +11

      Ek kuthe ahet ektra yayla havet..

    • @Shekharbhatpalliwar
      @Shekharbhatpalliwar วันที่ผ่านมา +10

      @@yogeshdaware-cw4fz कुठे हे काय मराठी कधीच एकत्र येत नाही

    • @AshTaw
      @AshTaw วันที่ผ่านมา +1

      या भैया मुस्लिम चा माझ कामी करा. सर्व उत्तरप्रदेश, बिहार मध्य प्रदेश, दिल्ली ची मुस्लिम आहेत 😡😡.❤❤

    • @AshTaw
      @AshTaw วันที่ผ่านมา

      या भैया मुस्लिम चा माझ कामी करा. सर्व उत्तरप्रदेश, बिहार मध्य प्रदेश, दिल्ली ची मुस्लिम आहेत 😡😡.❤❤

    • @AshTaw
      @AshTaw วันที่ผ่านมา

      या भैया मुस्लिम चा माझ कामी करा. सर्व उत्तरप्रदेश, बिहार मध्य प्रदेश, दिल्ली ची मुस्लिम आहेत 😡😡.❤❤

  • @vikrantmuthal1170
    @vikrantmuthal1170 2 วันที่ผ่านมา +230

    आव्हाड कुठे आहे 😡 मुंब्रा म्हणजे आव्हाड शांती प्रिय समाज आहे कोणी विरोध करू नका 😡

    • @santosh9280
      @santosh9280 วันที่ผ่านมา +4

      आव्हाड़ साहेब जरा गावाकडे आहेत, बीड दौरा करत आहेत

    • @prashantcreative5901
      @prashantcreative5901 วันที่ผ่านมา +2

      Avhadanna sudha asach ekane gherlela, video nahi pahila.

    • @indgaming2763-u5s
      @indgaming2763-u5s วันที่ผ่านมา

      @santosh9280vakala gela ahe ka😂😂

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 วันที่ผ่านมา

      आव्हाड कटेला आहे

    • @sharadtawade4429
      @sharadtawade4429 วันที่ผ่านมา

      आव्हाड समोर कर्मुसे उभा केला असता तर नक्की फरक पडला असता.जिंकल्या नंतर आव्हाड शिंदे साहेबांना भेटायला गेले होते.राजकीय मांडवली नक्की आहे.

  • @pseries3746
    @pseries3746 2 วันที่ผ่านมา +221

    पोरगा डेरिंगबाज आहे 🚩🚩

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u 2 วันที่ผ่านมา

      कान पकड़के माफी मांगी थी इसने,वो भी हिंदी में😂😂😂...डरपोक मराठी....

    • @santosh9280
      @santosh9280 วันที่ผ่านมา

      हा खरा लडवय्या आहे, कदाचित मुंब्र्याचा भावी नेता होईल

  • @gurunathshingva8089
    @gurunathshingva8089 2 วันที่ผ่านมา +120

    तू विचारलेल्या प्रश्न बरोबर भावा तुला salute❤

  • @bhuneshpatil5010
    @bhuneshpatil5010 2 วันที่ผ่านมา +224

    मराठी माणसाने एकत्र येन खूप गरजेचं आहे

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 2 วันที่ผ่านมา +112

    मुंबई ची वाट मराठी लोकांनीच लावली आहे. आता दोष परप्रांतियांना देताहेत. पैसे खाताना परप्रांतीय चांगलें वाटत होते तेव्हा भाषेचा अभिमान कुठे होता.

    • @santosh9280
      @santosh9280 วันที่ผ่านมา +5

      हा वाद परप्रांतीय नाही, जनता कोणत्या समुदयाची एकत्र झालीय ते पाहिले तर जरा विचित्र वाटते

    • @RoushanKumar-j7n
      @RoushanKumar-j7n วันที่ผ่านมา

      😂😂 👍🏻

    • @RoushanKumar-j7n
      @RoushanKumar-j7n วันที่ผ่านมา

      ​@santosh9280 pan kashala evadh rai ka pahad Bana rahe ho yar aap log. Sudhar jao salo. Desh me aur bhi kafi mudde hai. Is se kai zyada zaroori . Gavaro jaisi harkate Kam Karo padhai likhai karo

    • @SwamiOmSamarth
      @SwamiOmSamarth วันที่ผ่านมา

      वसंत सोनार, अगदी बरोबर. आणि आपण राक्षसाला अगदी आपुलकीने पालनपोषण करून महाकाय बनवले, आता तो आपल्याला गिळल्या शिवाय राहणार नाही.

    • @aratinichal9278
      @aratinichal9278 วันที่ผ่านมา

      परप्रांतीय नहीं परदेशी आहेत... बांगलादेशी आहेत

  • @funnyfact982
    @funnyfact982 2 วันที่ผ่านมา +88

    जय महाराष्ट्र जय मनसे 🔥🚩

  • @Dr.M12345
    @Dr.M12345 2 วันที่ผ่านมา +110

    आता मनसे आठवणार....मतदानाच्या दिवशी नाही आठवत....वा रे मराठी माणुस....फडणवीस काय भुमिका घेतात हे महत्वाचें....मीनी पाकिस्तान मध्ये म्हणजे मुंब्र्यात आज उघडकीस आले की हा भाग महाराष्ट्रा मध्ये मोडत नाही.... फडणवीस यांना कोणी तरी जावून सांगा...
    😂

    • @Rk-ev3gk
      @Rk-ev3gk 2 วันที่ผ่านมา +9

      F20 mulech he hotay
      ...ani tumche saheb tyana support kartat

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 2 วันที่ผ่านมา +6

      ​@@Rk-ev3gk सगळं फडणवीसमुळेच झालं, तुझा जन्म पण फडणवीसमुळेच झाला असेल.😆🤣

    • @Rk-ev3gk
      @Rk-ev3gk 2 วันที่ผ่านมา

      @@श्रीरामपुराणिक ka tuzi aai tyachakdech jate ka...lavandya.... hindutva hindutva karta karta Marathi asmita sampavali tumhi..
      Dalinder jamat tumchi

    • @rajplayer-o4e
      @rajplayer-o4e วันที่ผ่านมา

      @@श्रीरामपुराणिक tyacha nahi pan tuzya 10000000000000000000% takke zalay... tuzya account name mule kaltay te.... Ja gujratyachya ghari bhandi ghas tu

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i วันที่ผ่านมา +1

      @@Rk-ev3gk काय संबंध?? तू नक्की मराठी च
      आहेस ना?? की मराठी भैय्यान मधे मोडतो???? अरे असे बोलण्या पेक्षा एकता कशी राहील ह्याचा विचार करा जरा वेळ आली आहे,, आठवा शिवराय

  • @satishmarathe7095
    @satishmarathe7095 2 วันที่ผ่านมา +44

    खरच बोललात जाधव साहेब

  • @dadachilwante46
    @dadachilwante46 วันที่ผ่านมา +46

    हे महाराष्ट्र आपला आहे

    • @RoushanKumar-j7n
      @RoushanKumar-j7n วันที่ผ่านมา +1

      Ho yar ye maharashtra apna hai.😊

  • @sarthakbide4321
    @sarthakbide4321 วันที่ผ่านมา +10

    मुंबईत अशी अवस्था आहे की दोन अनोळखी मराठी माणसे भेटले तरी हिंदीतच बोलतात
    तर असा प्रॉब्लेम होणारच
    प्रत्येक ठिकाणी मराठी बोलायला स्वतःपासून सुरुवात करा 🙏

  • @nilkadam-gp7vz
    @nilkadam-gp7vz 2 วันที่ผ่านมา +72

    मनसेची गरज आहे.

    • @shabanask8839
      @shabanask8839 วันที่ผ่านมา

      Aadhi madat kara marthi mansala rajkaran nako aahe

  • @Apatil-oy7rr
    @Apatil-oy7rr วันที่ผ่านมา +49

    वाघ एकटा भिडला❤

  • @AmrutaVarekar
    @AmrutaVarekar วันที่ผ่านมา +45

    बरोबर मराठी माणूसच माती खातो बरोबर बोलता दादा

  • @rohannn9994
    @rohannn9994 2 วันที่ผ่านมา +32

    Hats off 👏 🙌
    Bro
    Zhund me toh sher
    Atte hai
    Sher 1la atta hai.

  • @sudarshanpalaskar7493
    @sudarshanpalaskar7493 วันที่ผ่านมา +39

    खरंच मुंबईत गेल्यावर कळते मनसे व राज ठाकरेचे महत्व😢😢

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 วันที่ผ่านมา

      गरज नाही राज ठाकरे ची, मुंबई ठाकरे घराण्याच्या पाठीशी उभी राहिली पण ठाकरे घराण्याने फक्त मुंबई लुटली

  • @rajeshagawane1916
    @rajeshagawane1916 วันที่ผ่านมา +16

    अविनाश दादा, आपण बरोबर बोलत आहात, मराठी माणूस एकत्र येणे अशक्य आहे

  • @deepakgamre7474
    @deepakgamre7474 วันที่ผ่านมา +18

    मराठी मराठी मध्ये जाती जाती किती ती पहिली एक करा. तरच मराठी माणूस एक होईल. नाहीतर जातीजातीमध्ये विभागला जाईल.

  • @vandanagharat9070
    @vandanagharat9070 วันที่ผ่านมา +29

    आज पासून आपण पण मराठी भाषेत च बोलणार
    भैयांशी

    • @adinathvirale8864
      @adinathvirale8864 วันที่ผ่านมา +2

      Bhaye nay te mometan ahet

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 วันที่ผ่านมา

      वंदना तू मुसलमान समोर हिंदीत बोलून तंगड्या फाकवशिल आणि भय्या बरोबर मराठीत बोलशील बरोबर ना 😂😂😂😂😂😂

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 วันที่ผ่านมา

      Muslim aahet te ratalya 😡😡😡

  • @MadhukarThorat-s7c
    @MadhukarThorat-s7c 2 วันที่ผ่านมา +59

    पोलीस विकलेत का? काय चाललंय हे

    • @दत्तात्रयगोरेनाना
      @दत्तात्रयगोरेनाना วันที่ผ่านมา +3

      शंका आहे का

    • @gauravpagare8838
      @gauravpagare8838 วันที่ผ่านมา +1

      Police vikle kadhi nhavte? Passport jevha kadhaila jal tevha Samjel.....

    • @SS-bx7kz
      @SS-bx7kz วันที่ผ่านมา

      Ho police vikle gele aget

    • @vishalpanchal7605
      @vishalpanchal7605 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      पोलिसांची ढेरी वाढलेली बघा
      त्यावरून अंदाज बांधा

  • @dattatraylondhe7105
    @dattatraylondhe7105 วันที่ผ่านมา +27

    मुंबईमध्ये मराठी माणसाच्या पाठिशी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम ऊभी आसते आशा सतत अवमानकारक घडणाऱ्या घटनांना फक्त मराठी माणुसच सर्वस्वी जबाबदार आहे🚩🙏जय मनसे,जय शिवराय, जय महाराष्ट्र🙏🚩

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i วันที่ผ่านมา

      @@dattatraylondhe7105 बरोबर

    • @IndianStockMarketTrader
      @IndianStockMarketTrader วันที่ผ่านมา

      Only UBT

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 วันที่ผ่านมา

      उभाठा जातो टोपी वाल्यांच्या मदतीला

  • @Cutekittysaysmeow
    @Cutekittysaysmeow 2 วันที่ผ่านมา +41

    Avinash jadav sir👌🏻👌🏻

  • @kavitakhurashe5225
    @kavitakhurashe5225 วันที่ผ่านมา +38

    राज साहेबांची माणसे खरच लगेच मदतीला उभी राहतात.

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 วันที่ผ่านมา +2

      स्वतःच्या फायद्यासाठी येतात मदत वगैरे काही नाही

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 วันที่ผ่านมา +1

      मराठी मानुस धुग्णात बांबू गेला की मनसे कडे जातात

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 วันที่ผ่านมา

      @@krishgaming4332 Tuzya dhungnat baryach vela bambu gelela ahe asa distay 😂😂😂😂😂

    • @rajendrahaldankar977
      @rajendrahaldankar977 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी महाराष्ट्र सैनिक आज ११वर्ष न्यायासाठी एकटा वसई मध्ये सोसायटी मध्ये संघर्ष करीत आहे सगळयांनी आश्वसने दिली सहकार्य करण्याची पण एकही पुढे येत नाही त्याला कारण ही वेगळे आहे त्याची चौकशी करा वसईला येऊन आज ही माझा संघर्ष चालूच आहे सत्य बाहेर येण्यासाठी.

  • @amolrahate5252
    @amolrahate5252 วันที่ผ่านมา +5

    निष्क्रिय मराठी गृहमंत्री

  • @shree3836
    @shree3836 2 วันที่ผ่านมา +34

    महाराष्ट्रात आपल्याला जबरदस्ती आपण हिंदीत का बोलायचं

  • @geetakshirsagar1027
    @geetakshirsagar1027 2 วันที่ผ่านมา +12

    Barobar ahe

  • @rajendramangudkar5474
    @rajendramangudkar5474 วันที่ผ่านมา +7

    बरोबर.आहे❤

  • @samratijagaj6223
    @samratijagaj6223 2 วันที่ผ่านมา +14

    Avinash jadhav 👍💪💪🙏

  • @anildube3375
    @anildube3375 วันที่ผ่านมา +9

    यासाठी दोघे ठाकरे बंधु एकत्र होने कालचि गरज आहे

  • @sagarbadade4057
    @sagarbadade4057 2 วันที่ผ่านมา +32

    UP waali treatment dyaa ya Mumbra vaalyana, mini pakistan banavla ahai

    • @Gajaouo
      @Gajaouo วันที่ผ่านมา +1

      ja tumhi karun ya

  • @kedardesai9718
    @kedardesai9718 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रथम तुम्ही योग्य मराठी शिका. या लोकांना योग्य मराठी कसे बोलावे ते माहित नाही आणि ते इतरांना ते बोलण्याची मागणी करतात. बिगर महाराष्ट्रीयनांनी महाराष्ट्र सोडला तर तुम्ही रस्त्यावर याल. कारण एकही महाराष्ट्रीयन व्यवसाय करू इच्छित नाही. आज मला एका महाराष्ट्रीयन केमिस्टने लुटले. त्याने 70 रुपये जास्त घेतले कारण मी मराठी आहे. ही तुझी परिस्थिती आहे.

  • @JasmitaChaudhari
    @JasmitaChaudhari 2 วันที่ผ่านมา +9

    Barobar ahe aka wha

  • @BharatMahaanDesh
    @BharatMahaanDesh วันที่ผ่านมา +11

    Jai Maharashtra

  • @Svcb555
    @Svcb555 วันที่ผ่านมา +5

    जाधव साहेब एकदम खरं बोल्लात. जय मनसे 😊

  • @jitendrasurve5105
    @jitendrasurve5105 2 วันที่ผ่านมา +28

    जय मनसे

  • @aaruvlogsforyou
    @aaruvlogsforyou วันที่ผ่านมา +19

    Jay Maharashtra 🚩🚩🚩

  • @pbkokare
    @pbkokare วันที่ผ่านมา +6

    तुझ्या हिमतीला सलाम
    आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार ज्या शमण्याना मराठी येत नाही त्याने चालते व्हा

  • @mohanjadhav4631
    @mohanjadhav4631 2 วันที่ผ่านมา +16

    Avinash jadhav satya बोलले

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 วันที่ผ่านมา +11

    मराठी माणसा जागा हो

  • @rohannn9994
    @rohannn9994 2 วันที่ผ่านมา +11

    Avinash bhau❤❤❤❤❤❤❤

  • @ParkashGala
    @ParkashGala วันที่ผ่านมา +5

    मुंब्रात जाऊन तयानां माफी मागायला लावा ।।जय महाराष्ट्र ।।

  • @AnkitaKagde
    @AnkitaKagde วันที่ผ่านมา +9

    कहर होतोय मुंब्रा मध्ये.

  • @SwapnilShirke-d3u
    @SwapnilShirke-d3u วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद दादा

  • @nitinmankar7808
    @nitinmankar7808 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर,

  • @niteshtelwane4548
    @niteshtelwane4548 วันที่ผ่านมา +8

    मराठी माणूस एकत्र याला पाहिजे...नाहीतर वाट लागेल

  • @AparnaSakpad
    @AparnaSakpad วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे अजून नुसता खरोखर मराठी माणसांना कळलं पाहिजे एकत्रित यायलाच पाहिजे कारण या घटना खूप घडतातलोक वोटिंग च्या टायमाला विकल्या जातात आणि अशी घटना काय घडली का मनसे वाल्यांचे कडं येतात आणि खरोखर मनसे वाल्यांचा खूप साथ आहेखूप चांगलं दादा काम करत आहे आणि सोबत आहोत❤❤

    • @AparnaSakpad
      @AparnaSakpad วันที่ผ่านมา

      एक असा पक्ष आहे की मनसेवाले धडा शिकवतात बाकी कोणी नाहीआम्ही आपल्या पाठीशी उभे आहोत

  • @Bharatmera-x7l
    @Bharatmera-x7l วันที่ผ่านมา +3

    माय मराठी ❤❤

  • @ravindrasawant1543
    @ravindrasawant1543 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अविनाश साहेब बरोबर बोलत आहेत. मराठी भाषेचा कोणी द्वेष केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करा.

  • @PHARMACYEXAMPAPERS
    @PHARMACYEXAMPAPERS 2 วันที่ผ่านมา +13

    Manse❤

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 2 วันที่ผ่านมา +22

    दया भाजपा ला मते, उरावर नाचवा पर प्रा प्तियांना, भाजपा वाले नो.

    • @Ayush.m8080
      @Ayush.m8080 วันที่ผ่านมา +2

      Bulla dharya Mumbra mdhe kon ahe

    • @kusumjoshi9826
      @kusumjoshi9826 วันที่ผ่านมา

      Madhava Mali मुंब्रा मिनी पाकिस्तान आहे तो area yaat भाजपा कुटून आला

    • @Kokanputra-rf9bz
      @Kokanputra-rf9bz วันที่ผ่านมา

      पण तुझी बायकोच "लाडकी बहिण योजनेचा" लाभ घेत आहे त्याच काय?

  • @prashantcreative5901
    @prashantcreative5901 วันที่ผ่านมา +3

    Barobar mhatla tumhi, vel alyavar mnse athavte hyanna.

  • @cutesaumya1515
    @cutesaumya1515 วันที่ผ่านมา +4

    अविनाश जाधव एकदम बरोबर बोले ❤

  • @suhaspatye1989
    @suhaspatye1989 วันที่ผ่านมา +11

    Mumbra madhe juan tya fal vikretyala ticket kadhun pathvun dya tyachya gavi

    • @virendramourya5103
      @virendramourya5103 วันที่ผ่านมา

      😂😂 मुस्लिम आहे तो 😅 ऊर्दू बोलतो 😅 हिंदू नाहिए तो नाही तर पठावल अस्त 😅😂

  • @ArunDalavi-z5h
    @ArunDalavi-z5h วันที่ผ่านมา +4

    नितेश राणे आता कुठे गेलेत लयं बोरनारे... आणि देवा भाऊ...

  • @vilasmujumale9939
    @vilasmujumale9939 วันที่ผ่านมา +3

    जाधव सर तिथं जेव्हढे होते त्याणला माफी मागायला लावाच

  • @VikasPatil-j8p
    @VikasPatil-j8p วันที่ผ่านมา +2

    " अविनाश जाधव साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात , मराठी माणूस मतदाना दिवशी विकला जतो आणि जेव्हा स्वतः वर वेळ येते तेव्हा मनसे ची आठवण होते , म्हणूनच हा प्रकार होत आहे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबरच आहे सरकारने तातडीने कडक कायदे करून मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला की झाले कायदा करणे अत्यावश्यक आहे

  • @जयशिवराय-ल9प
    @जयशिवराय-ल9प วันที่ผ่านมา +8

    मुंब्रा पर्यंतच चालते मुंबईच्या बाहेर मांजरी

  • @tejasjoshi3356
    @tejasjoshi3356 วันที่ผ่านมา +2

    Great saheb❤

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 วันที่ผ่านมา +2

    अविनाश जाधव साहेब ठाणे शहरात 7 महानगर पालिका तयार कुणी केल्यात या ठिकाणी किती मराठी किती अमराठी हिंदी भाषिक गुजराथी मतदार यादी तपासा जाहीर करा मुंबई ची तीचं परिस्थिती लवकरच होईल हे नक्की

  • @mayurthukural1167
    @mayurthukural1167 วันที่ผ่านมา +2

    यांना धाकात ठेवायला राज ठाकरे आणि अविनाश जाधव हा एक च पर्याय. ❤

  • @deepachavan3098
    @deepachavan3098 วันที่ผ่านมา +3

    सर तुम्ही बरोबर बोललाता पन त्या mulach सर्वक्षण करा 🙏🙏🙏

  • @pratimaparab2716
    @pratimaparab2716 วันที่ผ่านมา +2

    कायदेशीर कारवाई फेरीवाल्यांनवर. फळे विकत घेऊ नका. मुंब्रा डोंगर व गावे भुमाफीआ पासुन सोडवा.

  • @pareshbagwe5837
    @pareshbagwe5837 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठी माणसांसाठी राज साहेब उद्धव साहेब एकत्र येणे गरज आहे ही महाराष्ट्राची गरज आहे

  • @NanaKambli-g7w
    @NanaKambli-g7w วันที่ผ่านมา +2

    जय मनसे🚩🚩
    मनसेचे आमदार सरकारमध्ये पाहिजे तरच वचक बसेल

  • @vaibhavcreators7507
    @vaibhavcreators7507 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपण मराठी माणसांनी या परप्रांतीयांन कडून काहीच खरेदी करू नका

    • @vaibhavcreators7507
      @vaibhavcreators7507 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आपण मराठी माणसांनी या परप्रांतीयांच्या कडून काहीच खरेदी करू नका

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 2 วันที่ผ่านมา +9

    JAI MNS🚩

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 2 วันที่ผ่านมา +21

    या सर्व घटनांना राज ठाकरे जबाबदार आहेत.
    राज ठाकरेंना BJP ची सत्ता आणि फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे होता. अविनाश जाधव आधी तुमच्या सारख्या प्रामाणिक माणसांने राज ठाकरेची साथ सोडा ... ..

    • @MS-gv4gn
      @MS-gv4gn วันที่ผ่านมา

      Mag kay congress la pathimba dyayla pahije hota ka ani ho to dila loksabhela dila, vidhansabha maharashtra chi nivadnukit manse la pathimba dila pahije .

    • @amitkamble4550
      @amitkamble4550 วันที่ผ่านมา

      saiprakashkhedekar thodasa vichar kara

    • @saiprakashkhedekar1793
      @saiprakashkhedekar1793 วันที่ผ่านมา

      @MS-gv4gn स्वतः लढले असते तर आम्ही फारकत घेतली नसती....

  • @adityalohar4344
    @adityalohar4344 วันที่ผ่านมา +3

    जाधव साहेब मानल तुम्हाला 🙏

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरकारने कायदा असा आणला पाहिजे की.1वर्षे महाराष्ट्रात राहून जर मराठी नाही आले तर महाराष्ट्रातून त्याची हकालपट्टी केली पाहिजे

    • @arbaazbagwan6643
      @arbaazbagwan6643 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuzya bapani asa kiyda kadhla hota

    • @surajkhandjode6259
      @surajkhandjode6259 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @arbaazbagwan6643 तुझ्या बापाला विचार मराठी येत असल तर रहा नाहीतर पाकिस्तानला जा

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 วันที่ผ่านมา +2

    मराठी माणसाने तरुणांनी विचारपूर्वक एकजुटीने उभे राहून मुस्लिम आणि परप्रांतिय कडून काही खरेदी विक्री करु नये मराठी माणसा जागा हो सावधान जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे

    • @arbaazbagwan6643
      @arbaazbagwan6643 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kiti khalchi vichar drushti

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 วันที่ผ่านมา +3

    मद्रास, तामिळनाडू, केरळ मध्ये जाऊन बघा, ते हिंदीत सुद्धा बोलत नाही, पर राज्यातील लोकांना डोक्यावर घेत नाही, आपल्या कडे सगळे बिझनेस, मोक्याच्या जागा यांनी ताब्यात घेतली, महाराष्ट्र मध्ये पैसे कमावून आपल्या वरच वरचढ झाले,

  • @sujitkambale724
    @sujitkambale724 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai Maharashtra..🚩🚩

  • @ravindrakakade295
    @ravindrakakade295 วันที่ผ่านมา

    दुसऱ्यांना मदत करणे, सहणभुती दाखवणे, भाड्याने घर देणे, जीवापाड मैत्री करणे, कणवाळा येणे या सगळ्या गोष्टी आपल्या सभ्यतेत संस्कारात
    असल्या तरी यावर आवर घालावा लागेल नाहीतर एक दिवस हे मराठी माणसाला भारी पडणार हे मात्र नक्की.

  • @kantilalchandane9078
    @kantilalchandane9078 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    याला कारणीभूत आपलेच राजकारणी सत्ताधारी लोक आहे आणि हे सत्ताधारी लोक सत्तेसाठी आणि पैसा साठी विकले गेले आहे जो पर्यन्त सत्ता बदलत नाही तोपर्यंत देश सुधारणार नाही

  • @Vilasgharat-x3v
    @Vilasgharat-x3v 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मानले पाहिजे अविनाश जाधव साहेबांना एक नंबर माणूस आहे पावर

  • @RajuChavan-e7u
    @RajuChavan-e7u วันที่ผ่านมา +1

    अविनाश साहेब छान
    आपले अभिनंदन❤

  • @World_Frozen_Products
    @World_Frozen_Products วันที่ผ่านมา +2

    प्रत्येक वेळेला एकच अविनाश जाधव उत्तर देतात यापुढं यापुढे यापुढे यापुढे यापुढे मराठी माणसावर काय झालं तर सतत होत आहे तरी काही ॲक्शन नाही

  • @poojashinde9744
    @poojashinde9744 วันที่ผ่านมา +4

    सर्व मराठी पोलिसांना हाकलावून द्या.

  • @ganeshkunturwar813
    @ganeshkunturwar813 2 วันที่ผ่านมา +5

    Ram Ram Ram

  • @bhausahebchitalkar7710
    @bhausahebchitalkar7710 วันที่ผ่านมา +2

    मराठी माणसावर अन्याय झाला की राजसाहेब आठवतात मग निवडणुकीच्या वेळेस राज साहेब का आठवत नाही🎉

  • @santoshhukkerikar2913
    @santoshhukkerikar2913 วันที่ผ่านมา +1

    Ek number Avinash Dada

  • @dharmandramandloye9908
    @dharmandramandloye9908 วันที่ผ่านมา +1

    Ek dam kadak dada

  • @mr.america9806
    @mr.america9806 วันที่ผ่านมา +1

    Brave Man, MNS jindabad

  • @prakashdandade7318
    @prakashdandade7318 วันที่ผ่านมา +1

    🚩 जय महाराष्ट्र जय मनसे ✌️

  • @snehrajpithe
    @snehrajpithe 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रात मराठी साठी लढणारा एकच पक्ष फक्त मनसे....❤

  • @swatiwarang877
    @swatiwarang877 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे दादा तुमचे

  • @RushikeshMarathe-og9oh
    @RushikeshMarathe-og9oh วันที่ผ่านมา

    अविनाश भाऊ मी तुमचा खुप मोटा फॅन आहे भाऊ ❤❤❤❤❤

  • @जयशिवराय-ल9प
    @जयशिवराय-ल9प วันที่ผ่านมา +3

    आमच्या महाराष्ट्रात राहायचं असेल तर प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे नसेल बोलता येत तर महाराष्ट्र सोडून जा

  • @UmeshDabhade-yg4xi
    @UmeshDabhade-yg4xi 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब बरोबर आहे साहेब

  • @smartey28
    @smartey28 วันที่ผ่านมา +2

    He is a brave boy., Single handedly he managed the situation... श्रुर मुलगा आहे हा. एक आणि ते किती लोकांना भिडला तो....

  • @vaibhavkarambele4866
    @vaibhavkarambele4866 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही बरोबर बोललात्

  • @RajBansod-789
    @RajBansod-789 วันที่ผ่านมา +1

    Full support

  • @anilparab4974
    @anilparab4974 2 วันที่ผ่านมา +22

    जाधव साहेब तुम्ही कमळी ला बिन शर्ट पाठिंबा दिल्यावर असेच होणार😮😮😮😮😮😮😮😮

    • @RanjanaPatil-t4b
      @RanjanaPatil-t4b 2 วันที่ผ่านมา +7

      Law dya loksabhela MNS he nahi ahe , Ani jinku hi shakat nahi ,,, pan assembly la tar independent ladhle na , ...
      Maharashtra la manase
      Ani bharatala bjp jaruri hai ....😮..

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 2 วันที่ผ่านมา +3

      ​@@RanjanaPatil-t4b100% बरोबर 👍🙏🚩
      देशात भाजपा आणि राज्यात मनसेची सत्ता असणे आवश्यक आहे.

  • @KiranMali05
    @KiranMali05 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे साहेब

  • @user-wh3nl8du5f
    @user-wh3nl8du5f 2 วันที่ผ่านมา +4

    Only Raj Thackeray can save Maharashtra and Hindu

  • @mayabhai6847
    @mayabhai6847 วันที่ผ่านมา +4

    आव्हाड ना. आता. राजी. नामा. देवा. येला. येचा. मतदार सघ. सभाळ ता. येत नाही

  • @gameking9568
    @gameking9568 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aata mahanagarpalika chya nivdunka yet hai manse la sarvat jasta matani nivdun aana maharshtra madhe 27 mahanagarpalika madhe manse chi saata ali phaijhe ek haati🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 วันที่ผ่านมา +2

    दोन्ही शिवसेना काय करीत आहेत ? शिवसेनेचे कोणी नेते त्या मुलाला भेटायला गेलेत काय ?