खरंच या महान वारकरी संप्रदायाला आणि यातील वारकऱ्यांना तोड नाही राव .......सुरेख,मनमोहक असे गायन तरी पण कवडीचा गर्व नाही,,,,,,,,फिल्म इंडस्ट्री मध्ये नवीन गाणं आलं की काही दिवस ऐकावं वाटतं नंतर जर कोणी लावलं तर त्याला मारावे वाटतं ,एवढा तिटकारा येतो, पण ह्या चाली सतत ऐकावं वाटतात..... खंत एवढीच वाटते की आपल्यात खूप खूप मोठे लोक असून या महान संप्रदायाला national/ international व्यासपीठ नाही..... राम कृष्ण हरी
असे गायन व वादन हे विठ्ठल वारी साठी परावृत्त करते आणि वारीत चालताना फक्त विठ्ठल दर्शनाचा ओढा आणि त्या ओढ्यात शरीर थकत मन कुठलाही घराकडील ओढा रहात पाऊले फोड येवो कींवा चिरा पडो थांबत नाही❌
खरंच या महान वारकरी संप्रदायाला आणि यातील वारकऱ्यांना तोड नाही राव .......सुरेख,मनमोहक असे गायन तरी पण कवडीचा गर्व नाही,,,,,,,,फिल्म इंडस्ट्री मध्ये नवीन गाणं आलं की काही दिवस ऐकावं वाटतं नंतर जर कोणी लावलं तर त्याला मारावे वाटतं ,एवढा तिटकारा येतो, पण ह्या चाली सतत ऐकावं वाटतात..... खंत एवढीच वाटते की आपल्यात खूप खूप मोठे लोक असून या महान संप्रदायाला national/ international व्यासपीठ नाही.....
राम कृष्ण हरी
m
असे गायन व वादन हे विठ्ठल वारी साठी परावृत्त करते आणि वारीत चालताना फक्त विठ्ठल दर्शनाचा ओढा आणि त्या ओढ्यात शरीर थकत मन कुठलाही घराकडील ओढा रहात पाऊले फोड येवो कींवा चिरा पडो थांबत नाही❌
खूप छान abhang गुरुजी सुंदर आवाज मन धुंद होते भक्ती मध्ये....जय हरी 🙏🏻
गुरूजी तुम्ही खरंच गुरू जी आहात कीती पन थकलेलो असेल जर तुम्हचा आवाज ऐकला तर मन प्रसन्न होते ... गुरुजी तुम्ही गुरुजी च आहात.
Bhagure guruji ani पखवाजा chi sath ek number maharajanch ..
|| राम कृष्ण हरी ||
एकच नंबर गायन आदरणीय भगुरे गुरूजी, साथही खिल्लारी गुरूजींची भारीच आणि किर्तनही सुंदरच
गायनाचार्य महाराज लाजवाब.. अफलातून.. रामकृष्ण हरी..🎉
गुरुजी कडक😍
भगुरे गुरूजी अप्रतिम राम कृष्ण हरी
खुपच सुंदर चाल 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Khillari Gurujince Atishay madhur sur eykun kan trupt
hotat ..
aaplya ganyatun aaplya Gurusahit motya gayakanci Athavan jagrut hote
Utha panduranga gayan ka aahe waah🙏
Jabardast kirtan aani chaal ... ...khup chaaannn
Guruji really kiti Vela kirtanatil chal ikali tri punha punha ikavishi vatate.......
भगुरे गुरुजींचा आवाज म्हणजे कानाला पडलेले व कधीही संपूनये असे सुंदर, स्वप्न
👍👍kadak garGu👍👍
वा काय गुरुजींचा आवाज आहे
Jay Muktai Mauli ❤ aprtim
भगुरे गुरुजी खुप छान गायन केलं अप्रतिम
धुंद झाला गुरुजी तुमच्या आवाजात अख्खा महाराष्ट्र
Vaha gurujee ati sundar
Khub chayn Kay aawaj gruji jey hari bhgure gruji madhavrao more telkikar nanaded
Jay Hari mauli Very nice
अप्रतिम .....गुरुजी प्रणाम
भुंगुरे गुरुजी खूपच कडाक आवाज आहे खूपच छान आहे
Nice guragi
Jai hari guruji
१ च नंबर गुरूजी
Brilliant guruji
👏🏻👏🏻👏🏻👏🏻
प्रमोद महाराज खिल्लारी गुरुजी भगरे गुरुजी चंदू महाराज पांचाळ मेळवली मांदी वैष्णवांची
जय हरि माऊली
पुरिया धनश्री क्या बात है
अप्रतीम गुरुजी 😘😘
चाले ही भजन परंपरा गुरूजी तुमचीया सत्ते
गोड अतिशय गोड
Bhagure gurugincha aavaj apratim aahe
Va kya bat he💐💐💐
Sagle kirtan taka ...jabardast
संजय महाराज वेळुकर
12:34 ❤️
क्या बात है
Khup chhan
Khup sunder kirtan
Shandar Zabardust
संपुर्ण किर्तन टाका
Khupach sundar
प्रमोद दादा बाकी चे भाग पण अपलोड करा
Varkari chal nice.
💥
अप्रतिम गायन
🌹💐🙏
संपूर्ण किर्तन भेटेल का
th-cam.com/video/nWhWW0b8ApA/w-d-xo.html या लिंक वर भेटेल माउली
@@akashhambir8134 धन्यवाद माऊली
😊
महाराजांचं नाव काय आहे
छान
Sampurn kirtan aasel tr taaka
Are sampurn kirtanachi link milel ka please
th-cam.com/video/nWhWW0b8ApA/w-d-xo.html
या लिंकवर तुम्हाला या कीर्तनाचे सर्व भाग पाहायला मिळतील खूप अप्रतिम कीर्तन आहे माउली
@@akashhambir8134 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🏻
Cheyanl वाले दादा गुरुजी चा चेहरा नहीं दिसत दादा
Quality आहे ना महाराज
Kdkkk
Bhau purn kirtan nahi yet ...kontya maharajanch aahe nav tari sang
th-cam.com/video/nWhWW0b8ApA/w-d-xo.html संजय महाराज वेळूकर
07:08
Ekch bhag aahe ka sampurn kirtan yet nahi
No challenge
Bhagure guruji 🙏
Kirtan kar kon ahe
No any More ...