जर न्याय करणारे पोलिस जर अन्याय आणि हत्या करत असतील तर ही मोठी गोष्ट आहे. हे मराठा आंदोलक BJP जास्त कार्यकर्ते दिसतात. सरकार ला प्रश्न विचारायचे तर विरोधक ला प्रश्न विचारत आहेत.
ओ जाधव काय लावलाय , मासळी बाजार आहे का हा ! काय लोकं आणताय घटनेच काय गांभीर्य आहे का नाही, का नुसत राजकारणच करत बसायच . आम्ही काय दर महिन्याला चिंचोके भरत नाही जरा गांभीर्याने बोलणारी लोकं बोलवा.
कुठे गेले तरी भाजप म्हणते राजकारण नाही गेले तरी राजकारण मुख्यमंत्रीच गेले नाहीत मुंढे गेले नाहीत चाटु पत्रकार मिडीया पायात चाळ बांधुन भाजपसाठी नाच्या चे काम करत असते मोदी मणिपुर ला का जात नाहीत यावर मिडीया बोलत नाही
हा सविधानाचा विषय होता
परभणीचा विषय हा सामाजिक न्यायाचा आहे
परभणी प्रकरण हे संविधानाशी संबंधित आहे, पण बीडचे प्रकरण हे वैयक्तील
वादातून आहे असे दर्शवते हे समजत नाही का?
PM मणिपूर la का जात नाहीत यावर चर्चा करा. आहे का हिम्मत
परभणीची घटना संविधान संबंधीत आहे.तसेच सुर्यवंशींचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला आहे.
CM ani DCM जाणे जास्त आवश्यक आहे. त्यांना अगोदर विचारले पाहिजे
जर न्याय करणारे पोलिस जर अन्याय आणि हत्या करत असतील तर ही मोठी गोष्ट आहे. हे मराठा आंदोलक BJP जास्त कार्यकर्ते दिसतात.
सरकार ला प्रश्न विचारायचे तर विरोधक ला प्रश्न विचारत आहेत.
राहुल गांधी यांनी बीडला देखील भेट आवश्यक होत
ही बाब राहुललाच माहित बरं.
ओ जाधव काय लावलाय , मासळी बाजार आहे का हा ! काय लोकं आणताय घटनेच काय गांभीर्य आहे का नाही, का नुसत राजकारणच करत बसायच . आम्ही काय दर महिन्याला चिंचोके भरत नाही जरा गांभीर्याने बोलणारी लोकं बोलवा.
हे सरकारला विचारा , हे भाजपा वाले आहेत
Maratha samaj congress la matdan karat nahi ..
News wala jativadi aahe😂😂😂
Beedcha vishayi ha Sanvidhan rakshanacha kinva Samjik nayacha nahi yachi janiv theva.Deshat roj Shekado khun hotat pratek thikani Rahuljina kase jata yeyil? Asa vishayawar charcha mhanje niwwal Mahamurkhpana.
Why are you calling people like tiwari
Mungi potushi ka zali nahi yasathi bhandtayat