सर आपला भारत असा देश आहे ज्याला भारत माता म्हणून संबोधले जाते, संभाजीनगर मध्ये दौलताबाद किल्ला आहे तिथे भारत मातेचे मंदीर सुध्दा आहे , प्रजासत्ताक दिन असो वा स्वातंत्र्य दिन त्या दिवशी आपण " भारत माता की जय " हाच नारा , जयघोष देत असतो... सध्या सर्व जातीने देव वाटून घेतलेत पण भारत देश तर वाटता येऊ शकत नाही म्हणुन शाहीरांनी "भारत सबकी की माता है " , ती कोणत्याही जाती धर्माची नसून सर्वांची आहे. असे संबोधले असेल..
देश धरम का नाता है.. हे हिंदी गीत आदरणीय ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील आपण आपल्या दर्जेदार व पहाडी आवाजात गायले खूपच आनंद झाला आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या कलेची वाटचाल करीत आहात आणि या प्रवासाला अतिशय बऱ्याच काळानंतर आपल्याला प्राध्यापक योगेश चिकटगावकर यांनी अनमोल सहकार्य केले याही गोष्टीचा खूप आनंद वाटला आदरणीय शाहीर आपल्याला सांगू इच्छितो की आपली अतिशय अहिराणी भाषेतील दर्जेदार गाणी आपण निर्माण करावी जेणेकरून खान्देशला आपल्या अहिराणी भाषेचा प्रचंड आदर आहे... आणि या गीतांच्या माध्यमातून आपण दीर्घकाळ जनजागृती देखील केलेले आहे धन्यवाद। । आपला एक निस्सीम चाहता। डॉक्टर समाधान सोमवंशी
अत्यंत दर्जेदार संगीत सुरेख आवाज आणि वाद्यांचा अप्रतिम संगम तसेच गीताची शब्द रचना अतिशय वाखाणण्याजोगी आहे महाराष्ट्राला अशाच काही स्फूर्तीदायी गीतांची आज गरज आहे मात्र आपण हा सबंध भारतभर जो संदेश या गाण्यातून दिला त्याबद्दल शाहीर शिवाजीराव पाटील व सर्व कलावंतांचे मनापासून आभार तसेच श्री योगेशराव चिकटगावकर यांच्या अनमोल सहकार्यातून हे गीत निर्माण झाले त्यांचे देखील मनस्वी खूप खूप धन्यवाद
आदरणीय समाजभूषण श्री शिवाजीराव पाटील साहेब नुकतेच आपले हिंदी देशभक्ती चे गीत ऐकले खरोखर महाराष्ट्राला व भारताला आपल्यासारख्या जाणकार व दर्जेदार गीत निर्मिती करणाऱ्या शाहिरांची खऱ्या अर्थाने गरज आहे शाहिरी च्या नावाने बाजार मांडणाऱ्या इतर कलावंतांनी नक्कीच आपला आदर्श घेतला पाहिजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपली वाटचाल आम्ही सातत्याने पाहत आलेलो आहोत आपला दर्जेदार आवाज आणि प्रभावी गीत निर्मिती हे आपले विशेष गुण वैशिष्ट्य आहे आपल्याला सहकार्य करणारे श्री योगेश चिकटगावकर यांना देखील मी सलाम करतो आणि पुढील वाटचालीला मनापासुन खुप खुप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र
भारत मातेच्या अस्मितेचे व राष्ट्रीय एकात्मतेचे वर्णन करणारे अत्यंत सुंदर असे दर्जेदार हिंदी गीत आपण सादर केले आदरणीय शाहीर शिवाजीराव पाटील व संपूर्ण सहकारी आपल्याला मनापासून सलाम तसेच श्री योगेश माणिकराव चिकटगावकर यांनादेखील मानाचा मुजरा
स्फूर्ती निर्माणाचे प्रेरणादायी शब्दोघ. बुलंद शैलीतून आजवर आपल्या ऐकत आलोय. या नव्या गीताच्या शब्दांनी मन संतृप्त केले. आदरणीय ज्येष्ठ शाहीर श्री शिवाजीराव पाटील यांच्या चरणी सविनय नमस्कार. हार्दिक अभिनंदन नव्या गीतासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! दोनदा ऐकले. मनापासून अत्यानंद झाला .... आपल्या स्तुत्य उपक्रमशील कार्यार्थ सदैव शतकोटी शुभेच्छा ! 🙏🙏🙏🚩🚩🌼 - जयंत एस कुलकर्णी
शाहीर शिवाजीराव पाटील आपले हिंदी गाणे आणि आपला आवाज अगदी अफलातून वाटला तसेच आपल्याला सहकार्य करणारे श्री प्रा योगेश सर यांनी उत्तम संगीत व ताल सूर सुरेख मेळ बनवला सर्व कलावंतांना मनापासून धन्यवाद
सुपर से भी ऊपर गीत है आदरणीय श्रीमान शिवाजीराव पाटील जी..!👌👌इस गाण से हमारी देश सभ्यता और संस्कृती का गुणगान एवं अनमोल मूल्योंका वर्णन किया है , तथा देशभक्त,सच्चे वीरों का त्याग,प्रेम,आस्था का विषय भी आया है। खांदेश में ऐसा देशभक्तीपर गीत आज के जमाने में कोई भी प्रोफेशनल व्यक्ति निर्माण करता है। किंतु आप सभी कलाकार टिम का मै दिलोजान से आभार व्यक्त करता हूँ। धन्यवाद!🌹🌹👏👏वंदे मातरम्।💥🙏🤗
अतिशय सुंदर गांने दर्जे दार आवाज आणि अतिशय सुंदर गीत रचना शाहीर शिवाजीराव पाटील व सहकारी यांनी देखील खुप शुभेच्छा व योगेश सर यांचे देखील मना पासुन आभार 👍👍
Bharat mateci ekta aani tarunana ya gitatun yogy margdarshn Kele aahe shahir aapn...Sundar git.sangit ..aani Chan gayan kele va ....jabardast aavajala mazha slam aahe
खानदेशच्या मातीतील अस्सल सोने म्हणजे शाहीर शिवाजीराव पाटील आपल्या आवाजात आणि गीतामध्ये जो दमदार बाजा हे तो मनाला प्रचंड भावला महाराष्ट्राच्या शाहिरी अस्मितेचे आपण खरेखुरे प्रामाणिक कलावंत आहात याची जाणीव पुन्हा एकदा झाली असेच नवनवीन गीत आपण समाजाला देत राहावे या शुभेच्छा सुंदर गाण्याला सुंदर शुभेच्छा
जळगाव जिल्ह्यातील नगरदेवडा गावाचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेले जेष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील यांनी (देश धरम का नाता है) ह्या गीतातून विशेष आदर्श दिलेला आहे तसेच शिव पाईक श्री योगेश जी चिकटगांवकर यांच्या संकल्नेतून साकार झालेले हे गीत खरोखरच अभिमानास्पद आहे तसेच त्यांचे सहकारी व आमचे मित्र भागवत महाराज या सगळ्यांचे खरोखर मनापासून अभिनंदन करतो
भारत हा माझी माता नसून
भारत हा माझा देश आहे🙏🙏
सर आपला भारत असा देश आहे ज्याला भारत माता म्हणून संबोधले जाते, संभाजीनगर मध्ये दौलताबाद किल्ला आहे तिथे भारत मातेचे मंदीर सुध्दा आहे , प्रजासत्ताक दिन असो वा स्वातंत्र्य दिन त्या दिवशी आपण " भारत माता की जय " हाच नारा , जयघोष देत असतो... सध्या सर्व जातीने देव वाटून घेतलेत पण भारत देश तर वाटता येऊ शकत नाही म्हणुन शाहीरांनी "भारत सबकी की माता है " , ती कोणत्याही जाती धर्माची नसून सर्वांची आहे. असे संबोधले असेल..
🙏🙏🌹🌹🚩🚩जय शिवराय..🌹🌹🙏
काय शब्द रचना केली आहे खूप खूप सुंदर हे काही सगळ्यांना जमत नाही खूप छान
शाहीर शिवाजी राव , अक्षय, भागवत,सूरज उत्तम गाणं 👍
🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
भारत.माता.की.जय.
Mharshtraci shan ...shahir shivajirao patil ...bahut badhiya hindi sing ...kya bat hai....manaca mujara saglya kalavantana
शाहीर वा वा वा ... जबरदस्त आहे ...सलाम
Ekdam aflatun hindi song...jabardast aavaj ..aani jabardast racna ..shahir shivajirao ...aamca abhiman aamci shan ..aani aamca khrakhura lokshahir...slam slam slam ho babaji.....yogeahrao yanapn manaca mujara....
Nice Hindi songs...shahir shivajirao patil. ..Kya bat hai va great
Supr, Jay hind Jay Maharashtra Jay Hari Mauli
Shahir shivajirao.....kakasaheb aapn khandeshci orijnal shan aahat .... Khup chan gane kele baba ...yogeshrao aaple vishesh aabhar....
Shahir shivajiraje ek nombar game ek nombar shabd aani ek nombar sangit ..kya bat hai jabardast
shahir shivajiraobaba va va va ...ekdam tufan git
देश धरम का नाता है..
हे हिंदी गीत आदरणीय ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील आपण आपल्या दर्जेदार व पहाडी आवाजात गायले खूपच आनंद झाला आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या कलेची वाटचाल करीत आहात आणि या प्रवासाला अतिशय बऱ्याच काळानंतर आपल्याला प्राध्यापक योगेश चिकटगावकर यांनी अनमोल सहकार्य केले याही गोष्टीचा खूप आनंद वाटला आदरणीय शाहीर आपल्याला सांगू इच्छितो की आपली अतिशय अहिराणी भाषेतील दर्जेदार गाणी आपण निर्माण करावी जेणेकरून खान्देशला आपल्या अहिराणी भाषेचा प्रचंड आदर आहे...
आणि या गीतांच्या माध्यमातून आपण दीर्घकाळ जनजागृती देखील केलेले आहे धन्यवाद। ।
आपला एक निस्सीम चाहता।
डॉक्टर समाधान सोमवंशी
Babasaheb shivajirao patil...kupac Sundar gane gayle...aaplya aani aaplya timla manapwun khup subhechhaa
Desh dharam ka nata .. Jabardast song ... shahir shivaji rao patil kya bat hai bahut sundar
Shahir kakaji va ...khupc jordar hindi git ...aapn purn deshaci shan aahat ....manaca mujara aaplyala
अत्यंत दर्जेदार संगीत सुरेख आवाज आणि वाद्यांचा अप्रतिम संगम तसेच गीताची शब्द रचना अतिशय वाखाणण्याजोगी आहे महाराष्ट्राला अशाच काही स्फूर्तीदायी गीतांची आज गरज आहे मात्र आपण हा सबंध भारतभर जो संदेश या गाण्यातून दिला त्याबद्दल शाहीर शिवाजीराव पाटील व सर्व कलावंतांचे मनापासून आभार तसेच श्री योगेशराव चिकटगावकर यांच्या अनमोल सहकार्यातून हे गीत निर्माण झाले त्यांचे देखील मनस्वी खूप खूप धन्यवाद
Aadarsh gane..Aadarsh git.aani aadarsh aavaj ... shahir kharokhar manaca mujara aapnala
Shahir shivajirao patil ekc nombar ...jabardast aavaj iabardast lekhan ..ye bat hi kuch alag hai
आदरणीय समाजभूषण श्री शिवाजीराव पाटील साहेब नुकतेच आपले हिंदी देशभक्ती चे गीत ऐकले खरोखर महाराष्ट्राला व भारताला आपल्यासारख्या जाणकार व दर्जेदार गीत निर्मिती करणाऱ्या शाहिरांची खऱ्या अर्थाने गरज आहे शाहिरी च्या नावाने बाजार मांडणाऱ्या इतर कलावंतांनी नक्कीच आपला आदर्श घेतला पाहिजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपली वाटचाल आम्ही सातत्याने पाहत आलेलो आहोत आपला दर्जेदार आवाज आणि प्रभावी गीत निर्मिती हे आपले विशेष गुण वैशिष्ट्य आहे आपल्याला सहकार्य करणारे श्री योगेश चिकटगावकर यांना देखील मी सलाम करतो आणि पुढील वाटचालीला मनापासुन खुप खुप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र
Hindi song. Khup janbardast Shahir shivajirao Patil .salam
Bhart mata ki jay...kya bat hai shivajirao patil khup sundar gane ...aani aavajala tod nahi slam raje
Tufan song..shahir ..aajibat tod nahi ho ...manave lagel.aaplya kamala .
खूप सुंदर देशभक्ती जागृत होणे म्हणजे देशाभिमान जगणे
अप्रतिम ,अति सुंदर शाहीर 🅲🅾🅽🅶🆁🅰🆃🅴🆂
Bharat deahaci shan aahat shahir aapn....kiti sundar racna aani aavaj va .....yala mhntat khra kalavant...khupc apratim shivajirao dada....yogeshrao ...aapnala salam mazha...jay hind
farac sundar song...shahir shivajirao baba ...khup aavdle gane ..aani aavaj sundarc
Atishay sunder songs..saglya kalava tana slam dada
Kya bat hai.. Shivajirao khupc sundar
शाहीर शिवाजीराव पाटील व सहकारी खरोखर दर्जेदार गीत आपल्या सर्वाना मनापासून सलाम
खूपच chan ho shahir shivajirao dada क्या बात है
Sundar .Sundar Sundar..Kya bat hai...Jabardast ho shahir
Yala mhantat shahir ..an yala mhntat gane...aavaj aani lekhan..sangit...ekac nimbar dada
सुपर गीत.... शाहीर शिवाजीराव पाटील व टीमचे अभिनदन
Nice ..jay hind... Khupac sundar.. Shivajirao Man gaye ...mujara aapnala
Bharat Mata ki Jay...khupc Chan songs shahir manaca mujara
आम्हाला सर्व कलाकारांचा अभिमान आहे
😊💐☺️☺️💐शाहिर 🇮🇳🇮🇳🤩😍🤲
Jay hid ...Jay hid.shahir shivajirao aapkyala manapsun Jay hid ...ek no song...aani aavaj bhnnat
एकता.... एकदम सही
Shahid saheb va... Manaca mujara ho aaplyala... Khupc god aani sundar gane vatle... Slam slam slam shivajirao patil
शाहीर शिवाजीराव दादा .. लई भारी हो
Aprtim song...shivaji kaka ..khupc Sundar ho
Kay bat hai ..kup khup khup chan gane yogeshrao slam
अतिशय उत्तम शाहिर व सहकारी भागवत महाराज व इतर कलाकारांच्या हार्दिक अभिनंदन 🙏😊
Khupa sundar...manaca mujara. Shahir
भारत मातेच्या अस्मितेचे व राष्ट्रीय एकात्मतेचे वर्णन करणारे अत्यंत सुंदर असे दर्जेदार हिंदी गीत आपण सादर केले आदरणीय शाहीर शिवाजीराव पाटील व संपूर्ण सहकारी आपल्याला मनापासून सलाम तसेच श्री योगेश माणिकराव चिकटगावकर यांनादेखील मानाचा मुजरा
Jordar song.... Ekac number.. Shahira slam tumha saglya kalavantana
स्फूर्ती निर्माणाचे प्रेरणादायी शब्दोघ.
बुलंद शैलीतून आजवर आपल्या ऐकत आलोय. या नव्या गीताच्या शब्दांनी मन संतृप्त केले. आदरणीय ज्येष्ठ शाहीर श्री शिवाजीराव पाटील यांच्या चरणी सविनय नमस्कार. हार्दिक अभिनंदन नव्या गीतासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
दोनदा ऐकले. मनापासून अत्यानंद झाला ....
आपल्या स्तुत्य उपक्रमशील कार्यार्थ सदैव शतकोटी शुभेच्छा !
🙏🙏🙏🚩🚩🌼 - जयंत एस कुलकर्णी
Khupc chan song...aaplya karyala manaca mujar ho dadasaheb...
Ek dam bhari gane aahe sarve team la congratulations 🎊🎉
Wah wah wah wah wah wah wah wah 👍👍👍 KYA BAAT HAI 👌👌 SUPERB 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
KHANDESH ki shaan 👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉 AANI NAGARDEOLA GAVACHI....AAN..BHAAN...SHAAN
DADA THUMALA 🙏🙏👍👍👍
खूप अतिशय सुंदर सादरीकरण
Jabarsdast song. Shahir shuvajirao patil kay aavaj aahe lai bhari aani ganyace bol sundar
Naic song... Kya bat hai... Khupac sundar.....
शाहीर शिवाजीराव पाटील आपले हिंदी गाणे आणि आपला आवाज अगदी अफलातून वाटला तसेच आपल्याला सहकार्य करणारे श्री प्रा योगेश सर यांनी उत्तम संगीत व ताल सूर सुरेख मेळ बनवला सर्व कलावंतांना मनापासून धन्यवाद
खूपच अप्रतिम...☺️☺️☺️
सुपर से भी ऊपर गीत है आदरणीय श्रीमान शिवाजीराव पाटील जी..!👌👌इस गाण से हमारी देश सभ्यता और संस्कृती का गुणगान एवं अनमोल मूल्योंका वर्णन किया है , तथा देशभक्त,सच्चे वीरों का त्याग,प्रेम,आस्था का विषय भी आया है। खांदेश में ऐसा देशभक्तीपर गीत आज के जमाने में कोई भी प्रोफेशनल व्यक्ति निर्माण करता है। किंतु आप सभी कलाकार टिम का मै दिलोजान से आभार व्यक्त करता हूँ। धन्यवाद!🌹🌹👏👏वंदे मातरम्।💥🙏🤗
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
योगेश चिकटगावकर खुपच छान 🌹🌹🌹🙏🙏🙏
Aaj aagya gitanci nitatnt garaj aahe. Shahir khup chan va
Sundar song ..shahir baba yala mhntat khra kalavant. Va slam aaplya kamala
Apratim ho shahir.... Khupac sundar...
Wow nice song sir Yogesh chikatgaokar n Jalgaon team
Shivajirao patil
Akshay Mahajan
Bhagwat Maharaj
Great team 👍
अतीशय सुंदर हो शाहिर वा वा वा. अप्रतीम गित आाहे
Desh dharam ka nata। Kya bat hai bahut badhiya
Khupac sundar aahe kakasaheb apple Hindi gane....ekdam zhkasssaa
Fakt aani fakt ek nomber song...shahir shivajirao patil.kya bat hai khupac jabardast gane ya deshala aapn dile....yogesh ciktganokr sampurn timla slam
Yigeshrao ..aaani shahrir kaka khuoc sundar
Nice ...keval aani keval surekh..deshbhakti gane bhable saheb aaple
Aaplya aavajane aamhi Danny zhalo shahir ..ekdam jabardast song
Bharat mata ki jay ..kakasaheb sundar song .manaca mujara...
अतिशय सुरेख आहे गाणं लय भारी
Sundar sing jay hind shivajirao patil v grup manacha mujara
Khupac jabardast gane. Manaca mujara shahir
Mharastraci shan aani khandeahci buland tof shahir shivajirao patila va kya bat hai ..khupc sundar git..aani aavaj pahadi ..kharokhar manacha mujara aapnas ...
Mharu sir...jalgaon
अतिशय सुंदर गांने दर्जे दार आवाज आणि अतिशय सुंदर गीत रचना शाहीर शिवाजीराव पाटील व सहकारी यांनी देखील खुप शुभेच्छा व योगेश सर यांचे देखील मना पासुन आभार 👍👍
Bharat mateci ekta aani tarunana ya gitatun yogy margdarshn Kele aahe shahir aapn...Sundar git.sangit ..aani Chan gayan kele va ....jabardast aavajala mazha slam aahe
खानदेशच्या मातीतील अस्सल सोने म्हणजे शाहीर शिवाजीराव पाटील आपल्या आवाजात आणि गीतामध्ये जो दमदार बाजा हे तो मनाला प्रचंड भावला महाराष्ट्राच्या शाहिरी अस्मितेचे आपण खरेखुरे प्रामाणिक कलावंत आहात याची जाणीव पुन्हा एकदा झाली असेच नवनवीन गीत आपण समाजाला देत राहावे या शुभेच्छा सुंदर गाण्याला सुंदर शुभेच्छा
Akshay Dada khup chan ❤️
Bahut badhiya shahir kakaji...kya bat hai.. khupc sundra hindi song...yogeshrao best gane tyar Kele ...vishesh dhanyvad
Abhiman aahe aapla..khup sundar hindi song ...gitracna sundar aahe aani sandesh pan khup sundar aahe
Babasaheb shivajirao kya bat hai tufan gane aahe ya ganyala yogesh dadanca sahkary milale bahut badhiya
VA VA Shahir... Kay jabardast gane nirman kele... Aaj yac gitanci samajala garaj aahe.... Shivajirao dada aani yogesh Dada manapasun manaca mujara aaplyala.
Khup chhan , jay hind
एकदम सुन्दर आणि जबरदस्त
Eakac nombar song. Ek no. Git. Va khupc bhari.
शायर जी वा क्या बात है लय भारी आहे गीत
सुंदर खुपच सुंदर गाणं
खूपच छान आपन गान्याची रचना केली मेरा भारत महान आपले कोटी कोटी आभार देशावर गाने तयार केल्याबद्दल धन्यवाद सर जय जवान जय किसान🇮🇳🇮🇳🌽🥜
सारे.जहांसे.आछा.हींदुस्तान.हमारा.
मस्तच... दादा...
भारत माता की..... जय..
जय श्री राम
शुभेच्छा शाहीर
Bharat mateca vijay aso.shahir kya bat hai .aavaj aani git suparrr
Khup mast 😊😍
वाह,,,क्या बात है दादा ,,,अप्रतिम ,संगीत शब्द रचना,,गायन,,,,,चित्रिकरण
जळगाव जिल्ह्यातील नगरदेवडा गावाचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेले जेष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील यांनी (देश धरम का नाता है) ह्या गीतातून विशेष आदर्श दिलेला आहे तसेच शिव पाईक श्री योगेश जी चिकटगांवकर यांच्या संकल्नेतून साकार झालेले हे गीत खरोखरच अभिमानास्पद आहे तसेच त्यांचे सहकारी व आमचे मित्र भागवत महाराज या सगळ्यांचे खरोखर मनापासून अभिनंदन करतो
Khupc chan,song-shahir..