सोयाबीनसाठी टॉप 5 टॉनिक | रेकॉर्डतोड एकरी 30 qtl उत्पन्न मिळवून देतील ही टॉनिक | best tonic soyabean

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • सोयाबीनसाठी टॉप 5 टॉनिक कोणती आहेत
    सोयाबीन पिकासाठी जास्त फूटवा , फुलधारणा , भरघोस शेंगा आणि जास्त उत्पादन तसेच फुलगळ कमी करण्यासाठी, शेंगा भरण्यासाठी व पीक रोगप्रतिकारक बनविण्यास हि 5 व्हिडिओत दिलेली टॉनिकचा वापर आपण करू शकता.
    Top 5 tonic and plant growth regulater for soyabean and other crops
    In this video information given about best tonic ,its content,price,recommended dose etc.
    List of top 5 Tonic :-
    खालच्या लिंक वरून स्वस्तात खरेदी करा.
    Biovitax - amzn.to/3o6rKV3
    Planofix - amzn.to/3OiNaJy
    Isabion - amzn.to/3ooG37T
    Culter - amzn.to/3yG3azf
    RPS 76 - amzn.to/3AWLCBI
    Ambition - amzn.to/3PtjFW5
    सोयाबीनसाठी बुरशीनाशक :-
    Saaf -amzn.to/3APe1cY
    व्हिडिओत खालील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत :
    सोयाबीनसाठी कोणते टॉनिक वापरावे
    सोयाबीन पहिली फवारणी कोणती करावी
    Soybean ke liye sabse best टॉनिक
    सोयाबीन फुल गळ कशी थांबवावी
    Soyabinichya phul galivar upay
    Best plant growth regulater(pgr) for soyabin crop
    जबरदस्त result देणारे 5 टॉनिक
    सोयाबीन ला कोणते टॉनिक वापरावे
    Best tonic for soyabean crop and other crop
    Soybean flowering stage spray
    सोयाबीन फुलधारणेसाठी टॉनिक कोणते वापरावे
    सोयाबीन फवारणी साठी कोणते औषधे वापरावी
    सोयाबीन फुल अवस्था आहे कोणते खत वापरावे,
    कोणत्या वेळी कोणते खत वापरावे,
    यंदा सोयाबीन साठी पहिली फवारणी कोणती आणि कधी करावी
    अशेच महत्वपुर्ण शेती विषयक विडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला नक्की subscribe करा.
    DISCLAIMER: Copyright Disclaimer under section 107 of
    the Copyright Act of 1976, allowance is made for "fair use"
    for purposes such as criticism, comment, news reporting
    teaching, scholarship, education and research. Fair use is
    a use permitted by copyright statute that might otherwise
    be infringing.
    However, if any content owners would like their Images,
    Video Footage or Music Removed, Please Contact Us By
    Email At abhayshendge63@gmail.com

ความคิดเห็น • 65

  • @PragatSheti
    @PragatSheti  2 ปีที่แล้ว +8

    Planofix चा डोस :- 4.5 ते 5 मिली प्रति पंप

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 หลายเดือนก่อน +1

    Very.good

  • @balasahebasare6409
    @balasahebasare6409 5 วันที่ผ่านมา

    Tisri fawarni sanga

  • @chetannande7536
    @chetannande7536 2 ปีที่แล้ว +5

    Sir planofix cha dose of 15 ltr sathi 5 ml ahe 30 ml over dose hoil

  • @maulihonkombade3272
    @maulihonkombade3272 27 วันที่ผ่านมา +1

    माजी सोयाबीन 40 दिवसाचे आहे फुलला व्यवस्थित आहे फवारणी कुठली घेऊ दे

  • @avinashshendge7402
    @avinashshendge7402 2 ปีที่แล้ว

    Changli mahiti sangitaly baddal thanks👍

  • @waghmarekrushna3370
    @waghmarekrushna3370 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 10 วันที่ผ่านมา

    सोयाबीन शेंग अवस्था मध्ये कोणते टॉनिक मारावे...
    इसाबीन मारले तर चालेल का

  • @sagarsonone5453
    @sagarsonone5453 ปีที่แล้ว +3

    सोयाबीन ला 40 दिवस झाले आता वापर केला तर चालेल का फुल लागत आहे आता एक टॉनिक चा फवारा झाला आहे 2 दिवस झाले पण जास्त काही फरक वाटत नही आणि त्यात तुर पण आहे तर आता वापर केला तर चालेल का....

    • @PragatSheti
      @PragatSheti  ปีที่แล้ว

      लगेच दुसऱ्या टॉनिक चि फवारणी करणे योग्य राहणार नाही

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 ปีที่แล้ว +3

    RPS 76 तणनाशक सोबत फवारले तर चालेल का आणि isabion पण तणनाशक मध्ये फवारले तर चालेल का

    • @PragatSheti
      @PragatSheti  ปีที่แล้ว

      नाही सेप्रेट फवारणी घ्या

  • @chasingdreams1773
    @chasingdreams1773 2 หลายเดือนก่อน

    Plantonik biostimulant कधी वापरतात

  • @SuyogKhode
    @SuyogKhode หลายเดือนก่อน

    Panofix 30 ml ni prey kelyani plant marte vedya

  • @shrivaridhananjaydeshmukh6478
    @shrivaridhananjaydeshmukh6478 ปีที่แล้ว

    Amazon pekahya shop war swast milate sir ....planofix....100 rs la ahe

  • @amoljadhav631
    @amoljadhav631 หลายเดือนก่อน +1

    भाऊ आमची सोयाबीन आज 1 महिने चे झाले आहे ,तर एक आर्धी पिवळी आळी दिसतीए ,,,, या वर ती किटकनाशक मध्ये रोगर व ट्ॉ,निक मध्ये 12 .61 .0 हे औषध घेतले तर चालतील का व काही बुरशी नाशक घ्यावे का कृपया मार्गदर्शन करावे

    • @PragatSheti
      @PragatSheti  หลายเดือนก่อน

      रोगर आणी 12.61.0 घेऊ शकता त्यासोबत साफ हे बुर्शिनाशक घ्या

    • @amoljadhav631
      @amoljadhav631 หลายเดือนก่อน

      किंवा अजुन 10 दिवसांनी कोराजन घेतले तर चालेल का ,,,, व त्या मध्ये कोणते औषध आणखी त्यात घेतले पाहिजे व किती टक्के फुल पाहिजेत झाडाला

  • @akashgaming1277
    @akashgaming1277 2 ปีที่แล้ว +1

    Supar sar

  • @ganeshbhosale9964
    @ganeshbhosale9964 หลายเดือนก่อน

    दुसऱ्या फवारणी साठी पण सांगा हे सगळे पहिल्या फवारणी साठी आहेत

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 2 หลายเดือนก่อน

    5 बेस्ट माहीत आहेत पन सगळ्यात जास्त रिजल्ट कोणता आहे

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 ปีที่แล้ว

    सुपर चार्जर टॉनिक कशी आहे सर सोयाबीन साठी

  • @sahadevakhare3112
    @sahadevakhare3112 หลายเดือนก่อน

    परीस याग्रोटेक चे टॉप अप चालणार नाही का

    • @PragatSheti
      @PragatSheti  หลายเดือนก่อน

      नक्की चालेल

  • @rajshendge4568
    @rajshendge4568 2 ปีที่แล้ว

    Baiovita cha praman kiti vaprave ???

  • @yogeshzate4941
    @yogeshzate4941 2 ปีที่แล้ว +1

    सर फुले संगम सोयाबीनची खालील पाने पिवळी त्यावर मी सॉलोमन व ॲम्बीशियन सिलिकॉन बेस स्टिकर आणि ➕ॲट्राकॉल घेतले NPK 13 40 13 पिवळी झालेली पाने गळून जात आहे ती पिवळी झालेल्या पाने काही विपरीत परिणाम होईल का

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว +1

      काही नाही होणार

    • @yogeshzate4941
      @yogeshzate4941 2 ปีที่แล้ว

      @@PragatSheti thanks❤🌹🙏🙏🙏

  • @waghmarekrushna3370
    @waghmarekrushna3370 2 ปีที่แล้ว

    Mast video ahet

  • @gajanangiri3834
    @gajanangiri3834 2 หลายเดือนก่อน

    आठ दिवसापूर्वी मी तणनाशकाची फवारणी केली गाजर गवत किनार काही गवत वर्गीय गेलेले दिसत नाही तर सोयाबीन तुरीवर तणनाशकाची दुसरी फवारणी करायला चालते का कारण पावसामुळे बैलाचे आऊट चालू शकत म्हणून दुसरी तणनाशकाची फवारणी चालते का आणि कोणते औषध फवा

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/hTUoMiYz6z8/w-d-xo.html हया वीडियो मधे दिली आहेत तन नाशके त्या पैकी कोणते पन वापरा

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 2 ปีที่แล้ว +1

    Sir, सगळ्यां पेक्षा चांगले कोणते आहे, फुटवे साठी कोणती?

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว

      खास फुटव्यासाठी विडिओ चॅनेल वर आहे पाहू शकता

  • @bhauraokhade8770
    @bhauraokhade8770 หลายเดือนก่อน

    Aamcya gawat akri 32 kintal soyabeen utpan ghetle,parantu to setkkari kahihi mahiti sangayala tayar nahi.jilha wasim.

  • @avinashmohite7162
    @avinashmohite7162 2 ปีที่แล้ว +1

    दुसऱ्या फवारणीसाठी कोणते टॉनिक चागले

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว

      या 5 टॉनिक पैकी कोणते पण वापरू शकता

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว

      फुल लागण होण्याच्या काळात planofix वापरा

    • @sagardeshkari3719
      @sagardeshkari3719 2 ปีที่แล้ว

      Ful lagle 10 te 15 konte tonik vaparav plz danga

  • @shrikantpatil242
    @shrikantpatil242 2 ปีที่แล้ว +1

    40दिवसाचे सोयाबीन आहे कोणती फवारणी करावी

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว

      साफ बुरशीनाशक + कीटकनाशक + टॉनिक

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว

      कीटकनाशक वापरणे खूप आवश्यक

    • @pradiphandge1441
      @pradiphandge1441 2 ปีที่แล้ว +1

      30 divasachi soyabean ahe kaay favarave

  • @balajikulkarni5827
    @balajikulkarni5827 2 ปีที่แล้ว +1

    सागरिका चांगले आहे का?? सर

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว +1

      Sagarika pan ek no 1 ahe

  • @payaldesai2661
    @payaldesai2661 2 ปีที่แล้ว

    19 19 0 ani hamela chalel ka

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว

      विद्रव्य खत आणि किटकनाशक एकत्र फवारु नका
      19 19 आणि hamla वापरू शकता

  • @shrivaridhananjaydeshmukh6478
    @shrivaridhananjaydeshmukh6478 ปีที่แล้ว

    100 ml...250 rs la ahe

  • @shrikantpatil242
    @shrikantpatil242 2 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन 30 दिवसाचं असताना हमला किटकनाशक 12.61.0 लागवड बायोझायम व m 45वापरले सोयाबीन 42 दिवसांचे आहे दुसरी फवारणी कधी आणि कोणती करावी

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว +1

      उद्या चॅनेलवर या विषयावर विडिओ तुम्हाला भेटून जाईल

  • @chetandiware743
    @chetandiware743 2 ปีที่แล้ว

    इसाबियन चा वापर फुल अवस्थेत केला तर चालेल का

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว

      planofix , डबल किंवा टाटा बहार वापरल्यास चांगले राहील

    • @chetandiware743
      @chetandiware743 2 ปีที่แล้ว +1

      @@PragatSheti सोयाबीन ची वाढ कमी आहे म्हणून इसाबियन ने थोडी वाढ होईल न

  • @suniltidke550
    @suniltidke550 2 ปีที่แล้ว +1

    Sagrika ks ahe

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว

      सागरिका पन उत्तम टॉनिक आहे

  • @ozaomkar3685
    @ozaomkar3685 2 ปีที่แล้ว +1

    ईफ्को कंपनी चे सागरिका लिक्विड आणि पि. या.कंपनी चे बोयाविटा मध्ये काही फरक नाही ईफ्को कंपनी चे सागरिका लिक्विड 1 लीटर 500₹आणि 500 मिली मध्ये 260 ₹आपल्या जवळच्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 2 หลายเดือนก่อน

      Result yet nahi sagarika cha, tumala ala ka

  • @techyug3178
    @techyug3178 2 ปีที่แล้ว

    Biovitax cha result changala ahe

    • @premmehare8216
      @premmehare8216 2 ปีที่แล้ว

      Mla pan anubhav ahe ek no ahe biovita

  • @sagarkulkarni2099
    @sagarkulkarni2099 2 ปีที่แล้ว

    Tata bahar nahi ka chagl

    • @PragatSheti
      @PragatSheti  2 ปีที่แล้ว

      tata bahar pan khup chagl tonic ahe