Maharashtra News: शपथविधी लांबच; मंत्रिमंडळाचा वाद पेटला; शिंदे गटाच्या ४ आमदारांचं भवितव्य धोक्यात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 135

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 หลายเดือนก่อน +20

    बहुत बढीया : आक्षेप धन्यवाद! 🙏🙏

  • @samirmansuri85
    @samirmansuri85 หลายเดือนก่อน +1

    शिवसेनेच्या वाचलवीरान वर जसे बिजेपी ने आक्षेप घेतले तसेच शिवसेनेने देखील बीजेपी च्या वाचलविरन् वर नितेश राने वर आक्षेप घ्याला पाहिजे...😊

  • @बालासाहेबवाघमारे-भ1फ
    @बालासाहेबवाघमारे-भ1फ หลายเดือนก่อน +6

    बरोबर बोलत आहे बिजी पी

  • @CIChavanIammotivedfarmer
    @CIChavanIammotivedfarmer หลายเดือนก่อน +14

    पुर्न बंजारा समाज संजय राठोड़ चा पाठीस ऊभा आहे 💪🙏👍❤️

  • @vikaskadam4820
    @vikaskadam4820 หลายเดือนก่อน +18

    अजित पवारांना ७० हजार कोटींचा घोटाळा करून सुद्धा अर्थमंत्री पद मिळणार मग हे चार जण का नको.

  • @AjayKumar-zj7je
    @AjayKumar-zj7je หลายเดือนก่อน +24

    पुजा चव्हाण ला न्याय द्या

    • @SiddharthWadhave-mg1rf
      @SiddharthWadhave-mg1rf หลายเดือนก่อน +2

      पूजा चव्हाण ला न्याय नाही मिळनार दादा कारण सत्ताधारी लाचार झाली आहे आता ५ वर्षे मजाच मजा आहे

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 หลายเดือนก่อน +2

      जज लोया यांची हत्या करणारे पूजा चव्हाण यांना हे गुन्हेगार काय न्याय देणार

  • @PavanJadhav-y5j
    @PavanJadhav-y5j หลายเดือนก่อน +13

    Sanjay Rathod Boss Bolte

  • @samadhandigambar819
    @samadhandigambar819 หลายเดือนก่อน +18

    बरोबर

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce หลายเดือนก่อน +4

    खरच नको

  • @monawaghmode6097
    @monawaghmode6097 หลายเดือนก่อน +16

    Barobar

  • @PremanandRathod-f6r
    @PremanandRathod-f6r หลายเดือนก่อน +11

    संजय राठोड यांना मंत्री करा

  • @RaviRathod-iu9sd
    @RaviRathod-iu9sd หลายเดือนก่อน

    फक्त्त संजय भाऊ 🔥

  • @parashramghatge9152
    @parashramghatge9152 หลายเดือนก่อน +3

    Right

  • @banjarachhora6190
    @banjarachhora6190 หลายเดือนก่อน +18

    Rathod la mantri pad jar nahi dil tar bjp vichar kara banjara 12 koti ot bank पासून वंचित झाले samja

  • @vsrentertainment7354
    @vsrentertainment7354 หลายเดือนก่อน +12

    संजय राठोड ला मंत्रिपद जर दिले नाही यापुढे बंजारा समाज बीजेपीला केव्हाच मतदान करणार नाही

  • @vishalrathod5000
    @vishalrathod5000 หลายเดือนก่อน +16

    पुर्ण बंजारा समाज संजय भाऊ राठोड मुळे महायुती ला मतदान केला आहे लक्षात ठेवा 💪🏻

    • @revenant8061
      @revenant8061 หลายเดือนก่อน +1

      Sanjay Rathod kuthli constituency?

    • @santoshrathod4331
      @santoshrathod4331 หลายเดือนก่อน

      ​@@revenant8061दिग्रस विधानसभा

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y หลายเดือนก่อน +6

      हे तेच का ज्यांना एका निरपराध मुलिच्या आत्महत्ये मुळे -- राजीनामा द्यावा लागला होता.

    • @GulabSurywanshi-yu9ou
      @GulabSurywanshi-yu9ou หลายเดือนก่อน +2

      पुजा चव्हाण

  • @kailashrathod7407
    @kailashrathod7407 หลายเดือนก่อน +2

    संजय राठोड साहेबच 🎉

  • @SureshRathod-k1z
    @SureshRathod-k1z หลายเดือนก่อน +19

    संजय भाऊ राठोड सोबत पूर्ण बंजारा समाज आहे लक्षात ठेवा भाऊ सोबत आहेत सगळे जय सेवालाल

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 หลายเดือนก่อน +1

      ज्याचा एन्काऊंटर झाला पाहिजे त्याच्या मागे का म्हणून दुसरा चांगल्या माणसाला निवडा 😢

  • @VijayLilhare-u1k
    @VijayLilhare-u1k หลายเดือนก่อน +1

    Right 👍👍👍👍

  • @rahulsapkal8689
    @rahulsapkal8689 หลายเดือนก่อน +1

    पुन्हा एकदा अब्दुल सत्तार साहेब

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat หลายเดือนก่อน +3

    संजय भाऊला नाही घेतल तर तूम्ही व मी आहे

  • @CgVolga1234
    @CgVolga1234 หลายเดือนก่อน +3

    भाजप ने अगदी बरोबर केले

  • @maheshpatil4177
    @maheshpatil4177 หลายเดือนก่อน +3

    जे चांगले काम नसतील तर नको

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy หลายเดือนก่อน +2

    गुलाबराव पाटील नको

  • @AbhijeetRathod-t8h
    @AbhijeetRathod-t8h หลายเดือนก่อน +5

    Tiger come back rathore saheb ❤

    • @AbhijeetRathod-t8h
      @AbhijeetRathod-t8h หลายเดือนก่อน

      बीजेपी सरकार वोटिंग ग गे
      घेतात मैग्ना पूरे करना है संजू राठौड़ विकास पुरुष विदर्भ तथा महाराष्ट्र❤

  • @Indiavioce
    @Indiavioce หลายเดือนก่อน +10

    राठोड ky तुमच्या भरश्यावर निवडून nhi ale स्वतःच्या दमावर निवडून आले

  • @sureshhendwe4308
    @sureshhendwe4308 หลายเดือนก่อน

    भ्रष्टचारा करणारे असावे कदाचित पूर्वीचे सरकार च आरोग्य मंत्री बदली करण्यात करोडो खाल्ले असे ऐकले.

  • @Tejas07-q7n
    @Tejas07-q7n หลายเดือนก่อน +1

    ओन्ली ओन बंजारा डॉन संजय भाऊ राठोड यांना मंत्री पद द्यावाच लागेल

  • @Kumar-ky1ty
    @Kumar-ky1ty หลายเดือนก่อน +4

    राठोड मंत्री मंडळात राहणार म्हणजे राहणारच....

  • @jaymaharashtra5357
    @jaymaharashtra5357 หลายเดือนก่อน +3

    संजय राठोड़ 👍

  • @pramodrathod7391
    @pramodrathod7391 หลายเดือนก่อน +7

    12 कोटी बंजारा समाज हा संजय राठोड साहेबांचा पाठीशी उभे राहिले आहे जर मंत्री पद नाही मिळाले तर भारतीय जनता पक्षाचे वाटलावती हि सत्य घटना आहे एकदा शब्द दिला म्हणजे वन साईट मतदान करणार समाज,,, बंजारा,,,जय सेवालाल

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 หลายเดือนก่อน +7

      महाराष्ट्रात जर १२ कोटी बंजारा समाज असेल तर बाकी समाज किती आणि एकूणच लोकसंख्या किती ते जाहीर करावं

    • @mamataingole7495
      @mamataingole7495 หลายเดือนก่อน +1

      12 koti nahi

    • @puru7642
      @puru7642 หลายเดือนก่อน

      12 koti banjara ani 3 koti other 😂

    • @samirmansuri85
      @samirmansuri85 หลายเดือนก่อน

      ​@@govindborhade1605बरोबर

  • @KailasRathod-fp6zc
    @KailasRathod-fp6zc หลายเดือนก่อน

    Yes

  • @RJadhav113
    @RJadhav113 หลายเดือนก่อน +11

    शिंदेसाहेब पन बोलु शकतात बीजेपीचे हे अ।मदार नकोत चालेल का

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m หลายเดือนก่อน

      P अमित शहाला शिवसेना नको आहे शिवसेना बाहेर काढायचे आधी बाळासाहेबांना बाळासाहेबांच्या मुलाला बाजूला गेला आता एकनाथ शिंदेला बाजूला गेला आता याच्यानंतर नंबर अजित पवार साहेब अजित पवार वरती जेवढं प्रेम करशील तेवढा अजित पवारला संपवून टाकतील त्याची आवाजात एकनाथ शिंदे पेक्षा वाईट करतील

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 หลายเดือนก่อน

      Nahi bolu shakat shinde karan shinde la mahit ahe ghotale koni kelet. Shinde ne kay kelay te Devabhau la mahit ahe. Media samor mi changla mhanane ani asne yat farak ahe

  • @balasahebkasar4468
    @balasahebkasar4468 หลายเดือนก่อน +6

    शिंदे cm करा

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 หลายเดือนก่อน +10

    कही करा बीजेपी ला ठाकरे शिवाय पर्याय नाही

  • @rajupatil2643
    @rajupatil2643 หลายเดือนก่อน

    हनूमान चालीसा पठणकरणार्यांना सतारांनी शिविगाळ करत विरोध केला होता..असे दर शुक्रवारी रस्ता रोखोंना केले असते का...

  • @mamataingole7495
    @mamataingole7495 หลายเดือนก่อน

    Puja Chavan la justice dya

  • @kishorjadhao3972
    @kishorjadhao3972 หลายเดือนก่อน +1

    संजय राठोड मंत्री

  • @CPR51958
    @CPR51958 หลายเดือนก่อน +1

    राष्ट्रपती राजवट लावा

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 หลายเดือนก่อน

    येऊ द्या ना पुन्हा!!!!!

  • @balasahebkasar4468
    @balasahebkasar4468 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब आम्ही सोबत आहे बीजेपी च्या दबावाला बळी पडू नका

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue หลายเดือนก่อน +1

    शिंदे यांच्या पक्षाचा निर्णय घेणार भाजप कोण आहे ???

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m หลายเดือนก่อน +2

    भाजपच्या ज्या आमदारांवर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी अशा लोकांना मंत्रिपदं नको म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी पण विरोध केला पाहिजे
    लवकरच अजित पवार यांचा गेम होणार असा दिसू लागला आहे मुळातली मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेईल की नाही इथेच शंका आहे

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 หลายเดือนก่อน

    केसरकर साहेब शिक्षण मंत्री करा

  • @AjayRathod-n8i
    @AjayRathod-n8i หลายเดือนก่อน +17

    संजय राठोड साहेबांना जर मंत्रिपद नाही दिल तर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थेत दणका बघायला तैयार रहा.

    • @puru7642
      @puru7642 หลายเดือนก่อน

      Lachari fakt yevdhach yet aaplyala

  • @VikasRathod-ox4xn
    @VikasRathod-ox4xn หลายเดือนก่อน

    मंत्रिमंडल मदे संजय भाऊ राठोड हावे

  • @Kingdomhomosapiens
    @Kingdomhomosapiens หลายเดือนก่อน +1

    शिंदे गटाचे निर्णय भाजप घेणार का ???काहीपन न्युज देता मग शिंदे गटातील आमदार म्हणतील आम्हाला फडणवीस मुख्यमंत्री नको म्हणून ते कार्यक्षम नाही त्यांना एक गृहमंत्री पद सांभाळता येत नाही ते मुख्यमंत्री पद कसा सांभाळतीलशिंदे गटाचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतीलते एक लोकप्रिय आणि कार्यक्षम आहेत आणि ते निर्णय सर्व मान्य करतील

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx หลายเดือนก่อน

    मग अजित दादा ला वेगळा न्याय का😂

  • @ashokpatil2765
    @ashokpatil2765 หลายเดือนก่อน +3

    यांनी खेळ मांडला आहे आणि जनतेचा जीव चालला आहे

  • @skylinefreeeducation6943
    @skylinefreeeducation6943 หลายเดือนก่อน +1

    पश्चिम विदर्भ म्हणजे संजय राठोड

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure หลายเดือนก่อน +1

    आठ आठ तासांची शिफ्ट ड्यूटी द्या.तिघांना. २४ तास सरकार चालणार

  • @dattakhole4352
    @dattakhole4352 หลายเดือนก่อน

    परांडा मतदार संघाचा विकास करण्यासाठी सावंत साहेबाना मंत्री करावाच लागन

  • @AnilJivade
    @AnilJivade หลายเดือนก่อน

    जालना जिल्ह्यातील खोतकर याना काबीनेट मंत्रीपद दया

  • @SunilDalvi-z7k
    @SunilDalvi-z7k หลายเดือนก่อน +2

    Sattar harlele aahe

  • @rameshshirpale6778
    @rameshshirpale6778 หลายเดือนก่อน

    शरददादा सोनवणे घ्या. नवीन चेहरा आहे

  • @RavsahebGogade
    @RavsahebGogade หลายเดือนก่อน

    बालेट पेपरवर निवडणुका घेऊन मुख्यमंत्री निवडा खरोखर मुख्यमंत्री होतो ते कळेल

  • @sagarsirsath2243
    @sagarsirsath2243 หลายเดือนก่อน

    भाजप म्हणता ते बरोबर आहे शिंदे

  • @KiranHajare-yz2im
    @KiranHajare-yz2im หลายเดือนก่อน

    मीडिया ही विकली गेली आहे. एकनाथ शिंदे ला मीडिया वाले कालजीवाहु मुख्यमंत्री का बोलतात माहिती नाही ? 🤔🤔🤔

  • @rahulsapkal8689
    @rahulsapkal8689 หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदे चे शिलेदार आहे ते जिवाभावाची माणसे ते बीजेपीचा काय संबंध

  • @DilipJadhao-g8z
    @DilipJadhao-g8z หลายเดือนก่อน

    Sanjay rathod best

  • @GreatWebSeries1
    @GreatWebSeries1 หลายเดือนก่อน

    Deepak केसरकर pahije. त्यांनी २२ हजार शिक्षक भरती केली आणि अजून ३० हजार करणार आहेत.

  • @DilipChavhan-c8z
    @DilipChavhan-c8z หลายเดือนก่อน +8

    संजय भाऊ राठोड ला मंत्री पद द्या नाहीतर बंजारा समाज एकत्र येऊन भाजपचे वाट लाविल कारण भाऊसाहेब व शिंदे साहेब यांच्या भरोश्यावर बिजे पी आली आहे

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 หลายเดือนก่อน +1

      पाच वर्षांनंतरच ना, तेंव्हाचे तेंव्हा पाहू.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 หลายเดือนก่อน

    दोन चारच नाही तर शिंदे सगट कोणीच नको हे सर्व पैश्यांचे आणि खूर्चीचे लालची आहेत भाजपने यांना सतेतच घेऊ नये

  • @MunirSukedeनानेगाव
    @MunirSukedeनानेगाव หลายเดือนก่อน +4

    फनडंवीसनहीहोनाचायीहै

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 หลายเดือนก่อน

    Banjara cha mantri hava Karan lokshankya jast aahe Ani ak nahi tar 21_21mantri pahije banjara jast aahe maharashtrat jai hind jai bharat jai sevalal jai bhim jai savidhan 🙏🙏🙏

  • @sachinteli9492
    @sachinteli9492 หลายเดือนก่อน

    केसरकर नकोच

  • @DaulatChavab
    @DaulatChavab หลายเดือนก่อน

    Deva bhau khotarda manush.

  • @oldisgold1243
    @oldisgold1243 หลายเดือนก่อน +8

    सावंत साहेब एक इंजिनियर आहेत ते खूप चांगलं काम करतात फक्त ते रोख ठोक आणि कडवट बोलतात

    • @moralehanumantvasant8927
      @moralehanumantvasant8927 หลายเดือนก่อน

      Correct

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 หลายเดือนก่อน

      काहीही बोलतात

    • @yugceramic877
      @yugceramic877 หลายเดือนก่อน +1

      खेकडेवाले सावंत

    • @MHThorat
      @MHThorat หลายเดือนก่อน

      पैसे खातो

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce หลายเดือนก่อน

      पैसे खातो

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 หลายเดือนก่อน +2

    तानाजी सावंतने आरोग्य विभाग deo ना घरी बसवलं तीन वर्ष काम करून घेतलं त्याच माज bjp ने उतरवावा

  • @anjalinanaware
    @anjalinanaware หลายเดือนก่อน +1

    Kllkkpojooo

  • @HarunKhan-zm3qe
    @HarunKhan-zm3qe หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @UmeshMalwe-qo6do
    @UmeshMalwe-qo6do หลายเดือนก่อน +7

    संजय भाऊ राठोड हा विकास पुरुष म्हणून वळखला जातो म्हणून त्याला मंत्री पद नाही असं आहे

  • @dattatrayjadhav8638
    @dattatrayjadhav8638 หลายเดือนก่อน +1

    लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च मुख्यमंत्री होणार

  • @vishnudevkule7419
    @vishnudevkule7419 หลายเดือนก่อน

    मग शिंदे साहेब पण bjp च्या ncp च्या काही आमदाराना नको म्हणतील ते चालेल का

  • @balajirathod5016
    @balajirathod5016 หลายเดือนก่อน +3

    संजय राठोड ला मंत्रीपद नाही दिला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीला bjp ची बंजारा समाज वाट लावणार 💯💪👀

  • @abdulrazique661
    @abdulrazique661 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राच्या एकमेव मुस्लिम चेहरा अब्दुल सत्तार त्याला द्यावा लागेल मंत्रीपदाचा आगामी काळात जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका संस्थाच्या नगरसेवकांमध्ये तुम्हाला पाठवू मग आम्ही

  • @mahavirbhise1555
    @mahavirbhise1555 หลายเดือนก่อน +1

    केसरकर साहेबांसारखा अभ्यासू शिक्षणमंत्री मंत्री अजून झालेला नाही

  • @rahulsapkal8689
    @rahulsapkal8689 หลายเดือนก่อน

    मुस्लिम चेहरा आहे मंत्रीपद देणे गरजेचे आहे

  • @ShankarMulik-s2w
    @ShankarMulik-s2w หลายเดือนก่อน

    बकवाज बातमी

  • @roshanchavhan2707
    @roshanchavhan2707 หลายเดือนก่อน

    Banjara don sanjay bhau la mantri pad milalach pahije nahitar Banjara samaj ha petlya shivay rahnar nahi

  • @RajeshAhire-u1n
    @RajeshAhire-u1n หลายเดือนก่อน

    BJP la uti tutavi ase vatte Tyanna Shinde saheb Headaq vattat😂😂😂😂

  • @revenant8061
    @revenant8061 หลายเดือนก่อน +1

    Shinde ni jar Sattar la mantri banvla. Tr Shinde la kadhich vote denar nahi. Sattar ni Sillod chya lokana itka traas dilay ani hya election madhe adhikarya la vikat gheun election jinklay

  • @sureshjadhao1767
    @sureshjadhao1767 หลายเดือนก่อน

    Ajit pawar kase chalte, sanjay rathod la clonchit milali ahe, only sanju bhai jai sevala🙏

  • @HafezPathan-HBP
    @HafezPathan-HBP หลายเดือนก่อน +1

    Abdulsattar saheb BJP chya bharoshya var nivdun nahi aale BJP che karyakarte MVA cha parachar karat hote sillod soygaon matdar sanghat tari pan tyanna nicdun dila sillod soygaon che lokanni sillod soygaon madhy BJP cha kahi mahatva nahi

  • @amolrathod2714
    @amolrathod2714 หลายเดือนก่อน

    BJP use and through samajhta ka andar aana... 5 varsh maja Marshal for next time... Mithun pura Poorna jativad honar.. sarvadata madhe matbhed coronavirus BJP Sarkar.... Purna Banjara samaj Sanjay Bhau Rathod mange aahe... Techa made vikas mashin King 👑👑 Sanjay bhau 🎉🎉 mantri pad milalch ..BJP 😡😡

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 หลายเดือนก่อน

    Ajeet pawar kaisai kay bjp la chalai.kalyug ahai.jai shivsena

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 หลายเดือนก่อน +1

    Bjp che char pach jun bjp pkshay nkoy binkamache

  • @BalchanddudhramRathod
    @BalchanddudhramRathod หลายเดือนก่อน

    B,j,pla maaj alaye kiti दिवसापर्यंत b,j,pchi manoj jarange ni loksabhr pivli keli hoti dhanyvad eknath ch tarla tumhla vidhansabhet nahi tararatha o,b,c s,bc ladki bahin dhbe dannle aaste b,j,p, che samor ya manje kalel khu maj aala b,j,p la teahrathiyan utrvio lakhat theva

  • @NikhilKadam-u8h
    @NikhilKadam-u8h หลายเดือนก่อน

    ५२८८

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 หลายเดือนก่อน +4

    भाजपाचा निर्णय योग्य आहे

    • @subhashgawde3320
      @subhashgawde3320 หลายเดือนก่อน

      योग्य निर्णय

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 หลายเดือนก่อน

    ईवीएम चा गैरवापर करून आलेल्या लोकांना अटक करून राष्ट्रपती राजवट लागू करा
    नाटक बंद करा

  • @santoshrathod4331
    @santoshrathod4331 หลายเดือนก่อน +1

    BJP वाल्यानो जरा लक्षात ठेवा लाज वाटू दया आमची मत चालते आणि आमचा नेता चालत नाही का

  • @rushichetake5986
    @rushichetake5986 หลายเดือนก่อน

    बरोबर

  • @raghunathlad140
    @raghunathlad140 หลายเดือนก่อน +1

    Right👍👍