सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न गंभीर बनले आहेत त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी साठी एकत्र येऊन अखंड समाज हितासाठी लढा दिला पाहिजे
मागे सुद्धा यांच्या माध्यमातून सारख्या बातम्या जगदीश गायकवाड च्या खूप बातम्या दाखवत होता पण त्याला मार पडला त्या बातम्या नाही दाखवल्या कदाचित आठवले आणि कवाडे यांनी काही तरी पाकीट दिलं असेल
आठवले,कवाडे, कुंभारे ह्यांना विरोध योग्यच... सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर देखील काही वेगळे वागत नाही.... त्यांनीही ना बौध्द धम्मासाठी काही केले ना आंबेडकरी विचार धारा नीट सांभाळली...पण बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांना विरोध करता येणार नाही.... किंबहुना करू नये! जयभीम!
आता काय गुणगान गायचं काय कारण वर्तमान मध्ये काय चाललंय ते बघा बाकीचं काय बोलत जाऊ नकोस आणि त्याने काय केलं नाही आम्ही काय केलं काय गुणगान गायचे कारण नाही आतापर्यंत बाबासाहेबांच्या नावाने त्यांनी खाल्ले ते त्यांना पचू द्या आता
ज्या अमित शहाणे बाबासाहेबांचा अपमान केला आहे त्यांच्याच सरकार मध्ये असलेले आठवले साहेब मंत्री आहे आंबेडकरी जनतेने आंदोलन केले आहेत सुरू आहेत आठवडे साहेबांनी बाबू तुमची मीडियाची भूमिका काय यावरती बोला
तुझी पत्रकारिता नेहमी वंचित च्या विरोधात आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधातच राहिलेली आहे.तुम्ही जगदीश गायकवाड चे पत्रकारिता ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने रामदास आठवले जोगेंद्र कवाडे यांची करत आहात. परंतु वाट चुकलेल्या नेत्यांना समाज वटणीवर ती आणतोच.
जय मूल निवासी मूल निवासी बहुजन नायक मा वामन मेश्राम जी ने वर्ष 2017 मे साल भर 550 सभा लेकर जन जागृति कि और आज भीमा कोरेगाव का नजारा दिखाई दे रहा है । जय भीम -जय संविधान -जय मूल निवासी
शिवराम जानबा कांबळे हे बाबासाहेब आंबेडकर यांचे अगोदर उच्च शिक्षित होत हे मला माहीत नव्हते मी असे समजत होतो की बाबासाहेब चे अगोदर एक ही महार जाती मध्ये कोणीच शिकला सवरला नाही उगीच च ब्राह्मण समाज मनुवादी व्यवस्थेला दूषणे देत होतो
वंचिताचे कैवारी बहुजणांचा बुलंद आवाज शासनाला घाम फोडणारे Dr. बाबासाहेब आबेडकर यांच्या विचाराचे वारस लॉंग मार्च प्रनेते श्रद्धेय कवाडे सर , श्रद्धेय आठवले , श्रद्धेय चव्हाण सर तुमच्या कार्याचा आम्हांला नितीन्त आदर आहे. तुमच्या मुळे मागच्या काळात आंबेडकरी समाज सुरक्षित होता तुम्हाला आम्ही बेइमान होणार नाही . !! नामंतराचे हिरो !! क्रांतिकारी जय भीम तुम्हाला
मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांना कोणी विरोध दर्शवलेला आहे हेच मूळात कळत नाही या विडीयोतून उगाच हा अपप्रचार का होत आहे हे कळत नाही उगाच खोटा प्रचार बंद करा
Ha jante bouddha jante cha kaul nahi... tumhi aathwale, kawade, gangadhar gade , chavan yanchya vr gutbaji cha aarop karat aahat.. Namater prakarnapasun suruvat hote... ya sarv nete mandalichya game cha plan gokhale Institute of politics and economics yethe shijvla to bhat company ne... aani PA, RA, GG, JK ya nete mandila fodle .
सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे एकत्र येऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा
प्रकाश आंबेडकर त म्हणतो की आम्हाला सत्तेत जायचं नाही अन तुम्ही म्हणता सत्तेत जायचं
@@pratikingole4854एकेरी भाषा वापरू नको नीट बोल
सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न गंभीर बनले आहेत त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी साठी एकत्र येऊन अखंड समाज हितासाठी लढा दिला पाहिजे
आठवले कवाडे आता भाजपाचे तलवे चाटायचे काम चालु केलं आहे
Right
आंबेडकरी समाज डोक्यावर घेतो
पन वाट चुकलेल्यांना पाया खाली
पन घेतो
जय भीम जय संविधान
घटनेच्या तरतूदीने आमदार खसदार जिप पस सदस्य झाले आहे त आठवले कवाडे मुझे झाले नाहीत थोडा अभ्यास असावा मग तोंड उघडावे
जुन्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी ला सपोर्ट केला पाहिजे
आठवले.कवाडे.यांचं गुण गान गाउ नका.
Tuja baap ahe sanil nagvanshi samajla
आठवले कवाडे हे कुठे आहेत दलितांवर अन्याय अत्याचार होतात तेव्हा
मागे सुद्धा यांच्या माध्यमातून सारख्या बातम्या जगदीश गायकवाड च्या खूप बातम्या दाखवत होता पण त्याला मार पडला त्या बातम्या नाही दाखवल्या कदाचित आठवले आणि कवाडे यांनी काही तरी पाकीट दिलं असेल
दावनीला बांधलेले आमचे कसे म्हणावे?
असे असल्या पेक्षा नसलेले बरे.
आठवले,कवाडे, कुंभारे ह्यांना विरोध योग्यच... सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर देखील काही वेगळे वागत नाही.... त्यांनीही ना बौध्द धम्मासाठी काही केले ना आंबेडकरी विचार धारा नीट सांभाळली...पण बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांना विरोध करता येणार नाही.... किंबहुना करू नये! जयभीम!
Jai BHIM
घर पुढच्या पिढीला राहण्यासाठी बनवतात
घाण टाकण्यासाठी नाही
आपला समाजाला प्रामाणिक व हुशार नेता नाही आहे त्यामुळं समाजाची ही अवस्था आहे.
Onaly VBA 💪
Only VBA jindabad
जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, डॉ. बाबासाहेबाना गद्दर झाले आहेत.
बहुजन समाज पार्टीने जनजागृती केली मान्य. काशीराम साहेबांचे योगदान जास्त आहे.
दलाली बंद कर
आता काय गुणगान गायचं काय कारण वर्तमान मध्ये काय चाललंय ते बघा बाकीचं काय बोलत जाऊ नकोस आणि त्याने काय केलं नाही आम्ही काय केलं काय गुणगान गायचे कारण नाही आतापर्यंत बाबासाहेबांच्या नावाने त्यांनी खाल्ले ते त्यांना पचू द्या आता
बीएसपी ने जनजागृती केली तेव्हापासून भीमा कोरेगाव येथे गर्दी दिसायला लागली.
कवाडे परभणीतील निषेध आंदोलनात दिसले पण आठवले मात्र सरकारचीच बाजू घेऊन बोलताना दिसले यांना कुठेही येउदेण्याच्या कामी निहीयेत
आता यांना आपली गरज चं नाही, मग त्यांचा विचार आपण का करावा ते संघीय साधु म. झाले
Thanks jaybhim bhut achc khbar
आठवले कवाडे इ इ. अशांनी आम्हा शोषीत नवबौद्धा चे सदैव कृतज्ञ असेल पाहिजे.
ज्या अमित शहाणे बाबासाहेबांचा अपमान केला आहे त्यांच्याच सरकार मध्ये असलेले आठवले साहेब मंत्री आहे आंबेडकरी जनतेने आंदोलन केले आहेत सुरू आहेत आठवडे साहेबांनी बाबू तुमची मीडियाची भूमिका काय यावरती बोला
प्रतेक राज्यात व देशात फक्त बि एस पी पार्टी ला निवडुन आना
बन कर भाऊ कौतुक काय आठवले आठवले करतो
भीमा कोरेगाव येथे एकत्र चर्चा झाली तर इतिहास माहित होईल यात सर्व जण सहभागी झाले पाहिजे तुमची चळवळ भटकत जाऊ देऊ नका
Ya La Haklun Lava 1 January La Jai Bhim🙏
Jumla
आमचा एकच स्वाभिमानी नेता, बाळासाहेब आंबेडकर 💙
Bhai chvhan yana virodh nasava pn kavade Aathvle nkot
तुझी पत्रकारिता नेहमी वंचित च्या विरोधात आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधातच राहिलेली आहे.तुम्ही जगदीश गायकवाड चे पत्रकारिता ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने रामदास आठवले जोगेंद्र कवाडे यांची करत आहात. परंतु वाट चुकलेल्या नेत्यांना समाज वटणीवर ती आणतोच.
Bjp che Gulam cha virodh jhala ch pahije Jai bheem
Smajache dlal aaheat
याचे हि स्पष्टिकरण द्या की भिमा कोरेगाव RRS,BJP, मिलिंद एकबोटे, मनोहर भिडे यांचा काहीही संबंध नाही
आठवले तुम्हाला खुश होवून शाब्बास की देतील
जय मूल निवासी
मूल निवासी बहुजन नायक मा वामन मेश्राम जी ने वर्ष 2017 मे साल भर 550 सभा लेकर जन जागृति कि और आज भीमा कोरेगाव का नजारा दिखाई दे रहा है ।
जय भीम -जय संविधान -जय मूल निवासी
विरोध व्हायलाच पाहिजे ।
इतर प्रस्थापित पक्षांना बळ देवून समाज विखरून ठेवणाऱ्या नेत्यांना बाजूला ठेऊन सर्व समाजाने एकत्र येवून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा
Jay bhim
Amala sadhya prakash ambedkarachi garaj aahe
शिवराम जानबा कांबळे हे बाबासाहेब आंबेडकर यांचे अगोदर उच्च शिक्षित होत हे मला माहीत नव्हते मी असे समजत होतो की बाबासाहेब चे अगोदर एक ही महार जाती मध्ये कोणीच शिकला सवरला नाही उगीच च ब्राह्मण समाज मनुवादी व्यवस्थेला दूषणे देत होतो
रामदास आठवले, कवाडे यांनी कोणते प स, जि प सदस्य, आमदार, झाले याची नावे सांगा? काहीही खोटे बोलून समाजाला फसवू नका.
सर जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू राजे जय जोतिराव फुले जय भीम जय संविधान बहुजन हिताय बहुजन सुखाय
खरी बाजु मांडली sir तुम्ही.
जय भीम ❤❤
Onlyvba
आठवले कवाडे ...भेटले वाटे काही.
कोण विरोध करत आहे?
Gadharana no entree
वंचिताचे कैवारी बहुजणांचा बुलंद आवाज शासनाला घाम फोडणारे Dr. बाबासाहेब आबेडकर यांच्या विचाराचे वारस लॉंग मार्च प्रनेते श्रद्धेय कवाडे सर , श्रद्धेय आठवले , श्रद्धेय चव्हाण सर तुमच्या कार्याचा आम्हांला नितीन्त आदर आहे. तुमच्या मुळे मागच्या काळात आंबेडकरी समाज सुरक्षित होता तुम्हाला आम्ही बेइमान होणार नाही . !! नामंतराचे हिरो !! क्रांतिकारी जय भीम तुम्हाला
आठवले ,कवाडे परभणीत होते का ??ह्यांना डायरेक्ट हाकलून द्या स्तंभा जवळून ..एकाला ही तिथे उभ राहू देऊ नका .फक्त बाळासाहेबच नडले परभणीत सूर्यवंशी साठी .
Saheb Athavale,kawade ni samajala ky dil? Tyani tyach karyakarta na moth kel
काहीतरी चुकतय आमाला वाटल बाबासाहेब च पहीले शिकले
झोपेतुन ऊठलात कि काय...?
😂😂
Bhau te kahi asli tari rasta chukle na tyamule jantepudhe mafi नाही amcha neta Powerful fakt, ani fakt balasaheb. vba.
Kon he kon ओळखत नाही याना भाऊ तुम्ही यांचं नाव पुन्हा घेऊ नका🙏
मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांना कोणी विरोध दर्शवलेला आहे
हेच मूळात कळत नाही या विडीयोतून
उगाच हा अपप्रचार का होत आहे हे कळत नाही
उगाच खोटा प्रचार बंद करा
Aathavle la virodh vyayla pahijech😊
Je kahi kel aselahi tyach kahi moth kautak karnyachi garaj nahi shevti ambedkar ya navavarach jagtat.
Ani dada apan virodh koni darshvila purn mandani karavi tumchya लोकांमुळे bhram pasrto, jrr virodh kela aselhi spust, purn mahiti dyavi,
हा पत्रकार आठवले व इतर नेत्यांचि दलाली करित आहे. तु VBA ला फ़ोड न्या चl प्रयत्न करन्याचl प्रयत्न करू नये.
दलाली बंद करा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याच पाप करु नका.
Kunlahi,bandi,kru,nka,atwle,kwade,hya,lokanpni,ek,kali,chagl,Kam,kele,pn,hychakde,paysa,jst,zala,sagala,visle,,
Ha jante bouddha jante cha kaul nahi... tumhi aathwale, kawade, gangadhar gade , chavan yanchya vr gutbaji cha aarop karat aahat.. Namater prakarnapasun suruvat hote... ya sarv nete mandalichya game cha plan gokhale Institute of politics and economics yethe shijvla to bhat company ne... aani PA, RA, GG, JK ya nete mandila fodle .
3 Jan yeu nay vinnti Kay garaj nay
Sagle bhadh khau aahet te
Tula kay kam naahi vate