ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Nilesh Lanke Interview तुमचा प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक आरोपाचे थेट उत्तर ; रोखठोक मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2024
  • Nilesh Lanke Interview तुमचा प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक आरोपाचे थेट उत्तर ; रोखठोक मुलाखत

ความคิดเห็น • 418

  • @devanandbhau2679
    @devanandbhau2679 2 หลายเดือนก่อน +63

    ह्या मॅडमला support करा खूप छान आणि निर्भीड पणे पत्रकारिता करतात मॅडम.

  • @shabdkiran9079
    @shabdkiran9079 2 หลายเดือนก่อน +139

    खूप छान ताई ❤ अशी पत्रकारिता असेल तर राजकारणी लोकांवर नक्कीच वचक बसवला जाईल 👏

    • @xyz-243
      @xyz-243 2 หลายเดือนก่อน +5

      खुप छान ताई 😊

    • @swapnilkanade6845
      @swapnilkanade6845 2 หลายเดือนก่อน +2

      Speakr thoda changla asta tr..changla aavaj aala asta ..baki all okkk

    • @fulesarkarup7757
      @fulesarkarup7757 2 หลายเดือนก่อน

      Kiran tu Bajaj bagh ❤

    • @shabdkiran9079
      @shabdkiran9079 2 หลายเดือนก่อน

      😂😂​@@fulesarkarup7757

    • @GajananMaharaj460
      @GajananMaharaj460 2 หลายเดือนก่อน

      Bala. Tu ajun adyat aahe ... He asale faltu interview paid asatat.. yat fakta Vijaya baila paisa mjlato baki kahi nahi.. faltugiri aahe sagali aahe ..

  • @anisshaikh7566
    @anisshaikh7566 2 หลายเดือนก่อน +44

    खासदार तर निलेश लंकेच पाहिजे 💯✌️🎷🇮🇳🧡🤍💚🎊🎊

  • @prasadkamble2730
    @prasadkamble2730 2 หลายเดือนก่อน +42

    खासदार लंकेच, तुमच्या सारख्या मुळेच प्रत्रकारिता जिवंत आहे असं वाटत. अतिशय बेधडक, निर्भीड, आणि नेमके प्रश्न.

  • @sameerkale4468
    @sameerkale4468 2 หลายเดือนก่อน +108

    दोघांचा घाम काढला विजया ताई ने😂😂😂😂

    • @ganeshkotkar2340
      @ganeshkotkar2340 2 หลายเดือนก่อน +3

      He खरं he😂😂😂

  • @SurajPatil-iw4lb
    @SurajPatil-iw4lb 2 หลายเดือนก่อน +14

    विजया मॅडम तुमची पत्रकारिता खूप छान आणि थेट प्रश्न असतो त्यात काही शंका नाही,
    लंके साहेबांच्या विकास काय होता आमदारकी काळात ,किंवा कोविड काळात याच उत्तर खासदार होणार 2024 चे यातच सगळ्या प्रश्नांची व विकास याची उत्तर तुम्हाला मिळतील
    *फिक्स खासदार लंके साहेब* 💐💐

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 2 หลายเดือนก่อน +13

    मी सुजय विखे पाटील आणि लोकनेते निलेश लंके या दोन्ही उमेदवारांची मुलाखत बघितली..…......सुजय विखेनी सगळ्या प्रश्नांना योग्य उत्तर दिली...... पण लोकनेते लंके साहेब यांना प्रश्न काय विचारला आणि ते उत्तर वेगळेच देत आहेत

    • @SagarJadhav-el6ko
      @SagarJadhav-el6ko 2 หลายเดือนก่อน

      लोक नेते वर जो आरोप केला जात आहे ज्या मनसा कड़े हफ्ता मगितला त्यानी कमेंट करा आरोप करू नका

    • @babywithbaby
      @babywithbaby หลายเดือนก่อน

      Tu bjp cha chmcha ahe mhnun tula ts dist

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 หลายเดือนก่อน +23

    सुंदर कार्य करा. जनता उभे रहाते.

  • @ShanMaharashtrachi
    @ShanMaharashtrachi 2 หลายเดือนก่อน +69

    निलेश लंके फिक्स खासदार ✌🏻✌🏻

  • @user-zy4in5qj9t
    @user-zy4in5qj9t 2 หลายเดือนก่อน +6

    याला म्हणतात अफलातून पत्रकार विजया वामन दोन्ही उमेदवारांची मुलाखत घेतली..
    तुम्हाला माहिती आहे विजयी उमेदवार कोण आहे/आसावा..👍

  • @InstaReel_Hub
    @InstaReel_Hub 2 หลายเดือนก่อน +5

    आहो मॅडम...हे लोक आसे प्रश्नांचे उत्तर आधीच ठरवून बसलेले आस्तेत....नंतर प्रश्न विचारला मग बरोबर पुढच्याला गुंढळतेत....तुम्ही केलेले प्रश्न सगळे बरोबर आहे. पण प्रश्नांना कसे काल्पनिक उत्तर द्यायचे यांना माहीत आहे.
    .
    .
    मी पण माझ्या मित्रांना खूप मनापासून जीव लावतो .पण कोणी मला साधी 50 रुपये ची मिसळ खाऊ नाही घालत.
    आणि यांना आंगठ्या गाड्या पैसे gift 🎁 करतेत.
    एखादं शेंबड पोराला पण हे खरं वाटणार नाही..
    .
    .
    एका हाताने ढापलेल्या पैसा यांच्या कार्यकर्त्याला द्यायचा आणि त्यांच्या कडून 🎁 स्वरूपात परत घ्यायचा 😂😂😂.
    .
    लोक तर यांच्या गाडीत पण इंधन भरतेत मी ऐकलंय.
    .
    माणस 500 चा शर्ट घेताना 5 वेळा विचार करतोय.
    आणि यांना कुठून free desel ची स्कीम हातात लागली मला काय कळाना भो..😮
    .
    .
    वाळुमाफिया चा मुद्दा टाळला... रात्रं दिवस यांचे ढंपर रस्त्याने चालले आस्तेत.
    हेच रस्ते करतेत.आण हेच फोडतेत 😂😂😂.
    .
    .
    .
    मॅडम खरच जर मुलाखत घ्यायची आसंल ना .
    यांची पोल खोलयची आसंल ना
    .
    .
    तर विरोधी पक्षातले दोन तीन कार्यकर्ते यांच्या समोर बसवायचे.
    .
    .
    ते कसा घाम फोडीतेत यांना ते बघायचं..त्यांना सगळ माहीत असतं यांची कांड .काय खर खोटं लगेच तिथं होईल
    .
    .
    तुम्हाला यांनी लगेच शांत बसवलं.
    .

  • @yashwantpaygude1662
    @yashwantpaygude1662 2 หลายเดือนก่อน +15

    हे सर्व पत्रकारांना विनंती की असेच प्रश्न समोरच्या उमेदवाराला विचारले तर बरे होईल! कारण काम करणाऱ्याला अडचणी निर्माण करण्याची चढओढ करण्यपेक्षा सत्य बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावेत.प्रामाणिक जन्सेवाक निलेश लंके👍👍👍

    • @MaheshAjabe
      @MaheshAjabe 2 หลายเดือนก่อน +3

      Dada haychay pahilech vikhenchi mulakhat zali

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 2 หลายเดือนก่อน

      कश्याला विचारीन ही लंके ची घेती ती लंके ची च वाजवणार 😂😂😂

  • @amolauti7462
    @amolauti7462 2 หลายเดือนก่อน +38

    निलेश लंकेला पण माइक लावला असता तर बर झाल असतं😂😂

    • @ganeshtandale2337
      @ganeshtandale2337 2 หลายเดือนก่อน +9

      खिशात बघ वरच्या

    • @UpendraKarpe975
      @UpendraKarpe975 2 หลายเดือนก่อน

      अंधभक्त आहेत ते कसे दिसेल त्यांना😂

    • @cricdocumentarywithvikas
      @cricdocumentarywithvikas 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @akshaygujar7485
      @akshaygujar7485 หลายเดือนก่อน

      chsma lav

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 2 หลายเดือนก่อน +5

    चांगले आहे की कार्यकर्त्यांचीआणि मतदारांचीकाळजी घेणारा खासदार नक्की निवडून येणार आहे.

  • @vishnutagad6524
    @vishnutagad6524 2 หลายเดือนก่อน +2

    1 Number RokThok patrkar
    Didi khup chhan
    Ase patrkar sadhychy kalachi garj Ahy
    Dhanyavad tai

  • @indrajeetdhokane6901
    @indrajeetdhokane6901 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मुलाखत घेतली, पण ऐक suggesion आहे, तुम्ही पण थोडा अजून अभ्यास करावा मुलाखतीच्या आधी, जसे की इलेक्शन फॉर्म मध्ये काय काय डेक्लैर केलंय आणि इथ काय बोलतायत.

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 2 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार मॅडम अशी बेधडक मुलाखत राज ठाकरे यांची घेतली का कधी.
    पण मला मुलाखत आवडली. छान प्रश्न उपस्थित केले

  • @sandip3138
    @sandip3138 2 หลายเดือนก่อน +3

    पत्रकारिता खरंच उत्तम आहे.. जनतेचा पाठिंबा असला पाहिजे स्वतःची सुरक्षितता जपली पाहिजे नेते लय वाईट आहेत

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 2 หลายเดือนก่อน

      ghantyachi पत्रकारिता ही लंके चया बाजूने बोलत असते कायम

  • @user-nz8rb1np5u
    @user-nz8rb1np5u 2 หลายเดือนก่อน +26

    लंकेला खुप राग येत असेल प्रश्न पाहून 😂 पण काय करणार 📸 camera चालु आहे 😂😂

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f 2 หลายเดือนก่อน +7

    बाळशास्त्री जांभेकर यांना जशी पत्रकारिता मान्य होती तशीच पत्रकारिता आपण आज करत आहात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद

  • @ajitkakade3458
    @ajitkakade3458 2 หลายเดือนก่อน +54

    मी खूप गरीब आहे
    माझ्या घर पत्र्याचे आहे
    माझ्या घरी खुर्च्या पण नाहीत
    हे आहे गरिबांचे घर😂

  • @rameshnaidu4191
    @rameshnaidu4191 2 หลายเดือนก่อน +12

    माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की श्री. निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक जिंकली तर ते विरोधात बसतील त्यांचा अहमदनगरच्या जनतेला काय उपयोग होईल त्यांच्या पक्षाच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकडे फक्त 4 ते 5 जागा आहेत.

  • @rajukalidas5015
    @rajukalidas5015 2 หลายเดือนก่อน +2

    खरंच पारनेर ची जनता खूप अशिक्षित आहे त्यांना एवढं पण समजत नाही की खरंच कोण हुशार माणूस आहे की ज्याला आपण विधानसभा आणि लोकसभेत पाठवून आपले प्रश्न सोडवावेत.

  • @mahendrakhamkar3487
    @mahendrakhamkar3487 2 หลายเดือนก่อน +5

    मुलाखत देताना EYE Contact फार महत्वाचा वाटला

  • @akshaygholap9788
    @akshaygholap9788 2 หลายเดือนก่อน +5

    मॅडम तुम्ही तीन अंगठ्या विचारता अहो आमदार आहे ते इथे १० हजार पगार असेल तो पण दोन दोन अंगठ्या घालतो

  • @maheshmagar8285
    @maheshmagar8285 2 หลายเดือนก่อน +8

    लंके काम काय केले सांगा पारनेर मध्ये, जे सांगितले ते काम नाही, कामाचं व्हिजन सांगा, उडा उडीचे उत्तर नाका देऊ, आम्हीं कसे मतदान करूं सांगा 🙏

  • @prasadvikhepatil2746
    @prasadvikhepatil2746 2 หลายเดือนก่อน +20

    डायरेक्ट हाताची घडी😂😂😂😂😂😂

  • @sairajarora7301
    @sairajarora7301 2 หลายเดือนก่อน +25

    नुसता बोलबच्चन नुसता बोलबच्चन.. नगर सोलापूर हायवे रोहित पवार नि केला म्हणे अरे बेट्या रोहित पवार आमदार आहे तो कसकाय केंद्रात जाऊन पाठपुरावा करू शकतो.. हा रोड सुजय विखे पाटील गडकरी साहेबांनी केला

  • @sa4-
    @sa4- 2 หลายเดือนก่อน +1

    अशा पत्रकार ची समाजा ला गरज आहे. Keep it up

  • @rajendramandare6664
    @rajendramandare6664 2 หลายเดือนก่อน +8

    मोदी आणि योगीन सारखे राष्ट्राला समर्पित नेतृत्व या देशाला लाभलं.
    राम मंदिर झाले आहे, ३७० हटलं आहे, देशाकडे वाकड्या डोळ्याने पाहणाऱ्या प्रवृत्तींना त्यांच्या भूमीत घुसून ठोकलं आहे.
    आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सामान नागरी कायद्यासाठी मोदींना साथ द्या.

    • @SubhashRaje-vl3lw
      @SubhashRaje-vl3lw 2 หลายเดือนก่อน

      370 हटल नाही एक कलम काढल आहे . राम मंदिर कोर्टाने निर्णय दिला . अदानी समर्पित अंबानी समर्पित . पाकिस्तान मध्ये घुसून मारले त्या आधी पाकिस्तान घुसल कस . पुलवामा आरडीएक्स आला कोठून याचा शोध अजून लागला नाही. पतंजली 100 कोटी वरून 6000 कोटींवर . बेरोजगार वाढवली . कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं सरकार चालू आहे. सरकारी पद भरती नाही केली 10 वर्षात . नुसते रस्ते करून काहीं होत नाही . शिक्षण महाग झाल . हे सर्व काहीं मोदी नी दिलं .

    • @yogeshkasav1855
      @yogeshkasav1855 2 หลายเดือนก่อน

      शेतकऱ्यांनच वाटोळं केलं

    • @rajendramandare6664
      @rajendramandare6664 2 หลายเดือนก่อน

      @@yogeshkasav1855 mag lanke karnar ....Sharad pawaraani jatiyvadichi bija perli ...apan tyala Bali padlat

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 18 วันที่ผ่านมา

    सच्ची पत्रकारिता 🎉😂
    विखे आणि लंके दोन्ही पुन्हा कधीच मुलाखत देताना दिसणार नाही, नायक पत्रकार❤❤❤❤🎉

  • @sandeepnimse1915
    @sandeepnimse1915 2 หลายเดือนก่อน +19

    सुजय विखे पाटील फिक्स खासदार ❤❤

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 2 หลายเดือนก่อน +2

      पराभव होऊ शकतो... गेम फिरली

  • @raunakstudio1507
    @raunakstudio1507 2 หลายเดือนก่อน +9

    जर एखाद्या व्यक्ती बोलताना विचार करत असेल विचार करताना डोळे वरच्या कोपऱ्यात असेल तर तो व्यक्ती पूर्णपणे खोटे बोलतोय अन साहेबांच्या बोलण्यावरून हेच दिसते

  • @ombornare9872
    @ombornare9872 2 หลายเดือนก่อน +27

    Fortuner pn कार्यकर्त्यांनी दिली का 😅

  • @SahilShaikh-yq5sx
    @SahilShaikh-yq5sx 2 หลายเดือนก่อน +27

    काही करो ना करो पण यंदा लंकेच......🎉🎉❤

    • @Shivaji-rs1nd
      @Shivaji-rs1nd 2 หลายเดือนก่อน +3

      रस्त्यावर येणार 😂😂😂

    • @Dadanete394
      @Dadanete394 2 หลายเดือนก่อน

      फकीर😂 नक्की होणार

    • @Dadanete394
      @Dadanete394 2 หลายเดือนก่อน

      फकीर होणार😂

    • @tejasambekar2316
      @tejasambekar2316 2 หลายเดือนก่อน +1

      गुंड आहे तो

    • @AshaThopate-nd7ri
      @AshaThopate-nd7ri 2 หลายเดือนก่อน +1

      @@Shivaji-rs1ndale vike rastyavarr😂😂😂😂

  • @rajkumarmali9623
    @rajkumarmali9623 2 หลายเดือนก่อน +6

    भारतात निलेश लंखे साहेबाने कोविड मध्ये काम केले आहे आहे ते जनता कधीही विसरणार नाही, ऑल ओव्हर इंडियतून लोक ट्रीटमेंट घेणायासाठी येत होते, अभिमान Spud गोषट आहे, अनेक लोकांचे प्राण वाचले, लोकांना मानसिक आधार दिला

  • @suryakantshinde5787
    @suryakantshinde5787 2 หลายเดือนก่อน +12

    विजयाताई खुप छान

  • @JayMaharashtra1986
    @JayMaharashtra1986 2 หลายเดือนก่อน +2

    त्यांच्या विकासाचा एकही प्रश्न विचारला नाही. फक्त आरोप गुंड अशी प्रश्न विचारले. जसे भाजप प्रणित मुलाखत होती असे वाटले.

  • @tukaramsale3247
    @tukaramsale3247 หลายเดือนก่อน

    श्री निलेश लंके साहेब आपण चांगले काम करता ते काम असेच करा, आपले कोविड काम चांगले करता ते असेच काम चालू ठेवणे।

  • @dhirajbhandari1894
    @dhirajbhandari1894 2 หลายเดือนก่อน +15

    प्रतिष्ठान ला येणारा फंड कुणी कुणी दिला हे पण सांगा.....

    • @Dadanete394
      @Dadanete394 2 หลายเดือนก่อน

      हा झाट्या 😂 खोट बोलतोय

    • @Dadanete394
      @Dadanete394 2 หลายเดือนก่อน

      ​@user-uk3oj7pp3lतुझ्या आईने😂

  • @atulbhambare3393
    @atulbhambare3393 2 หลายเดือนก่อน +24

    चाकण MIDC राज्यातील सर्वात मोठी आहे, पारनेर सूपा ची केव्हा पासुन झाली

    • @haushiramgotral3477
      @haushiramgotral3477 2 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

    • @haushiramgotral3477
      @haushiramgotral3477 2 หลายเดือนก่อน

      पारनेर चे बघा नगरचे सोडा

  • @amolsatarkar2027
    @amolsatarkar2027 2 หลายเดือนก่อน

    HA TUMCHYA KADE YET NASATO PARAT INTERVIEW LA GREAT TAI TUMHI KHUP CH ROKHTHOK AHAT KEEP IT UP

  • @sandipwaghaskar8962
    @sandipwaghaskar8962 2 หลายเดือนก่อน +5

    आहील्या नगर च्या विकासा साठी सुजय दादा कहो दिल से सुजय दादा फिर से
    फिर एक बार मोदी सरकार...

  • @gajananthakare9891
    @gajananthakare9891 2 หลายเดือนก่อน

    लंके साहेबाचा आवाज नीट येत नाही कमीत कमी टीव्ही वर मुलाखत देत आहात या वर लक्ष दिले पाहिजे

  • @MarinoEditz_
    @MarinoEditz_ 2 หลายเดือนก่อน +2

    Maze lagna zala 2008 sali maza sasar parner ch ahe jeva jasa parner hota ajunahi tasach ahe bhakas ,osaad, darude, berojgar atishay durmil asvastha ahe parner chi..shevti mi ani mazi family nagar la alo rent var rahilo 14 varsha..sadhya mala vikhe foundation madhe rojgar milat ahe mi khup khush ahe....pn ajunahi jeva kadhi parner la jato amhi tashich condition ahe bekar no water, no education facility, no rojgar facility..pani tr ajibatach nai ticha toilets la sudha pani nasta titha...

  • @santoshgaikwad7953
    @santoshgaikwad7953 2 หลายเดือนก่อน +17

    पत्रकार,असे प्रश्न मोदीला दहा वर्षांत कधीच विचारले नाही,हे कसले पत्रकार

  • @sandeeppatil5964
    @sandeeppatil5964 2 หลายเดือนก่อน +2

    किती पण बोंबला आमचं मत फक्त निलेश लंके फिक्स खासदार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pradipsable5894
    @pradipsable5894 2 หลายเดือนก่อน +2

    शिर्डी उमेदवार यांची मुलाखत घेतली नाही

  • @savanfhatak2498
    @savanfhatak2498 2 หลายเดือนก่อน +3

    आशा पत्रकाराची देशाला सध्या तरी गरज आहे

  • @shubhamaware8161
    @shubhamaware8161 2 หลายเดือนก่อน +2

    15 मिनिटे 22 सेकंदानंतर व्हिडिओ पाच सेकंदासाठी पहा आणि हसू नका कोणी

  • @Khumkar
    @Khumkar 2 หลายเดือนก่อน +4

    किती हफ्ते घेतो नीट नाही सांगीतले...
    पारनेर ची लोकच याला कंटाळली आहे
    4 जून का कळेल लाळ चाटे गँग ला❤❤❤

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 2 หลายเดือนก่อน +10

    आता लक्ष फक्त सत्ता खुर्ची पैसा प्रॉपर्टी बनवायची

  • @Khumkar
    @Khumkar 2 หลายเดือนก่อน +2

    याचे हात बांधले असेच म्हणतो 5 वर्षे सत्तेत होता काही केले नाही याने पारनेर च्या नातेवाईकांना विचारा कॉल करून मग कळेल ❤❤

    • @sandeeppatil5964
      @sandeeppatil5964 2 หลายเดือนก่อน

      तुझे नातेवाईक म्हणजे पारनेर ची जनता आहे का.... आणि आमचे तर सूप्याचे पाहूणे बोलतात चांगला माणूस आहे निलेश लंके 🎉🎉🎉🎉

    • @Khumkar
      @Khumkar 2 หลายเดือนก่อน

      @@sandeeppatil5964 4 जुन ला कळेल काय खर आहे ते नो टेन्शन 🌷

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 2 หลายเดือนก่อน

      मी पारनेर कर आहे याने काहीच केले नाहि पारनेर ला तो काय जिल्हा विकास करणार 😂😂😊

    • @sandeeppatil5964
      @sandeeppatil5964 2 หลายเดือนก่อน

      @@SachinJadhav-ot1ql बरं मित्रा कुणी विकास केला ते सांग

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 2 หลายเดือนก่อน

      @@sandeeppatil5964 तुला लै पुळका रे निल्या चा

  • @rajendramandare6664
    @rajendramandare6664 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त तिकिटासाठी लंके साहेब आशा शरद पवारंबरोबर गेले म्हणजे याही सत्तेसाठी किती आपापलेली लोक आहेत ते पहा

  • @dadasovaliv6540
    @dadasovaliv6540 2 หลายเดือนก่อน +2

    पत्रकारितामध्ये परिवर्तन लाट 👌

  • @rajendramandare6664
    @rajendramandare6664 2 หลายเดือนก่อน +1

    पितामह भीष्मपण खूप शूर होते आणि त्यांची खूप चांगले होते परंतु अधर्माच्या बाजूने ते लढत होते त्यामुळे ठरलेला आहे त्यामुळे लंके साहेबांचा पराभव निश्चित आहे370 हटला आहे राम मंदिर झाल आहे.समान नागरी कायदा हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यासाठी मोदींना साथ द्या

  • @rameshwarkharade267
    @rameshwarkharade267 2 หลายเดือนก่อน +13

    Only Nilesh lanke 👑

  • @ashishgaikwad8561
    @ashishgaikwad8561 2 หลายเดือนก่อน +13

    पाणी प्रश्नावर उत्तर द्या माजी आमदार

  • @SST632
    @SST632 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @sandeepnanaware7429
    @sandeepnanaware7429 2 หลายเดือนก่อน

    एकच नंबर मुलाखत

  • @H.S.J2323
    @H.S.J2323 2 หลายเดือนก่อน +4

    ग्रेट मानुस आहेत निलेश लंके साहेब1000% खासदार होनार❤🎉🎉

  • @rajuPacharne-yc2ro
    @rajuPacharne-yc2ro 2 หลายเดือนก่อน +1

    हायवे उड्डाणपूल हे अनिल भैय्या राठोड व दिलीप गांधी यानी सतत पाठपुरावा करून मंजूर करून आणले याचे श्रेय विखे यांना नाही आज हे दोन्ही नेते नाहीत खरी माहिती समोर आली आसती .आता जो उमेदवार खासदार होईल त्यानी विकासासाठी झटले पाहिजे ही जनतेची भावना आहे.

  • @kiranthange2945
    @kiranthange2945 2 หลายเดือนก่อน

    Khup Chan उत्तर dilay nilesh lanke ni

  • @user-iu2lb5bq7p
    @user-iu2lb5bq7p 2 หลายเดือนก่อน

    Khup chann fkt sound clarity improve Kara mam

  • @sandipkale4920
    @sandipkale4920 หลายเดือนก่อน

    खरच खूप छान मॅडम

  • @vishalmandhare2003
    @vishalmandhare2003 2 หลายเดือนก่อน +1

    Sujay Vikhe Patil for Khajdar...

  • @dattatryalatke6156
    @dattatryalatke6156 2 หลายเดือนก่อน +5

    Sujay dada

  • @pramodkaranjule141
    @pramodkaranjule141 2 หลายเดือนก่อน +12

    Loknete Nilesh lanke only

  • @user-uv7zj3jk3t
    @user-uv7zj3jk3t 2 หลายเดือนก่อน

    Great work ताई

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 หลายเดือนก่อน +1

    या बाई कोणाच्या सांगण्या वरून प्रश्न विचारले आहेत. असे वाटते.
    समजा निलेश लंके च्या विरोधात उभे रहा.
    खासदार हा विकास करतो तो किंवा ती स्वतःच्या खिशातून पैसे घालत नाही.
    तो जनतेच्या करातून विकास केला जातो.
    उलट जनता खासदार, आमदार ला पगार देते.

  • @rupaliandhale692
    @rupaliandhale692 2 หลายเดือนก่อน

    Khup chan madam

  • @pratikgurav4165
    @pratikgurav4165 2 หลายเดือนก่อน +2

    4 ला गुलाल तुमचाच लके साहेब

  • @kishorjadhav8813
    @kishorjadhav8813 2 หลายเดือนก่อน +2

  • @sharadchavan1556
    @sharadchavan1556 2 หลายเดือนก่อน +1

    Great job Vijaya❤

  • @24haw
    @24haw 2 หลายเดือนก่อน +11

    Only sujay dada 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @abhij1550
    @abhij1550 2 หลายเดือนก่อน +7

    फिक्स खासदार ताई...

  • @user-uv7zj3jk3t
    @user-uv7zj3jk3t 2 หลายเดือนก่อน +1

    विजय नकी आहे निलेश लंके साहेबांचं तुतारी

  • @AyushPhapale-ul1oo
    @AyushPhapale-ul1oo 2 หลายเดือนก่อน

    विजयाताई खूप छान मुलाखत

  • @sagarjathar4672
    @sagarjathar4672 2 หลายเดือนก่อน +3

    समाजाला बरोबर घेऊन व मतदार संघचा विकास करणार नेतृत्व, येणार तर नेतेच 👍

  • @shubhamaware8161
    @shubhamaware8161 2 หลายเดือนก่อน +3

    यशवंतराव चव्हाण यांचं लॉ झालेला आहे काही बोलतो हा

  • @ganeshjagtap1598
    @ganeshjagtap1598 หลายเดือนก่อน

    कार्यकर्त्यांना एखादं २नंबरचं टेंडर पास करून द्यायचं मग ते अंगठ्या देणारंच ना? फुकट कोण कोणाला द्यायला मोकळं आहे का?

  • @sadanandpatil5849
    @sadanandpatil5849 2 หลายเดือนก่อน

    मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला पण माईक देणे गरजेचे आहे

  • @atulbhambare3393
    @atulbhambare3393 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्या जवळचे 2 जन गेले कोरोनात.
    बोलण्या सारख काय आहे का

  • @nikhilvlogs5323
    @nikhilvlogs5323 2 หลายเดือนก่อน +19

    खोट बोल पण रेटून बोल

  • @dr.pravinb.cholke8522
    @dr.pravinb.cholke8522 2 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @pashh22
    @pashh22 2 หลายเดือนก่อน +3

    Me lanke samartak ahe pn...ashich patrakarita pahij....best journalist 🙌🙌🙌 Huge Respect

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 หลายเดือนก่อน

    मराठी भाषा फार अवघड आहे.बोलताना काळजी घेतली पाहिजे.

  • @niteenpawar2759
    @niteenpawar2759 หลายเดือนก่อน

    N.T.P/R लंके तुम्हाला विजय शिवसेना नाही मराठ्यांनी दिलाय सदैव ध्यानात ठेवा जरांगेना वेळ ओळखून चातुर्याने भेट घेतली पुढील काळात विश्र्वसता जनता प्रती चाचपली जाणार.

  • @DadaThite-lq2mg
    @DadaThite-lq2mg 2 หลายเดือนก่อน

    ताई खरच खूप छान प्रश्न मांडता तुम्ही

  • @vivekt4620
    @vivekt4620 2 หลายเดือนก่อน +14

    तुम्ही विखेला का नाही विचाराल तुमची गाडी 3 कोटी ची आहे.
    😊

  • @kushaljj....
    @kushaljj.... 2 หลายเดือนก่อน +13

    पारनेर मध्ये काय काम केले ते सांगता पण येईना लई काम केलं म्हणत आहे 😅😅

  • @indrajeetdhokane6901
    @indrajeetdhokane6901 2 หลายเดือนก่อน +7

    दोघांचीही मुलाखत पाहिल्यावर सुजय विखे अभ्यासु अन उजवे वाटतात.

    • @sanjaykharde6971
      @sanjaykharde6971 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @fakirchandfunge2750
    @fakirchandfunge2750 2 หลายเดือนก่อน

    खरच निर्भीड पत्रकार कसा हवा हे शिका .या मॅडम पासुन असे पत्रकार खुप . दुर्मिळ

  • @sudhirpatil9730
    @sudhirpatil9730 2 หลายเดือนก่อน +3

    बाकी काही असो विजया मॅडम तुमचा आवाज खूप छान आहे

  • @lavnishort
    @lavnishort 2 หลายเดือนก่อน +7

    लंके ✌

  • @ADITYABHAUKALE
    @ADITYABHAUKALE 2 หลายเดือนก่อน +1

    Beshak,sawal,tai,manlch an

  • @rohidasbhagwat8230
    @rohidasbhagwat8230 2 หลายเดือนก่อน +2

    Aho mazy gavcha rasta, vikhe kiva lanke konhi kela nahi 5 varsh zali

  • @sachinmahadar8916
    @sachinmahadar8916 2 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई.👍🙏

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 2 หลายเดือนก่อน +4

    पत्रकारिता हा लोक शाही चा चौथा स्तंभ आहे आणि ती निपक्ष असावी

  • @vinitmehetrevlogs4643
    @vinitmehetrevlogs4643 2 หลายเดือนก่อน +6

    सुजय दादा नीं दिलेली मुलाखत बघा साध्या खुर्ची वर बसुन दिली यांचा शोऑफ बघा.

    • @benoted725
      @benoted725 2 หลายเดือนก่อน +1

      जसा सेटअप असेल तसं... हे काय निलेश लंके ठरवणार का? जी बैठक असेल तसे बसायचं... सुजय विखे खुर्चीवर बसले कि खाली बसले हे बघायला लोकं आले नाहीत... ते काय बोलतात लंके काय बोलत आहे हे ऐकायचं आहे आणि मत कोणाला द्यायचं हे ठरवलं जात...

    • @user-lh6oi7yz6v
      @user-lh6oi7yz6v 2 หลายเดือนก่อน

      फकिराची गरिबी आहे ही