तुमच्या व्हिडिओ खुप छान असतात आणि प्रत्येक व्हिडिओ मधे खुप काही शिकण्यासारखे असते. तुमची रांगडी भाषा आणि रांगडे बोलणे खुप छान आहे आणि ते सर्वांना खूप आवडते. तुमचे सर्व suscriber तुमच्या अनुभवातून/सत्य घटनेतून खुप काही चांगले शिकत आहे. तुम्ही फ्री बोलता हे देखील खुप चांगले आहे. तेच सर्वांना खूप आवडते. सर्वांची अशी इच्छा असावी की तुम्ही तुमचे शेती काम करत तुमचे दररोज व्हिडिओ अपलोड करावेत 🙏🏻 😇💯 ♥️💎👑🥰
@@rameshshelar1253 धन्यवाद....👑♥️ मी तुमच्या नातवाप्रमाणे आहे तर मला प्लीज सर बोलू नका🙏🏻 तुमच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे... तुम्ही एक उत्तम व्यक्तिमत्व आहात. असेच चांगलें अनुभव सर्वांसोबत शेअर करा. एकदम मनमोकळे पणाने बोलता हेच खुप छान आहे 💯♥️💎💫
Hi story real ahe Ani he aurnga bad ethe drivar barobar zhali hoti Raigad madhil drivar barobar hi toli ahe garib banun usachya shetat netat Ani badadtat Ani paise lootat
😄🙋🙋👏👏👍👍👌👌👌🙏🙏💯💯Mama Mama Ek nambar stori
आमच्या गावाजवळ झालेली घटना आहे.. जबरदस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
*महाराज आपण नक्की कीर्तन करू शकता*
संभाजी भाऊ आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@@rameshshelar1253 आपणास पण साहेब
@@rameshshelar1253❤❤🙏
Shelar Rasai wadagaon la aahe. Shrigonda mza gao aahe.
आणि विशेष म्हणजे हे पारधी लोक लई चोरटे असतात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात.
❤❤❤
तुमच्या व्हिडिओ खुप छान असतात आणि प्रत्येक व्हिडिओ मधे खुप काही शिकण्यासारखे असते. तुमची रांगडी भाषा आणि रांगडे बोलणे खुप छान आहे आणि ते सर्वांना खूप आवडते. तुमचे सर्व suscriber तुमच्या अनुभवातून/सत्य घटनेतून खुप काही चांगले शिकत आहे. तुम्ही फ्री बोलता हे देखील खुप चांगले आहे. तेच सर्वांना खूप आवडते. सर्वांची अशी इच्छा असावी की तुम्ही तुमचे शेती काम करत तुमचे दररोज व्हिडिओ अपलोड करावेत 🙏🏻 😇💯
♥️💎👑🥰
वैष्णव सर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा रोज नियमित व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन जय महाराष्ट्र
@@rameshshelar1253 धन्यवाद....👑♥️
मी तुमच्या नातवाप्रमाणे आहे तर मला प्लीज सर बोलू नका🙏🏻
तुमच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे...
तुम्ही एक उत्तम व्यक्तिमत्व आहात. असेच चांगलें अनुभव सर्वांसोबत शेअर करा. एकदम मनमोकळे पणाने बोलता हेच खुप छान आहे 💯♥️💎💫
Super blog
Actually were supa ghat n ur village located
Nr Shirdi or yeola ?
मामा थोड्या शिव्या असायलाच पहिजे मगच माझ्या येते स्टोरी ला ..जय महाराष्ट्र 🙏
Sir story khupch👌sangatat🙏
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
साहेब.. खूप छान माहिती सांगितली..
आपणास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र
Real story 👍
ऐकताने अंगाला पण थर थरी आली.
एक नंबर सादरीकरण छान
योगेशची पालकी रीतसर उचलली 😄😄😂
Yogesh ni barobar kel
डिस्कवर काढली अन म्हातारी ला टाकली 😂😂😂
😂😂😂
*सोने कहाणी खुप छान*
आमच्या गावा जवळील आह
Khup Chan Story sangitli 👌👌
तुषार साहेब दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
Malegaon he Nashik made ahe maharaj
Sorry 😔
Mama TH-cam वर या storychi
खरे कलाकार बघायला मिळतील का
खास करुन योगेश
दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा....❤🎉
*हि घटना वाचली होती त्या वेळी*
डील नाही ड्राॅप अस नाव आहे त्याला
सर . . . स्वसंरक्षण कायद्याने तो शिक्षा कमी करू शकला का नसेल . . ??
सर अजून अश्या चांगल्या विडिओ अपलोड करा .🙌
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या पाटील...
राजू दादा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
जय शिवराय जय श्री राम
Happy Dipawali
Khup chayn
रवींद्र भाऊ आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खुप छान
साहेब आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
Hi story real ahe Ani he aurnga bad ethe drivar barobar zhali hoti Raigad madhil drivar barobar hi toli ahe garib banun usachya shetat netat Ani badadtat Ani paise lootat
ऑल स्टोरीज सर आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
Drop navane famous aahe
घटना डेंजर आहे
घाभरूट मिसरूट😂😂😂
🙏🙏
आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
@@rameshshelar1253 happy Diwali 🪔
Ok ripot
चांगली माहिती दिली
किशोर दादा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
@@rameshshelar1253 शुभ दीपावली 💐💐🙏 लालच बुरी चीज है
Jalgaonla rahate malegaon nahi.....
कलम 302 वर फार जास्त व्हिडिओ बनवु नाही...
आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
मामा तुम्ही आम्हाला क्राईम स्टोरी सांगतानां कधीच तुम्हाला कोणाचा कॉल येत नाही नाहीतर राव आमच्या मालकीण बरोबर बोलताना बरेच कॉल येतात राव
दीपक भाऊ नमस्कार व्हिडिओ शूट करताना मोबाईल एरर मोडवर असतो त्यामुळे कॉल येण्याचा प्रश्नच नाही जय महाराष्ट्र
@@rameshshelar1253 जय महाराष्ट्र भाऊ जय जय रंगे पाटील
Kasli saza Tyne self defense madhe vaar kele self defense sathi ki kyde astil ki
आनंद सर जय महाराष्ट्र दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खुप छान.भंयंकर स्टोरी आहे.या मध्ये खुप काही शिकायला मिळाते . माणसाने जास्त हावैस कारवायांचा नाही.चोरी चा तर बिलकूल नाही
झालं का मॉनिटाईज
हो रवी भाऊ आपल्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित झाले
Ravi bhauncha ashirwaad aasla ki honarch
दीपावली च्या हार्दिक शुभेच्या
बेलवंडी चे आहेत का तुम्ही
नमस्कार
मोहिते पाटील साहेब दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
Vait mutra khup bhetle😂