शेतावरच्या बांधावरची रानभाजी आणि शेतावरची कामे | Ranbhaji | Farm | Village Life | Konkan Sanskruti
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
- शेतावरच्या बांधावरची रानभाजी आणि शेतावरची कामे | Ranbhaji | Farm | Village Life | Konkan Sanskruti
मंडळी सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे आईसोबत आज मी शेताच्या बांधावर रानभाजी Ranbhaji आणायला गेलो. कवळा या प्रकारातले रानभाची आम्हाला शेताच्या Farm बांधावर सहजरीत्या मिळाली. त्याचप्रमाणे मुसळधार पाऊस असल्यामुळे शेतामध्ये बरेच पाणी साचून राहिले होते, कोकणातल्या भात शेतीला खरंतर जास्त पाण्याचे आवश्यकता असते, पण प्रमाण पेक्षा जास्त ही पाणी शेतात साचून राहिले की रोप कुजण्याचा संभव असतो, त्याच्यामुळे आई आणि मी मिळून आम्ही दोघांनी शेताच्या बांध फोडून पाणी बाहेर टाकले. शेवटी रानभाजी घेऊन मी घरच्या दिशेने आलो. कोकणातल्या गावाकडचं सुंदर वातावरण कोकणातला निसर्ग आणि इथलं जीवनशैली Village Life जीवनमान हे खरच खूप सुंदर आहे. त्यातलाच हा एक Konkan Sanskruti छोटासा भाग .
#Ranbhaji #Farm #VillageLife #KonkanSanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
कढीपत्त्याची झाडे पावसात मोठ्या झाडाखाली खूप आलेली असतात त्यातील दोन नेऊन लव अंगणात.दरात कढीपत्ता असला की लगेच काढू शकतो.शिवाय तुमच्याकडे जागा आहे.मुंबईत तर कुंडीत लाऊन हौस भागवतात.
मस्तच
Thanks brother 🙏👍👌...❤😊
खूपच सुंदर आहे तुमचे कोकण.निसर्ग,पाऊस ❤❤❤❤
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
तुझे गाव कोणतं आहे ते पण मध्ये मध्ये सांगत जा म्हणजे नवीन viewer ना कळेल...
Ganpati bapa morya bapa javal aale tayrila laglat ka
Nice video. Khekade pakadayche video kinva fishing che video taku shakato
छान व्हिडिओ
धन्यवाद..🙏*❤
JsG..🙏*
पाउस दाखवायला , रान भाजी, वातावरण एकच नंबर, छान ब्लॉग
तुझ्या गावी यायचं आहे मला....❤
Ghup shha must bhajya aahet.Aamha sarvana Aavadtat.❤👌👍
Khup Chan video 👌👌❤❤
Khupach chaan video dada aai raan bhajyan chi chaan mahiti miltey tumchya muley dada kadipattacha chota roop aala asel tya jhada khali tr aanun anganat lav chaan yeil aata pausat viha sonpari bai
मस्त 👍🏻 खूपच वर्षानी खवळ्याची भाजी पाहता आली... खायला थोडीशी बुळबुळीत असते, पण चवीला खूप छान लागते.. 👌🏻
आणि हो बाबन तात्या खय गेलेत..! TC... धन्यवाद...
रानभाजी माहिती छान, व्हिडिओ मस्त👍👍👍👍
खूप छान कवळा भाजी, श्रावण सोमवारी आमच्या कडे खास करतात. 'कवळा महादेव जेवला ' म्हणतात.
VEry nice, mast
Namaskar Dada Kasey hat Tumi
Very informative video and very beautiful village😊
Mast👌
कढीपत्ता दारात लाव दुसर्या.कडे जाणयाभेशया
Just beautiful it’s speechless ❤❤
मस्त ❤❤❤❤
Nice vlog
Mast video ashi bhaji todtana baghayla mast vatley mast kokan😊
First like and first comment ❤️
Rovana mhantat Ratnagiri madhe
डायरेक्ट गवतामध्ये हात टाकू नको रे भाजी काढताना थोडे गवत हालवत जायचे मग हात टाकायचा डेंजर 👍
सोनाली खूप शांत आहे
Amhi fanas 60 rs pav ni vikat gheun khato
कवळ्याची भाजी करून दाखवाल का?
दादा तुम्ही कूठे राहतात
मस्तच