- 4
- 225 835
Abhishek Parkar
เข้าร่วมเมื่อ 12 มิ.ย. 2015
Abhi parkar
วีดีโอ
Sanyuakt dashavtar kondura 16 june 2018 मदनभद्र मंजिरी nitin asyekar aaba kalingan
มุมมอง 41K6 ปีที่แล้ว
Abhi parkar
संयुक्त नाटक मदनभद्र मंजिरी नितीन असयेकर बाळू कोचरेकर विलास टेंडोलकर
มุมมอง 19K6 ปีที่แล้ว
संयुक्त नाटक मदनभद्र मंजिरी नितीन असयेकर बाळू कोचरेकर विलास टेंडोलकर
Sanyukta natak nitin ashyekar siddesh kalingan मदनभद्र मंजिरी रामेश्वर मंदिर वेंगुर्ला
มุมมอง 166K6 ปีที่แล้ว
अभि पारकर
भाऊ नमनिती नला वाटत आपल्या पुढे कोण नाही त्याच्या समोर राजा उभा आहे गवरा शिर्के बगां तो कसा बोलतो कसा मर्यादा ठेवतो आणि अभिनय बगा
जाती चा विषय काढण्यासाठी हा संयुक्त नाटकात भाग घेतोस काय
अति तिथे माती करणार नितीन ह्याने दशावतारी नाटकाची डबलबरी करून टाकली.
नितीन आयशेकर कथानकापासून बाजूला नेऊन समोरचा पात्राला कमी लेखण्याच काम करतो, बऱ्याच कलाकारांना हा स्वतःची हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करतो युधभुमिवर नाकोते प्रश्न कोण विचारतो. एकमेकाला सांभाळून घेऊन केल जाते तो दशावतार
Nitin ashyekar tumhi dashavtar natkachi dabalbari karu nakat
आपल्या वैयक्तिक अपमानाचा सुड घेणे हाच याच प्रवेशाचा अर्थ
आबा कलिंगण ला लोक सिध्देश कलिंगण म्हणतात पण हा संघर्ष नितीन आशयेकर विरुद्ध आबा कलिंगण यांच्यात झालेला आहे हे लोकांना माहित नाही.
नितिन अवर कॉफीङड. दुसऱ्याला कमीपणा देणे.
Srv kalakarana, sambhalun kala sadr krne mhnje dashavatar. Nitin aasayekar mhnun tumhala kon bolvt nhi
सिद्धेशची लायकि आहे काय बाएक झवरो पोट वाडो सालो
Ashiyekar nice❤
यामध्ये सिद्येश कमी पडला ही भाषा बरोबर नाही
सिद्धेश कलिंगण सरस
Siddesh la 17 mint madhe 50 vela tari tondavar padava lagla😂.. jara vachan kela asta tar.. jativant... namarddd ashe shabd vachun tondavar padla nasta ha
कलिंगन घराण्याने आपलं सर्व आयुष दशावतार कलेसाठी वाहून घेतलं आहे,,त्यांचावर एवढे संस्कार आहेत की समोरच्याला सांभाळून घेऊन सदिरिकरण करणे,,,त्यांना सर्व काही न्यान आहे,,उगाच एखाद काहीतरी पाठ करून यायचं आणि नुसती बडबड करायची आणि तेच तेच विचारत राहणे.याला सच्चा कलाकार म्हणत नाही,,उगाच अशा कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचऊ नये..जरा काहीतरी भान ठेऊन सादरीकरण करा
ह्या मध्ये नियोजकाची चुकी आहे आणि नितीन दशावतार सादर कर अरे दशावतार ही कला मालवणी माणसाचा श्वास आहे तुम्ही लोक तमाशा करू नको
हे नाटक आहे की भांडण
Nitin bhari 😍🥰
नीतीन गणपती गजानना चा तुला शुभ आशिर्वाद अशीच प्रगती करत रहा तुझ्या या कलेला माझा त्रिवार प्रणाम
म्हणून नितीन ला कोण बोलवत नाही आता संयुक्त ला
Aasheyker faltu aahe ... Tayne dshavtar kru nye
Aami bghlo vadkholak kso palalo to.
नितीन आश्येकर 1 दा पप्पू नांदोस्कर सोबत संघर्ष होऊन जाऊदे बघू
अप्रतिम नितिन सर 👍
नितिन सर खूप छान👍👍👌👌
Nitin swatala ati shahna samju nko
Nitin apn samorchyachi ijjat theun savvad karava..tumhalach jast bolta yeta asa smju nka
ह्याना शांती कलिंगन च पुरून उरतो
नितीन मस्त छान अभ्यास सिध्देशला गर्व झालाय
बरोबर भावा साद सिदेश ला सुधीर कांकांन मुळे नाव पडले नायतर सीदेशची औकातनाहीआहे
Aaba kalingan to
@@Motivationalsu are Aaba kalingan to re
Siddhes kaligan mast
Aaba kalingan to
Ekdam ghanerda prakar aahe ha swatala jast mahiti asli tar ti dusryala dyavi pan hi chadhaod atyant kharab ase kalakar astil tar dshavtar khup sankatat Siddhesh he Navin kalakar aahet jar nitin yanna asleli mahiti stege chya mage sangitli Asti tar puran amchya sarkhya prekshakana samjla ast pan asa prakar karun aapan kiti khalcha patliche kalakar aahot he dakhun dila
Hi kay dabalbhari ahe kay Nitin tuzhi sadrikaranachi chukichi padat ahe
Mala vedio bhetel ka?
Apla mobile no sanga
Siddhesh da great
नितीन ला घरी आराम कराची गरज आहे
नितीन pagal
हे pgal आहे I love u siddhesh ji kalingan
या सर्व comment मध्ये असा वाटता की नीतिन मी पणा कमी कर....दुसरा ला कमी लेखात आहे म्हणुन स्वतः मालकी हक्क चा दशावतार नाटक कंपनी नाही.....
सिद्धेश कलिंगण छान अभिनय करतो लव्ह यू सिद्धेश ❤❤❤ नितिन आशयेकर फाल्तू माणूस आहे😠😠
Aasyekar yet mhnun dusrela kmi lekhu nko jra na sindhudugat ek lok raja houn gela aani aahe ajaramar rahil techa kdun ky tri shikal pahije hotas yet te tula pn mahit ku pn aani kuthe pn ky pn
He tumhi kay chalvelel ye yogya nhi plz stop ani me pana bajula theun donhi kalakaranni mafi magavi
शब्दाने शब्द वाढत गेला तर एक दिवशी हे रागाच्या भरात लढाईच्या वेळी एकमेकांच्या डोक्यात खरोखरच तलवार घालतील...
Garv zalo teka
Swatak shahana samazato nitin aasyekar
असच मार्गदर्शन करत रहा
छान नीतीन
Tond sababi nitin
Dashavtarat swabhiman asava pan mi pana nasava. Apratim ashekar saheb trivar🙏🙏🙏
barobr bolat mi pana nsavach
to mi pana nitin mdhe thasun bhrla aahe
@@official_mayuresh20 nai hya siddhech chi bhasha baag jara..
Kay nay Siddhesh hero aahe bus baki kahi aso
ATI tethe Mati Nitin bhau
अगदी कमी वेळेत यशाचं शिखर गाठणं हे खूप अवघड काम आहे. यश जरी कमी वेळेत मिळालं असलं तरी सुद्धा त्यासाठी घेतलेली मेहनत दिसतेय आणि ज्ञान संपादन केल्यावर जी झळाळी जे तेज जो स्वाभिमान येतो तोच नितीन सरांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या वाणीत दिसतात त्यामुळे त्यांची प्रत्येक भुमिका ही masterpiece असते यात प्रतिस्पर्ध्याला कमी लेखल जातय अस मुळीच नाही त्यामुळे प्रतिस्पर्ध्यानी वाईट वाटून घेण्यापेक्षा पुढच्या वेळी त्याच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला सक्षम करावे after a॥ प्रत्येक कलाकारा ला स्वतः ला उत्कृष्ठ सिद्ध करायचं असतं त्यात वाईट वाटून घेण्यापेक्षा आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याची ईर्षा करण्यापेक्षा स्वतःला उत्तम बनवणे केव्हाही चांगलच
Sudhir kalingan, Dada Rane konaskar he suddha jankar lok ahet....pn kdhi smorchya la kmi pna dakhvat nhit....