Agri masala resipe | Koli masala |मिर्ची सुकवन्या पासुन डंकावर मसाला तयार होईपर्यंत.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025
- स्पेशल आगरी मसाला साहित्य खालीलप्रमाणे 👇
पाण्डि मिरची - पाव किलो
लवंगी मिरची - पाव किलो
कश्मिरी मिरची- पाव किलो
बेडगी मिरची - पाव किलो
धणे - पाव किलो
लवंग - २० ग्राम
काळीमिरी - २० ग्राम
बडीशेप- २० ग्राम
मोहरी - ३० ग्राम
शाहजिरे - १० ग्राम
जिरे - ५० ग्राम
नाकेशर - १० ग्राम
खसखस - २५ ग्राम
दगडफूल - १० ग्राम
त्रिफळा - १० ग्राम
हिरवी वेलची - २० ग्राम
दालचिनी - २० ग्राम
सुंठ - १० ग्राम
जायफळ - १ नग
हिंग खडे - २ नग
जावित्री - १० ग्राम
लालफूल - १० ग्राम
मेथीदाणे - १० ग्राम
चक्रीफुल - १० ग्राम
मसाला वेलची - १० ग्राम
ओवा - ५ ग्राम
हळकुंड - ५० ग्राम
तमालपत्र - १० ग्राम
महत्वाचा टिप्स..👇
वरील दिलेले सर्व मसाले १ दिवस उन्हाळा ठेऊन गरम मसाले वीडियोत दाखवल्याप्रमाणे छान भाजुन डंकातून दळून आणावे
आणि नंतर तयार मसाल्यात हिंगाचे खडे टाकून एका हवाबंद डब्यात भरुन वर्ष २ वर्ष वापरावे....😊👍👍👍👍👍👍....
Khup Chan
Khup ch Chan 🙏 kelat ohh Taii . Kharch Khup Chan 🙏❤
एकदम भारी मसाला ताई👌
सांगण्याची पद्धत खुपच मस्त खुप समजून सांगता
प्रत्येकाला व्यवस्तीत समजावत ताई 😊🙏🙏🙏👍👍👍👌👌👍
तुमचे खुप खुप आभार🙏😊
असाच सपोट करत रहा
Oll the best 👍😘
नमस्ते, धन्यवाद ताई छान प्रमाण सांगितले. समजल्या सारखे अचूक टीप सहित, कांदा, लसूण, खोबरे. टाकायचे नाही. या मसाल्यात. मच्छी फ्राय साठी छान ना .खूप खूप शुभेच्छा
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏💐
खुप खुप धन्यवाद, नयना ताई 😊
नक्की करून पहा.
अरे वा वाह खुपच सुंदर खुपच अप्रतिम आगरी मसाला झाला आहे खरोखरच रेसीपी.खुपच झक्कास झाली आहे सादरीकरण खुपच छान करण्यात येत आहे !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ...विजय दादा 😊😊
अप्रतिम खूपच सुंदर ताई 👍🌹
खूप खूप धन्यवाद...आरोही ताई.. 😊😊
❤ apratim
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupchan mast mahiti
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🌹
Masala tre khupach Chane zala assale pane tychi chwe farech sunder aasale
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mirchiche deth todun pav kilo ghayache aahe ka
हो
खूप छान धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tai, very well explained.
Awesome masala.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Sundar
खूप खूप धन्यवाद...सुधा ताई 😊
Thank u taai kharch chhan dalhvlet aagri masala kase banvaych
खूप खूप धन्यवाद ..श्वेता ताई 😊
Khup chhan
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप छान ताई..👍👌
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Best.
खूप खूप धन्यवाद...😊😊
Mirchi unha made valvaychi garaz ahe ka
हो म्हणजे उन्हाची सोय असेल तर नक्कीच मिरच्या वाळवल्या पाहिजेत, कारण मिरच्या वाळवल्यामुळे मसाला चांगला टिकतो, किंवा नसेल उन्हाची सोय तर मिरच्या कुरकुरीत भाजून घेऊ शकता, नक्की करून पहा 😊
Surekh
खूप खूप धन्यवाद...विनिता ताई ☺☺
Chicken matan sathi vapru shkto ka ha msala ?? Aani mirchi bee vegli bhajaychi grj aahe ka ,,mirchi akkhi bhajaychi ka ???
हो वेज नॉनव्हेज सगळ्यांना चालतो.
@@Cookingticketmarathi Thank you Tai🙏
Tai aapan he sarv masale gharat hi mixar vr दळू shkto ka,,
हो दळू शकता, चालेल.
Thanks Tai masala karayla dakhvala
Mi sudha agari aahe pan mala masala prman mahit navhte thanks 🌹
खूप खूप धन्यवाद ...वंदनाताई 😊😊
हा आगरी मसाला नक्की ट्राय करा खूप छान होतो.
आगरी, मसाल्यात मीठ, किती, टाकतात,,
½ Cup - 150 gm
Nice
Thank you very much dada 😊🙏
Superb👌👌👌
खूप धन्यवाद...वर्षा ताई ☺
Tai khub khub dhany vad
खूप खूप धन्यवाद..रमेश भाई.. 😊🙏
Khupach Mahitipurn masala chanach
खुप खुप धन्यवाद☺
Ya madey kanda lasoon dry kobra taskth nahi ka ani vaatan kasa karaycha tey pun sanga na tai
दादा पारंपरिक आगरी मसाल्यात कांदा, खोबरे, लसुण नाही वापरले जात. कांदा, खोबरे घाटी मसाल्यात वापरतात . मी घाटी मसाल्याचीही रेसिपी शेअर केली आहे, तुम्ही तोही वीडियो पहा .
आता तूम्हाला मी ओल वाटण कस बन्वायच ते सांगते
👉कांदा,खोबरे, आले, लसुण, कोथिंबिर घ्या
थोड्याशा तेलावर १ कांदा , अर्धी वाटी सुखे खोबरे, थोड्या तेलावर खरपूस लालसर भाजुन घ्या १० लसुण पाकळ्या , १ इन्च आले , मुठभर कोथीम्बीर छान सर्व जिनस मिक्सरला वाटुन घ्या वाटण तयार..👍
Vatan | वाटाण 👇
th-cam.com/video/PW1VfzuoiYU/w-d-xo.html
@@Cookingticketmarathi kup kup Dhanyavaad tai🙏
Ok dada thank you very much 😊🙏
Asach saport karat raha
Chanel subscribe kara, share kara 🙏🙏
रेसिपी छान आवडलेली आहे परंतु मिरची कोणती वापरायची मिठाचे प्रमाण सांगा
मसाला तयार झाल्यानंतर तेल वापरायचे का वापरले तर किती प्रमाण
सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ नीट पहा त्यामध्ये सर्व माहिती दिली आहे.
ताई, यामध्ये वरुन ओले वाटण करुन घालायचे का? हा मसाला कशाकशाला वापरायचा ? रोजच्या स्वयंपाकात वापरता येतो का?
हा मसाला खास करून, मासे रस्सा / मासे फ्राय मध्ये वापरला जातो, हो रोजच्या जेवणात सुद्धा वापरता येईल, वाटण बनवताना खास करून ओलं खोबरं घालून ह्या मसाला जेवण बनवतात, छान होतं.
Tai tumhi masala Viktat ka
नाही ओ, शिल्पा ताई मी मसाला नाही विकत.
हिंग पण दळणात द्यायचा का??
Ho
ताई किती किलोचा मसाला होतो तसेच चवीला आणि कलर येतो का
साधारण दीड ते दोन किलो मसाला तयार होतो.
Agri masala ani malvani masala madhe kay farak asto?
फार जास्त फरत नसतो , मसाले कमी जास्त इतकाच फरक असतो.
Kaki masala mastch.. Mi pan aagri ahe mla 5 kilo cha masala kraycha ahe.. Tikht.. Praman sanga na
१ किलो चे प्रमाण दिले आहे, त्या नुसार ५ किलोचे घ्या, Discription मध्ये दिल आहे पहा.
Samapramanat mirchi ghetlyane masala tikhat nahi na hoat.
अजिबात तिखट होत नाही.
Tai mala tin killo masalyache praman sanga
Discription मध्ये प्रमाण दिल आहे
Tai tumhi masale tel takun bhajat nahi ka
अजीबात गरज नाही.
जर मिरच्या चांगल्या वाळल्या असतील तर भाजायची गरज आहे का
मिरच्या जरी वाळल्या असतील तरी, मधून मोडून बघायच्या, कुरकुरीत असल्या तर भाजायची गरज नाही, नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi होय मसालाच भाजते आहे कुटून झाल्यावर टेस्ट नक्की सांगते
नक्की.
ताई, तुमचे अगोदर धन्यवाद💐 एक प्रश्न विचारायचा आहे ,मालवणी मसाला व आगरी मसाल्यात काय फरक असतो? व आगरी मसाल्यात लवंगी मिरची वापरली नाही ,तर चालेल का?
सर्वप्रथम खूप धन्यवाद अमोल दादा.. 😊😊
बघा दोन्ही मसाल्यांमध्ये तसा फारसा फरक नाही, पण कसं असतं जो तो आपापल्या पद्धतीने मसाला बनवत असतो , आणि जर आगरी मसाला मध्ये लवंगी मिरची वापरायची नसेल तर संकेश्वरी मिरची वापरा , लवंगी मिरची मसाल्याचे तिखटासाठी असते ,आणि मसाल्यामध्ये चवीलाही छान लागते, तुम्हाला मसाला फार तिखट करायचा नसेल तर लवंगी मिरची ऐवजी संकेश्वरी मिरची वापरा.. धन्यवाद
@@Cookingticketmarathi धन्यवाद ताई!
Goda masala dakhval ka tai 🙏
Tumche masale farach mast astat👌
खूप खूप धन्यवाद ताई 😊
नक्की दाखवीन.
कसा होतो ताई तिखट की मिडीयम होतो मसाला
मिडियम होतो.
Nakki try Karu amhi
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
shakeshwari mirchi getli tr kiti gyayche tyat
स्पेशल आगरी मसाला साहित्य खालीलप्रमाणे
पाण्डि मिरची - पाव किलो
लवंगी मिरची - पाव किलो
कश्मिरी मिरची- पाव किलो
बेडगी मिरची - पाव किलो
धणे - पाव किलो
लवंग - २० ग्राम
काळीमिरी - २० ग्राम
बडीशेप- २० ग्राम
मोहरी - ३० ग्राम
शाहजिरे - १० ग्राम
जिरे - ५० ग्राम
नाकेशर - १० ग्राम
खसखस - २५ ग्राम
दगडफूल - १० ग्राम
त्रिफळा - १० ग्राम
हिरवी वेलची - २० ग्राम
दालचिनी - २० ग्राम
सुंठ - १० ग्राम
जायफळ - १ नग
हिंग खडे - २ नग
जावित्री - १० ग्राम
लालफूल - १० ग्राम
मेथीदाणे - १० ग्राम
चक्रीफुल - १० ग्राम
मसाला वेलची - १० ग्राम
ओवा - ५ ग्राम
हळकुंड - ५० ग्राम
तमालपत्र - १० ग्राम
shakeshwari mirchi takayche mhntle tr kiti gyave lagel tyat
तुम्हाला शंकेश्वरी किंवा बेडगी कोणतीतरी एकच मिरची घ्यावी लागेल संकेश्वरी मिरची घ्यायचे असेल तर पाव किलो घ्या
Shankeahwari nahi ghetli. Lavangi mirchi pav kilo chi garaj nahi. Padi mirchi jadsar honyasathi. Kashmiri color sathi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mla 2kg ch prman sanga plz
1 kg आगरी मसाल्याचे प्रमाण आहे
2 kg किलो हव असेल तर प्रमाण दुप्पट घ्यावे.👇🏻
पाण्डि मिरची - पाव किलो
लवंगी मिरची - पाव किलो
कश्मिरी मिरची- पाव किलो
बेडगी मिरची - पाव किलो
धणे - पाव किलो
लवंग - २० ग्राम
काळीमिरी - २० ग्राम
बडीशेप- २० ग्राम
मोहरी - ३० ग्राम
शाहजिरे - १० ग्राम
जिरे - ५० ग्राम
नाकेशर - १० ग्राम
खसखस - २५ ग्राम
दगडफूल - १० ग्राम
त्रिफळा - १० ग्राम
हिरवी वेलची - २० ग्राम
दालचिनी - २० ग्राम
सुंठ - १० ग्राम
जायफळ - १ नग
हिंग खडे - २ नग
जावित्री - १० ग्राम
लालफूल - १० ग्राम
मेथीदाणे - १० ग्राम
चक्रीफुल - १० ग्राम
मसाला वेलची - १० ग्राम
ओवा - ५ ग्राम
हळकुंड - ५० ग्राम
तमालपत्र - १० ग्राम
महत्वाचा टिप्स..👇
वरील दिलेले सर्व मसाले १ दिवस उन्हाळा ठेऊन गरम मसाले वीडियोत दाखवल्याप्रमाणे छान भाजुन डंकातून दळून आणावे
आणि नंतर तयार मसाल्यात हिंगाचे खडे टाकून एका हवाबंद डब्यात भरुन वर्ष २ वर्ष वापरावे....😊👍👍👍👍👍👍....
Thanks tai
Welcome ..हेमांगी ताई ☺☺
Channel Subscribe 🔔 kara 🙏🏻
Mi ha msala tumcha pdhtine nkki krun bghnar ahe pn mla sanga ya sathti kiti khrch yeto tumcha andaje
Mi magchya varshi babvala hota, tari sadharan 1 kg pramanat agri masala banvayla, sadharan 700 / 800 Rs. Kharch hou shakto, ani 2 ½ kg masala tayar hoto.
Kolhapuri ghari masala sudha mi banvalay to hi nakki paha link 👇🏻
th-cam.com/video/dmhEktzqMog/w-d-xo.html
Tai mi pan asacha kal masala banavala
Chan
खूप छान 😊
Masalynche praman sanga ani mirchi che sudha
Discription , प्रमाण दिले आहे.
Hi
Hello
मीठ नाही घालायच का?
या मसाल्यात मीठ नाही घातल जात.
लाल फुलाला मायपत्री म्हणतात.
हो
ताई तुम्ही सांगितल तसच प्रमाण घेऊन मसाला केला परंतू तो फारच झणझणीत झालाय मला एवढे तिखट नको होता (आता काय करु) कशाने तिखट पणा कमी कर्ता येईल (पण्डि मिर्ची घेऊ नये )ते सांगा
सुरुवातीला मसाला फुटल्यानंतर, सर्व गरम मसाले व मिरच्या ताजे असल्यामुळे, सुरुवातीचे पंधरा दिवस वापरू नये, जास्त झणझणीत ठसका येतो, पंधरा दिवसानंतर वापरण्यास घ्यावा, माझे तिखटपणा कमी होतो.
T by@@Cookingticketmarathi
❤❤
❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤