Shahu Maharaj यांच्यावर टीका, Sambhaji Raje आक्रमक, थेट हल्लाबोल| Sanjay Mandlik | Dhananjay Mahadik

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 เม.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SambhajiRaje #UddhavThackeray #SharadPawar #KolhapurLoksabha #ShahuMaharaj #SatejPatil
    कोल्हापुरातील कॉंग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहु महाराज यांच्यावर संजय मंडलिक यांनी टीका केल्याने छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर संभाजीराजे यांनी भाजप, शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 174

  • @Wrathofgod1001
    @Wrathofgod1001 หลายเดือนก่อน +77

    तुम्ही 6 वर्षे खासदार होता, तेव्हा आपण काय केले तेही सांगावे.

    • @vishalkedar5421
      @vishalkedar5421 หลายเดือนก่อน +5

      7नतर सांगतील थांब जरा

    • @abhisheklambe6052
      @abhisheklambe6052 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂👎👎👎👎👎

    • @krushnapatil4112
      @krushnapatil4112 หลายเดือนก่อน

      तुझा खासदार 5 वर्ष होता तो गद्दार का झाला सांग

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d หลายเดือนก่อน +2

      तुच्छ कमेंट करणार tuchha it केलं

    • @vighneshdeshmukh3727
      @vighneshdeshmukh3727 29 วันที่ผ่านมา

      hech prashna modi la vichar te tar prime minister hote

  • @abhisheklambe6052
    @abhisheklambe6052 หลายเดือนก่อน +32

    रायगडचा सगळा फंड भाजप सरकार ने दिला आहे हे लक्षात ठेवा😡😠🙏⛳🌷✌️🌷

    • @nitinpatil-tw6cj
      @nitinpatil-tw6cj หลายเดือนก่อน

      Bhajap ne janteche paise dilet

    • @kunalsuryvanshi1243
      @kunalsuryvanshi1243 หลายเดือนก่อน +2

      कुणाचा घरातला दिला नाही जनतेचा पैसा रायगडसाठी वरतायत....

    • @MukundGaikwad
      @MukundGaikwad หลายเดือนก่อน

      BJP ni kewa RSS ni swatchya khisyatun nahi dila amchya sarkhe samnya lok tax pay kartat tyatun dila ahe ala shanpana karyala murkha khutcha

    • @YuviYadav-qg4ys
      @YuviYadav-qg4ys หลายเดือนก่อน

      देण्याची पण धमक लागते, 70 वर्षात का दिला नाही कोणी,
      नुसते नाव घेतात शिवरायांचे मता साठी

    • @onkarpethe512
      @onkarpethe512 27 วันที่ผ่านมา

      ​@@kunalsuryvanshi1243 upkarabaddal bolat nahiye kuni pan kiman Jan tari asavi.

  • @yogeshbagul2499
    @yogeshbagul2499 หลายเดือนก่อน +8

    राज्यसभा सदस्य होता,तेव्हा आपणास पंतप्रधान निधीतून 650 कोटी निधी मिळाला, राजे❤

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d หลายเดือนก่อน +1

      नेत्या सारखे फेकू नका. खोटं बोल पण रेटून बोल

  • @rameshpatil5175
    @rameshpatil5175 หลายเดือนก่อน +37

    रंग बदलत आहेत सत्तेसाठी ,दल बदलू

  • @patildilip2322
    @patildilip2322 หลายเดือนก่อน +35

    स्वराज्य पार्टी कुठे आहे. का कांग्रेस च्या दावणीला बांधले..

  • @A98777
    @A98777 หลายเดือนก่อน +20

    भाजप एवढं वाईट होतं तर तुम्ही सहा वर्षे राज्यसभा खासदार म्हणून का राहिलात???

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is หลายเดือนก่อน +8

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
    राजै साहेब

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q หลายเดือนก่อน +7

    जय मोदी, जय श्रीराम रायगडला फंड कोणी दिला ते पण सांगा

  • @pankajpatil96
    @pankajpatil96 หลายเดือนก่อน +6

    गडकोट संवर्धनासाठी भाजप सरकारने फंड दिला हे पण सांगा.

  • @rakeshlolage5089
    @rakeshlolage5089 หลายเดือนก่อน +17

    राजे 75 वर्षात कोणीही निधी दिला नाही , आता 650 कोटी निधी तुम्हाला राज्यसभेवर घेवून पंतप्रधान मोदींनी दिला ,म्हणून मत मोदीला आणि मान गादीला

  • @subhashvader1178
    @subhashvader1178 หลายเดือนก่อน +8

    भाजपाची सहा वर्षे आमदार की भोगताना हे कळाले नाही का

  • @Suyash7596
    @Suyash7596 หลายเดือนก่อน +32

    राजे तुम्हाला राज्यसभेवर भाजपने खासदार केलं त्याचे उपकार विसरू नका

    • @abhisheklambe6052
      @abhisheklambe6052 หลายเดือนก่อน +2

      घेऊन खूपच मोठी चूक केली😂😂

    • @Bhakti-ib3dx
      @Bhakti-ib3dx หลายเดือนก่อน

      Rashtrapati kotyatun hote te . BJP ne ugich khote pasrvile .

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 หลายเดือนก่อน

      राष्ट्रपती नियुक्त होते ते

    • @krushnapatil4112
      @krushnapatil4112 หลายเดือนก่อน

      अरे 40 पैसे ची औलाद भाजपने नव्हतं केलं खासदार

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d หลายเดือนก่อน

      उपकार अरे chu

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 หลายเดือนก่อน +5

    अरे बाबा, GST नव्हता तेव्हा खतावर विक्रीकर नव्हता का रे🤔

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 หลายเดือนก่อน +30

    महाराज साहेब राज्यसभेला या आघाडीतील नेते मंडळी आपला अपमान केला होता

  • @GunduPatil-ce9nl
    @GunduPatil-ce9nl หลายเดือนก่อน +7

    स्वराज्य पक्ष्याचे संस्थापक?????

  • @dhonevitthal3919
    @dhonevitthal3919 หลายเดือนก่อน +12

    कतृत्व शुन्य लोक जातीचे घराणेशाहीचे राजकारण करत आहेत

  • @sanjayhodge1322
    @sanjayhodge1322 หลายเดือนก่อน +7

    तू बोलतोस की मी गडकोट साठी काम केले
    पण ते bjp मधे तुला खासदार बनवले
    तू तुझ्या ताकदीने केले काय

  • @aniketgurav5127
    @aniketgurav5127 หลายเดือนก่อน +2

    2009 नंतर आज कोल्हापूर आठवले का??!😅

  • @user-mo4yr3cs2q
    @user-mo4yr3cs2q หลายเดือนก่อน +10

    मी मत तर देणार नाहीच...
    आणि माझ्या गावातील पण कोणी देणार नाही

  • @sachinbarkale5250
    @sachinbarkale5250 หลายเดือนก่อน +19

    फक्त मंडलिक

  • @siddharthbachute890
    @siddharthbachute890 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शाहू महाराज हे नक्की निवडून येतील जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय संविधान जय वंचीत बहुजन आघाडी

  • @bhushandeshmukh4529
    @bhushandeshmukh4529 หลายเดือนก่อน +2

    बस करा साहेब पदा साठी आज ह्याचा हात उद्या दुसऱ्याचा हात धरताय तुम्ही

  • @ItAk7670
    @ItAk7670 หลายเดือนก่อน +3

    संभाजी राजेंनी नाशिक जिल्ह्यात गावो गावी शाखा ओपन केल्या आणि आता काँग्रसचे तिकीट घेऊन एक खासदारकी साठी प्रचार करत फिरत आहे 😢😢😢😢

  • @birappamote6958
    @birappamote6958 หลายเดือนก่อน +1

    खरं तर राज्यसभेची खासदारकी सहा वर्षे ज्या पक्षाकडून मिरवली आज त्या पक्षावर टीका काय ही पद्धत आपल्या राजकारणाची आणि आपल्याच पक्ष एक होता तो कुठयं.

  • @IndianRouter
    @IndianRouter หลายเดือนก่อน +20

    काय उपयोग नाही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पक्षातून उभे राहायला पाहिजे होता....मी नाही मतदान करणार महाराजांना...

  • @birappamote6958
    @birappamote6958 หลายเดือนก่อน +1

    आताच्या सध्याच्या महाराजांनी एखादं तरी लोकाभिमुख काम सांगावे.

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 หลายเดือนก่อน +1

    अहो राजे साहेब.. तुमचे बोलायचे व दाखवायचे दात वेगळे दिसत आहे

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 หลายเดือนก่อน +3

    मत हव्या त्या पक्षाला द्या पण आधी त्यांच्या जनतेसाठीच्या चांगल्या कार्याचा कामाचा विचाराचा विचार करा.

  • @vishalpatil3100
    @vishalpatil3100 26 วันที่ผ่านมา

    आज स्टेजवर जे प्रश्न उपस्थित करत आहात तेच प्रश्न राज्यसभेत मांडायला तुमच्या तोंडावर कोणी पट्टी बांधली होती काय आजपर्यंत आपण घरात बसूनच राजकारण केले त्यामुळे आता जनता तुम्हाला कायमचीच घरी बसवणार

  • @sarthakkakde9336
    @sarthakkakde9336 6 วันที่ผ่านมา

    जीएसटी कोणी द्यायचा नाही सर्वांनी फुकट घ्यायचं अशी शिकवण तुम्ही देता

  • @saurabhkulkarni7012
    @saurabhkulkarni7012 หลายเดือนก่อน +1

    या सगळ्यात तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला त्याच बघा.

  • @vishwanathchougale4658
    @vishwanathchougale4658 หลายเดือนก่อน +1

    तापू नका राजे संपूर्ण महाराष्ट्र आपल्या मागे होतो पण आचानक आम्हास वाऱ्यावर सोडून गेलात

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 หลายเดือนก่อน +5

    shivaji maharaj , sambhaji maharaj hindu purskrute hote virodhat nahi.. jay shri ram🚩

  • @user-ym5ll8rg7p
    @user-ym5ll8rg7p หลายเดือนก่อน +4

    राजे जरा थांबा

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 หลายเดือนก่อน +5

    जय श्री राम

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 หลายเดือนก่อน +1

    गडकोट साठी त्या प्राधिकरण चे अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस केले हे माहिती आहे न

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 หลายเดือนก่อน +7

    संभाजीराजेको कै.सदाशिवराव मंडलिकजीने पराजित किया इनका गुस्सा संजय मंडलिक पर

  • @PravinPatil-md8js
    @PravinPatil-md8js หลายเดือนก่อน +1

    महाराज ही लोकशाही आहे..
    तुम्ही पुरपरिस्थीती असताना वाड्यातून बाहेर का आला नाही?
    टोल आंदोलनाच्यावेळी कुठे होता?
    सामान्य माणसासाठी तुमच पक्ष कार्यालय कोल्हापुरात कुठे आहे?
    अस नाय चालनार

  • @sanjayhodge1322
    @sanjayhodge1322 หลายเดือนก่อน +4

    तू किती दिवस उपोषण केलास

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 หลายเดือนก่อน +3

    अहो संभाजी राजे आपल्या बापांने आपली काय किंमत आहे‌ महाराष्टातील जनतेला माहित आपले वडील काय‌किंमत‌‌ देतात दत्त क वंशज‌ म्हणा बाळराजे

  • @suyogpathak9897
    @suyogpathak9897 27 วันที่ผ่านมา

    फंड काय स्वतःच्या घरून आणला का साहेब कुठून आणला ते पण सांगा

  • @krishnatgurav141
    @krishnatgurav141 หลายเดือนก่อน +5

    Mahraj 2009 la tumhala padnare hech stage vr basnare hotee

  • @A98777
    @A98777 หลายเดือนก่อน +7

    चिडचिड.... धमकी...
    आम्हाला कुणी विचारायचं नाही काय केलं म्हणून

  • @krishnatgurav141
    @krishnatgurav141 หลายเดือนก่อน +6

    Maharaj GST bhartat loka mhanun tr infrastructure la paise yetat...nhtr tumhala vadyavar khaddyatun java lagla asta

    • @abhisheklambe6052
      @abhisheklambe6052 หลายเดือนก่อน

      Abhi bhi bacha hai 😂😂

    • @YuviYadav-qg4ys
      @YuviYadav-qg4ys หลายเดือนก่อน

      वाडा बघायला यांनी टॅक्स लावलाय ते सांगणार नाही

  • @user-xy3fi1un7w
    @user-xy3fi1un7w หลายเดือนก่อน +1

    आता कोल्हापुरात राजकारण विसरा आहे तुमच्या बोलण्यामुळे कधीच तुमच्या घराण्यातील सीट आता तिथे निवडून येणार नाही राजकारण संपवले हाताने तुम्ही

  • @shivrajmengane7600
    @shivrajmengane7600 หลายเดือนก่อน

    Chatrpati shahu Maharaj 👍👍 राधानगरी धरण राजर्षी शाहूंनी बांधले आणि इतर महत्वाच्या उपाययोजना केल्या म्हणून कोल्हापूर सध्या सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो ...

  • @harshalkulkarni9176
    @harshalkulkarni9176 หลายเดือนก่อน +1

    काय बोलताय साहेब... एक तरी मुद्दा धड आहे काय... आधीच्या सरकारच्यावेळी टॅक्स न्हवता का??

  • @vitthalmusmade6053
    @vitthalmusmade6053 หลายเดือนก่อน +2

    2:36 अबकी बार मोदी सरकार

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys หลายเดือนก่อน +1

    कामाच्या बबतीत धनंजय महाडिक तुमच्या पेक्षा 100 पटीने पुढे आहेत,
    आणि तुम्ही सतेज पाटील च्या नादाला लागलात त्यामुळे त्यांचे बाहुले बनलाय

  • @milindmaskar6
    @milindmaskar6 หลายเดือนก่อน +16

    राजेसाहेब आख्या महाराष्ट्राने तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी मुंबई मध्ये बोलवून काय काय आणि कसे कसे फसवले ते बोलला होतात, मग ते खोटे होते का???
    की उबाटा च्या नादाला लागून ते विसरलात??

    • @anirudhapatil5334
      @anirudhapatil5334 หลายเดือนก่อน +3

      Mhanun tar shahu maharajani congress nivadli

    • @abhisheklambe6052
      @abhisheklambe6052 หลายเดือนก่อน +1

      खोटी शपथा होत्या त्या😂😂😂

    • @yogeshbagul2499
      @yogeshbagul2499 หลายเดือนก่อน +1

      😂😂

  • @user-xy3fi1un7w
    @user-xy3fi1un7w หลายเดือนก่อน +1

    हितेश राज्यांची हार झाली म्हणली की येणाऱ्या असल्या बोलण्यामुळे भाषणामुळे आयुष्यात परत कधी येणार नाही तुमच्या घराण्यात येत

  • @sarthakkakde9336
    @sarthakkakde9336 6 วันที่ผ่านมา

    15 ऑगस्ट 1947 ला लोकशाही आणि राजेशाही इतिहास जमा झाली

  • @pradyumnshinde3836
    @pradyumnshinde3836 หลายเดือนก่อน +7

    मान गादीला आणि मतदान मोदी यांनाच...

    • @PriyankaWagh-hx2nh
      @PriyankaWagh-hx2nh หลายเดือนก่อน +1

      Yupi बिहार नाही andhbkt नाही MH आहे

  • @vishwanathchougale4658
    @vishwanathchougale4658 หลายเดือนก่อน +1

    स्वराज पार्टी च काय झाल क्षणात वायावर सोडलत

  • @shubhamjadhav1240
    @shubhamjadhav1240 หลายเดือนก่อน +1

    Mahadik sahebana kay bolu naka

  • @yogeshbagul2499
    @yogeshbagul2499 หลายเดือนก่อน +6

    मान गादीला पण मत मोदीला ❤

  • @vinudada2439
    @vinudada2439 หลายเดือนก่อน

    बरं ते राऊत साहेब बरोबर बोलले होते का?

  • @dhavalnille8368
    @dhavalnille8368 หลายเดือนก่อน

    BJP ने खासदार केल हे विसरून आज त्यांच्यावरच टिका, हे काय बरोबर नाही.

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 หลายเดือนก่อน

    70 वर्षात काहीच झाले नाही म्हणून आपण सांगत आहे.. मग सात वर्षात सत्ता कुणाची आहे सांगा महाराज.. आणि विकासाला निधी कुणी दिला....तरी म्हणता पंजा ला मते द्या😂

  • @pratik_bote
    @pratik_bote หลายเดือนก่อน

    6 वर्षे भाजप कडून खासदार की भोगलेले आपले साहेब

  • @goutambandi5502
    @goutambandi5502 หลายเดือนก่อน +1

    Only Modi Ji 🚩🚩🚩🚩🚩

  • @jayvantbarage2075
    @jayvantbarage2075 หลายเดือนก่อน

    मूळ शाहूमहाराजांनी धरण बांधल..
    या शाहूमहाराजांच काय योगदान...???
    संभाजीराजेंनी सहा वर्षे भाजपच्या जीवावर खासदारकी भोगली आहे...
    या सहा वर्षांत संभाजीराजेंच कोल्हापूरसाठी काय योगदान..?????
    स्वराज्य पक्षाच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना फसवले आहे...
    त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार विजयी होईल संजय मंडलिक साहेबच...
    🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩

  • @discountdiary
    @discountdiary หลายเดือนก่อน +3

    man gadi la pn mat modi la ch 400 +

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 หลายเดือนก่อน

    Great Leader ❤❤❤

  • @kkamal0111
    @kkamal0111 หลายเดือนก่อน +1

    6 Varsha khasdar bjp chya krupene hote 😊

  • @BhairavChavan123
    @BhairavChavan123 หลายเดือนก่อน +2

    Are yar kiti lachari...yach uddhav thackeray ne tumhala Rajyasabhech ticket dile nahi.. amche Raje fakt Chatrapati Shivaji Maharaj

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 27 วันที่ผ่านมา

    नामधारी राजे

  • @digvijaymore-patil1345
    @digvijaymore-patil1345 หลายเดือนก่อน

    मग ते 650 कोटी निधी भाजपाने दिले होते
    रायगड संवर्धनासाठी

  • @amitmole5133
    @amitmole5133 หลายเดือนก่อน

    राजे सावध राहा

  • @jayvantbarage2075
    @jayvantbarage2075 หลายเดือนก่อน

    4 जून ला नागपूर गाठायचं लक्षात ठेव.

  • @rahuldalavi1280
    @rahuldalavi1280 หลายเดือนก่อน

    छत्रपती घराण्याला असली भाषा शोभत नाही,,, गादी चा मान राखा..... सतेच्या खुर्ची साठी मन सैरभैर होऊ देऊ नका... खासदार होता तेव्हा संसद मध्ये शेतकरी विषयी प्रश्न मांडायचा नाही का??? आता तुम्हांला सुचतंय सगळं....

  • @user-vd8vq7hl4p
    @user-vd8vq7hl4p หลายเดือนก่อน +1

    समाजासाठी काहीतरी काम करून दाखवा

  • @dhananjayyeole7076
    @dhananjayyeole7076 หลายเดือนก่อน +1

    he kasle maharaj italian maharani samor payghadya ghalanara ....

  • @maheshgpatil3814
    @maheshgpatil3814 หลายเดือนก่อน

    BJP ने विकास, महागाई आणि बेरोजगारी हॆ मुद्दे घेऊनचं इलेक्शन लढवायला हवी होती पण तसे होतं नाही आहे

  • @santoshmagdum22
    @santoshmagdum22 หลายเดือนก่อน

    राजे तुम्हाला भाजप ने बिनविरोध राज्य सभा खासदार केले होते. आता फक्त मान गादीला मत मोदीला 🌷🏹✌️

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस यांनी फंड दिला तूम्ही त्यांचे आभार पण मानले होते. काँग्रेस शरद पवार ठाकरे सरकारने एक दमडी पण दिली नाही.

  • @maheshkhot7872
    @maheshkhot7872 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम 400+

  • @Sun_kings
    @Sun_kings หลายเดือนก่อน +1

    तुमच्याकडे निवडणुकीसाठी पैसे आहेत आणि गडकोट किल्ल्यासाठी निधी का पाहिजे....

  • @ankushshinde1939
    @ankushshinde1939 หลายเดือนก่อน +1

    2:14 2:17

  • @user-cc6sy3pg4r
    @user-cc6sy3pg4r 8 วันที่ผ่านมา

    राजे तुम्हाला भाजपने खासदार केले हे विसरू नका

  • @yuvaraj.anandrao.patilpati4564
    @yuvaraj.anandrao.patilpati4564 หลายเดือนก่อน

    जनतेसाटी काही केले नाही जनतेतुन निवडुन यावे एकदा दारून‌ पराभव जाला. गिलगिट कही का
    ❤❤मोदी❤❤

  • @prashantbhosale282
    @prashantbhosale282 หลายเดือนก่อน

    Raigad la Nidhi BJP ne dila manje upkar nay kela laja vatudya Raigad aamcha jiv aahe ❤❤❤
    Kattar Shivbhakt
    Only Chatrapati
    EK Vote Gadi sati. ❤

  • @suyoggavane9575
    @suyoggavane9575 หลายเดือนก่อน

    Maan gadila ani mat pn gadilach , lokanni Chhatrapati gharanyache upkar visru naye. Yenar tr fakt Maharajsaheb🚩

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 หลายเดือนก่อน +2

    संभाजी राजे छत्रपती च्या वारसदारांही स्वाभिमान राहिला की नाही असा विचार मनात येतो ज्यांनी 70 वर्षे देश लुटला देशाची संपत्ती आपल्या मालकीची करून घेतली गोरगरिबांच्या टाळूवरील खाल्लं तोच पक्ष यांनी निवडला त्याबद्दल वाईट वाटते

  • @vitthalmusmade6053
    @vitthalmusmade6053 หลายเดือนก่อน +1

    BJP shivsena rastrvadi mahauticha Vijay aso

  • @patildilip2322
    @patildilip2322 หลายเดือนก่อน +2

    2009 ला गादीला मान होता.
    आणि भारतीय जनता पार्टी ने खासदार केले तेव्हा पण मान होता.

  • @user-mo4yr3cs2q
    @user-mo4yr3cs2q หลายเดือนก่อน +4

    पडणार

  • @gameandmoretimepass1249
    @gameandmoretimepass1249 หลายเดือนก่อน

    1) रायगड विकास संवर्धन प्राधिकरण स्थापन करून त्याचे अध्यक्ष कोणी केलं...?
    2) मराठा आरक्षण साठी तुम्ही उपोषण केलं, सोडवले एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळाला कां...?
    3) 650 कोटींचा निधी कोणत्या सरकारने दिला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्या रज्याभिषेक सोहळा कोणी भरवीला.?
    4) राष्ट्रपती नियुक्त खासदार कोणामुळे झालात..?
    4) ज्या पक्ष्याने तुम्हाला भूतकाळात निवडणूक लढवण्यासाठी उभा केलं त्याची कधी सत्ता महाराष्ट्र किंवा देशात आलीच नाही कां...?
    5) स्वराज्य पक्ष्याचे काय करायचं?
    या प्रश्नांची देखील उत्तरे द्या राजे

  • @vm573
    @vm573 หลายเดือนก่อน

    Namo 400+

  • @sachinkhade5616
    @sachinkhade5616 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही भाजपचे खासदार होता.........

  • @TK-jh1wv
    @TK-jh1wv หลายเดือนก่อน +2

    Tumhi kahihi karu shakat nahi tumhi MIM shi yuti keli tenvach tumchi seat padli ani Shivaji Maharanjancha khara apman tumhi kela vanshaj asun pan

  • @pravintayde1984
    @pravintayde1984 หลายเดือนก่อน

    Rang badalay. Khasdarki vasarale

  • @SatishPatil-tk6wr
    @SatishPatil-tk6wr 28 วันที่ผ่านมา

    Swarajya pakshakadun ubhe raha

  • @sagarpatil1394
    @sagarpatil1394 หลายเดือนก่อน +2

    फुकट पद दिल त्याची जाण नाही

  • @pava394
    @pava394 หลายเดือนก่อน +1

    400 पार 🎉

  • @amitf11
    @amitf11 หลายเดือนก่อน +1

    रायगड प्राधिकरण कोणी स्थापन केल, रायगडावर सुरू असणा-या विकास कामांना निधी कोणी दीला हे जनतेला माहीत आहे.

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge5742 หลายเดือนก่อน

    तुझ्यात दम होता तर तुझ्या स्वराज्य पक्षाकडुन वडिलांना का उभा केल नाही . तु एकदा खासदार झाला तो फक्त भाजप मुळ विसलास . छत्रपती शाहु नक्की पडणार दुसर्‍यांदा

  • @user-yq8qm2gx8k
    @user-yq8qm2gx8k หลายเดือนก่อน

    Math tumala denaar hota pan ... Teeka BJP var tumala shobat nai... 100 % mandlika saheba na denaar..

  • @user-yq8qm2gx8k
    @user-yq8qm2gx8k หลายเดือนก่อน

    Sambhaji saheb tumi politics karu naka .. tumala shobat nai... Tumi raje aahat... Tumala maan BJP vaale ni dila .. ani active pan BJP mulech zaala tumi.

  • @B_Gosavi_Kolhapur.
    @B_Gosavi_Kolhapur. หลายเดือนก่อน +1

    शाहू महाराज छ्त्रपती फिक्स खासदार