फार छान माहिती. कुंडली त जे दिसते तसेच घडते. मग एखाद्या उपायाने आपण त्यात बदल करु शकतो कां ? आयुष्यात नशिबाचा सहभाग किती तसेच कर्मानुसार फळाचा सहभाग किती हे कसं कळणार ? किती ही चांगले कर्म केले तरी नशीब चांगले नसेल तर इच्छित फळ मिळणार नाही. पूर्व कर्मानुसार फळ मिळतात ती शनीच्या साडेसातीच्या काळात. त्यातून सुटका नाही. किती ही शनिची पुजा अर्चा करा पण ते चुकणार नाही. पण मग उपायाने काय होते? कदाचित परिणामांची तीव्रता कमी होत असेल. सत्संग, पुजा अर्चा, सद्भाव, परोपकार वृत्ती या गोष्टी पुण्यकर्मासाठी आवश्यक आहेत. कोणत्या ही फळाची अपेक्षा न करता या गोष्टी करायला पाहिजे. येणाऱ्या संकटांची चाहूल लागली की माणूस त्याला तोंड देण्यासाठी तयार राहातो. म्हणून च भविष्य जाणून घेणे जरुरीचे आहे. कोणत्या कार्यात, व्यवसायात यश मिळेल हे कुंडली पाहून समजते. त्यानुसार कर्म करावे. यश देणे परमेश्वराच्या हाती. येणाऱ्या संकटांची माहिती घेण्यासाठी च भविष्य जाणून घ्या. अन्यथा कुंडली पाहाण्याची गरज नाही. आपले कर्म करीत राहणे हेच योग्य. कुंडली पाहून कर्म आणि नशीब यांचा वाटा सांगता येईल काय? कृपया मार्गदर्शन करावे.
लोकं पुर्ण पुर्ण या मध्ये स्वतःला विसरतात. आणि इच्छित झाले नाही तर त्या व्यक्तीला दोष देतात. पण आपण सांगितले त्या पैकी पहिल्या वर्गातील मार्गदर्शक जास्त हे त्रिवार सत्य जय श्रीराम
🙌🙌🙌Astrologer experience and reputation is fist step He should be able to predict past major. Things happened. In. Jatak life Upay should be cheap not costly I have not experience of Upay. I only feed animals birds and poor people I know 50℅astrology . Faith develop ed. Is important
ज्योतिषी पदवीधर नसलेला किंवा गुरुकडुन न शिकलेल्या व्यक्तीला ज्ञान असणार का नाही असे का वाटते, पंचांगाच्या माहितीनुसार जन्मपत्रिका मांडूनच भविष्य कथन करतात, मग त्यांनाही नक्षत्र ज्योतिषी म्हणायचे कायॽ, आपल्याकडुन ग्रह गणिताचे पुस्तक किती रुपयांना, मिळेल काय ॽ
जाणकाराकडून दोघांचीही पत्रिका तपासून घ्यायला लागते. वधुवराचे आयुष्य किती आहे, मानसिक दृष्ट्या जुळणार का, संतान होणार का अशाप्रकारचे अनेक विषय तपासून मगच हो किंवा नाही ठरते. सध्या नुसतेच गूण किती जमतात हे बघतात, बाकी गोष्टी बघत नाहीत.
सगळं मान्य पण.....आपली दक्षिणा खूप जास्त आहे. असो. एक विचारायचं आहे की एकदा आपण जे मार्गदर्शन कराल ते संपूर्ण आयुष्याचा अर्थ असेल का? कारण वारंवार इतकी फी देणं शक्य होणार नाही. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
श्री . गुरूजी......
आपणांस मनःपूर्वक नमस्कार. आणि खूप खूप धन्यवाद !!
नमस्कार 🙏
*✨ सुंदर विश्लेषण & विषेश मार्गदर्शन....🌹*
Khuup सुरेख माहिती
गौरवजी,
अत्यंत सटीक विवेचन आणि मार्गदर्शन. 🙏
गुरुजी आपण नक्कीच विद्वान आहात, मी पण होरा शास्त्र, लघु पराशर, भृहात पराशर, क एन राव ची पुस्तक वाचतो, मला आवड आहे.
त्रिवार प्रणाम shatang दंडवत
खूप सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद
फार छान माहिती. कुंडली त जे दिसते तसेच घडते. मग एखाद्या उपायाने आपण त्यात बदल करु शकतो कां ? आयुष्यात नशिबाचा सहभाग किती तसेच कर्मानुसार फळाचा सहभाग किती हे कसं कळणार ? किती ही चांगले कर्म केले तरी नशीब चांगले नसेल तर इच्छित फळ मिळणार नाही. पूर्व कर्मानुसार फळ मिळतात ती शनीच्या साडेसातीच्या काळात. त्यातून सुटका नाही. किती ही शनिची पुजा अर्चा करा पण ते चुकणार नाही. पण मग उपायाने काय होते? कदाचित परिणामांची तीव्रता कमी होत असेल. सत्संग, पुजा अर्चा, सद्भाव, परोपकार वृत्ती या गोष्टी पुण्यकर्मासाठी आवश्यक आहेत. कोणत्या ही फळाची अपेक्षा न करता या गोष्टी करायला पाहिजे. येणाऱ्या संकटांची चाहूल लागली की माणूस त्याला तोंड देण्यासाठी तयार राहातो. म्हणून च भविष्य जाणून घेणे जरुरीचे आहे. कोणत्या कार्यात, व्यवसायात यश मिळेल हे कुंडली पाहून समजते. त्यानुसार कर्म करावे. यश देणे परमेश्वराच्या हाती. येणाऱ्या संकटांची माहिती घेण्यासाठी च भविष्य जाणून घ्या. अन्यथा कुंडली पाहाण्याची गरज नाही. आपले कर्म करीत राहणे हेच योग्य. कुंडली पाहून कर्म आणि नशीब यांचा वाटा सांगता येईल काय? कृपया मार्गदर्शन करावे.
सर खूपच छान विश्लेषण. धन्यवाद.
सुंदर - देशपांडे - सर - आपण .. गुरूजी
गुरुजी तुमच्या ज्ञानाला त्रिवार नमान
खूप सुंदर माहिती 🙏
खुप छान माहिती दिलीत गुरूजी. खूप आभार 🙏🙏
खूप छान माहिती दिली सर
आम्हाला हे माहितीच नव्हते.तूम्ही आम्हाला सांगितल्या मुळे समजले.धन्यवाद.
Good realy infermesation
छान माहिती मिळाली आहे, धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
Khop chan
मुळातच ज्योतीष विद्या बुद्धीबळासारखा अवघड तर्क शास्त्राचा खेळ खोल आहे … खुप सुंदर आहे पण …
लोकं पुर्ण पुर्ण या मध्ये स्वतःला विसरतात. आणि इच्छित झाले नाही तर त्या व्यक्तीला दोष देतात. पण आपण सांगितले त्या पैकी पहिल्या वर्गातील मार्गदर्शक जास्त हे त्रिवार सत्य जय श्रीराम
Guidance on patrika how to send patrika to you.
अतिशय उत्तम माहिती दिली आपण... आपण शिकवता का ज्योतिष ?
शिकवायचा विचार आहे. सुरू झाले की आपणास आम्ही नक्की कळवू🙏
🙌🙌🙌Astrologer experience and reputation is fist step He should be able to predict past major. Things happened. In. Jatak life Upay should be cheap not costly I have not experience of Upay. I only feed animals birds and poor people I know 50℅astrology . Faith develop ed. Is important
👍👍🙏🙏
👌🏻👌🏻👍🏻👌🏻
नमस्कार गुरु आपण सांगितले ले त्रीस्कंध उपलब्ध कुठे क्रुपया सांगावे धन्यवाद
Aapke Jotish che class aahet Kay?
ज्योतिषी पदवीधर नसलेला किंवा गुरुकडुन न शिकलेल्या व्यक्तीला ज्ञान असणार का नाही असे का वाटते, पंचांगाच्या माहितीनुसार जन्मपत्रिका मांडूनच भविष्य कथन करतात, मग त्यांनाही नक्षत्र ज्योतिषी म्हणायचे कायॽ, आपल्याकडुन ग्रह गणिताचे पुस्तक किती रुपयांना, मिळेल काय ॽ
आपल्याशी फोनवर संवाद साधता येईल का
प्राचीन ज्योतिष ग्रंथ कुठे विकत मिळतील
आणि कोणते ग्रह अभ्यासावेत
कृपया माहिती कळवली तर बरं होईल
Mulache lagna babak vicharache hote pl
Tumhie patrika bhagun sangal ka nusti birth dade dile tar chalel ka. Paicy kite ghanar te sanga.
कृपया 7776816161 या नंबरवर वॅाट्सप करावे
तुमची पत्रिका बघयासाठी मुलीची कि ति आहे 🙏😄
गुरूजी तुम्ही वेळेनुसार पत्रिका सांगता का.
तुम्ही फोनवर पत्रिका भविष्य सांगतात का?
गुरुजी माझ्या मुलाची पत्रिका बघायची होती तुम्हाला कसे contact करू शकतो
कृपया 7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा
मुलगी आणि मुलगा यांची पत्रिका लग्ना साठी जुळते कशा वरून ठरवाव प्रत्येक ज्योतिषी वेगळे उपाय सांगेल काय करायच 🙏
जाणकाराकडून दोघांचीही पत्रिका तपासून घ्यायला लागते. वधुवराचे आयुष्य किती आहे, मानसिक दृष्ट्या जुळणार का, संतान होणार का अशाप्रकारचे अनेक विषय तपासून मगच हो किंवा नाही ठरते. सध्या नुसतेच गूण किती जमतात हे बघतात, बाकी गोष्टी बघत नाहीत.
धन्यवाद 🙏
तुम्हाला पत्रिका दाखवण्यासाठी आम्ही भेटू शकतो का पुण्यामध्ये
कृपया 7776816161 या नंबरवर वॅाट्सप करावे
Phone no dila tar pl
7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा
सगळं मान्य पण.....आपली दक्षिणा खूप जास्त आहे. असो. एक विचारायचं आहे की एकदा आपण जे मार्गदर्शन कराल ते संपूर्ण आयुष्याचा अर्थ असेल का? कारण वारंवार इतकी फी देणं शक्य होणार नाही. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
वारंवार मार्गदर्शनाची गरज पडत नाही कारण पहिल्यांदाच सर्व शंका व प्रश्नांचे निरसन होते
किती फीस आहे सांगु शकाल का, कारण कमेन्ट मधे विचारलं तर हे काही सांगत नाही. 🙏🏻
सर आपली पत्रिका फी किती आहे
पितृदोष तिसरी पिढीचे दोष महणजे काय. याबद्दल माहिती सांगणे धन्यवाद.
तुमचे मुंबईत ऑफिस कुठे आहे आम्ही पत्रिके साठी भेटुशकतो का जरा कळवा ना.
कृपया 7776816161 या नंबरवर WhatsApp करावे
Majha mulachi kundi vichare chai contact number