झिंक चा मका पिकाला काय फायदा होतो?| maize 🌽 Farming|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • मका पिकात किटनाशक फवारणी संपूर्ण माहिती
    • आता मका लष्करी अळीचा क...
    #shetkari
    #jugad #indianfarmer
    #zinc
    #zincsulphate
    #useful #maize #🌽 farming
    #usezincinmaize
    #मका_पिकाबद्दल_माहिती #मका झिंक सल्फेट
    #मका

ความคิดเห็น • 51

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 หลายเดือนก่อน

    डबल कणीस येण्यासाठी कोणते खत वापरावे .

  • @dipaksalunke6297
    @dipaksalunke6297 2 หลายเดือนก่อน

    किती दिवसांनी कोण कोणती फवारणी करावी सांगा 1 ते 20 दिवस 20 ते 60 दिवस

  • @pranavthombare5986
    @pranavthombare5986 9 หลายเดือนก่อน

    भाऊ चांगल सांगितलं 👍🏻

  • @aniketpatole1321
    @aniketpatole1321 3 หลายเดือนก่อน +1

    19 19 19 सोबत chelated झिंक फवारणी केली तर चालेल का??

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  3 หลายเดือนก่อน

      हो चालते आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏

  • @Patel-zl8ng
    @Patel-zl8ng 3 หลายเดือนก่อน +1

    मक्का पिकात लष्करी अळी साठी आणि पिक वाढ़ी साठी 19.19.19 खत झींक, आणि ईमामेक्तिन यांची फवारनी केली तर चालेल का

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  3 หลายเดือนก่อน

      आपण जर मक्का मध्ये तणनाशक फवारत असाल तर त्यामध्ये 19 19 19 टाका .आणि नसेल मारत तर कीटकनाशक मध्ये टाकले तरी चालेल

    • @aabachavan7702
      @aabachavan7702 3 หลายเดือนก่อน +1

      तणनाशक मध्ये काहीही टाकू नये, असे दुकानदार सांगतात

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  3 หลายเดือนก่อน +1

      @@aabachavan7702 बरोबर आहे काही तणनाशक तसे ही असतात जसे सेंप्रा हे लव्हाळेसाठी आहे त्यात काहीच टाकावे लागत नाही . पण आपण जर इतर गवतासाठी तणनाशक फवारत असाल तर त्यामध्ये युरियायुक्त खते दिली तर चालतात त्याने पिक तजेलदार होते व गवत देखील लवकर जळते .. बाकी आपण आपल्या अनुभवानुसार वापर करू शकता....

    • @aabachavan7702
      @aabachavan7702 3 หลายเดือนก่อน +2

      @@Shindeagrotech191 भाऊ मका पिकवर tynger हे तणनाशक फवारणी करताना त्यात झिंक व 19,19,19 व लष्करी अळी चे कीटकनाशक टाकल तर चालेल का

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  2 หลายเดือนก่อน

      शक्यतो तणनाशक फवारनी वेगळी करावी आणि कीटकनाशक फवारणी वेगळी करावी, तुम्ही मका तणनाशक फवारत असताना 19 .19.19 टाकल तर चालेल किंवा त्याऐवजी नॅनो युरिया टाकला तरी चालेल तन नाशकामध्ये तुमच्या अनुभवानुसार

  • @sagarthorat7321
    @sagarthorat7321 8 หลายเดือนก่อน

    Tumi raptokas mdi kamala aahe kay

  • @dmgangurde1947
    @dmgangurde1947 3 หลายเดือนก่อน +2

    डेलीगेट किटक नाषकमध्येचिलाटेडझिंक वापरलं तर चालेल का.

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  3 หลายเดือนก่อน

      शक्यतो झिंक emamactin कीटकनाशक मध्ये टाकावे , आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  • @hingeshyam4595
    @hingeshyam4595 8 หลายเดือนก่อน +1

    मस्त रिझल्ट येतो झिंक च्या वापरामुळे

  • @swapnilshinde5223
    @swapnilshinde5223 3 หลายเดือนก่อน

    नॅनो युरिया+ झिंक चिलेटेड फवारली तर चालेल का

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  3 หลายเดือนก่อน +1

      @@swapnilshinde5223 हो चालते, त्यामध्ये कीटकनाशक फवारणी केली तरी चालेल

  • @SagarYadav-hk6yz
    @SagarYadav-hk6yz 2 หลายเดือนก่อน

    Makela pani lagale aahe 26 divsachi aahe uriya 2bag ghatla aahe zink aani 191919 favarni karavi ka nuste zink vaprave

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  2 หลายเดือนก่อน

      तसे बघितले तर युरिया ( नॅनो युरिया )तुम्ही फावरणीत वापरायला पाहिजे होतं पण आता खतामध्ये घेतलाय तर मग आता झिंक फवारा फक्त emamactin मध्ये , आपण चॅनल ल भेट दिल्याबद्दल धन्यवाद , अजून काही माहिती हवी असल्यास बिनधास्त विचारू शकता. कुठून आहात तुम्ही

    • @SagarYadav-hk6yz
      @SagarYadav-hk6yz 2 หลายเดือนก่อน

      @@Shindeagrotech191 karmala

    • @SagarYadav-hk6yz
      @SagarYadav-hk6yz 2 หลายเดือนก่อน

      @@Shindeagrotech191 धन्यवाद

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  2 หลายเดือนก่อน

      तुमच्या शेतकरी मित्रांना पण हे व्हिडिओ पाहण्यासाठी सांगा, कोणकोणती पिके घेता तुम्ही ,

    • @sanjayshimage6700
      @sanjayshimage6700 หลายเดือนก่อน

      Ujala​@@Shindeagrotech191

  • @ankitbenkar8461
    @ankitbenkar8461 7 หลายเดือนก่อน

    Tonic fvarnimdhe zine mixed kdun fvarle tr chalel ka

  • @omakrkulkarni1876
    @omakrkulkarni1876 9 หลายเดือนก่อน +1

    डेली केट+टेंजर+झिंक चालेल का?

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  9 หลายเดือนก่อน

      नाही कारण
      Tynzer हे तणनाशक आहे.
      Deliket हे कीटकनाशक आहे . दोन्ही ची फवारणी वेगवेगळी केली तर रिझल्ट चांगला येईल. आपण deliket मध्ये झिंक ची फवारणी करा . आणि tynzer मध्ये नॅनो युरिया ची फवारणी केली तर बेस्ट राहील. बाकी आपण आपल्या पद्धतीने करू शकता .

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  9 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @dmgangurde1947
    @dmgangurde1947 3 หลายเดือนก่อน

    मका पिकाची लष्करी अळी पासून संरक्षण कसे करावे.

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/AliSv818j0Q/w-d-xo.htmlsi=N7TLssTXVp34w5L9

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  3 หลายเดือนก่อน

      चॅनल वर लष्करी अळीचा प्रादुर्भाव कसा थांबवावा यासाठी व्हिडिओ आहे , तो पाहण्यासाठी चॅनल वर जाऊन बघा , धन्यवाद

  • @pranavthombare5986
    @pranavthombare5986 9 หลายเดือนก่อน

    मकेच्या वाढीसाठी काय करायचं ह्यावर पण video बनवा

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  9 หลายเดือนก่อน

      लवकरच बनवू भाऊ .
      तुम्ही दिलेल्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद 🙏🏻

    • @sushantkote1326
      @sushantkote1326 9 หลายเดือนก่อน

      Karate 50 ml+bhingari DARU 40 ML PRATI PUMP

    • @ankitbenkar8461
      @ankitbenkar8461 7 หลายเดือนก่อน

      Bhinari daru mnje​@@sushantkote1326

  • @dagadumusmade9284
    @dagadumusmade9284 3 หลายเดือนก่อน

    Zink chi price kitti aste

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  2 หลายเดือนก่อน

      झिंक सल्फेट ची किंमत कमी असते आणि झिंक चीलेटेड ची किंमत जास्त असते,

    • @kamalakarthosar4412
      @kamalakarthosar4412 2 หลายเดือนก่อน

      भारत मोनो झिंक वापरा 5किलो 600

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  2 หลายเดือนก่อน

      👍

  • @hingeshyam4595
    @hingeshyam4595 8 หลายเดือนก่อน +2

    झिंक आणि युरिया एकत्र पाण्यात मिक्स करून सोडलं तर चालत का सर

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  8 หลายเดือนก่อน

      युरिया पेक्षा 19.19.19. आणि झिंक सोडलं तर योग्य राहील पहिल्या 30 दिवसात . ड्रिप ने सोडणार की पाटपाण्याने सोडणार ?

    • @hingeshyam4595
      @hingeshyam4595 8 หลายเดือนก่อน

      @@Shindeagrotech191 पाट पानी

    • @hingeshyam4595
      @hingeshyam4595 8 หลายเดือนก่อน

      तिसऱ्या आणि 6 व्या पाण्याला सोडतो.....एकरी 2 बॅग युरिया आणि 5 किलो झिंक घेत असतो

    • @hingeshyam4595
      @hingeshyam4595 8 หลายเดือนก่อน

      19 19 19 च प्रमाण कस घेतलं पाहिजे

    • @Shindeagrotech191
      @Shindeagrotech191  8 หลายเดือนก่อน

      याच्या उत्पन्नाचा अनुभव आहे का तुम्हाला म्हणजे हे खते तुम्ही कधी पासून देत आहात .( युरिया आणि झिंक). म्हणजे ही खते दिलेल्या मक्याचे आणि न दिलेल्या मक्याचे उत्पंनात फरक वाटला का ?

  • @dipaksalunke6297
    @dipaksalunke6297 2 หลายเดือนก่อน

    नंबर मो पाठवा

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 3 หลายเดือนก่อน

    झिंक चिलेटेड कोणत्या कंपनी चे घ्यायचे भाऊ

  • @sagarthorat7321
    @sagarthorat7321 8 หลายเดือนก่อน

    Mobile number kay