जेव्हा केव्हा हे song ऐकतो..मला स्वतःला मी लहान मूल असल्या सारखं वाटतं 😞😞 आई बाब दोघांची सारखी आठवण येते 😌😌 वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की मी आज ३५ वर्षाचा माणूस आहे 😢🥹🥹
हेच गाणी ऐकून लहानाचे मोठे झालो असे कितीतरी अंगाई गीत माझ्या मायबोलीत आहेत. जी आता आमची मुले झोपतात ऐकून आणि आम्ही पण!! मराठीतील या दोन महान कलाकारांना नमन!! सुरेश जी यांच्या आवाजाला ही तोड़ नाही.
❤😊😊😊😊
😊
❤
❤❤❤❤
Nice song aai baba❤❤
माझे वय आज 45 वर्ष आहे पण आज ही गाणं ऐकायला कि मला वाटते मी लहानच आहे लक्ष्मीकांत बेर्डे आजही आपल्यात आहे
Miss you lakshya
❤❤❤❤ छान
1989
Amcha lakshya mama
Old is gold ❤
Suparb movie
Agdhi khari angaei
जेव्हा केव्हा हे song ऐकतो..मला स्वतःला मी लहान मूल असल्या सारखं वाटतं 😞😞
आई बाब दोघांची सारखी आठवण येते 😌😌
वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की मी आज ३५ वर्षाचा माणूस आहे 😢🥹🥹
Nice 😢
Very nice song
❤❤❤❤❤
😅😅
Lakshya la pahile tr ashru yetat dolyat.. ekdam balpan athvate... Khup lavkar Gela apla ladka lakshya😢
06/10/24 arpit
सुरेशजी वाडकर खूपच छान गीत आणि आवाज आणि ह्या दोन महान कलाकारांना सलाम
Mis u
अशोक सराफ लक्षा सारखे कलाकारच पुन्हा होने नाही😢😢😢
महेश कोठारी😢😢
1:52
My favourite song n kalakar
Parat yawa toh kaal asa konla watate
हे गाणं लावलं की माझे बाळ झोपी जाते.. ❤❤❤
Khar ahee
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 4:02 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 4:02 😅😅 4:02
लहानपणीचे दिवस आठवतात 🥰🥺🥺
खूप छान
👌👌👌
Nice song
Nice film
लहानपणीचे दिवस आठवतात.
झोप लागत नाही म्हणुन कोण कोण ऐकत आहे
Varad salunke
Mla pn he gan khup aavdht.punha punha aikav vatat❤
सुरेश वाडकर यांच्या आवाजात जादू आहे अप्रतिम साँग आहे हे जुने ते सोने
आम्ही 3/4 ला असताना sayadri वाहिनी वर हे चित्रपट पहिले.. फार आठवणी....
जुण.ते.सोण.❤आशोक.मामा.❤असे कलाकार.परत होणे नाही
किती वेळा हे गाणं ऐकलं तरी मन नाही भरत असे कलाकार होणे नाही माझा फेवरेट हिरो आहे हे
अशोक सराफ यांनी पहिल्यांदाच selfie ghetli 😊😊
EDIT: Thanks for 15 like ❤❤
खूप छान गाणे आता आहे असे गाणे पुनः होणे नाही
Best
खुप छान वाटल है गान येकुन
Tevha chaalit pictur lawayache konaanche vaadhdivas kivha puja,baarasa asel.1 hindi asayacha aani ek marathi tyaat hamkaas hyacha pictur asayacha
लक्ष्मीकांत बेर्डे सर तर हयात नाही त पण अशोक सराफ (मामा) यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला खूप भारी वाटले
माझ्या सगळ्या भावांनी जे कमेंट मध्ये दिले ते खुप छान आहे सगळ्यांनी कमेंट मध्ये चांगले प्रतिसाद दिले त्या बद्दल मनापासून अभिनंदन
अप्रतिम
Maza.khaas.hero.laksha.sir khup.mis.karto.
असे कलाकार आता होणे नाही...धन्य आहे आमची पिढी.... गाणे एकच शब्द...अप्रतिम🙏🙏
धनंजय माने तुमीच का ? 😊😊😊😊
❤
Xufj
@@udaypatekar Ka bar vicharta
@@udaypatekar aaq1 secs q\we
👑🐅करनराजे लक्सया मामा अशोक मामा ❤लवकर गेला मामा तू आठवण सदैव शोभत रहाईल 😢
या अंगाई ला तोड नाही कोणत्याच एकदम मस्त बनवले आहे मला मुलगीच हवी होती आणि मला मुलगीच झाली त्यामुळे खूप happy hoto
खूप मस्त रचना केली आहे अंगाईची
गाणं छान आहे
तुम्हा दोघांना बघत बघत कधी मोठे झालो समजलेच नाही..... तुमच्या शिवाय मराठी फिल्म इडस्ट्री अपूर्ण आहे......
Ashok.sir.laksha.sir.marathi.piichrche.devch.aahet
हेच गाणी ऐकून लहानाचे मोठे झालो असे कितीतरी अंगाई गीत माझ्या मायबोलीत आहेत. जी आता आमची मुले झोपतात ऐकून आणि आम्ही पण!! मराठीतील या दोन महान कलाकारांना नमन!! सुरेश जी यांच्या आवाजाला ही तोड़ नाही.
खरच हे गाणे ऐकल की वाटतें परत त्याच लहानपणी च्या दुनियत जाव ❤
Great voice Suresh ji wadker great song great singar❤❤❤❤❤
Kharch khup radu yete he gan ayklyavr😢😢😢
खुप खुप खुप खुप खुप छान 👌👌🌺🌺💐💐
He kalakar khup bhari hote ❤
मस्तच दिसव होते ते मागे वळून पाहताना मला वाटते की त्या दिवसांत जावं.. पण आता ते शक्य नाही.. बाळाचे बाप ब्रह्मचारी
Miss you, Laxya.mama❤😢😢
Gele Te Divas rahilya tya aathvani
Maza balasathi mhnel mi
He gana aiklyavar manala veglach samadhan milta, Ashok ji, Laxmikant ji ❤🖤❤#2023!
I like
खरंच खुप छान आहे हे गाणं
Khup athvan yetey tumchi.. lakshmikant.... Balpan aathvat tumcha chehra pahun..... Amhi mothe zalo tumcha chehra pahun...
अजरामर कलाकार लक्ष्या अशोक सलाम तुम्हाला
अजूनही खुप आठवण येते राव लक्ष्याची......
D
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
छान आहे हा सिनेमा अगदीं मजेशीरपरपरबघायलाआवडेन आस आहे
आता शक्य नाही असे कलाकार होणे...
माझे बाळ 5 महिन्याच आहे , तो पण हे गाण लावलं की लगेच गुगतो, आणि झोपी जातो
Maze ball 4 month che ahe he gaane lavlyavar kinwa MI gayalyavar zopi jato
Miss you mom 😢
My childhood song
एक नंबर अशोक मामा व लक्ष्मीकांत सर खूप छान 👌👌 एक नंबर जोडी ♥️
Nice
@@mayahalande5009 q11q1q
Ek no
I like song❤❤❤❤
Nice... Sir.... Miss you... 🥺🥺🥺🥺
अशी मैत्री आणि असे picture परत होणे नाही माझे सगळ्यात आवडते कलाकार आहेत हे सचिन पिळगावकर, महेश कोठारे,
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
💖😘 अगदी विलक्षण अंगाई.... ❤ विलक्षण... 💖 विलक्षण 💖विलक्षण 😘💖
💯
Hoy shinde madam
😢 dhanya Ashok sir dhanya Berde sir 😢😢😢😢😢😢😢
Nice sar. 😢😢😢
खुप छान आहे अंगाई
काय अशोक सराफ यांची अक्टिंग...दोघेही भारी
Nice
I love all movies of ashok kaka n lakshmikant kaka
Majhya saanvi bal he gaana lavla ki lagech zopi hate,,thnx for beautiful aangai song,wadgar sir and team
Me roj aaikto he songs very good 👍 👌 ❤❤
गेले ते दिवस राहिले असतील शाळेचे दिवस
काय अभिनय काय ते संवाद निवळ अप्रतिम.....
लहानपणी चे दिवस आठवतात 😢
Sureshji Great
Wow what a wonderful song and the child is very cute 🥰🥰
मला गाण खूप आवडतय my beby Reyansh❤
Ajun sudha zop yety
👌👌👌👌👌🥰❤
😁😁
सुरेश वाडकर नमन
Gele te Divas rahilya fakt athavni kharch amhi lhan hototevha khup vela he movie pahcho pn ata ase klakar parat nahi milayche🙏
माझा मुलगा हे गण लावलं की लवकर झोपतो