काय अप्रतिम गाणं आहे.... मला नेहमी वाटायचं की मला बाळ झालं की त्याला हेच गाणं ऐकवून झोपवेन... आता recently च मला मुलगा झाला.. आता तो 21 दिवसांचा च आहे.... आणि हे गाणं त्याला खूप आवडतं....😊😊😊
Ho barobar aahe mala pan ek 10 month cha baby brother ahee majya mummala tho itka tras deto na khrch mom bannan itk sopa nahi ❤❤ I love you my dear Mumma 😊😘😘
आमचं बालपण किती सुंदर होत. आमचे सुपर हिरो होते हे अशोक सराफ लक्ष्या आणि महेश कोठारे हे त्रिकुट😢😢.आज कालच्या पोरांना काही माहीत त्या दिवसांची किंमत😢😢❤❤❤
आज लक्ष्मीकांत बेर्डे सर असते तर......😢.....सचिन अशोक सराफ महेश कोठारे लक्षा यांची जोडी बघून खूप आनंद झाला असता miss u lksha... तेपण आज पुरस्कार सोहळ्यात बघायला मिळाले असते
हे गाणं इतकं सुंदर आहे की ऐकूण डोळ्यातून पाणी येते आणि आणि लक्ष्या ची आठवण येते सगळे हिरो जिवंत आहेत फक्त एक लक्ष्या या जगातून गेला मिस यू लक्ष्मीकांत बेर्डे ♥️♥️😭😭
हा वीडियो दाखविल्या बध्हल तुम्हाला सुध्हाखुप खुप धन्यवाद! ! कारण तुम्ही असे आमच्यासाठी वीडियोस पाठवता अणि आम्ही आपल्या आवडत्या कलाकारांना डोळे भरुन पहात त्या कळत रमुन जातो..🥺🥺😟🙂🙌🙌🙌👍👍
माझे बाळ 3 महिन्याचे आहे मी आत्ता हे गाणं लावतो त्याला झोपवताना....खूप छान वाटत आपल्याला पण ऐकायला....आणि इथून पुढे कितीही दिवस चांगलेच वाटेल याची ही खात्री आहे..❤❤❤❤❤
माझी बहीण साथ महिन्याची आहे ती हे गाणं आणि त्याती हे गाणं आणि त्याशिवाय झोपतत नाही❤❤❤❤
खूप छान सॉन्ग आहे । लक्ष्मीकांत सर ऑलवेज ग्रेट
काय भारी गाण आहे वाटत सतत ऐकत बसाव ❤
काय अप्रतिम गाणं आहे.... मला नेहमी वाटायचं की मला बाळ झालं की त्याला हेच गाणं ऐकवून झोपवेन... आता recently च मला मुलगा झाला.. आता तो 21 दिवसांचा च आहे.... आणि हे गाणं त्याला खूप आवडतं....😊😊😊
Kharch khup mast song aahe❤
Mi atach eka mulichi aai zali..he song aikl ki khup chan vatl..aai hone kiti chan ast ...aaicha jiv aplya mulasathi kiti kasavisa hot te kdt...
Ho barobar aahe mala pan ek 10 month cha baby brother ahee majya mummala tho itka tras deto na khrch mom bannan itk sopa nahi ❤❤ I love you my dear Mumma 😊😘😘
and Congratulations Asmita for baby girl 🎉🎉💐💐
Thanks dear
@@asmitabambole7332 Welcome 🤗😊
काय अप्रतिम चित्रपट होते तेंव्हा. 90 च्या दशकातील. आता सध्या सगळं या चित्रपटांची प्रचंड आठवण येतेय. सगळ्या गोष्टींना आम्ही मुकलोय....
Y
खरंच आपले भाग्य खुप छान होते.
माझा मुलगा २ वर्षाचा आहे हे गाणं बोबड्या आवाजात बोलतो खूप गोड वाटत .....नेहमी झोपताना हे गाणं ऐकतो आणि झोपतो 😊
Jk
कालच बघितला चित्रपट 🙏🙏
One and only Suresh Wadkar ji 👍👍
माझी मुलगी 2 महिन्याची होती तेव्हा पासून हे गाणं ऐकून झोपते
मला मुलगा झालाय.....आता हे गाणं खूपच जवळच वाटतंय...🙂🙂
माझ्या बाळा ला झोपू घालताना मी हे गाणं म्हणते लगेच झोपतो तो हे गाणं ऐकल्यावर....खूप सुंदर गाणं आहे.
आमचं बालपण किती सुंदर होत. आमचे सुपर हिरो होते हे अशोक सराफ लक्ष्या आणि महेश कोठारे हे त्रिकुट😢😢.आज कालच्या पोरांना काही माहीत त्या दिवसांची किंमत😢😢❤❤❤
He gan ikun Mazha mulga lagech zhopto , Nice Song ❤🥰
खूपच छान गीत आहे , माझा मुलगा शांत झोपतो ।
आजही हे गीत खूप आवडते सारख ऐकत राहावंसं वाटतय
खूप छान गान आहे बाळासाठी ❤❤❤
2024 मध्ये सुद्धा हे गाणे ऐकावे वाटते मन मोहक अप्रतिम
ho sir
Same
हो...
खरं मराठी चित्रपट यांनी आपलं सुसंस्कृत पणा जपला कुठे ही. घाणरडपणा नाही कुठे ही हिसक पणा नाही खूप छान चित्रपट नाही
माझी 6महिन्याची मुलगी आहे ती हे गाणे शिवाय झोपत नाही
माझे आवडते अभिनेते❤️❤️
लक्षा अशोक याची जोडी १ नंबर आय मीस यु लक्षा
किती छान चित्रपट, असे बालपण आठवण करून देणारे छान चित्रपट हवेत
आज लक्ष्मीकांत बेर्डे सर असते तर......😢.....सचिन अशोक सराफ महेश कोठारे लक्षा यांची जोडी बघून खूप आनंद झाला असता miss u lksha... तेपण आज पुरस्कार सोहळ्यात बघायला मिळाले असते
हे गाणं इतकं सुंदर आहे की ऐकूण डोळ्यातून पाणी येते आणि आणि लक्ष्या ची आठवण येते सगळे हिरो जिवंत आहेत फक्त एक लक्ष्या या जगातून गेला मिस यू लक्ष्मीकांत बेर्डे ♥️♥️😭😭
किती सुंदर चित्रपट अन गाण सुद्धा.... सुपरहिट जोडी अशोक मामा लक्ष्या मामा...
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
शक०😮😅ै,
A⁰lllp❤🎉@@NHMarathi
Hi
My favourite अंगाई गीत ❤❤❤❤❤
व्वा लक्ष्या very nice song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान गाणं आहे मी रोज लावतो तेव्हा कुठ माझा मुलगा झोपतो
कित्ती सुन्दर आमचे मराठी कलाकार...हे! खुपच मस्त... अशोक सराफ always hit..👌👌👌👌👌 अगदी अज्जुनही...!!
Khupach chhana..song ..old is always gold..90s
Mala khup avdte he geet mi mazya mulana he geet gaun jopvte😇
जेव्हा मला मुलगी झाली त्या वेळेस मी हॉस्पिटल पासून घरी येईपर्यंत हेच गाणं पुटपुटत होतो
❤
Mazya balala he song khup avadt to lagech zopi jato❤🎉
खूपच छान ❤
आपल्या सोबत लक्ष्या मामा पाहिजे होता 😢😢
Best song lahan mula sathi. Hats of the greatest pair of Marathi Cinema Industry
खूप छान गाणं आहे❤
लक्ष्मीकांत बेर्डे
अविस्मरणीय आठवण..
अशोक सराफ उत्तम कलाकारच 🥰🥰🥰
Yess .... सर्वांचा आवडता लक्ष्या..😥👌👌👌👌👌👍
Oo oo😊 💩😮😢y😢j😮😮😮😢😮😅😮😢😢
@@viijayrajcreations78479oppoo oo oo
Then folio
😊❤❤❤❤❤😊😊😊😊😊🖤💗🥰😃😄😜👏👏👏👏👏🌛⭐💯💯
सगळी अंगाई गीते आईकेंद्रीत होती पण या गाण्याने आपल्या वडिलांचा हळवेपन उठून दिसतो.आमच्या बाळाला हिच अंगाई आवडते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤माझे बाळ दिवसातून १० ते१२व वेळा ऐकतो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@SuchiParab kkï8kkoö
@@SuchiParab 9
M
@@rekhasude4118
Maza naitula khup avdte he song
पहिली सेल्फी अशोक सराफ यांनी त्या काळीच घेतली होती...किती छान...❤
Ek noooooo no mama🎉🎉🎉🎉🎉
Jabrdast orijnal acting ❤❤
Nice song maz pillu hech song ekun zopto ❤❤
माझा मुलगा तर हे गाणे लावले तर शांत झोपतो लगेच
हे गान ऐकल्या वर पहीले दिवस आठवतात
Balachay baba hech Git aavdth❤
1989 ..... Mazya peksha 1 varshe motha aahe ha sinema 😅😊 best superhit all time'
लक्ष्या...सर..! तुम्ही उगाच गेलात.....😥😥😥😥😥😥
हा वीडियो दाखविल्या बध्हल तुम्हाला सुध्हाखुप खुप धन्यवाद! ! कारण तुम्ही असे आमच्यासाठी वीडियोस पाठवता अणि आम्ही आपल्या आवडत्या कलाकारांना डोळे भरुन पहात त्या कळत रमुन जातो..🥺🥺😟🙂🙌🙌🙌👍👍
I love my dad ❤️ forever
Maze husband pan balala asach angaigeet gaun zopvtat..bap shevti bap asto❤
Khupchaan
Khupch chan aahe he gane❤
माझ्या कार मधिल नॉनस्टॉप सॅग ❤❤❤
Sag 😂😂 nahi song 🤣🤣🤣🤣
सगळी अंगाई गीते आईकेंद्रीत होती पण या गाण्याने आपल्या बापाचा हळवेपणा उठून दिसतो. माझ्या सोन्याला मी हेच गाणं गावून झोपावतो.
A😅
❤@@jayshreegaikwad9225
ध नव्वद
😊
😊
माझे बाळ 3 महिन्याचे आहे मी आत्ता हे गाणं लावतो त्याला झोपवताना....खूप छान वाटत आपल्याला पण ऐकायला....आणि इथून पुढे कितीही दिवस चांगलेच वाटेल याची ही खात्री आहे..❤❤❤❤❤
Qłl
❤❤❤you
😢😢 mis you लक्षा
Khup chan song aahe, mazya mulala eikawal tar zopun gela shant
Majhya balala he gan khup aavdat❤
माझा मुलाला खूप आवडते हा साँग
खुप सुंदर गाणे आहे खूप छान
😢माझं बाळ पण हे गाने ऐकून लगेच झोपतते
Old is gold❤🎉
ते दिवस नाही आता,नाही तसे माणसे
आई जेव्हढी मेहनत घेते तेव्हढाच बाप सुधा घेतो
अगदी खर आहे
@@chaitralisatpute4599 💯 खर आहे
𝐊𝐡𝐮𝐩 𝐦𝐚𝐬𝐭 𝐬𝐨𝐧𝐠 𝐚𝐚𝐡𝐞 𝐡𝐞❤️❣️🤩
Khup chan
Mulga jalay mala fav gana ahe maja he
हृदयाला स्पर्श करून जातं हे गाणं
Suresh Wadkar सर hatts off to you....🙏
मला खूप आवडते हे गनं
World No.1 Jodi...
True !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
आज ते बाळ किती मोठे झाले असेल...30 वर्ष...😊
My favourite actors.nice
Chan aahe he gan 👌👌👌
मस्त मस्त मस्त
Nice 👍
Mast Gana❤❤❤❤❤❤❤
Apratim geet
Lo09l
Very nice song❤❤
I am aslo 21 year old but this song personally love me ❤❤
😊😊😊😊😊बाळ👶👶 जापला
गजानन महाराज यांच्या हस्ते झाले आहे या काळात त्यांनी आपल्या देशात आणि इतर❤😊😊
किती ही ,,पैसे ,,दिले तरी हे दिवस परत येणार नाहीत....😢😢
Nice kup chan❤
सुरेश वाडकर, अशोक मामा, लक्ष्या मामा ऑल time great
❤❤khup Sundar gaan ahe junya athvani tazya hotat
Maza lahan mulala ani Mr Yana khup avdte he gaane❤❤ ❤❤❤
Nice.... 🥰🥰🥰🥰
लिबोनीच्या झाडामागे बघ लपलारे ....2 nd time सुरेश जी किती छान पणे अलगत उचलतात ...❤
Aagdi barobar
Atiuttam Sureshji
True..
Mi he gaan majha pan mulala mhnaycho 3 varshapurvi mst lagech zopaycha aata 3.5 yearcha aahe 😊
😢😢miss you laxhaa mama
MARFI. ...😙
मस्त , मस्त , मस्त
👌❤️❤️❤️
माझे बाळ हे गाणे ऐकले की झोपी जाते 😊
माझी मुलगी पाच महिन्याची आहे हे गान एकल्या शिवाय झोपत नाही😅
आमच पण तसच आहे हे गाण कमीत कमी पाच दहा वेळा लावे लागते
He gane ekun aamche bal lagech zopte Laxmankant ji & Ashok ji he doghehi bhari picture karat hote 🎉
आम्ही आमच्या बाळांना झोपवायला हेच गीत लावतो खुप छान आहे
माझं बाळ पण हे गाणं ऐकून झोपी जातो .आत्ता तो 6 वर्षाचं झालाय तरी हे गाणं ऐकून झोपतो
❤❤❤❤
Miss you lakshya